text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
हॅपी बर्थ डे, 'धरम पाजी' ! | 0 |
शरद पवार पंतप्रधान झाल्यास आनंदच -शिंदे | 2 |
भारताचा बांगलादेशवर शानदार विजय | 1 |
पंतप्रधानांच्या कल्याणच्या कार्यक्रमात शिवसेनेला डावललं, उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही? | 2 |
करकरे यांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची याचिका हायकोर्टाने निकाली काढली | 2 |
रोमँटिक 'तू हि रे' | 0 |
IND vs ENG, 4th Test : भारताचा पराभव, इग्लंडने जिंकली मालीका | 1 |
कोर्टाच्या निर्णयानंतर तृप्ती देसाईंची शिंगणापूरकडे कूच | 2 |
भले शाब्बास, अंध सतीशने सुरू केलं पहिलं रेडिअो अॅप ! | 2 |
मेडीगट्टा कालेश्वर प्रकल्पाला राष्ट्रीय हरित लवाद्याची स्थगिती | 2 |
वेध गुन्हेगारी जगताचा | 0 |
दुष्काळग्रस्त मराठवाड्यातच धरणातलं लाखो लीटर पाणी चोरीला, पोलिसांत गुन्हा दाखल | 2 |
बंधारा दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत | 2 |
काय म्हणाले राज ठाकरेंबद्दल शरद पवार? | 2 |
तामिळनाडूच्या अनुकृती वासनं पटकावला फेमिना मिस इंडियाचा किताब | 0 |
सोशल मीडियावर सर्वाधिक प्रसिद्ध आहेत बॉलिवूडच्या 'या' दोन अभिनेत्री | 0 |
राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांची मागणी | 2 |
VIDEO : 'पोरांनी माझी जमीन विकून खाल्ली, आज मला घरातून बेघर केलं' | 2 |
एेश्वर्या आराध्यासह 'जेएसबी'च्या दरबारात | 0 |
KBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला! | 0 |
राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मणराव ढोबळे भाजपच्या गळाला ? | 2 |
राज्यभरात पाडव्याचा उत्साह, मुंबईत निघाल्या भव्य शोभायात्रा | 2 |
कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणी दोषी आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण | 2 |
'पाकचा क्रिकेटपट्टू झाला पंतप्रधान; आमच्याकडे PM बनण्याचे स्वप्न पाहणारा क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष' | 2 |
रितेश देशमुखचा मराठी तडका | 0 |
कृषीमंत्र्यांकडून गारपीटग्रस्त भागाची पाहणी, 1 एप्रिलनंतर भरपाईचं आश्वासन | 2 |
भाजपला सत्तेपासून दुर ठेवायचं असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र यावं-शरद पवार | 2 |
घटनास्थळापासून 5 किमीअंतरावर एसटीचे अवशेष सापडले | 2 |
नागपूरात संघाचं भाजप उमेदवारांना आव्हान | 2 |
मान्सूनपूर्व पावसाच्या राज्यभर जोरदार सरी | 2 |
फिटनेस फंडा 24 जाने. | 1 |
राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर विधान परिषदेचे सभापती ? | 2 |
ज्येष्ठ समाजसेवक मोहन धारिया अनंतात विलिन | 2 |
VIDEO : छगन भुजबळ पुन्हा आक्रमक, विधानसभेत मुनगंटीवारांसोबत जुगलबंदी | 2 |
PHOTOS : आमिरच्या पहिल्या बायकोचं किरण रावशी गुफ्तगू! | 0 |
LIVE : राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस | 2 |
गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेला सहन करतोय - चंद्रकांत पाटील | 2 |
सुगंधानंही घेतला कपिलचा निरोप | 0 |
ऑल द बेस्ट !आज बारावीचा निकाल | 2 |
किवींना व्हॉईटव्हाश, भारताने लुटलं विजयाचं सोनं ! | 1 |
कॉम्प्युटर ऑपरेटर बनला करोडपती | 0 |
कर्नाटकात भीषण कार अपघातात पुण्यातील ५ कामगार जागीच ठार | 2 |
#फ्लॅशबॅक2016 : महाराष्ट्रासाठी कसं राहिलं हे वर्ष ? | 2 |
दाभोलकर हत्या प्रकरण: वीरेंद्र तावडेच्या जामीन अर्जावर आज सुनावणी | 2 |
शाहरुख खान नव्हे तर 'हा' अभिनेता साकारणार राकेश शर्मांची भूमिका | 0 |
होय, मीही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत - पंकजा मुंडे | 2 |
चाळीशीतल्या सायकलवेड्या | 1 |
टी20 सामन्यात भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय | 1 |
सचिनने केली युवराजची पाठराखण | 1 |
सहा वर्षांनी होतेय अजय-अतुलची LIVE काॅन्सर्ट | 0 |
पानसरे हत्येप्रकरणी वीरेंद्र तावडेविरोधात आरोपपत्र दाखल | 2 |
'खाप'पंचायत, वडील मराठीत बोलले म्हणून विवाहितेचा गर्भपात ! | 2 |
'ओ ओ जाने जाना' येतंय नव्या ढंगात | 0 |
इफ्फीच्या निवड समितीतल्या अपूर्व असरानींचाही राजीनामा | 0 |
युएस ओपनला खुलली प्रियांका-निकची केमिस्ट्री | 0 |
कडाक्याच्या उन्हाळ्यात राज्यात अवकाळी पावसानं दिलासा | 2 |
सिंधुदुर्गात प्रचाराच्या 13 बोलेरो गाड्या गायब ! | 2 |
...आणि मोदींना हसूच आवरेना | 0 |
बेगामे शादी मे अब्दुला दिवाना- गोपीनाथ मुंडे | 2 |
कन्हैया कुमार नागपुरात, बजरंग दलाचा राडा | 2 |
तुम्ही बाॅबी देओलच्या पत्नीला पाहिलंय का? स्वत:च्या जोरावर बनली कोट्यवधींची मालकीण | 0 |
...आणि बिबट्या झाडावरुन खाली उतरला | 2 |
मित्राची बर्थडे पार्टी ठरली शेवटची, अपघातात गमावले दोन मित्रांनी जीव | 2 |
फेडररचा 18वा ग्रँडस्लॅम विजय | 1 |
तरुणाची 'हाईट'; पोलिसभरतीसाठी चक्क लावला विग | 2 |
FIFA WC 2018 : फिफामध्ये आजपासून रंगणार नॉक आऊटचा थरार! | 1 |
देशपांडेंच्या घरात कोट्यवधीचे घबाड, एक किलो सोनं, 27 किलो चांदी सापडलं ! | 2 |
‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधी प्रियंका डहाळेचं नाशिकजवळ अपघाती निधन | 2 |
'सॉरी भावा, बाय बरं का...',सचिन वाघचा मन हेलावून टाकणारा अखेरचा फोन ! | 2 |
विंडीजचा फडशा,भारताने मालिका जिंकली | 1 |
टोलविरोधात कोल्हापूर बंदची हाक | 2 |
व्हॉट्सऍपवर स्वत:लाच श्रद्धांजली वाहून तरुणाची आत्महत्या | 2 |
भीमराव पांचाळे यांची एक गझल | 0 |
हे ठरले मतनायक आणि तुम्ही... | 2 |
मराठवाड्याला वादळी वार्यासह गारपीटीने झोडपलं | 2 |
आयपीएल-8चं 'स्टार' ओपनिंग | 1 |
मोदींच्या डोक्यावर परिणाम झालाय - शरद पवार | 2 |
गप्पा नौदल अभ्यासक डॉ.दत्तात्रय केतकरांशी : भाग 4 | 2 |
दानवेंचा पीए असल्याचं सांगून पैसे लाटणाऱ्या भामट्याला अटक | 2 |
संशोधक हरपला, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.रा.चिं. ढेरे यांचं निधन | 2 |
खंडोबारायांची ही सोन्याची जेजुरी तुम्ही कधीच पाहिली नसेल! | 2 |
पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण कार अपघातात 5 जण ठार | 2 |
प्रेम केलं म्हणून तरुणाची काढली नग्न धिंड | 2 |
बुलडाण्यात 3 महिन्याच्या बाळाची गळा चिरून निर्घृण हत्या | 2 |
एटीएमची अघोषित बंदी, नागरिक संतप्त | 2 |
पुन्हा कानडी वरवंटा, येळ्ळूर चौथरा हटवला | 2 |
नोटबंदीच्या मुद्द्यावरून हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी | 2 |
'होणार सून...'च्या सेटवर | 0 |
शेती नाही पण शेतकर्यांचे अश्रू कळतात - उद्धव ठाकरे | 2 |
प्रियांका- निकच्या घरी आली नवी पाहूणी, नाव ठेवलं ‘एक्स्ट्रा जोनस’ | 0 |
'ज्यूस प्या आणि बरे व्हा!', ज्यूस पाजून भक्तांना बरं करण्याचा दौंडमधल्या नितीनबाबांचा दावा | 2 |
बच्चन कुटुंबिय देवीदर्शनाला | 0 |
खा.खैरेंवर 100 कोटीचं कंत्राट देण्याचा आरोप | 2 |
'तुकाराम मुंढे हाय हाय', पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्याच्या घोषणा | 2 |
रिलेशनशिपमध्ये राहण्यापेक्षा मांजरावर प्रेम करेन - जॅकलीन फर्नांडिस | 0 |
गुपित उलगडलं, उमेश-प्रियाची अशीही गुड न्यूज! | 0 |
आनंदी राहणं हा तुमचा हट्ट असला पाहिजे- स्वप्नील जोशी | 0 |
पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी कबट्टीपटू रोहित चिल्लर अटकेत | 1 |
कुटुंबासोबत सैफने मध्यरात्री असा साजरा केला वाढदिवस, पाहा INSIDE फोटो | 0 |
विराटला धोनीने दिला सल्ला आणि भारताने सामना जिंकला | 1 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.