text
stringlengths
8
134
label
int64
0
2
'आप' इफेक्ट, राज्यात 15 टक्के वीज दर कपात?
2
उपराजधानी नागपुरात रेव्ह पार्टीचा पर्दाफाश; 6 मुली आणि 8 तरूणांना अटक
2
एअरपोर्टवर दिसले ‘विरुष्का’, कोहलीची नजर कमकूवत झालीये?
0
VIDEO: 'साताऱ्यात फक्त मीच चालतो'च्या डायलॉगवर उदयनराजेंचे कार्यकर्ते भडकले, निर्मात्याची गाडी फोडली
2
लाखोंची वर्गणी उकळून दहीहंडीच्या नावाखाली होतय राजकीय शक्तीप्रदर्शन?
2
अण्णांसाठी पोवाडा
2
'मद्रास कॅफे'ला तामिळी संघटनांचा विरोध
0
अक्षय कुमारचं 'चढ गयी है' पाहिलंत का?
0
तकलादू नाही तर टिकणारे आरक्षण आम्ही देणार- चंद्रकांत पाटील
2
फिल्मी फ्रायडे, आज बॉक्स ऑफिसवर 'या' 2 मराठी आणि 1 हिंदी सिनेमाची मेजवानी
0
ऊर्जा खात्यात 73 हजार कोटींचा घोटाळा : भाजप
2
बर्थडे स्पेशल - माधुरीमुळे जूहीनं 'हा' सिनेमा नाकारला
0
भुजबळ -कलमाडी गोत्यात
2
Bigg Boss 12: घरातील सर्वात कमकुवत स्पर्धक ठरले नेहा पेंडसे- अनुप जलोटा
0
शमीच्या पत्नीनं सांगितलं, मी शेवटच्या श्वासापर्यंत घटस्फोट देणार नाही
1
बॉल आणि बॉम्ब एकाचवेळी चालणार नाही - उद्धव ठाकरे
2
लता मंगेशकरांना का करावा लागला ट्विटरवरून खुलासा?
0
ऑईल रिफायनरी मार्गी लावण्यास अधिकारी आलाच तर परत जाणार नाही-नितेश राणेंची धमकी
2
नागपुरात लाखमोलाची बीएमडब्ल्यू कार जळून खाक
2
शाहू महाराजांचं जीवनकार्य जाणार सातासमुद्रापार
2
मी अल्टीमेटम बघून काम करत नाही-सदाभाऊ खोत
2
अमरावतीच्या पंजाबराव रुग्णालयात चार नवजात अर्भकांचा मृत्यू, मृत्यूचं कारण अस्पष्ट
2
'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेवरून अग्निशमन दलाचे कर्मचारी भिडले
2
'त्या' विधानाबाबत दिलगिरी -पृथ्वीराज चव्हाण
2
मोदी पैसे खात नाहीत, पण खावू देतात आणि हिस्सा घेतात - आंबेडकरांचा आरोप
2
राम मंदिरासाठी संसदेत कायदा पास करा-प्रविण तोगडिया
2
Sonali Bendre: असा होता सोनालीचा आहार
0
मूकबधीर आंदोलकांवरील लाठीचार्ज प्रकरणात आता मुख्यमंत्र्यांची एंट्री
2
बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षांचा मुलगा ठार
2
वचपा काढला !, भारतीय महिला सेनेनं पाकचा उडवला धुव्वा
1
पनवेल,भिवंडी आणि मालेगाव पालिकांचं 24 मे रोजी मतदान
2
प्रकृती स्थिर नसल्याने शरद पवारांनी रद्द केला कोकण दौरा
2
शहापूरच्या गोकुळगाव आंबिवलीची आश्रमशाळा भरते कोंबड्यांच्या खुराड्यात
2
राज्यभरात आतापर्यंत 49 शेतकर्‍यांच्या आत्महत्या
2
नारायण राणे पक्ष काढून एनडीएत जाणार, भाजपकडून राणेंना राज्यात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर
2
300 राष्ट्रीय कबड्डीपटूंसोबत उपेंद्र लिमये झालाय सज्ज
0
'पोपट'च्या टीमशी गप्पा
0
'टॉक टाइम'मध्ये अदिती...
0
'स्वाभिमानी'चा सस्पेन्स संपला; राष्ट्रवादीने सोडली एक जागा
2
अजितदादांनी धमकावलं नाही,मासाळवाडीकरांचं घूमजाव?
2
रवी शास्त्री टीम इंडियाचे अंतरिम कोच
1
सिंचनासारखाच वीजनिर्मितीतही मोठा घोटाळा -तावडे
2
कोल्हापुरात गव्याच्या हल्ल्यात शेतकरी आणि पत्रकाराचा मृत्यू
2
फुकटची दारुपार्टी जिवावर बेतली, 2 जणांचा मृत्यू
2
पाणीटंचाईचे बळी, विहिरीत पडून दाम्पत्याचा मृत्यू
2
ऐन दुष्काळात पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेविकेनं घातला मुलाच्या शाही लग्नाचा घाट
2
विसर्जनाला साताऱ्यात कोणाचा कायदा चालणार? उदयराजे की नांगरे पाटील?
2
दुसऱ्याच सामन्यात त्रिशतक आणि 10 रणजी विजेतेपद मिळवणारा 'खास' खेळाडू
1
पवार MCA चं कामकाज बघू शकतात : कोर्ट
1
नांदा सौख्य भरे, साखरपुड्यात लग्न उरकून केली दुष्काळग्रस्तांना 1 लाखांची मदत
2
स्थानिक क्रिकेट मॅचमध्ये 15 जणांची टीम खेळवावी -सचिन
1
VIDEO : धनंजय मुंडेंची पंकजांवर टीका, विचारला थेट सवाल
2
‘लोकपाल’ असता तर राफेलचं सत्य जनतेपुढे असतं – अण्णा हजारे
2
श्याम मानव सनातन संस्थेला बदनाम करतायेत - अभय वर्तक
2
अखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा!
0
मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी फेब्रुवारीत
2
पंतप्रधान मोदी सोलापूर दौऱ्यावर; विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीने केली निदर्शनं
2
सोलापुरात सीमीचे 2 संशयित अटकेत
2
बिपाशा-करणची आॅस्ट्रेलिया वारी
0
औरंगाबादेत आंदोलनाला हिंसक वळण, आंदोलकांकडून दगडफेक
2
युवराज-हेजलचं शानदार रिसेप्शन
1
मुलुंडमध्ये बिबट्याचा तिघांवर हल्ला, खा. सोमय्यांचा जखमीसोबत सेल्फी !
2
छत्रपती शिवाजी महाराजांची आज तारखेनुसार जयंती
2
राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल येण्यास सुरूवात
2
ज्वारी बहरात,हुरडा पार्ट्या जोरात
2
मुख्यमंत्र्यांना करावा लागला शेतकर्‍यांचा रोषाचा सामना
2
जीएसटीमुळे एसटी 'स्वस्त' तर रेल्वेचा एसी प्रवास महागणार
2
दुर्गम भागातल्या शिक्षकांनी सेल्फी हजेरीला दिला नकार
2
पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाची भररस्त्यावर हत्या
2
मुरूड समुद्रात बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला
2
कपिल शर्माचं लग्न : नवरदेवाच्या ड्रेसला मॅचिंग गिन्नीची ज्वेलरी
0
दुष्काळग्रस्तांना 'खिलाडी'कडून 90 लाखांची मदत
0
राज ठाकरे लागले कामाला, भाजपचा बहिष्कार !
2
कॉ.पानसरेंच्या हत्येच्या तपासासाठी 27 पथकांची केली आठ पथकं
2
ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांवर विनयभंगाचा गुन्हा
2
बिग बॉसच्या घरात येणार मांत्रिक !
0
PHOTOS : मुकेश भट्ट यांच्या मुलीच्या लग्नाला या सेलिब्रिटींची हजेरी
0
'कबाली' विराट, टेस्टमध्ये झळकावली डबल सेंच्युरी !
1
नीता अंबानी यांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार प्रदान
1
सुजय विखेंबद्दल अजित पवारांनी केला हा मोठा गौप्यस्फोट!
2
कोल्हापुरात सर्व नगरसेवकांचे राजीनामे, टोलवसुली सुरूच!
2
एव्हरेस्ट सर करणाऱ्या 5 आदिवासी विद्यार्थ्यांना 25 लाखांचे बक्षीस जाहीर
2
चुकीचं वागणाऱ्यांना स्वातंत्र्य नाही, तनुश्री-नाना प्रकरणात आशा भोसलेंची उडी
0
नागपुरात चाललंय काय? तरुणांचा वर्दीतल्या माणसावर जीवघेणा वार
2
सलमाननं सांगितलं कोण आहे त्याची ड्रीमलव्ह?
0
...तर तुम्हाला झोपू देणार नाही, पंतप्रधानांचा काळा पैशावाल्यांना इशारा
2
बेल्जियमची मुसंडी ; रशिया-कोरियामध्ये 'फिफ्टी फिफ्टी' !
1
पुणे फरासखाना स्फोट सीसीटीव्हीमध्ये कैद
2
'संभाजी'साठी मानसिक आणि बौद्धिक फिटनेसही महत्त्वाचा - डाॅ. अमोल कोल्हे
0
'बर्डमॅन'ची ऑस्कर भरारी
0
'भाजप शिवसेना एकत्र आले आणि मी 'आठवले' असतानाही ते विसरले'
2
रजिस्टर पद्धतीने लग्न करून दुष्काळग्रस्तांना केली मदत
2
शाहरुखचे ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स
0
रोहित शर्मा लवकरच होणार बाबा, टीम इंडियाला कळल्यावर 'ही' होती प्रतिक्रिया!
1
नटस्रमाट नाना
0
मराठवाड्यातील विजयी नगराध्यक्ष उमेदवाराची यादी
2
खान्देशमधील विजयी नगराध्यक्ष उमदेवाराची यादी
2
विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल!
2
एलकुंचवार यांना विष्णुदास भावे पुरस्कार प्रदान
0
छगन भुजबळ यांच्याविरोधात किरीट सोमैया आणखी आक्रमक
2