text
stringlengths
8
134
label
int64
0
2
Live cricket score, India vs Australia 3rd Test, Day 1, मेलबर्नमध्ये दिसला भारतीय फलंदाजांचा दम, पहिल्या दिवशी भारत २१५- २
1
कुख्यात गुंड श्याम दाभाडे आणि धनंजय शिंदेचे पोलिसांकडून एन्काऊंटर
2
कोरेगाव भीमा VIDEO: जातीय तणाव वाढवाल तर कडक कारवाई, नांगरे पाटलांचा इशारा
2
केडीएमसीत सेना-भाजप युती तुटण्याच्या उंबरठ्यावर ?
2
राजकारणात जाणार 'नाणार'चा बळी, आचारसंहितेपूर्वी अधिसूचना रद्द होणार!
2
चित्रपटातील 'या' सिनमुळे 'बाहुबली-2'ला 'ए' सर्टिफिकेट
0
दीपिकाची साखरपुड्याची अंगठी सध्या चर्चेत, जाणून घ्या या हिऱ्याच्या अंगठीची किंमत
0
श्रीनिवासन यांच्या 'एंट्री'मुळे BCCI ची बैठक रद्द
1
मराठा कार्यकर्ते चिडले, काकासाहेब शिंदेंच्या अंत्यसंस्कारावेळी खैरेंना शिवीगाळ, धक्काबुक्की
2
बुलेट ट्रेन प्रकल्प तर होणारच,चंद्रकांत पाटलांचं राज ठाकरेंना आव्हान
2
'यळकोट..यळकोट...'च्या जयघोषात जेजुरीनगरी दुमदुमली
2
अणेंचा बोलविता धनी संघ आणि भाजप -राज ठाकरे
2
'माझ्या नवर्‍याची बायको'च्या सेटवर
0
VIDEO : शेतीच्या वादातून जन्मदात्या आईला ट्रॅक्टरखाली ढकलले
2
कोकण मार्गावर धावणाऱ्या या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
2
पाथर्डी तिहेरी दलित हत्याकांड प्रकरणी अॅट्रोसिटी दाखल
2
शिर्डीत बाप-लेकानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार
2
'या' आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश
0
'स्वाभिमानी'चा एकमेव लालदिवाही 'बंद', तुपकरांची नियुक्ती रद्द
2
नागपूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधम अटकेत
2
औरंगाबादच्या उपमहापौरांनी जीवे मारण्याचा केला प्रयत्न,अभियंताचा आरोप
2
अमिताभ आणि माझ्या यशामागे अनेक स्त्रिया-शत्रुघ्न सिन्हा
0
राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी, वाढीव टेंडरसाठी रेक्टरला धमकी !
2
'टाइमपास 2'चा तडका
0
औरंगाबादच्या प्रोझोन मॉलमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
2
गडचिरोलीमध्ये मुसळधार, शंभर गावं संपर्कहीन
2
'ओखी' वादळामुळे मुंबईत पाऊस ; मुंबईसह किनारपट्टी भागातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर
2
'मनसे बाप तर राष्ट्रवादी माय'
2
वरुणचा 'आॅक्टोबर' 13 एप्रिलला रिलीज
0
प्रतिबिंब नाट्य उत्सवाला सुरूवात
0
नगरसेवक संदीप पवार खून प्रकरण- ३० तासात 4 संशयित गजाआड
2
पैसाच पैसा चोहीकडे, दिवसभरात कोट्यवधी रूपये जप्त
2
अखेर मुहूर्त मिळाला, मनसेची ब्ल्यू प्रिंट 10 सप्टेंबरला !
2
श्रद्धा कपूरला कोणाची तरी नजर लागली - शक्ती कपूर
0
प्रेमाची गोष्ट सांगण्यासाठी आलाय मराठीतला रोमँटीक सिनेमा 'प्रेमाची रॉमकॉम'
0
मोबाईलची बॅटरी चार्ज करताना झाला स्फोट, तरुणाला गमवावी लागली बोटं !
2
नवव्या मजल्यावरुन पडून चिमुरडीचा मृत्यू
2
हसवणार्‍या विदुषकाची जगण्यासाठी संघर्षमय कहाणी !
2
मुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव
1
आकाशवाणीच्या प्रसिद्ध निवेदिका आणि लेखिका सुधा नरवणे यांचे निधन
2
पिंपरी चिंचवडमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची आत्महत्या
2
नाशिकच्या व्यापार्‍यांचा आडमुठेपणा कायम, 'परवानेवापसी' सुरू
2
एक दिवस किक मारून फुटबाॅल खेळता येईल का?- अजित पवारांची तावडेंवर टीका
2
Video : मलायकाच्या नव्या बुटांची किंमत ऐकलीत तर व्हाल थक्क
0
अनिकेत कोथळेच्या मुलीला दत्तक घेण्यासाठी हिंगोलीच्या डीवायएसपींचा विनंती अर्ज
2
अनिल कुंबळेचा मुंबई इंडियन्सच्या चीफ मेंटॉरपदाचा राजीनामा
1
वाघा बाॅर्डरवर पाकच्या क्रिकेटरने भारताकडे पाहुन केले विचित्र हावभाव
1
ऐतिहासिक लोणार सरोवराची दुरवस्था
2
मोगरा उत्सवानिमित्त दगडूशेठला 50 लाख मोगऱ्याच्या फुलांची आरास
2
VIDEO : पृथ्वी शॉला मनसेकडून धमक्या; बिहारच्या खासदाराचा आरोप
1
VIDEO : हत्ती बाजारात गेल्यावर कुत्री भुंकत असतात, गडकरींकडून मुनगंटीवारांची पाठराखण
2
वागणे सुधारा नाहीतर पर्याय शोधावा लागेल-मुख्यमंत्र्यांचा काही नेत्यांना सल्ला
2
परभणीत बोंडअळीग्रस्त सहा शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू
2
बोट अपघात : सहा मच्छिमारांना वाचवण्यात यश
2
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- बाळा नांदगावकर
2
भारतात फोन धारकांची संख्या 97 कोटी पार ! वर्षभरात 83 लाखांनी वाढ
2
गडचिरोलीत २ महिला माओवाद्यांचा खात्मा
2
ऊस उत्पादक शेतकर्‍यांना लवकरच एफआरपी मिळणार - चंद्रकांत पाटील
2
मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, ४ प्रवासी ठार
2
नागपूर पालिकेकडे कर्मचार्‍यांसाठी पैसे नाही, समारोहासाठी 50 लाखांची उधळण !
2
दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात चक्क एसटीच्या बोनेटमधून होते दारुची वाहतूक!
2
हिमायत बेगला फाशी ऐवजी जन्मठेप
2
पंढरपूरमध्ये नगरसेवकाची हत्या,पाच गोळ्या झाडून केले कोयत्याने वार
2
SPECIAL REPORT : सनबर्न फेस्टिव्हलला कोर्टाची सशर्त परवानगी
2
दहावीच्या निकालात सर्वच विषयांत 35 गुण !
2
आर्थिक पाहणी अहवाल : वर्षभरात सिंचन क्षेत्रात फक्त पाऊण टक्का वाढ
2
LokSabha Elections : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, हे आहेत महाराष्ट्रातील 5 उमेदवार
2
गारपीटग्रस्तांना सरकारी मदत तुटपुंजी -मुंडे
2
उद्या होणार युतीचा फैसला? उद्धव ठाकरे आणि मोदींकडे महाराष्ट्राचं लक्ष!
2
दानवेंसह मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक, खडसेंची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री?
2
अंकितची कबुली, श्रीसंतची 'नौटंकी' सुरू
1
कृष्णप्पा गौतमची धडाकेबाज फलंदाजी, राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर 'रॉयल विजय'
1
मॅटच्या निर्णयामुळे 154 पोलीस अधिकाऱ्यांच्या बढतीचा मार्ग मोकळा!
2
प्रदूषणामुळे श्रीलंकेचे खेळाडू पुन्हा मास्क घालून मैदानात
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बडोद्यात रोड शो
2
मुंबई इंडियन्सला जिंकू दे, नीता अंबानी साईंच्या चरणी
2
दुष्काळ अद्याप जाहीर का नाही ? हायकोर्टाचा राज्य सरकारला खडा सवाल
2
दहा रूपयांसाठीचा वाद टोकाला, चौघांनी मिळून एकाची केली हत्या
2
मनसेनं केली बजेटच्या प्रतिंची होळी
2
VIDEO: उरी हल्ल्याचा मनोहर पर्रिकरांनी घेतला होता बदला, पाहा कसा केला पहिला सर्जिकल स्ट्राईक
2
पुण्यातील कयानी बेकरीला टाळ लागणार?
2
पुण्यात हनुमान टेकडीवर विद्यार्थिनीवर बलात्कार
2
सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाची वेळ आणि ठिकाणही ठरलं!
2
VIDEO : 'ती सुंदर मुलगी वाघाला कुत्रं समजून मारते', धनंजय मुंडेंचा शिवसेनेवर अप्रत्यक्ष हल्लाबोल
2
शेतकरी कर्जबाजारी होऊ नये म्हणून प्रयत्न- मुख्यमंत्री
2
डॉ. श्रीकर परदेशींची अचानक बदली ?
2
94वं नाट्य संमेलन यंदा पंढरपुरात
0
होमग्राऊंडवरच भाजपकडून खडसेंची कोंडी
2
IBN लोकमतचा दणका :आदिवासी वसतीगृहाचा जीआर रद्द
2
भाजपचं घूमजाव, टोलमुक्त महाराष्ट्राचं आश्वासन दिलं नव्हतं !
2
नवाझुद्दीन सिद्दीकीचा पुस्तक मागे घेण्याचा निर्णय
0
मराठवाड्यात पहिल्यांदाच मानवी अवयव प्रत्यारोपणाचा प्रयोग यशस्वी
2
'सरकारनं 40 साखर कारखाने कवडीमोल भावानं विकले'
2
वीजमीटर्स ठेवले जमिनीत पुरून
2
अंधांसाठी नव्या 'प्रकाशवाटा', ब्रेललिपीतून मासिक प्रकाशित
2
ज्येष्ठ नाटककार गो. पु. देशपांडे यांचं निधन
2
अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि माधव देवचक्के फ्राॅडच्या जाळ्यात, फेसबुकवर मांडली व्यथा
0
आषाढी एकादशीनिमित्त बिग बींनी केलं पांडुरंगाला अभिवादन
0
हसवायला पुन्हा येतोय 'हाऊसफुल 3'
0
रणबीर-आलियाचा न्यू इयर सेलिब्रेशनचा 'हा' आहे प्लॅन
0