text
stringlengths
8
134
label
int64
0
2
शहिदांच्या पत्नीला एसटीचा प्रवास आजीवन मोफत
2
आरोपींना कडक शिक्षा द्या, आगे कुटुंबीयांची मागणी
2
...तर साखर कारखाने बंद पाडू, राजू शेट्टींचा इशारा
2
बर्थडे स्पेशल : आमिरने उलगडलं अभिषेक बच्चनच्या आयुष्यातलं 'हे' गुपित!
0
शेतकरी शिष्टमंडळ आणि महाजनांमध्ये सकारात्मक चर्चा, मोर्चा मागे घेण्याचा निर्णय
2
किवींना धूळ चारत भारताने कसोटी मालिका जिंकली, कसोटीचा 'ताज'ही जिंकला
1
'विरानुष्का'ची लग्नघटीका समीप पण तारखेवरून 'ट्विस्ट'
0
आयुक्तांच्या खुर्चीवर डुक्कराचं पिल्लू!, सोलापूरात शिवसेनेचं अजब आंदोलन
2
INDvsAUS : टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने घेतला 'हरण्याचा' निर्णय
1
'शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार'; सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभेत दावा
2
राहुल फटांगडे मृत्यूप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक
2
बर्थडे स्पेशल - दिलीप कुमार आधी विकत होते सँडविच!
0
भाजपला धक्का; प्रशांत हिरे आणि अपूर्व हिरेंची राष्ट्रवादीमध्ये घरवापसी
2
अमिताभ बच्चन यांना लीलावती हाॅस्पिटलमधून डिस्चार्ज
0
VIDEO: 25 वर्षांपासून सवयच नाही, हेल्मट न घालण्यामागे पुणेकरांनी दिली भन्नाट कारणे
2
पाहा बाॅलिवूड सिताऱ्यांची पहाट
0
देशभरातील 10 कोटी विद्यार्थ्यांना दिले जाणार सोलार लॅम्प !
2
VIDEO : अक्षय कुमारनं लेकीसोबत 'अशी' साजरी केली संक्रांत
0
कोल्हापुरात मोहरमच्या मिरवणुकीत बस घुसली, 2 ठार,5 जखमी
2
डाॅ. द्वारकादास लोहिया काळाच्या पडद्याआड, आज दिला जाणार अखेरचा निरोप
2
तब्बू आणि मनोज वाजपेयी 8 वर्षांनी एकत्र
0
साईंच्या चरणी सोन्याचं ताट
2
राष्ट्रपती येता शहरात, तेच खड्डे बुजवा भरपावसात ; नागपूर पालिकेचा प्रताप
2
5 राज्यांच्या निवडणुकांसाठी अमित शहांचा 'हा' आहे स्पेशल प्लॅन
2
पुण्यात शिवसेनेचे विभागप्रमुख राजू दशिलेंची गोळ्या झाडून हत्या
2
राहुल गांधी आज लातूरमध्ये, कल्पना गिरी हत्येप्रकरणी काय बोलणार?
2
कर्नाटकचे राज्यपाल 'भाजप आणि संघा'चे प्रतिनिधी म्हटल्याने उदय चोपडा ट्विटरवर झाला ट्रोल
0
पांचाळेंची गझल
0
सीमा भागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रानं वा-यावर सोडलंय का?( भाग-3 )
2
शेगावमध्ये 67 विद्यार्थीनींना जेवनातून विषबाधा
2
प्रियांकाच्या लोकप्रियतेमुळे 'बेवॉच'मधली भूमिका वाढली
0
दुष्काळासाठी वेळ पडल्यास कर्जही काढू -मुख्यमंत्री
2
आता राज्य सरकारचीही 'पद्मावती'वर बंदी?
0
रजनीकांतच्या मुलीचं दुसरं लग्न थाटामाटात, पाहा PHOTO
0
शरद पवार पंतप्रधान होणं अशक्य नाही- प्रफुल्ल पटेल
2
बिपाशा-करण सिंग लग्नबेडीत
0
उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंच्या प्रस्तावाला हात जोडून नमस्कार!
2
'भारत' सोडल्यानंतर बाॅलिवूडच्या एका मोठ्या दिग्दर्शकासोबत प्रियांका चोप्रा करतेय सिनेमा
0
गारपिटीनं हैराण शेतकरींना पवारांनी दिलं मदतीचं आश्वासन
2
मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
2
सोनम कपूरच्या संगीत सोहळ्याचे फोटो
0
भटक्या कुत्र्याच्या हल्यात एका वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू
2
नोटबंदी ही तर मोदी सरकारची 'मनी लॉन्ड्रिंग' स्कीम !- अरूण शौरी
2
ललित मोदींचा भारतात परतण्याचा मार्ग मोकळा
1
प्रियांका चोप्रा घेऊन येतेय मराठी सिनेमा 'पाणी'
0
मदर्स डेनिमित्त मुक्ता बर्वे आणि तिच्या आईशी गप्पा
0
आता काहीशा अशा दिसतात धमेंद्रच्या पत्नी, सनीने शेअर केला फोटो
0
अखेर मराठा आणि मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा
2
आम्ही आरेला कारे करणारे,उगाच वाट्याला जाऊ नका -अजित पवार
2
राज्यात आज अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद
2
केदारनाथ सिनेमाच्या वादानंतर सुशांत सिंग राजपूतची मुंबईत एंट्री
0
पवारांची कोंडी, प्रेस हॉलचा दरवाजा लॉक झाल्याने शरद पवार अडकले
2
मुलं चोरणाऱ्या टोळीचं हे आहे खरं सत्य!
2
क्रिकेटचं वादळ एबी डी'व्हिलियर्सला बाय-बाय...
1
'जग्गा जासूस'च्या सेटवर रणबीर आणि कतरिनाची धमाल
0
VIDEO : पंकजांच्या चिक्की घोटाळ्यावर धनंजय मुंडेंचा मोठा खुलासा
2
'लागीरं झालं जी' नाबाद 500, सेलिब्रेशन जोरात
0
पेट्रोल दरात सलग बाराव्या दिवशीही वाढ, सर्वसामान्यांचे हाल
2
शशी कपूर यांना आज अखेरचा निरोप
0
...त्यामुळे माझे गुप्तांग सरकले,भाजप खासदाराची जीभ घसरली
2
राणे हुशार नेते, योग्य तो निर्णय घेतील-चंद्रकांत पाटील
2
अमृता खानविलकरनं आपला ख्रिसमस बनवला 'खास'
0
भाजपचे निर्णय हल्ली कोल्हापुरातून होतात - शरद पवार
2
लातुरमध्ये पाणीटंचाईमुळे 20 ठिकाणी जमावबंदी
2
माधुरी दीक्षित म्हणतेय, बदलूया जगण्याची भाषा, पहा हे गाणं!
0
पी.व्ही सिंधूने पटकावलं कोरिअन ओपनचं विजेतेपद
1
मनसेतून आलेले नगरसेवक आमच्यासोबतच, शिवसेनेचा दावा
2
चंदू चव्हाणविरोधात कोर्ट मार्शल नाहीतर शिस्तभंगाची कारवाई झालीय- डॉ. सुभाष भामरे
2
सिद्धूंची 'द कपिल शर्मा शो'मधून एक्झिट, नवा 'गुरू' कोण ?
0
आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत प्रा. अविनाश डोळस यांचं निधन
2
जिजाऊच्या राजवाड्यातून चोरी गेलेली तोफ सापडली
2
'ओला चालक मुस्लिम असल्यामुळे गाडी केली रद्द', विश्व हिंदू परिषदेच्या तरुणाचं ट्विट
2
नांदेड - वाघाळा महापालिकेसाठी 11 ऑक्टोबरला मतदान
2
नागपूर टेस्टमध्ये भारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर 310 धावाचं टार्गेट
1
प्रियंका-सोनाक्षीची धमाकेदार परफॉर्मन्स
0
'अब की बार उद्धव सरकार', अमित शहांच्या एंट्रीआधी शिवसेनेचा नारा
2
Big Boss 12 : शेवटी अनुप जलोटा-जसलीनच्या नात्यातलं सत्य बाहेर आलंच
0
कोल्हापूरला जगात भारी का म्हणतात हे आज कळलं!
2
पानसरे हत्या प्रकरण : महत्त्वाचे धागेदोरे उलगडण्याची उलगडण्याची शक्यता
2
शदर पवार विधानसभा निवडणुकीत 'एकला चालो रे'चा नारा देण्याची शक्यता
2
नवी शनाया पास की नापास? 'असा' आहे प्रेक्षकांचा कौल
0
नितीन राऊतांकडून राजीनाम्याच्या बातम्यांचं खंडन
2
काँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री
2
PHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही 10 व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबाद दौर्‍यावर
2
IPL स्पॉट फिक्सिंग : सुप्रीम कोर्टाने पुन्हा बीसीसीआयला फटकारले
1
फिटनेस फंडा 20 जाने.
1
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.अक्षयकुमार काळे
2
बहुमत मिळूनही महापौरपदासाठी भाजपात रस्सीखेच
2
पाण्याच्या वादावरून कुटुंबाला टाकलं वाळीत
2
Ind vs End- जिंकण्यासाठी कोहलीचे टीम इंडियामध्ये दोन ‘विराट’ बदल
1
सावत्र बापाकडून चिमुरडीवर अमानुष अत्याचार
2
‪एकनाथ खडसे‬ यांचा अखेर राजीनामा
2
निषेध कसला करताय?जा, घुसा आणि दहशतवाद्यांना गोळ्या घाला - उद्धव ठाकरे
2
Birthday Special : ...म्हणून संजय दत्तला त्रिशालाचा ताबा मिळाला नव्हता
0
VIDEO: आशियाई स्पर्धेतील कांस्यपदकाबद्दल सानिया नेहवालने दिली प्रतिक्रिया
1
IPL स्पॉट प्रकरणावरील आदेश कोर्टाने ठेवला राखून
1
पुन्हा गारपीट, अवकाळी पाऊस बळीराजाच्या जीवावर !
2
डॉक्टर की कसाई ?, भुलीचे इंजेक्शन देऊन केली 6 जणांची हत्या
2
सासवडमध्ये माऊलींचा मुक्काम; सोपनदेवांच्या पालखीचं होणार प्रस्थान
2