text
stringlengths
8
134
label
int64
0
2
फिल्म रिव्ह्यु : लपाछपी- जो घाबरला तो 'आऊट' !
0
भारतात असहिष्णुता वाढली,किरणनं देश सोडण्याचं सुचवलं होतं -आमिर
0
'ओखी' वादळामुळे येत्या 48 तासात मुंबईत जोरदार पावसाची शक्यता
2
अतिवृष्टीग्रस्त भागाला महिन्याभरात पॅकेज -पवार
2
'राम कदमांच्या घरी मुली -बाळी नाहीत का?' : साताऱ्यात विनोद तावडेंना घेराव घालत महिलांचा सवाल
2
आर्ची-परशा परळीत
0
शेतकऱ्यांच्या या आहेत 8 प्रमुख मागण्या !
2
'तुझ्यासोबत फोटो नाही काढायचा',कतरीनासोबत चाहत्यांची हुलडबाजी
0
संपत्तीच्या हव्यासापोटी सुनेनं केली सासूची हत्या
2
'जग्गा जासूस'मध्ये तब्बल 29 गाणी
0
तनुश्री-नाना प्रकरणात आता ओढला गेलाय अक्षय कुमार
0
दुष्काळी कर्नाटकासाठी कोयनेतून पाणी सोडण्याचा सरकारचा निर्णय
2
कॉल ड्रॉपचं प्रमाण वाढण्याची शक्यता
2
2015: बॉलीवूडमध्ये काय घडलं?
0
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटीला टोलमाफी नाहीच !
2
तूर विकायची कशी ?, बळीराजा हैराण
2
रक्त सांडले तरच पाऊस पडतो ?,सोलापुरातील रक्तरंजित धुळवड
2
शाहीद कपूरने घेतली BMW बाइक, किंमत वाचून तुम्हीही व्हाल थक्क
0
चित्रिकरण वादानंतर आशा भोसलेंनी व्यक्त केली दिलगिरी
2
औरंगाबादच्या कचराकोंडीला हिंसक वळण; पोलीस-ग्रामस्थ आमने सामने
2
'गोदावरीचं पाणी आंघोळीसाठीही लायक नाही'
2
पीएचडी काळाबाजार : गीता पाटीलच्या पाठिशी राष्ट्रवादीचा आमदार ?, विद्यापीठाकडून कारवाईस टाळाटाळ
2
' न्यूटन' आॅस्कर शर्यतीतून बाहेर
0
राज्यात 22 जिल्हे भीषण दुष्काळाच्या छायेत
2
हवेत उडी मारत कतरिनाचा धाडसी स्टंट व्हायरल!
0
राज्याच्या लेखानुदान अधिवेशनाला 'वादळी' सुरुवात, विरोधकांचा आक्रमक पवित्रा
2
लहानपणीची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर!
0
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकर्‍यांची रेखाचित्रं नव्यानं प्रसिद्ध
2
मृत्यू मला कोणत्याही क्षणी कवटाळू शकतो- इरफान खान
0
मला उंचीची भीती वाटते- अजय देवगण
0
मी गरोदर नाहीय - बिपाशा बासू
0
बिग बी राजाच्या चरणी आणि सेलिब्रिटींचे बाप्पा
0
महाराष्ट्रात 1208 उद्योग आले- देसाई ; सरकार फसव्या जाहिरातींमध्ये मश्गुल- विखे
2
राम कदमांविरोधात राज्यभर संतापाची लाट
2
Photos : 'मोगली'च्या प्रीमियरला अवतरले सेलिब्रिटी,पहा माधुरी, करिनाच्या अदा
0
आदित्यनाथांनी 'करून दाखवलं', आता फडणवीस करतील का ?
2
कागलमध्ये सापडली स्फोटकं, 4 संशयित ताब्यात
2
'त्या' प्रत्यक्षदर्शीची काळजी, 'सनातन'चं पोलिसांना खळबळजनक पत्र
2
'झलक'मध्ये राणीचं 'वेकअपम'
0
मुंबई मॅरेथाॅनमध्ये भारतीय महिला विजयी
1
दुष्काळाचं दुष्टचक्र, चक्क पाण्याच्या टाक्यांवर पोलिसांचा पहारा
2
PHOTOS : 'या' आहेत बाॅलिवूडच्या भावाबहिणीच्या हिट जोड्या
0
पनवेल नगरपरिषद आता महापालिका होणार
2
पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी गुंडापुंडांच्या सौभाग्यवती रिंगणात
2
फिटनेस फंडा 27 जाने.
1
कोपर्डी प्रकरणाने महाराष्ट्र सुन्न,पण राष्ट्रवादीचे आमदार बाजोरिया डुलक्यात धुंद
2
बॉलिवूड नॉनस्टॉप
0
केळकर समितीचा अहवाल लवकरच विधिमंडळात
2
सचिनच्या पत्राची गांभीर्याने दखल घेतली -मुख्यमंत्री
2
VIDEO : हा पहा अक्षय कुमारचा फिटनेस फंडा!
0
दाभोलकर खून प्रकरणाची होणार सीबीआय चौकशी
2
मुख्यमंत्री सहायता निधीतून नृत्य कार्यक्रमावर 8 लाखांची उधळण
2
राज ठाकरेंचं पाडव्याचं कार्टून : मुख्यमंत्र्यांना साडी नेसलेली दाखवल्यामुळे चर्चा
2
नारायण राणे काँग्रेसचा 'हात' सोडणार; नितेश राणे मात्र काँग्रेसमध्येच
2
प्रेमाचे बंध, अजितदादा-सुप्रियाताईंचं रक्षाबंधन
2
पल्लवी जोशीने दिला FTII सदस्यत्वाचा राजीनामा
0
गिरीश महाजनांनी 'करून दाखवलं', जामनेर नगरपालिकेवर भाजपचा झेंडा !
2
VIDEO : पनवेलमध्ये पोलिसांचं शांततेचं आवाहन पण आंदोलक काही मागे हटेना !
2
मुस्लिमांचा मताधिकार काढून घेण्याच्या शिवसेनेच्या मागणीवर टीकेची झोड
2
आय.जी.ची मुलगी होती कृष्णा, एसपीच्या बंगल्यात राज कपूरसह घेतले सात फेरे
0
असं कसं होऊ शकतं? हे योग्य नाही, 'भूतनाथ'ची नाराजी
0
ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा ठरली 'वर्ल्ड चॅम्पियन'
1
कपिल बनवतोय 'फिरंगी'
0
मतदान करण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या महापालिकेबद्दल
2
अनिकेतला कोठडीत मारणाऱ्या आरोपी पोलिसांना 12 दिवसांची पोलीस कोठडी
2
गरिबांचा विठुरायाही श्रीमंत, दानपेटीत तब्बल 2 कोटींचं दान
2
पुण्यात रास्ता रोको केल्यावर होतील गुन्हे दाखल
2
विजय चव्हाणांची ही इच्छा अपुरीच राहिली
0
महेश मांजरेकर म्हणतायत, येताय ना लग्नाला, फर्स्ट लूकची चर्चा
0
पालघर विषबाधा प्रकरणी इस्कॉनवर पोषण आहारात हलगर्जीपणाचा ठपका
2
तैमूर करिना-सैफसोबत नाही तर नॅनीसोबत गेला ध्वजारोहणाला!
0
सोलापूर पालिकेच्या तिजोरीत 1.25 कोटी जमा, महापौरांनी भरली सव्वा लाखाची थकबाकी
2
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; ढगाळ वातावरणामुळे थंडी पळाली
2
कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
2
कलाकार लिहितायत पत्र!
0
'मितवा'च्या टीमशी गप्पा
0
सोलापुरात भाजपमध्ये देशमुख विरुद्ध देशमुख वाद उफाळला
2
IPL 2019 : मुंबईला पुन्हा चॅम्पियन करण्यासाठी रोहितकडे आहेत 'हुकमी एक्के'
1
'नागरिक'ची झलक
0
मुंबईसह राज्यभरात पाऊस आला रे !
2
कालव्यातून वाघाने अशी केली सुटका
2
नागपूरच्या वसतिगृहात विद्यार्थ्याच्या अंगावर मूत्र टाकून केली रॅगिंग; अधिकारी मोकाट
2
अभिनेत्री श्रीदेवीशी बातचीत
0
भारताचं ऑस्ट्रेलियासमोर 323 धावांचं आव्हान, मालिकेची विजयी सुरुवात होणार?
1
मराठा समाजाला आरक्षण हा माझाही विजय -नारायण राणे
2
...आणि अजित पवारही क्षणभर भाऊक झाले !
2
काँग्रेसची दुसरी यादी-सातव,आवाडे रिंगणात
2
'ती माझी खरी हीरो', सोनालीला भेटून भावूक झाले अनुपम खेर
0
मुंबईतून काँग्रेसचे दोन उमेदवार निश्चित!
2
Anniversary च्या शुभेच्छा देण्याचा 'विरुष्का' चा हा अंदाज पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
0
'जय-वीरू'ला गमावणं न परवडणारं !
2
खोल दरीच्या कठड्यावर मृत्यूला मात, 'आंबेनळी' सारखी दुर्घटना थोडक्यात टळली!
2
राज्याच्या कॅबिनेटची आज बैठक; शेतकरी कर्जमाफीबाबच होणार चर्चा?
2
काँग्रेसचे उमेदवार अर्ज भरायला गेले अन् भाजपात दाखल झाले, विखे पाटलांना धक्का
2
बनायचं होतं फॅशन डिझायनर झाली बॉलिवूडची 'दबंग गर्ल'
0
हार्दिक पटेल यांनी बाळासाहेबांचा आदर्शही घ्यावा -उद्धव ठाकरे
2
आज पुन्हा इंधनाचे दर वाढले, एवढ्या रुपयांनी महागलं पेट्रोल-डिझेल
2
गप्पा उत्तरा मोने आणि अनिल साबळेंशी (भाग : 2)
2
ग्रामपंचायत आणि सरपंचपदाच्या निवडणुकीचा असा आहे कार्यक्रम
2
न्यूज18 लोकमतचा दणका, कंत्राटदाराच्या पैशांवर थायलंडवारी करणारे 11 कर्मचारी निलंबित
2