text
stringlengths
8
134
label
int64
0
2
कोथिंबीरीची एक जुडी 340 रुपयांना !
2
कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी सांगलीत एकाला अटक
2
बालशौर्य पुरस्कार विजेता जळगावचा निलेश भिल दुसऱ्यांदा गेला पळून
2
प्रशिक्षणार्थी डीवायएसपी विशाल ढुमे पाटलांना कारखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न
2
हाच तो 'सैराट'मधला इनामदारवाडा !
2
हुंड्याच्या जाचाला कंटाळून गर्भवती विवाहितेची आत्महत्या
2
'पद्मावती'चं नवं पोस्टर रिलीज, शाहीदचा महारावल रतन सिंग चर्चेत
0
स्टीलच्या ग्लासखाली सुतळी बॉम्ब फोडणं जीवावर बेतलं; युवकाचा मृत्यू
2
'डेढ इश्किया'ची झलक
0
स्पेशल रिपोर्ट : स्वतंत्र बौद्ध विवाह कायद्याची मागणी पण...
2
अखेर समझोता, सेनेला 5 कॅबिनेट आणि 7 राज्यमंत्रिपदं?
2
...हा तर माझ्या नावाचा गैरवापर, पनामा पेपर्स लीकवर बिग बींनी सोडलं मौन
0
दिल्लीहून आलेल्या 'या' हॉट अभिनेत्रीला व्हायचं होतं पत्रकार
0
ताडोब्यात आढळले 32 बछडे
2
ऐन न्यू इयरच्या तोंडावर राज्यात बीअर महागणार
2
मेक इन इंडियात शेतकरी अग्रक्रमावर राहिला पाहिजे -डॉ.स्वामीनाथन
2
माहेरून पत्नी येत नसल्यानं जावयानं कापलं सास-याचं नाक
2
मनसे आंदोलकाला तहसीलदाराने मागितला 1 कोटीचा जामीन!
2
अमेरिकेतील प्रसिद्ध गिटारवादक चक बेरी यांचं निधन
0
गेला पाऊस कुणीकडे...?
2
गोलचा बादशाह 'हुकला', मेस्सीचा आंतराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा
1
वाढीव जागेच्या मागणीवरून युतीत रस्सीखेच
2
टेनिसमध्ये मॅच फिक्सिंग? आघाडीचे खेळाडू संशयाच्या भोवऱ्यात
1
चिंचणीत एसटी बससेवेसाठी रास्तारोको आंदोलन
2
नुकसान भरपाईसाठी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी रोखला नागपूर-मुंबई महामार्ग
2
मोहोळचे आमदार रमेश कदम यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
2
किराणा घराण्याचे विख्यात गायक अच्युत अभ्यंकर यांचं निधन
0
CCTV : वृद्धाला धडक देऊन रुग्णालयात नेण्याचं नाटक, पुढे जाऊन रस्त्यावरच दिलं टाकून
2
शेतकऱ्यांचे 'बुरे दिन'! खतांच्या दरवाढीमुळे मोडले कंबरडे
2
गणेशोत्सवात मुंबई-गोवा तेजस एक्सप्रेसमध्ये मिळणार उकडीचे मोदक
2
यवतमाळमध्ये सदाभाऊंवर कीटकनाशक फेकण्याचा प्रयत्न
2
दिल्ली प्रदूषणावर विराट कोहलीनं सांगितला तोडगा
1
2जी घोटाळा निकालामुळे भाजपचा खोटारडेपणा उघड- राहुल गांधी
2
...तर शेतकऱ्यांचा कापूस सरकार खरेदी करेल - गिरीश महाजन
2
कॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी
0
सेंचुरियन एकदिवसीय सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय
1
धुळे डाॅक्टर मारहाण प्रकरणातील संशयिताचा पोलीस कोठडीत गळफास
2
Big Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय?
0
नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेला नितेश राणेच गैरहजर राहणार !
2
'ढिनच्यॅक' लव्हस्टोरी
0
दौंड गोळीबारातील आरोपी SRPF जवान संजय शिंदेला सुपे इथून अटक
2
बरसात स्वरांची!
0
बीसीसीआय निवडणुकीच्या रिंगणात पवार नाहीत !
1
सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवसाला रणवीरनं केला डान्स, VIDEO व्हायरल
0
'लक्स गोल्डन रोज अॅवाॅर्ड'मध्ये सितारे जमी पर!
0
अशा पद्धतीने डॉ. हाथी फेम कवी कुमार यांनी वजन केले होते कमी
0
रहाणे, पंतची शतकाकडे वाटचाल, सामन्यावर भारताची मजबूत पकड
1
200 रुपयाच्या बिलासाठी चौघांवर ऍसिड हल्ला
2
देवेंद्र फडणवीसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, 2 खटल्यांची माहिती लपवल्याचा आरोप
2
क्रिकेटमधला काळा दिवस : नागपुरात 9 प्रेक्षकांचा मैदानावरच झाला होता मृत्यू
1
विनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक
1
आघाडीत जागावाटपावरून पेच,काँग्रेसला हवा19-29चा फॉर्म्युला?
2
एबी डिव्हिलियर्सचे सुपरफास्ट शतक, अवघ्या 31 चेंडूत ठोकले शतक
1
भुजबळांना दणका, 55 कोटींची मालमत्ता जप्त
2
ग्रॅज्युएशनमध्ये नापास झाले होते अमिताभ बच्चन, केबीसीमध्ये सांगितला किस्सा
0
सोनम कपूरच्या पार्टीत शाहरुख-सलमानचा जलवा!
0
नारी शक्तीचा विजय, शनी मंदिराच्या अध्यक्षपदी महिलेची निवड
2
आता सलमान 'डाऊटफुल' नाही!
0
लग्नानंतर 'या' अभिनेत्रीला देणार सलमान खान खास भेट, एकत्र करणार सिनेमा
0
खिद्रापुरे तळघरातच चालवायचा गर्भपाताचा अड्डा, ड्रॉव्हरमध्ये सापडले भ्रूण
2
पालघरमध्ये उद्धव ठाकरे विरुद्ध योगी आदित्यनाथ
2
आयपीएलचे 'किंग'
1
नरेंद्र मोदींनी भाजपला हायजॅक केलं -अजित पवार
2
मी 'कॉलनी'चा आभारी - सिद्धार्थ पारधे (भाग 2)
2
आधारवाडी जेलमधून दोन कैदी फरार
2
VIDEO : नवनीत राणा पतीसोबत दुचाकीवर रॅलीत सहभागी, व्हिडिओ व्हायरल
2
दीक्षाभूमीवर पंतप्रधानांचं महामानवाला अभिवादन
2
नगराध्यक्षांवर बलात्काराचा गुन्हा दाखल
2
Jagjit Singh Special: जेव्हा चित्रा यांच्या पतीकडे जगजीत सिंह यांनी मागितला त्यांचा हात
0
फेसबुक वापरू दिलं नाही म्हणून तरूणीची आत्महत्या
2
इसिसच्या संपर्कात असलेल्या 3 तरुणांपैकी एकाला पुणे एटीएसने घेतलं ताब्यात
2
मैदानावरून सेट हटवा, पुणे विद्यापीठाचा नागराज मंजुळेंना आदेश
0
VIDEO : आत्महत्येसाठी रुळावर झोपला, संपूर्ण ट्रेन अंगावरून गेली पण खरचटलंही नाही
2
यंदा विठ्ठलाचं मंदिर वारकर्‍यांसाठी लवकर उघडणार
2
76 वर्षांचे अमिताभ बच्चन आजही आहेत फिट... हे आहे रहस्य
0
पहिल्याच सामन्यात अर्धशतक ठोकून ‘या’ खेळाडूने केली सेहवागची बरोबरी
1
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.फिल, पी.एच.डीच्या जागांमध्ये घट
2
अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन, युतीचा निर्णय लवकर घेण्याचा आग्रह!
2
राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेला सुरूवात, सभा घेऊन शरद पवार सरकारवर करणार हल्लाबोल
2
आम्हाला दुधात मिठाचा खडा नाही टाकायचा -संजय राऊत
2
नादखुळा पावसामुळे कोल्हा'पूर'मय !
2
पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कुर्‍हाडीने जीवघेणा हल्ला
2
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
2
'मुरांबा'च्या निमित्तानं अमेय वाघशी गप्पा
0
मिस वर्ल्ड मानुषीचा हा फोटो 3 लाख लोकांनी LIKE केला, तुम्ही पाहिलात का?
0
चंद्रपुरातील पूर्ती बाजारला भीषण आग, संपूर्ण इमारत जळून खाक
2
शरद पवारांना एनडीएमध्ये यायचं होतं पण..-मुंडे
2
पक्षातल्या काही लोकांना अवदसा आठवलीय- शरद पवारांची टीका
2
अहमदनगर महापालिका : वादग्रस्त श्रीपाद छिंदम 2000 मतांनी विजयी
2
रणबीरच्या वाढदिवशी नीतू कपूरनं शेअर केल्या जुन्या आठवणी
0
'पद्मावती'साठी दीपिकानं परिधान केला 93 किलोंचा पेहराव
0
पुण्यात पुन्हा दुचाकी जळीतकांड, 33 वाहने भस्मसात
2
'फाईट' करणाऱ्या उदयनराजे समर्थकांना पोलिसांचा हिसका
2
बँकेची दिवाळखोरी जाहीर केल्याने ठेवीदारांना झटका
2
पंचगंगेने आेलांडली धोक्याची पातळी; कोल्हापूर-गगनबावडा मार्ग बंद!
2
जेव्हा दीपिकाचे आजी-माजी बाॅयफ्रेंड्स येतात आमने सामने
0
VIDEO :एसटीचा प्रवास ठरला अखेरचा,बसखाली येऊन वृद्ध महिलेचा मृत्यू
2
VIDEO : 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगदरम्यान नाराजी'नाट्य'
0
साक्षी मलिकची 'सुलतान' लव्ह स्टोरी
1
हम फिट तो इंडिया फिट, सचिन तेंडुलकरनं दिलं फिटनेस चॅलेंज
1