text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
VIDEO एक खेळाडू जो पाच जणांचं क्रिकेट करिअर संपवू शकतो ! | 1 |
'लोकधारा'मध्ये लावणीचा ठसका | 0 |
रॉजर फेडररनं आठव्यांदा जिंकलं विम्बल्डनचं जेतेपद | 1 |
3 चेहरे - पं.आनंद भाटे, अब्रार नाडियादवाला, मिलिंद इंगळे | 0 |
चॉपर, तलवारी आणि कुऱ्हाडी...भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त | 2 |
सकल मराठा मोर्च्याकडून उद्या नवी मुंबई बंदची हाक | 2 |
या आहेत मराठा आरक्षणाच्या एटीआरमधील महत्त्वाच्या तरतुदी | 2 |
कार, लिफ्ट आणि निर्घृण हत्या ! | 2 |
पाकिस्तानी चॅनलचा खोडसाळपणा ; म्हणे,'ओम पुरींचं भूत आलं' ! | 0 |
कांदा निर्यातमूल्य शून्यावर, बजेटनंतर सरकारची शेतकऱ्यांना भेट ! | 2 |
पुन्हा शिंदेवाडी !, प्रशासनाने काही धडा घेतला का ? | 2 |
मुंबई इंडियन्सचं 'किंग',चेन्नईचा पराभव करून जेतेपदाला गवसणी | 1 |
बांगलादेशचा धुव्वा, भारताची विजयी सलामी | 1 |
उस्मानाबादेत स्वाभिमानी संघटनेनं जाळला सहकार-कृषिमंत्र्यांचा पुतळा | 2 |
चंद्रकांत पाटलांनी केला 'युती'बाबत मोठा खुलासा | 2 |
फ्लॅशबॅक 2015 : सरतं वर्ष ठरलं समाजव्यवस्थेला आव्हान देणारं पण... | 2 |
जैतापूर प्रकल्पाचं कार्यालय बंद पाडण्याचा सेनेचा इशारा | 2 |
खडसे बदनामी खटल्यात अंजली दमानियाविरोधात अटक वॉरंट | 2 |
जेव्हा अबराम बिग बींना शाहरूखचे वडील समजतो | 0 |
..तर राजकारणातून निवृत्ती, संजय काकडेंची वाडेश्वर कट्ट्यावर घोषणा | 2 |
बर्थडे स्पेशल - हृतिक रोशनचे गाजलेले सिनेमे | 0 |
विदर्भातील विजयी नगराध्यक्ष उमेदवाराची यादी | 2 |
...आणि सोनाली बेंद्रेनं असं केलं 'कम बॅक' | 0 |
हत्तींना साखळदंडाची शिक्षा? | 2 |
आता मंत्री आणि सरकारी बाबूंच्या शासकीय सुविधा बंद होतील का ? | 2 |
लग्न पहावे करून ! | 0 |
समृद्धी हायवेवरून शिवसेना भाजप आमने-सामने | 2 |
'आवडत नसेल तर पाहू नका', पीकेच्या पोस्टरवरुन कोर्टाने सुनावले | 0 |
PHOTOS : 'उरी' सिनेमा पाहण्यासाठी पोहचले 'हे' सेलिब्रिटी, विकी कौशलचं केलं कौतुक | 0 |
4 फेब्रुवारीला सचिन आणि सीएनआर राव यांना भारतरत्न प्रदान | 1 |
26 जून 14 - फिफा वर्ल्ड कप 'उत्तर सांगा बक्षीस जिंका' | 1 |
माधुरी दीक्षितला येतेय पती आणि मुलांची आठवण | 0 |
VIDEO : ...जेव्हा हजारो लोकांसमोर अमृता फडणवीस मुख्यमंत्र्यांसाठी गाणं गातात | 2 |
खडसेंवर 'एसीबी'ची टांगती तलवार कायम? | 2 |
भुजबळांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये 3 ऑक्टोबरला मूकमोर्चा | 2 |
'दुल्हन बाद में ले जायेंगे, पहिले मतदान करेंगे' | 2 |
दुसर्याला मतदान करणार्या 'त्या' महिलेचा मृत्यू | 2 |
रसुल पुकुट्टीशी गप्पा | 0 |
पोलीस असल्याचं सांगून शिक्षिकेवर बलात्कार | 2 |
अमिताभ बच्चन यांच्यावर नागिन पडली भारी | 0 |
'गौरी आल्या घरा'मध्ये मानसी कुलकर्णी | 0 |
चित्रपट उद्योगाचे अडीच लाख कर्मचारी संपावर | 0 |
गणपती आणि माझी मैत्री आहे - हर्षदा खानविलकर | 0 |
दुष्काळाचा आणखी एक बळी, टँकरखाली सापडून मुलाचा मृत्यू | 1 |
गिरीश महाजन येऊन काही होणार नाही : अण्णा हजारे | 2 |
शेतकरी 1 मार्चपासून पुन्हा संपावर | 2 |
नकलाकार माधुरी ! | 0 |
काळजी नको, मी सुरक्षीत आहे, दीपिका पदुकोनचं ट्विट | 0 |
'मामाच्या गावाला..'च्या टीमशी गप्पा | 0 |
सात किलोमीटर पायी प्रवास करणारी 'पोस्टवुमन' ! | 2 |
Birthday Special : सैफच्या आधी करिना 'या' खानवर झाली होती फिदा | 0 |
परदेशींची बदली का केली ?,मुख्य सचिवांना नोटीस | 2 |
सीए परीक्षेत अकोल्याचा गौरव श्रावगी देशात पहिला | 2 |
ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना अनंतात विलीन, 'दयावान'ला निरोप देण्यास लोटलं बाॅलिवडू | 0 |
आणखी 'पोळ'खोल, प्लँचेटच्या आधारे खंडेलवालला केली होती अटक | 2 |
'ट्युबलाइट'मध्ये सलमानचं हॅपी साँग, फोटो वायरल | 0 |
शाहरुख-काजोलची धमाल | 0 |
सोलापुरात पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये तुफान चकमक, 1 ठार | 2 |
PHOTOS : मॅटवरची कुस्ती जिंकण्यासाठी राणादाची नवी खेळी | 0 |
वॉटरकप स्पर्धेत सातारा जिल्ह्यातल्या टाकेवाडीनं मारली बाजी | 2 |
यवतमाळमधील नरभक्षक वाघिणीला अखेर घातल्या गोळ्या | 2 |
यंदाही भगवानगडावर राजकीय प्रवेशाचा ड्रामा, नामदेवशास्त्रींनी थोपटले दंड | 2 |
अबब...नागपुरात तब्बल 40 लाखांची तूरडाळ चोरीला | 2 |
पत्नीच्या जाचामुळे गेले माझे केस, अजित पवारांची टोलेबाजी | 2 |
पतीचा गळा आवळून खून, संशय येऊ नये म्हणून विद्युत तारेवर टाकला मृतदेह | 2 |
बायकोशी कसं वागावं? अनिल कपूरनं सांगितली काही गुपितं | 0 |
सनातनला क्लीन चिट देणार्या चंद्रकांत पाटलांनी माफी मागावी -विखे पाटील | 2 |
एक अलबेला आणि विद्या... | 0 |
संतोष पोळच्या घराजवळ सापडला वनिता गायकवाडचा मृतदेह | 2 |
दामलेंना नाशिकच्या कालिदासची 'साखर' लागली कडू | 2 |
धुळे: सरपंच, उपसरपंचाचा अपघाती मृत्यू; गावकऱ्यांनी महामार्ग रोखला | 2 |
सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागणार्यांना अक्षय कुमारनं सुनावले खडे बोल | 0 |
मिरा-भाईंदर पालिका रुग्णालयात रुग्णांच्या आहारात आढळले किडे | 2 |
'पश्चिम बंगालमधील CBI ड्रामा पाहून शिवसेनेनं भाजपसमोर नांगी टाकली?' | 2 |
अशोक चव्हाण-अमित देशमुख यांचं मनोमिलन? | 2 |
राजाच्या चरणी बॉलिवूडचा शहेनशहा | 0 |
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने अॅट्रोसिटी कायद्याचा हेतूच संपुष्टात-जस्टिस सावंत | 2 |
अमरावतीमध्ये आगीत सात जणांचा मृत्यू | 2 |
मोदींनी देश खड्ड्यात टाकला - राज ठाकरे | 2 |
नराधमांचे हातपाय छाटण्यासाठी शरियत सारखा कायदा लागू करा -राज ठाकरे | 2 |
मराठमोळी कब्बडी खेळाच्या नव्या पर्वाला सुरूवात | 1 |
Good Morning : या आहेत आज दिवसभरातल्या महत्वाच्या बातम्या | 2 |
हसन मुश्रीफांना दुधानं अभिषेक | 2 |
दिवाळी सुरांची : ड्रमचा जादूगार | 0 |
काँग्रेस-राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी एक व्हावं - दिग्विजय सिंग | 2 |
औरंगाबादमध्ये सावकारानं महिलेला पाजलं विष ? | 2 |
सारा अली खानचा व्हायरल लुक, नव्यानं केलं फोटोशूट | 0 |
रणवीर सिंगला भेटायचंय 'या' मराठी अभिनेत्रीला! | 0 |
LOK SABHA ELECTIONS 2019 : भंडारा-गोंदिया मतदारसंघामध्ये कधी होणार मतदान? | 2 |
भाजपला पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादीत संभ्रम, निर्णय मात्र गुलदस्त्यात | 2 |
महिलांना मंदिरात प्रवेश न देणे यात अपमान नाही -पंकजा मुंडे | 2 |
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 5 ठार 7 जखमी | 2 |
पोटच्या मुलानेच नारळ पाण्यातून आई-वडिलांना दिलं विष ! | 2 |
'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट' | 2 |
प्राध्यापकांच्या बहिष्कारामुळे कोल्हापूरच्या 1 लाख विद्यार्थांना फटका | 2 |
दुष्काळग्रस्तांना दिलासा, हतनूर धरणं पूर्ण भरलं | 2 |
देवाची इच्छा असेल तर मी राजकारणात येईन - रजनीकांत | 0 |
दिलीप कुमारांच्या पायाला सूज, लीलावतीत दाखल | 0 |
सपना चौधरीनं खुलेआम मित्राला म्हटलं आय लव्ह यू, VIDEO व्हायरल | 0 |
SPECIAL REPORT : 12 फुट उंच पिंजऱ्यात बिबट्याने मारली उडी, 9 प्राण्यांची केली शिकार | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.