text
stringlengths
8
134
label
int64
0
2
कपिलची होणारी बायको आहे बिझनेस वुमन
0
'जगात भारी कोल्हापुरी'
2
नाणार आॅईल रिफायनरीवरून राणे-शिवसेनेत जुंपली
2
राज्यातल्या कुपोषित मुलांसाठीच्या आहार योजनेत महाघोटाळा!
2
विसर्जनात अमृता आणि तेजस्विनीची हजेरी
0
महामार्गावर कंत्राटदाराला सुरक्षेच्या उपाययोजना देणे ठरणार बंधनकारक !
2
'गानसरस्वती' किशोरी आमोणकर यांचा अल्पपरिचय
0
आयपीएलमध्ये राजस्थानचा चेन्नई सुपर किंग्सवर रॉयल विजय
1
भुजबळांना लवकर जामीन मिळो,ही ईश्वरचरणी प्रार्थना-दिलीप कांबळे
2
IPS अधिकार्‍यांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे
2
संत्तधार पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातलं दिग्रस पाण्याखाली, पहा हे PHOTOS
2
Ind vs End- विराट कोहली संघात करु शकतो ‘हे’ अमुलाग्र बदल
1
एका अदभुत 'जर्नी'ची 'हॅपी' गोष्ट !
0
सातार्‍यात सहलीच्या बसला अपघात; 3 ठार, 22 जखमी
2
अहमदनगरमध्ये तब्बल 22 लाखांची तूर जप्त,तूर रॅकेटचा संशय
2
एबी डिव्हिलियर्सचा तडाखा, आरसीबीचा दिल्लीवर 'राॅयल' विजय
1
कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी पुरेशी नाही-शरद पवार
2
कर्जमाफीसाठी अर्ज केला नसेल तर चिंता नाही, मुदत आता 1 मे पर्यंत!
2
गणेशमूर्ती सजतायत आकर्षक रंगांत
2
नगरच्या जागेची दिल्लीत चर्चा, राहुल गांधी करणार मध्यस्थी
2
'मला धनगर आरक्षणापेक्षा पक्ष महत्त्वाचा', जानकरांचा फोन कॉल व्हायरल
2
डीएसकेंचा मुक्काम तुरुंगातच, कोर्टाने जामीन फेटाळला
2
टाॅक टाइममध्ये सयाजी शिंदे
0
भन्साळींशी लग्न आणि रणवीरसोबत डेटिंग आवडेल - दीपिका
0
आम्ही वारकरी !, पाठवा वारीतले सहभागाचे फोटो
2
बीड हत्याकांड: भाग्यश्रीला दिलेले आश्वासन अर्धवटच, 6 दिवसानंतर फक्त एका आरोपीला अटक
2
राजेश्वरी आणि केके मेनन सांगतायत हळव्या कोपऱ्याविषयी!
0
सोलापुरमध्ये विद्यार्थ्यांना कॉपी पुरवली जातानाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल!
2
मंत्रिमंडळाचा झाला विस्तार, 2 मंत्र्यांनी घेतली शपथ
2
प्रीती झिंटा विनयभंग प्रकरणी नेस वाडीयांना कोर्टाचा दिलासा, एफआयआर रद्द करण्याचे आदेश
0
पुनर्जन्मावर आहे 'हाऊसफुल ४', लंडनला शूटिंग सुरू
0
वरूण-अनुष्काची देसी लव्ह स्टोरी
0
Asia Cup 2018: आता रोहित शर्मासोबत खेळणार कंपाऊंडरचा मुलगा
1
गुजरातला 'बिर्याणी' चारत हैदराबादची प्ले आॅफमध्ये धडक
1
विदर्भ:मृतांच्या नातेवाईकांना अडीच लाखांची मदत
2
'बाबू मोशाय...'राजेश खन्नांचे हे अविस्मरणीय डायलॉग्ज
0
टाॅक टाइममध्ये स्वप्निल जोशीसोबत गप्पा
0
VIDEO : 'राजीनामे झिजले', युतीच्या घोषणेनंतर अजित पवारांची तुफान फटकेबाजी
2
मराठा मोर्च्याची मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक
2
विदर्भात धरणं ओव्हरफ्लो, गोसीखुर्दचे 33 दरवाजे उघडले
2
सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी दौरा
2
भाडे नियंत्रण कायद्यात कोणताही बदल नाही - प्रकाश मेहता
2
‘खेलरत्न’साठी विराट कोहलीच्या नावाची शिफारस
1
ज्येष्ठ अभिनेत्री नयनतारा काळाच्या पडद्याआड
0
आता दुर्धर आजारांवर शस्त्रक्रियेसाठी सरकारकडून अर्थसहाय्य
2
राष्ट्रवादीच्या उदयनराजेंना भाजपची ऑफर? रावसाहेब दानवे म्हणतात...
2
या दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट
0
लतादीदींच्या सचिनला शुभेच्छा
0
NH10च्या निमित्ताने
0
'डेंजर चमार' हीट
0
नवरात्रीत 'विठुमाऊली'त अवतरणार रुक्मिणी देवी
0
महिलेची गर्भलिंग चाचणी करून जबरदस्तीनं केला गर्भपात
2
विधानसभेतही पंकजांचा पराभव करू, धनंजय मुंडेंचा दावा
2
फिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल
0
या स्वातंत्र्यदिनी देश बलात्कारमुक्त व्हावा -अमिताभ बच्चन
0
दौंड स्टेशनजवळ हावडा एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोडा, दोन महिला जखमी
2
पुणे : दहावीची परीक्षा वार्‍यावर, शाळेत लग्नकल्लोळ सुरूच !
2
...अन् सचिन तेंडुलकर 'ब्रिटीश एअरवेज'वर भडकला!
1
'ये कोन है..चल बाहर निकल'
1
बिबट्याचा वनअधिकाऱ्यावर हल्ला, जंगलातला थरार कॅमेऱ्यात कैद
2
दीपिकाचं 28 व्या वर्षात पदार्पण...
0
'जेट'ने चुकवला भुजबळ, मुंडेच्या काळजाचा ठोका
2
निवडणुकीच्या आखाड्यात तिरंगी-चौरंगी लढत
2
ब्राझीलचा खुर्दा, जर्मनी ऐटीत फायनलमध्ये
1
कधीकाळी रस्त्यावर पाणीपुरी विकणारा हा आहे भारताचा नवा स्टार
1
सलमान म्हणतो, 'मी आहे शाहरूखचा 'फॅन''
0
उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांची भेट हाच नारायण राणेंचा विजय -नितेश राणे
2
सोनाली बेंद्रेला तिच्या मुलानं दिल्या 'या' टिप्स
0
गोष्ट नवर्‍याच्या बायकोची!
0
'सरबजीत'च्या प्रिमिअरला बच्चन कुटुंबाची हजेरी
0
गरिबांना 120 रुपये किलो दराने तुरडाळ - बापट
2
मराठमोळा सुपरहिरो
0
मलायकाला हवंय कपूर आडनाव? इन्स्टाग्रामवरून काढलं खान आडनाव
0
'प्रो-कबड्डी लीग'मध्ये बारामतीचा 'दादा'
1
पोलिसांनी घेतला H1N1चा धसका
2
अकोल्यात पारा 47.1अंश सेल्सिअस वर, मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद
2
उमेदवाराची 'चिल्लर' आयडिया, जमा केली 10 हजारांची चिल्लर
2
तुकाराम मुंढेंसह 73 अधिकार्‍यांच्या बदल्या, मंत्र्यांचे सचिवही बदलले
2
भाजपला टक्कर देण्याची ताकद फक्त काँग्रेसमध्येच -शरद पवार
2
राष्ट्रवादीचं आता विरोधीबाकावर लक्ष !
2
पुण्यातील तक्रार असलेल्या 18 शाळांपैकी 6 शाळांबाबत सुनावणीला सुरूवात
2
राखी बांधण्यासाठी हजारो महिलांचा मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानाला घेराव
2
नातेवाईकांच्या नावे जमीन दाखवून 400 क्विंटल तूर विकली, बाजार समितीच्या उपसभापतीचा प्रताप
2
पवारांवर टीका म्हणजे उसने आणलेलं अवसान, धनंजय मुंडेंचा पलटवार
2
VIDEO : पंकजांच्या बालेकिल्ल्यात पवारांचा 'मोदी पॅटर्न'
2
चंद्रपुरात बिबट्याच्या हल्ल्यात 20 दिवसात 8 बळी
2
भूजल विकास कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी
2
नाशिकमध्ये पोलिसावर पाठीमागून येऊन तीक्ष्ण हत्याराने हल्ला
2
कुंभमेळा: संभाजी ब्रिगेडचं साधूंना खुल्या चर्चेचं आव्हान
2
युतीसाठी आता थेट पंतप्रधान मोदी घेणार पुढाकार, दिल्लीत हालचालींना वेग
2
#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार
0
झिंम्बाब्बे दौर्‍यासाठी गंभीर टीमबाहेर,रसूलला संधी
1
...'यांचा' होणार टीम फडणवीसमध्ये सहभाग
2
सूरज पांचोली पुन्हा सिनेमात
0
विदर्भ बंदच्या आंदोलनाला हिंसक वळण
2
विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 10 उमेदवार रिंगणात
2
ऑस्ट्रेलियानं भारताचा 21 धावांनी केला पराभव
1
गीत उमलले नवे - गायिका गौरी कवी
2
"2.0" मध्ये असा झाला रजनीकांत आणि अक्षयकुमारचा मेक'ओव्हर'
0
शरद पवार अडकले ट्रॅफिक जॅममध्ये
2