text
stringlengths
8
134
label
int64
0
2
ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन
2
नंदुरबारमध्ये 'दंबग' जिल्हाधिकार्‍यांसाठी कडकडीत बंद
2
सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दिलासा, शिर्डी संस्थानवर पुनर्नियुक्ती टळली
2
मुंबई-पुणे व्हाया सिंहगड
0
'इंदू सरकार'मध्ये मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा - विखे पाटील
2
उद्धव ठाकरेंच्या विरोधानंतरही मुख्यमंत्री म्हणतात नाणार होणारच!
2
सनातनच्या धमकीला घाबरत नाही -सबनीसांचं प्रत्युत्तर
0
मुंबईत पावसाची उसंत, राज्यात मात्र दमदार हजेरी
2
सनी लिओन-इम्रान हाश्मीचं 'बादशाहो'त हाॅट साँग
0
'टाॅक टाईम'मध्ये अमेय वाघ
0
उच्चाधिकार मंत्रिगट आणि सुकाणू समितीची रविवारी बैठक
2
राहुल गांधींचा फॉर्म्युला वापरणार नरेंद्र मोदी, हा मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
'विराट'चा नवा विक्रम, 'हा' रेकाॅर्ड करणारा ठरला 11 वा खेळाडू !
1
शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तोंडावर शिवनेरीवर वनकर्मचाऱ्यांची दारू पार्टी!
2
मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापणार, मराठा महामोर्चा 'इफेक्ट'
2
भाजपची 51 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
2
पेट्रोल- डिझेलचे भाव वाढता वाढता वाढे...
2
रिव्ह्यु: मिल्खासिंग यांचा थक्क करणार प्रवास
0
Ind vs End- पाचव्याच बॉलवर भारताला मोठा धक्का
1
लोणीकरांच्या कागदपत्रांची चौकशी करणार -दानवे
2
ऐन दिवाळीच्या तोंडावर डाळदर वाढल्यानं बजेट पुन्हा कोलमडलं
2
द्या आपल्या लाडक्या सचिनला शुभेच्छा
1
रोहित-क्रुणालची कमाल, मुंबई इंडियन्सचा पंजाबवर शानदार विजय
1
सेनेच्या सत्तेत सहभागामुळे अशी बदलतील समीकरणं
2
VIDEO :गुहागरमध्ये समुद्रातून आलेली महाकाय मगर येत होती वस्तीकडे पण...
2
आमीर खानने घेतली अण्णांची भेट
0
राजू शेट्टीही आता देणार पवारांना आव्हान, 'स्वाभिमानी'चा ठराव मंजूर
2
VIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय?
1
करिनाच्या 'वीर दी वेडिंग'ची रिलीज तारीख ठरली
0
नागपुरात 'स्क्रब टायफस'चं थैमान, 12 जणांचा मृत्यू
2
पुन्हा 'हसवाफसवी'
0
कोस्टा रिकाचा 4-3ने पराभव करत नेदरलँडचा विजय
1
प्रियांकाचा 'बेवॉच' फक्त प्रौढांसाठी
0
संपूर्ण निकाल पाहा IBN लोकमतच्या वेबसाईटवर
2
गुहागरच्या समुद्रात 7 पर्यटक बुडाले
2
बिग बींनी ट्विट केला केबीसीचा पहिला प्रोमो
0
निरगुडे गावात हनुमान जन्मोत्सव साजरा
2
अशा खेळाडूंवर आजन्म बंदी घालावी -शरद पवार
1
गणेश विसर्जनाला दुर्घटनांचे गालबोट, राज्यभरात 15 जणांचा मृत्यू
2
'जैतापूर'ला देशहितासाठीच, कुणीही विरोध करू नये - मुख्यमंत्री
2
दानवेंना 'लक्ष्मीदर्शन' वक्तव्य भोवलं
2
'बिग बाॅस 12'मध्ये झळकणार एक मराठी अभिनेत्री
0
गडचिरोलीत कमळ उमललं, नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा
2
रवी शास्त्री कोच झाले तर वर्षाला 7 कोटी कमावतील ?
1
'बाळासाहेब म्हटलेच होते, कमळाबाईची नजर दुसर्‍या पक्षावर'
2
गुजरात लायन्सचा विराटच्या टीमवर 'राॅयल' विजय
1
अमित शहा-भागतवतांची मॅरेथॉन बैठक सुरू
2
'KitKat' च्या पाकिटामध्ये असं काही सापडलं की पोलीसही झाले थक्क
2
विनोद खन्नांना बाॅलिवूडकरांनी ट्विटरवरून वाहिली आदरांजली...
0
मी धनगर आरक्षणामुळे मंत्री झालो नाही -महादेव जानकर
2
...नाहीतर 5 जूनला महाराष्ट्र बंद, शेतकरी कोअर कमिटीचा इशारा
2
मुंबईचा पंजाबवर 3 धावांनी रोमहर्षक विजय
1
IPL 2019 : यंदाच्या आयपीएलमध्ये मोडले जातील ‘हे’ चार विक्रम
1
इटलीत उडाला विराट-अनुष्काच्या लग्नाचा बार!
0
'हे' आहेत 65व्या राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी
0
उद्या देशभरातील औषध दुकानं बंद राहणार
2
पावसाअभावी राज्यात दुबार पेरणीचं संकट
2
3वर्षात महाराष्ट्र 10 वर्ष मागे गेला-नारायण राणेंचा सरकारवर हल्लाबोल
2
नव्या पालघर जिल्ह्याविरोधात याचिका दाखल
2
आता सुरू होणार महिलांचं आयपीएल!
1
'या' गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झालं मतदान
2
शहीद सुनील सुर्यवंशी यांचं पार्थिव खराब हवामानामुळे आणण्यात अडचणी
2
सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात
1
आता आमची सटकली, मला राग येतोय - अजित पवार
2
PHOTOS : मलायका-अर्जुन कपूर एकाच कारमध्ये, कॅमेऱ्यात झाले कैद
0
तुकाराम मुंढेंची पुणे परिवहन मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
2
राज्यातील धरणांमध्ये फक्त 9 टक्के पाणीसाठा शिल्लक !
2
नक्षलवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्राचे दोन पोलीस शहीद
2
...तर मग व्यावसायिकांच्या अन्नपदार्थांना बंदी का नाही? हायकोर्टाने मल्टिप्लेक्सना फटकारले
2
एकता कपूरच्या मालिकांपेक्षाही जास्त ट्विस्ट आहेत या मराठी मालिकेत
0
सनीला 'लागली कुणाची उचकी'
0
कोकणातले मच्छिमार संकटात, काय आहेत कारणं?
2
महाराष्ट्र बँक फसवणूक प्रकरणी सीबीआयचं मराठवाड्यात धाडसत्र
2
जस्टिन बिबर मुंबईत दाखल, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
0
PHOTOS सनी लिओनीनं मुलीचा तिसरा वाढदिवस असा केला साजरा
0
दीपिकानं मिटवली रणवीरच्या प्रेमाची 'ही' अखेरची निशाणी
0
हत्या की आत्महत्या, शेत तळ्यात सापडला बहीण-भावाचा मृतदेह
2
'लंचबॉक्स'ला मागे टाकत 'द गुड रोड' ऑस्करच्या शर्यतीत
0
8-10 थर लागणार, बालगोविंदांवर बंदी कायम
2
धोकादायक पूल पाडण्यासाठी दुसऱ्यांदा करावा लागला स्फोट, VIDEO आला समोर
2
..अन्यथा औरंगाबाद महापालिका बरखास्त करु – मुख्यमंत्री
2
'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान
0
कोरेगाव भीमा प्रकरण : कोण काय म्हणालं?
2
अखेर जात पंचायतीविरोधात गुन्हा दाखल
2
शेतकर्‍यांना थेट ग्राहकांना विकता येईल शेतमाल !
2
'फॅट' आमिर असा बनला 'फिट'
2
जप्त केलेली तूरडाळ नगरसेवकांनी स्वस्तात विकली, काँग्रेसचा आरोप
2
फिल्मी फ्रायडे
0
क्रिकेटच्या देवाचे ग्रंथालय; इतक्या भाषेत आहेत पुस्तके!
1
Bigg Boss Marathi: मेघा धाडेच्या पतीने व्यक्त केले, 'बिग बॉस मराठी'बद्दलचे आपले मत
0
अभिनेत्री कंगनाने 'असं' पूर्ण केलं आपल्या आईचं स्वप्न
0
Video : पाकिस्तानच्या खेळाडूने रचला इतिहास, तोडला ८२ वर्ष जुना रेकॉर्ड
1
पुण्यात राष्ट्रवादीला धक्का, भाजपची मुसंडी
2
कर्जमाफीवरुन भाजपच्या मंत्र्यांमध्येच गोंधळ,चंद्रकांत पाटलांनी फोडलं बँकावरच खापर !
2
बाबासाहेबांनी वापरलेल्या 400 पेक्षा जास्त वस्तू नष्ट होण्याच्या मार्गावर
2
आंदोलकच सत्तेत!आता आंदोलनाचे प्रश्न सुटतील का?
2
'जीक्यू' अॅवाॅर्ड सोहळ्यात सजली सिताऱ्यांची मैफल
0
नर्सरीत तीन वर्षाखालील मुलांना मिळालेले प्रवेश होणार रद्द
2
दुसऱ्या टप्प्यातील 14 नगरपालिकांसाठी मतदान सुरू
2
अखेर स्पेनने लाज राखली
1