text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
मुख्यमंत्री आजपासून दुष्काळी दौर्यावर | 2 |
पैसे वाटप प्रकरणी अपक्ष उमेदवार शिरीष चौधरींवर गुन्हा दाखल | 2 |
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चिढवताना दिसला ऋषभ पंत, कामरान अकमलशी झाली तुलना | 1 |
ग्रेट भेटमध्ये डॉ. भालचंद्र मुणगेकर - भाग 5 | 2 |
मुख्यमंत्र्यांनी 105 हुतात्म्यांचा अपमान केलाय-संजय राऊत | 2 |
फिल्म रिव्ह्यु : संदूक | 0 |
शानदार,जबरदस्त, झिंदाबाद..!,मनमाडच्या 'मांझी'ने एकट्याने बांधला बंधारा | 2 |
सोनम कपूरच्या 'या' फोटोंनी सोशल मीडियावर केलाय हंगामा! | 0 |
कांद्याच्या किंमतीवरून 'वांधा' ! | 2 |
केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरतला 35 लाखांची लाच घेताना अटक | 2 |
रॅम्प वॉक? नको रे बाबा-आमिर खान | 0 |
टायगर माझ्याहून चांगला डान्सर-स्पायडरमॅन | 0 |
12वीचा निकाल जाहीर, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींचीच बाजी | 2 |
राज्यात गोवंश हत्या बंदी कायम, मात्र राज्याबाहेरुन आणलेलं गोमांस खायला परवानगी | 2 |
दारू,सिगारेटवरचा टॅक्स राष्ट्रवादीला का झोंबला ? -मुख्यमंत्री | 2 |
'ऐ मेरे वतन के लोगों' | 0 |
IPL 2017 : पुण्यानं बंगळुरूला 27 रन्सनी हरवलं | 1 |
बडव्यांच्या तावडीतून विठ्ठलाची सुटका | 2 |
'मराठा क्रांती मोर्चा'कडून आंदोलनाच्या तिसऱ्या पर्वाची घोषणा | 2 |
प्रीतम मुंडेंच्या नेतृत्वात पंकजांचं शक्तिप्रदर्शन? | 2 |
Maharashtra Bandh: 'मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाऊ न देण्याने काय साध्य होतं?' व्यंकय्या नायडूंचा सवाल | 2 |
रणबीरची नवी 'गर्लफ्रेंड' | 0 |
फिल्म रिव्ह्यु : आठवणीत राहणारं 'पोस्टकार्ड' | 0 |
'खाप' पंचायत; भजन लोकप्रिय झाले म्हणून 15 वर्षांपासून कुटुंब वाळीत | 2 |
'राईट टू रिजेक्ट'चा निर्णय योग्य-अण्णा हजारे | 2 |
Asian Games 2018: सांघिक महिला आणि पुरूष तिरंदाजीत भारताला रौप्यपदक | 1 |
बीडमध्ये 'सैराट' घटना, भररस्त्यावर भावानेच बहिणीच्या पतीची केली हत्या | 2 |
व्वा सर, चक्क 40 सेकंदांत पेपर तपासणी | 2 |
ऑडीपेक्षाही महाग असा 70 लाखांचा घोडा ! | 2 |
'खल्लास गर्ल' ईशा कोप्पीकरचा भाजपमध्ये प्रवेश, मिळाली 'ही' जबाबदारी | 0 |
VIDEO: आढळराव पाटलांची अमोल कोल्हेंवर खोचक टीका, म्हणाले... | 2 |
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: तीन वर्षं उलटूनही मारेकरी मोकाटच | 2 |
सट्टेबाजीवरून अरबाज-मलाईकात व्हायची भांडणं अखेर झाला काडीमोड | 0 |
सलील कुलकर्णींची आता नवी इनिंग | 0 |
ओशोच्या आश्रमात बाथरूमही धुवायचा 'हा' बॉलिवूडचा सुपरस्टार | 0 |
साईबाबांच्या मंदिरात भगवे फलक ओम आणि त्रिशूळ | 2 |
मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक...या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या | 2 |
भाजपच्या जाहिरातीत चक्क आयुक्तांचा फोटो, आयुक्तांनी बजावली नोटीस | 2 |
बेळगावी नाव अमान्य, सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार -मुख्यमंत्री | 2 |
'एआयबी'चा 'तो' शो वादात, तीन कलाकारांविरोधात तक्रार | 0 |
कोपर्डी प्रकरण : 'आरोपी नितीन भैलुमेला जामीन देऊ नये' | 2 |
कोल्हापुरात पंचगंगेच्या घाटावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव | 2 |
अवनी वाघीण प्रकरणाला नवे वळण, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब उघड | 2 |
सॅफ्रॉन टूर्स कंपनीचा रत्नागिरीकरांना कोट्यावधीचा गंडा | 2 |
'उमंग'मध्ये सेलिब्रिटींनी भरले रंग | 0 |
नागपूरमध्ये 10 दिवसांत 9 हत्या; नागरिक संतप्त | 2 |
अमोल बराटे ठरला हिंदकेसरी | 1 |
मातोश्रीच्या अंगणात नारायण राणे चितपट | 2 |
नारायण राणेंचा भाजपचं 'संकल्प पत्र' तयार करणाऱ्या समितीत समावेश | 2 |
पोषक आहाराची ऐशी तैशी | 2 |
सासरकडून छळ, गरोदर विवाहितेची मुलीसह आत्महत्या | 2 |
आदित्य ठाकरेंची शिवसेनेत आता निर्णायक भूमिका राहणार! | 2 |
संगमनेरमध्ये बिबट्याचा महिलेवर हल्ला | 2 |
काय बोलणार? राज ठाकरे आज पहिल्यांदाच जाणार उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर! | 2 |
2.0 मध्ये अक्षयच्या ऐवजी हा कलाकार होणार होता क्रो मॅन | 0 |
MCAच्या मैदानात रंगणार मुंडे विरुद्ध पवार सामना | 1 |
#Metoo : संस्कारी बाबूजी गोत्यात, आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल | 2 |
गारपीटग्रस्त शेतकर्याची आत्महत्या | 2 |
मॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी! | 1 |
सचिन तेंडुलकरनं लाँच केला स्वत:चा ब्रँड | 1 |
'फुगे'च्या टीमसोबत धमाल | 0 |
आज राज्यभरात रामनवमीचा उत्साह, शोभायात्रेसाठी सजली शहरं | 2 |
सुष्मिता सेननं दाखवले तिचे अॅप्स, फोटो व्हायरल | 0 |
हृतिक रोशननं भन्साळींचा सिनेमा करायला का दिला नकार? | 0 |
मालवण समुद्रकिनारी तब्बल 30 फुट लांबीचा देवमासा मृताव्यवस्थेत आढळला | 2 |
पहिल्या दिवशी भारत 157 धावांवर 2 बाद | 1 |
रत्नागिरी जि.प.वर सेनेचा भगवा फडकला, भाजप भुईसपाट | 2 |
परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंची बाजी | 2 |
पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला जाणार नाही -मुख्यमंत्री | 2 |
मोदी कोणत्या देशात आहे हे आधी शोधावं लागेल, पवारांचा टोला | 2 |
दोन हजार रुपयांपर्यंतचे सर्व 'डिजिटल' व्यवहार आता नि:शुल्क होणार | 2 |
बीडमध्ये जन्मले दोन तोंडाचे बाळ ! | 2 |
VIDEO : ठाण्यात मराठा समाज पेटला, रेल्वेस्थानकात केला रेल रोको | 2 |
बापरे...किती मोठा वाघ! यवतमाळमध्ये पट्टेदार वाघाचं पुन्हा 'असं' दर्शन | 2 |
'फिल्म फेस्टिव्हल'ला सेलिब्रिटींची हजेरी | 0 |
रणवीर-दीपिकाच्या लग्नाची तारीख ठरली | 0 |
श्रीदेवींच्या निधनावर बिग बी यांनी केला 'हा' शेर टि्वट | 0 |
ज्युनिअर विश्वचषक हाॅकी स्पर्धेत भारत अजिंक्य | 1 |
एकतर्फी प्रेमातून तरुणाची कारमध्ये स्वत:ला पेटवून आत्महत्या | 2 |
चेटकीण असल्याच्या संशयावरून महिलेला जबर मारहाण | 2 |
त्र्यंबकेश्वरला निवृतीनाथ तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला सुरुवात | 2 |
गुळ,खोबर्याची चटणी आणि गुळभेंडी हुरडा ! | 2 |
बातम्या थोडक्यात-महाराष्ट्रनामा | 2 |
रिंकूचा नवीन ग्लॅमरस लूक | 0 |
Women's Day: आता स्त्रीयांनी अती डाएट करायला नको- मृणाल दुसानीस | 0 |
आज राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण, महेश काळे आणि 'आर्ची'चा होणार गौरव | 0 |
मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस | 2 |
प्रेम नाही उरलं, म्हणून दारातच पुरलं ? | 2 |
संभाजी भिडेंना अटक करा, विरोधीपक्षांची विभानसभेत मागणी | 2 |
जनजागृतीसाठी 'पॅडमॅन' साताऱ्यात; मराठीतून महिलांशी साधला मुक्त संवाद | 0 |
VIDEO : ठाण्यात आंदोलनाचा भडका, रस्त्यावर जाळले टायर | 2 |
खडसेंना आणखीन एक धक्का, महसुल मंत्री असतानाचे एक हजार कोटींचं कंत्राट रद्द | 2 |
अंडी महागली, प्रति शेकडा 540 रुपये | 2 |
नवं वर्ष,नवे सिनेमे | 0 |
पाळणाघर संचालिकेचा मुलगाच करायचा चिमुकलीवर अत्याचार! | 2 |
आयटी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांची अखेर बदली | 2 |
मिताली राज भारतातील सर्वात प्रभावशाली महिला | 1 |
ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचं निधन | 2 |
सरकारने शेतीकडे दुर्लक्ष केल्यानेच देशाचा विकासदर घटला - शरद पवार | 2 |
नगरच्या पाथर्डीमध्ये आमिरचं 'तुफान', जलसंधारणाची कामं सुरू | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.