text
stringlengths
8
134
label
int64
0
2
औरंगाबाद अग्नितांडव प्रकरणी फटाका असोसिएशनवर गुन्हा दाखल
2
येत्या २४ तासांत विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस!
2
बाॅक्स आॅफिसचा बादशहा 'रईस','काबील'ला टाकलं मागे
0
IPL 2019 : आरसीबी आतापर्यंत विजेता का नाही? विराटने सांगितलं खरं कारण
1
बांऊसर लागल्यामुळे पाकिस्तानच्या तरूण क्रिकेटरचा मृत्यू
1
प्रियांकाच्या ड्रेसमध्ये दडलंय निकचं नाव, पाहा व्हिडिओ
0
कोल्हापुरातील सलूनवाला असा करतोय अभिनंदनच्या शौर्याला सलाम, पाहा VIDEO
2
नाशिकमध्ये गुंडाराज, आरोपींनी पोलिसांनाच केली मारहाण
2
महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा
2
दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर
2
शशांक मनोहर यांचा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
1
मितालीचा नवा चाहता, पहा खट्याळ ज्य़ुनिअर धवन काय काय करतो!
1
झी मराठीनं मागितली आगरी समाजाची माफी
0
कर्जमाफी प्रकियेतील आधार कार्ड घोळाची थेट 'पीएमओ'कडून दखल, राज्याकडे मागितला अहवाल
2
शिवसेनेचा भाजपसमोर नवा प्रस्ताव
2
शरद पवारांचा वारसदार कोण ?, अजित पवार म्हणतात...
2
आता बिग बाॅसच्या घरात पाहायला मिळणार 'या' अभिनेत्रींचा जलवा
0
साक्षी तन्वरशी दिलखुलास गप्पा
0
वाशिंद रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांचा 'रेलरोको'
2
अखेर दीपिका-रणवीरच्या लग्नाची तारीख झाली फिक्स
0
शरद पवारांसारखा सहकार चळवळीला मदत करणारा नेता हवा -आनंद अडसूळ
2
बाळासाहेबांची भूमिका कोण साकारणार ?, अजय देवगण की नवाजुद्दिन ?
2
अनुष्कानं सोशल मीडियावर शेअर केला हनिमूनचा फोटो
0
गर्भलिंग निदानाचा फिरता धंदा ; कोण आहे सूत्रधार ?
2
...आणि संभाजी महाराज रायगडावर पोचले
0
महायुतीच्या सभेआधी, माढाचा तिढा सुटणार का?
2
महाराष्ट्र बँक बंद करण्याचा सरकारचा डाव - राज ठाकरे
2
पंतप्रधानांची 56 इंचाची छाती असताना दहशतवादी हल्ले होतातच कसे? - शरद पवार
2
Birthday Special : 'असं' करणार शनाया वाढदिवसाचं सेलिब्रेशन!
0
'भीमा कोरेगावमध्ये सभेची परवानगी देणार नाही'
2
रवी किशननं साइन केले सात भोजपुरी सिनेमे
0
दाभोलकर खून प्रकरणी 'सनातन'चा साधक ताब्यात
2
नवाजुद्दीन सिद्दीकी येतोय भारतीय क्रिकेट कोच बनून!
0
राष्ट्रपतीपदाबद्दल चर्चा 'मातोश्री'वरच होईल - संजय राऊत
2
प्रियंकाच्या बॅचलर पार्टीत 'हिचीच' हवा
0
PHOTOS : न्यूज18च्या आयरिल अवाॅर्ड्समध्ये 'सेक्रेड गेम्स'ची धूम
0
'ये अंदर की बात है..,राज ठाकरे हमारे साथ है'
2
‘या’ क्रिकेटपटूचे विक्रम सचिन, द्रविडला मोडता आले नाही!
1
नाना पटोलेंची काँग्रेसमध्ये घरवापसी होणार
2
Photos : आलियाला आवरला नाही पिझ्झाचा मोह, काठीच्या आधारे पार्टीला हजर
0
अतिवृष्टीग्रस्तांवर जंगलात राहण्याची नामुष्की !
2
राज्यपालांच्या दौर्‍यासाठी आदिवासी गाव चकाचक
2
कोल्हापूरमध्ये संविधान दिनानिमित्त रॅली
2
गणपतीची वर्गणी न दिल्यामुळे दुकानदारांना काढायला लावल्या उठाबशा
2
पुण्यात रंगला काश्मीर महोत्सव
0
Valentine Day च्या दिवशीच जन्मलेल्या मधुबाला, अधुरी राहिली त्या गुलाब आणि चिठ्ठीची कहाणी
0
मारेकरी सापडले, सूत्रधाराचा शोध कधी लागणार?
2
BIGG BOSS12 मधून बाहेर पडल्यावर नेहा पेंडसेची पहिली मुलाखत
0
केबीसीएल घोटाळ्याच्या 'भाऊ'साहेबला बेड्या ठोका !
2
सचिन पिळगावकर यांच्याशी गप्पा
0
सेनेचा 'समझोता', शरीफ यांच्या साक्षीने घेणार शपथ !
2
नेहाची नवी इनिंग
0
नागपूर मेडिकल कॉलेजमधल्या डॉक्टरांच्या संपाचा तिसरा दिवस
2
मलायका- अर्जुनचं सोडा, या सेलिब्रिटी जोडींच्या वयातही आहे 10 वर्षांहून जास्त अंतर
0
पोलिसांच्या समोर 'ती'चं अपहरण करून पुन्हा केला बलात्कार
2
चोरीचा माल 'ओएलक्स पे बेच दे', स्कॉलर दरोडेखोर गजाआड
2
तब्बल 40 क्विंटल धान्य जमिनीत पुरलं !
2
'कमली'च्या निमित्ताने
0
... अन्यथा उद्यापासून बँका बंद ; पुणे सहकारी बँक असोसिएशनचा इशारा
2
वादग्रस्त राधे माँ औरंगाबादेत, पोलिसांनी केली 2 तास चौकशी
2
विसर्जन मिरवणुकीतील क्षणचित्र
0
तुळजापुरात बोलेरो गाडीत सापडले 6 कोटी, सर्व 500-1000 च्या नोटा
2
अभिनेते रणजीत यांच्या फार्महाऊसजवळ सापडले होते 6 मृतदेह
2
10 वर्षं निवडणूक बंदी का घालू नये ?, अजित पवारांसह सहकारसम्राटांना नोटीसा
2
रणबीर-आलियाचं अजून एक फोटोशूट, सोडत नाहीत एकमेकांची साथ
0
भारतासमोर विजयासाठी ३०४ रन्सचं आव्हान
1
आंबेनळी बस अपघातापूर्वी दोनवेळा ड्रायव्हर बदलले, दापोली विद्यापीठाचा अहवाल
2
सेलिब्रिटी'फुल्ल' 'फिल्मफेअर' !
0
एकनाथ खडसे दोन दिवस मुक्ताईनगर मुक्कामी
2
मुख्यमंत्री-प्रदेशाध्यक्ष यांच्यातला वाद उफाळला
2
कानमध्ये स्टाइल आयकाॅन सोनमचा स्टाइलिश लूक
0
दोन वेगवेगळ्या घटनामध्ये 100 क्विंटल कांदा जळून खाक
2
मावळ गोळीबार प्रकरणाची पुन्हा चौकशी करा- हायकोर्टाचे आदेश
2
गेल्या दीड वर्षापासून महिला पोलीस अधिकारी बेपत्ता
2
बिग बींची 'लोकल'वारी
0
अजूनही सामाजिक बहिष्काराचे जोखड खांद्यावरच !
2
मेधा पाटकर आम आदमी पार्टीत?
2
दहीहंडीला सेलिब्रिटींचा तडका
0
'माझ्या मायचा खून केला पप्पानं, त्याचा पण खून करा'; आईच्या हत्येनंतर मुलीचा VIDEO
2
19 मार्चला मनसेचं इंजिन घड्याळासोबत धावणार?, राज ठाकरेंच्या घोषणेकडे सर्वांच लक्ष
2
हिंदी 'पोस्टर बाॅइज'च्या स्क्रीनिंगला बाॅलिवूडची हजेरी
0
काँग्रेस -राष्ट्रवादीला मतदान केलं म्हणून दोन गटांत तुंबळ हाणामारी
2
'दंगल'गर्ल पूजा बनसोडेची क्रीडा अधिकाऱ्यांकडून अडवणूक
2
शिवसेनेचे आ.संजय जाधवांना 3 महिन्यांची सक्तमजुरी
2
आगीत होरपळून या 3 चिमुरड्यांचा झाला मृत्यू, जालन्यातली डोळ्यात अश्रू आणणारी घटना
2
आमच्यासाठी नारायण राणे भाजपमध्ये जाणार ही चर्चा निराधार- नितेश राणे
2
सिनेमा वाचवण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया प्रकाशची सुप्रीम कोर्टात धाव!
0
लाच घेताना अभियंता कॅमेर्‍यात कैद
2
महिला दिन विशेष : ‘ती’च्या जगण्यातला संघर्ष...
2
राज्यातील सिंचन प्रकल्पांना 1 हजार कोटी देणार -गडकरी
2
बिग बाॅस मराठी : सईने मागितली रेशमची माफी, रेशम माफ करणार का ?
0
#बाप्पामोरयारे : या 'दंगलगर्ल्स'ना एकदा ऐकाच
0
प्रेमाचा करुण अंत, बॉयफ्रेंडने प्रेयसीला जिवंतच दिलं पेटवून
2
भारत बंद! देशभरात कोट्यवधी कर्मचारी संपावर, मुंबईत आज एकही बस धावली नाही
2
मनसेचं अस्तित्व धोक्यात?
2
जगातील सगळ्यात कमी उंचीची मुलगी झाली 'या' पोस्टमुळे हैराण
2
अभिनेत्री प्रार्थना बेहरेचं शुभमंगल 14 नोव्हेंबरला
0
गोदावरीच्या पाण्यावरून मराठवाडा-नगरमध्ये जुंपली
2
न्यू इयरमुळे मुंबई गोवा हायवेवर तीन दिवस अवजड वाहनांना बंदी
2
आमदार फुटण्याच्या भितीमुळेच शिवसेना लाचार - नारायण राणे
2