text
stringlengths
8
134
label
int64
0
2
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सायना क्वार्टर फायनलमध्ये
1
सलग सुट्‌ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेची वाहतूक संथ
2
आमदार साहेब, 25 व्या वर्षी मिळवली आमदारकी !
2
'पद्मावत' फेसबुकवर झाला लाईव्ह; हजारो लोकांनी केला शेअर
0
गडकरींचा तोल ढळला, 'चव्हाण सरपंच बनण्याच्या लायकीचे नाही'
2
हार्बर रेल्वे कोलमडली, रुळाला तडे गेल्यामुळे सीएसटीकडे जाणारी वाहतूक ठप्प
2
पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींवर 10 लाखाचं बक्षीस जाहीर
2
गुगल म्हणतंय, सलमान बाॅलिवूडचा सर्वात बेकार अभिनेता!
0
राज्यात अनेक ठिकाणी गारपिटीसह जोरदार पाऊस
2
» आमच्या विरोधात शंका असल्यास अविश्वास प्रस्ताव आणावा -फडणवीस
2
सेल्फी जीवावर बेतला,आई-वडिलांसह मुलगा गेला नदीत वाहून!
2
अखेर गावकर्‍यांनी दलितांवरचा बहिष्कार हटवला
2
स्पेनच्या फुटबॉल प्रशिक्षकांचं मार्गदर्शन
1
नारायण राणेंना मंत्रिपद मिळणार?
2
आदित्य ठाकरेंचा शिवसेनेच्या कार्यकारिणीत समावेश होण्याची शक्यता
2
विदर्भात उद्योग आणण्यासाठी उद्योगपतीचे पायही धरायला तयार -गडकरी
2
शेतकऱ्यांनो, शेतमाल उघड्यावर ठेऊ नका !, दोन दिवस पावसाची शक्यता
2
नाशिक जिल्ह्यात कांद्याचा लिलाव सुरळीतपणे सुरू
2
गोंदिया जि.प.अध्यक्षावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत फूट?
2
मराठवाड्यात मुलाखतींदरम्यान राज यांची प्रकृती बिघडली
2
एकेकाळी पेटला होता मोठा वाद, आता शिवसैनिकांकडून भुजबळांचं जंगी स्वागत
2
अबब...! आलिया भट्टच्या पर्सची किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क
0
दामलेंनी हाती घेतला झाडू
0
बीसीसीआय आता माहितीच्या अधिकारात !
1
इनव्हिक्टस : मंडेला यांच्यावरचा सिनेमा
0
चिमुकल्याच्या अपहरणाचा डाव फसला; क्लोरोफॉर्ममुळे चेहरा झाला विद्रुप
2
धोनीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, आता भारतात दिसणार नाही माहीचे मॅजिक?
1
तुषार कपूर लग्नाआधीच झाला बाप !
0
चारच दिवसांत साडेपाच कोटींचा 'टाइमपास'
0
ऐश्वर्या 'कान्स'मध्ये सहभागी
0
राज्यात सध्या तीन महिने तरी दारुबंदी करता येणार नाही -खडसे
2
जळगाव, सांगलीत 55 टक्के मतदान, दोन 'दादां'चं वर्चस्व पणाला
2
नागपूरमध्ये गेल्या 48 तासांत 5 जणांचा खून
2
दिवाळीमध्ये संजय दत्तचं 'खलनायक' रूप, मीडियाला केली शिवीगाळ, Video व्हायरल
0
तैमूरचे आई-बाबा डिनरला
0
भारताच्या मिशन वर्ल्डकपला धक्का, या खेळाडूला ICCने केलं निलंबित
1
तुम्ही या चिमुरडीला ओळखता का ?, पुण्यात सोडून गेली आई
2
'मंदिर वही बनाएेंगे'चा मोहन भागवतांचा पुन्हा नारा, गरज पडली तर संघर्ष करू!
2
रेल्वे बजेट : महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली !
2
नात्याला काळीमा, पतीच्या मदतीने भावोजीचा पत्नीवर बलात्कार
2
आम्ही सर्वांचे पैसे परत करणार- डीएसकेंचं आश्वासन
2
महाराष्ट्रात येत्या 3 दिवसांत अतिवृष्टीचा इशारा
2
भय इथले संपत नाही..!
2
कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे यांची निवड
2
नागपुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
2
आघाडी सरकारमुळे दुष्काळ पाचवीला पुजलेला -मुख्यमंत्री
2
दीपिकाच्या 'ट्रिपल एक्स...'चं नवं पोस्टर रिलीज
0
श्रीगोंदा नगरपालिका निकाल : भाजपला बहुमत पण नगराध्यक्षपद काँग्रेसकडे
2
CCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन
2
मला तो मिठीत घेऊन...! - कंगनाचा विकास बहलवर गंभीर आरोप
0
कुठे आहे अच्छे दिन ? -मायावती
2
...अन् लग्नघरात स्मशानशांतता पसरली, मुलीला वाचवताना वडिलांनी गमावले प्राण
2
आता विमानातही मोबाईल आणि इंटरनेट सेवा मिळणार !
2
अशोक चव्हाणांना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवा, निलेश राणेंचा बंडाचा झेंडा
2
'शिवाजी अंडरग्राऊंड' नाटकाचा टेम्पोला अपघात, 1 जण ठार
2
शाहरुखनं मानले चाहत्यांचे आभार
0
VIDEO : 'अगडबम'ची नाजुका म्हणतेय 'अटक मटक'
0
तरुणांनी वाचवले बिबट्याचे प्राण, दुचाकीवरुन नेलं रुग्णालयात !
2
आता पोलिसांनाही मिळाणार वाढदिवसाची सुट्टी
2
शाहरुख खान @ 49
0
प्रशांत-कविताशी बातचीत
0
वांद्रे सेनेचा बालेकिल्ला नाहीच, पोटनिवडणूक लढायला तयार -राणे
2
लग्नघटिका आली जवळी, दीपिका-रणवीर लवकरच करणार घोषणा
0
अण्णांना पाठिंब्यासाठी कैलास खेरचं गाणं
0
शरद पवारांसोबत एकत्र प्रवास करून उदयनराजेंनी दिला धक्का
2
संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकरांच्या नव्या पक्षाची स्थापना
2
बैलगाडीवरुन पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, मृत्यूचा थरार कॅमेर्‍यात कैद
2
मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
न्यूझीलंड 503; भारत 4 बाद 130
1
'रागिणी MMS 2.2'साठी रिया सेनचं हाॅट फोटो शूट
0
झाकिर नाईक गुप्तचर यंत्रणेच्या रडारवर
2
अर्धा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत,मुख्यमंत्र्यांनी दिली कबुली
2
सरोगसीनं आई होणा-या महिलेलाही मिळणार 6 महिन्यांची रजा
2
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला?
2
'राजी'ची 100 कोटी क्लबमध्ये झोकात एंट्री
0
दापोलीमध्ये माशांचे दर घटल्यामुळे मच्छीमार अडचणीत
2
राज्यात 123 तालुक्यांमध्ये टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर
2
Live Cricket Score, India vs Afghanistan Asia Cup 2018 : भारत अफगानिस्तान अटीतटीची लढत अनिर्णित
1
विरार : इंगळे बंधू मारहाण प्रकरणी गुंड गौरव राऊत अजूनही फरार
2
अकोला : निधी देत नाही म्हणून नगरसेवकांनी भीक मागून गोळा केले 800 रुपये !
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंनी केलं पहिलं ट्विट; हुतात्म्यांना केलं अभिवादन
2
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू ?
2
शीतलीच्या वाढदिवसाला अज्यानं दिलं मोठं सरप्राइझ
0
बेळगावात मराठी लोकप्रतिनिधींना जय महाराष्ट्र म्हणणं पडणार महागात
2
कधी सुटणार आदिवासींच्या समस्या ?
2
नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
2
'भाजपकडून लोकशाहीचा खून, फडणवीस राजीनामा द्या'
2
तीर्थक्षेत्र भगवानगडानं घेतली तीन दुष्काळी गावं दत्तक
2
बिग बी बसले पंगतीत!
0
नाशिकमध्ये गॅस्ट्रोच्या थैमानाने 4 जणांचा बळी, 150 जण रुग्णालयात
2
साखर क्षेत्रातून पवार गटाचे पॅकअप
2
अजय देवगणचा नवा ऐतिहासिक लुक व्हायरल, पुन्हा एकदा साकारणार मराठी भूमिका
0
साईबाबांच्या चरणी चार दिवसात ५ कोटी ५० लाखांचे दान
2
Asian Games 2018: डबल धमाका, जॉनसन आणि महिला टीमने पटकावले दोन सुवर्णपदक
1
आव्हाडांचं 'नाचता येईना...'अन् भगवत गीतेचा श्लोकही म्हणता येईना !
2
ऑन लोकेशन 'कपूर अँड सन्स'
0
कान फेस्टिवलमध्ये कंगनाचा देशी रेट्रो लूक!
0
"13 जणांवर गुन्हे दाखल, 26 साक्षीदार..,मग आमच्या नितीनला कुणी मारलं ?"
2
मुंढेंच्या बदलीनंतर महापौर बंगल्याबाहेर फोडले फटाके, नाशिकरांची पोलिसांत तक्रार
2
Photos : दिवाळी पार्टीत पोचले बाॅलिवूड सितारे, चर्चा फक्त अर्जुन-मलायकाची
0