text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
बीडमध्ये आरक्षणासाठी मुस्लीम समाजाचा मोर्चा | 2 |
फोटो गॅलरी - राणी मुखर्जीच्या मुलीच्या बर्थडेला सेलिब्रिटींची धूम | 0 |
सलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी | 0 |
राष्ट्रवादीची लोकसभेसाठी जय्यत तयारी! | 2 |
परभणीत राष्ट्रवादीचे 3 आमदार असूनही सत्ता गमावली, काँग्रेसने मिळवली | 2 |
10 लाखांची लाच स्वीकारताना तहसीलदाराला ठाण्यात अटक | 2 |
VIDEO मालवणच्या रॉक गार्डनमध्ये सेल्फी काढत असताना आली मोठी लाट आणि... | 2 |
शिल्पा शेट्टीची अदाकारी | 0 |
3 चेहरे - अजित केळकर, ज्योती सुभाष, आतिफ अफजल | 0 |
PHOTOS : अनुष्का,कतरिनाला घेऊन शाहरुखनं 'इथे' चालवली रिक्षा! | 0 |
वास्तवातली 'पोश्टर गर्ल' | 0 |
कोल्हापुरात स्त्री-भ्रूण हत्या, बोगस डॉक्टर अटकेत | 2 |
लातूरमध्ये शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या, लग्नाआधीच हुंडाबळी | 2 |
...तर धनंजयसाठी राजकारणही सोडलं असतं - पंकजा मुंडे | 2 |
आज लक्ष्मीपूजनाची लगबग;पावणेसहा ते सव्वा आठ पर्यंतचा मुहुर्त | 2 |
औरंगाबादेत 19 जणांनी बदलली आपली ओळख, लिंगबदलाची ऑपरेशन्स यशस्वी | 2 |
पाथर्डी दलित हत्याकांड प्रकरणी पुरावे मिळुनही कारवाईत टाळाटाळ | 2 |
सलमान-कतरिनाच्या 'टायगर...'चं शूटिंग सुरू | 0 |
कोरेगाव भीमा प्रकरणी रामदास आठवलेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली | 2 |
रुद्र पाटीलला अटक करण्यासाठी काय केलं?, हायकोर्टाचा सवाल | 2 |
एकतर्फी प्रेमाचा बळी, सातवीत शिकणार्या मुलीची आत्महत्या | 2 |
साईंच्या चरणी तब्बल 11 कोटींची देणगी | 2 |
लोकप्रतिनिधींनी वकिली करावी का ? याचा फैसला लवकरच ! | 2 |
पोलीस स्टेशन तोडफोडीच्या आरोपावरून सेनेचे आमदार प्रदीप जैस्वालांना अटक | 2 |
भावोजी पुन्हा कॅमे-यासमोर! | 0 |
विदर्भासाठी दिल्लीवर दबाव आणा - श्रीहरी अणे | 2 |
नानांनी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मला जीवे मारण्याची धमकी दिली होती,तनुश्रीचा आरोप | 0 |
Video : सोनाली कुलकर्णी पुन्हा अप्सरेच्या रूपात | 0 |
प्रियदर्शिनी चॅटर्जी यंदाची मिस इंडिया | 0 |
राज ठाकरेंवर गुन्हे दाखल | 2 |
ही आहे बाॅलिवूड स्टार्सची छोट्या पडद्यावरची कमाई | 0 |
भारताचा इंग्लडवर 'विराट' विजय | 1 |
अभिनेत्री दिशा पटनीच्या बोल्ड लूकची सोशल मीडियावर चर्चा! | 0 |
मुंबई-पुणे रेल्वे आणि रस्ते वाहतूक हळूहळू पुर्वपदावर | 2 |
यवतमाळमध्ये महिन्याभरात 3 बिबट्याचा मृत्यू,एकाची शिकार | 2 |
पराभवाचा वचपा, इंग्लंडला मायभूमीत धुळ चारून भारताचा दणदणीत विजय | 1 |
'कळवण्यास आनंद होतो की, आमची मुलगी मेली'; जिवंतपणी मुलीचा दशक्रिया विधी ! | 2 |
INDWvsENGW : स्मृतीचं दुहेरी अपयश, भारताचा पहिल्या टी20 सामन्यात दारुण पराभव | 1 |
'हुक्का पार्लरवर लवकरच कठोर कायदा आणणार', मुख्यमंत्र्याची घोषणा | 2 |
'वंदे मातरम्' हेच राष्ट्रगीत मानलं पाहिजे- भैय्याजी जोशी | 2 |
जेलमधून कैदी प्रेयसीसोबत पळाला पण... | 2 |
भुजबळांना जामीन, कार्यकर्त्यांचा नाशिक,येवल्यात जल्लोष! | 2 |
आज रंगणार एशिया कपमधली भारताची पहिली मॅच | 1 |
मारवाडी फाऊंडेशनचं नाव मराठी फाऊंडेशन करा -राज | 2 |
नाशिकमध्ये विराट मराठा मूकमोर्चाला सुरुवात, हजारोंच्या संख्येनं जमले नागरिक | 2 |
एसटी कर्मचाऱ्यांना खुशखबर, 1 लाख 10 हजार कर्मचाऱ्यांची वेतनवाढ | 2 |
भारताकडून बांग्लादेशची 'शिकार',आता पाकसोबत 'मैदान-ए-जंग' | 1 |
भुजबळांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा, जामीनाची प्रक्रिया पूर्ण | 2 |
अपूर्व असरानीनं केला कंगनावर हल्ला | 0 |
'आम्हालाही आत्महत्या करावी वाटते' | 2 |
लोकसभा निवडणूक 2019 : नितीन गडकरींच्या विरोधात काँग्रेसकडून 'हा' उमेदवार रिंगणात! | 2 |
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात विदर्भवाद्यांचा गोंधळ | 2 |
नाशिकमध्ये डिझेल माफियांनी डिझेल पाईपलाईन फोडली, शेतात साचले डिझेलचे तळे | 2 |
'नाम शबाना'च्या निमित्तानं तापसी पन्नू,मनोज वाजपेयीशी गप्पा | 0 |
झिम्बाब्वेचा धुव्वा, भारताचा विजयी चौकार | 1 |
इंडियन सुपर लीगचा 'श्रीगणेशा' | 1 |
...आणि ट्विंकल खन्नाने शेअर केला 'टॉयलेट एक प्रेमकथा-भाग 2' चा लूक | 0 |
दीपवीरच्या लग्नात रात्री उशिरा पोचले अमिताभ, ऐश्वर्या, शाहरुख! पहा photos | 0 |
पाहा भुजबळांचा 100 कोटींचा आलिशान बंगला | 2 |
पवार-राणे भेट, कोकणात नव्या राजकारणाची नांदी! | 2 |
कर्जमाफीच्या विरोधात नाही, पण त्यामुळे प्रश्न सुटत नाही - मुख्यमंत्री | 2 |
अँड ऑस्कर गोज टू...ऑस्कर पुरस्कार सोहळा सुरू | 0 |
Ind vs Aus: अंबाती रायडूचा तो निर्णय महेंद्रसिंग धोनीला पडला भारी, भारताने गमावला पहिला सामना | 1 |
नाशिकमध्ये शिवसेनेच्या इच्छुक उमेदवाराची निर्घृण हत्या | 2 |
उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय-राणे | 2 |
'गोलमाल 4' कुटुंबात तब्बू आणि परिणिताची एन्ट्री | 0 |
शो टाइम-अमृता खानविलकरच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन | 0 |
रामदास कदम यांच्या विरोधात FIR दाखल | 2 |
अंजली दमानियांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल | 2 |
धृपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन | 2 |
1 जूनपासून संपावर जाण्याच्या निर्णयावर शेतकऱ्यांचं शिक्कामोर्तब | 2 |
आज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण... | 0 |
ठाणे 'चेकमेट' दरोड्याचा पर्दाफाश, कंपनीचा माजी कर्मचारीच निघाला मुख्य सूत्रधार | 2 |
फिल्म रिव्ह्यु : 'शादी के साईड इफेक्टस' | 0 |
नाशिकमध्ये भाजप विरुद्ध मनसे संघर्ष शिगेला | 2 |
VIDEO : सुबोध भावेला कोण म्हणतंय, 'जवळ घे ना'! | 0 |
मुंबईकरांसाठी हक्काचं फुटबॉल मैदान, जियो पार्कचं शानदार उद्घाटन | 1 |
Video : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे? | 0 |
मी परत येणारच, सोनालीचा नवा व्हिडिओ | 0 |
साडेचार महिन्याची मुलगी लाळ गाळते म्हणून तोंडातून फिरवला मासा, पण..! | 2 |
नागपुरात लष्कराच्या मिसाईल रेजिमेंटमध्ये स्फोट, एक जवान शहीद | 2 |
VIDEO: पंकजा मुंडेंच्या घरात दारूची फॅक्टरी, धनंजय मुंडेचा धक्कादायक आरोप | 2 |
मराठी बोलणार्या विद्यार्थ्यांना मारहाण करणारा संस्थाचालक अटकेत | 2 |
'खाकी'वरच जातिवादाचा आरोप | 2 |
नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात दीड लाख कर्मचारी जाणार रजेवर! | 2 |
पोलीस कॉन्स्टेबलने वाचवले विनोद कांबळीचे प्राण | 1 |
सचिनच्या 199 टेस्टसाठी ईडन गार्डन सज्ज | 1 |
द्विशतक अन् वेडिंग रिंगला किस..,रोहितचे रितिकाला अॅनिव्हर्सरी गिफ्ट ! | 1 |
जालन्यातील दिलजमाईनंतर देखील उद्धव ठाकरेंचा दानवेंना टोला | 2 |
कोणता हा झेंडा घेऊ हाती ! | 2 |
प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीचा फटका कुणाला ? | 2 |
'संस्कारक्षम' गोपी बहूचे बोल्ड फोटोज् पाहिलेत का? | 0 |
'सैराट'मधील 'त्या' विहिरीत पडून वारकऱ्याचा मृत्यू | 2 |
माझं यकृत 75 टक्के व्हायरसने निकामी, बिग बींचा धक्कादायक खुलासा | 0 |
अभ्यंगस्नान आणि तेही गोबर ! | 2 |
अमरावतीत अग्नितांडव, 30 घरं जळून खाक | 2 |
किडनी रॅकेट प्रकरणातील डॉक्टर खरोखर दोषी आहे का ? -गिरीश महाजन | 2 |
राज ठाकरेंच्या भाषणाविरोधात भाजप कार्यकर्त्याची पोलिसांत तक्रार | 2 |
शेवेचे लाडू आणि नात्याचा गोडवा, डोंगरपट्ट्यातील पारंपारिक दिवाळी ! | 2 |
Valentine's Day SPECIAL: आम्हालाही जागा द्या, पुण्यात उद्या आंदोलन! | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.