text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
आता मनसोक्त हापूस खा, मुंबईत तब्बल 1 लाख 27 हजार पेट्यांची आवक! | 2 |
माढ्यात भाऊबंदकी उफाळली, प्रतापसिंह RPIकडून रिंगणात ? | 2 |
Asian Games 2018: स्वपना बर्मनचा 'सुवर्ण'भेद, भारतासाठी पटकावले अकरावे गोल्ड ! | 1 |
नववी आणि अकरावीच्या लेखी परीक्षेत 20 गूण आवश्यक | 2 |
मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा | 2 |
VIDEO- धोनीएवढीच फिट आहे त्याची मुलगी | 1 |
मुख्यमंत्र्यांची क्लीन चिट देण्याची योजना - विखे पाटील | 2 |
'इफ्फी'मध्ये बाॅलिवूड स्टार्सचा नजारा | 0 |
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार | 2 |
पुण्यात संजीव साने आणि मारुती भापकरांसह 376 कार्यकर्त्यांची 'आप'ला सोडचिठ्ठी | 2 |
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत | 2 |
सोनम आणि सलमानची केमिस्ट्री | 0 |
हिंगोली ते लोकसभा, राजीव सातव यांचं प्रगतिपुस्तक | 2 |
Live cricket score, India vs Australia, 1st ODI: रो'हिट'ची खेळी व्यर्थ, ऑस्ट्रेलियाचा ३४ धावांनी विजय | 1 |
'लय भारी' शाळा, इथं फळा नव्हे थेट प्रोजेक्टरच ! | 2 |
बोलणे, डोलणे फोल गेले! - सेनेची नोटाबंदीच्या मुद्द्यावर टीका | 2 |
गोंदियात तरुणीची संशयास्पद हत्या, तंटामुक्त समितीच्या अध्यक्षावर कुटुंबीयांचा संशय | 2 |
पोलिस अधिकार्याच्या निरोप समारंभाची रेव्ह पार्टी? | 2 |
ज्येष्ठ संगीत संयोजक अनिल मोहिले यांचा प्रवास | 0 |
'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेत प्रेम राधापर्यंत पोहचू शकेल का? | 0 |
बायकोलाही परदेश दौऱ्यावर नेऊ द्या : विराटची BCCI ला विनंती | 1 |
स्मारक उभारण्यापेक्षा गडकिल्ले वाचवा - राज ठाकरे | 2 |
'आयफा'तला बॉलिवूड ताऱ्यांचा नजारा | 0 |
ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं निधन | 0 |
आघाडीच्या नावानं चांग भलं ! | 2 |
विराट आऊट झाला म्हणून चाहत्याने घेतले पेटवून ! | 1 |
नाशिकमध्ये महिन्याभरात स्वाईन फ्ल्यूचे 14 बळी | 2 |
अली जफरबद्दल विचारलेल्या प्रश्नावर भडकली तापसी पन्नू, जाणून घ्या कारण | 0 |
#ThackerayTrailer : मीनाताईंच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री | 0 |
पहिल्यांदाच सई 'हे' करायला सज्ज | 0 |
अंधश्रद्धेतून अंगणवाडी सेविकेची निर्घृण हत्या | 2 |
रामदास कदमांनीच आपल्या विरोधात काम केलं-गीते | 2 |
VIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान | 2 |
विदर्भवादी नेत्यांच्या पत्रकार परिषदेत मनसेचा राडा | 2 |
सदाभाऊ खोतांच्या निवासस्थानाबाहेर शेतकरी संघटनेचा ठिय्या | 2 |
आंबेनळी घाटात जसा अपघात घडला तसे राज्यात 1 हजार 324 स्पाॅट ! | 2 |
असा झाला साखर कारखान्यांत गैरव्यवहार ! | 2 |
प्रियंका 10 वर्षांनी लहान असलेल्या हॉलिवूड अभिनेत्याला करतेय डेट! | 0 |
शिवसेनेचा भाजपला 151-119 जागांचा अखेरचा प्रस्ताव | 2 |
पुणे : पिठाच्या गिरणीत ओढणी अडकून महिलेचा मृत्यू | 2 |
चोरट्यांनी पळवली ५ लाखांची अंडी | 2 |
दोन 'बिग बाॅस' एकाच सेटवर | 0 |
रजनीकांत@66 | 0 |
'गानसरस्वती' किशोरी आमोणकर अनंतात विलीन | 0 |
राहुरीत वडिलांच्या देखत वाळू माफियांनी केलं मुलीचं अपहरण | 2 |
'इंटरनेट'ने वेड लावलंय? आता पुण्याने शोधला एक नवीन उपाय | 2 |
'गौरी आल्या घरा'मध्ये मृण्मयी देशपांडे | 0 |
'टायगर'च्या डरकाळीपुढे 'देवा'चा रंग फिका! | 0 |
...तर माझ्या मुलांचा शिरच्छेद करीन - शाहरूख खान | 0 |
हॅपी बर्थडे अशोकमामा! | 0 |
वाघाला माधुरी दीक्षितच्या मागे लागण्यासाठी इंद्र कुमारने मोजले चक्क इतके रुपये | 0 |
नगरमध्ये सेनेचा आघाडीला पाठिंबा, भाजपला धोबीपछाड | 2 |
राज्यात आजपासून तीन दिवस लोडशेडिंग | 2 |
मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार : शिवसेना-भाजपमध्ये स्पर्धा तीव्र | 2 |
पुणेकरांच्या शहरात हत्तीणीवर उपासमारीची वेळ | 2 |
अन्यथा प्रति महिला आयोग स्थापन करू -गोर्हे | 2 |
आधार लिंकिंगचं कारण देऊन रेशन दुकानदारानं धान्य नाकारलं, वृद्धाचा भुकबळी | 2 |
कुलदीप पवार अनंतात विलीन | 0 |
'मामि'त अलिगढचं प्रिमियर | 0 |
एकता कपूर करतेय बाॅलिवूडच्या 'या' लोकप्रिय अभिनेत्रीचा कमबॅक | 0 |
तिकीट वाटपावरून इच्छुकांचा राडा, गडकरी वाड्यासमोर घोषणाबाजी | 2 |
आज पालघर जिल्हा बंद | 2 |
धुळ्यात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या | 2 |
कोल्हापूरचं राधानगरी धरण 100 टक्के भरलं | 2 |
भारत पराभवाच्या छायेत | 1 |
उसाच्या एफआरपीमध्ये 200 रूपयांनी वाढ होण्याची शक्यता | 2 |
हिंदूत्ववादी संघटनांचा माझ्या हत्येचा कट होता - तृप्ती देसाई | 2 |
आंदोलनाचा पाचवा दिवस; डॉक्टरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता | 2 |
महादेव जानकरांविरोधात रान पेटले, ठिकठिकाणी पुतळे जाळले | 2 |
पिंपरी-चिंचवडमध्ये युती फिस्कटल्यात जमा | 2 |
Lok sabha election 2019 राज ठाकरेंनी का सोडलं युद्धाचं मैदान? ही आहेत कारणं | 2 |
VIDEO : प्रियांका- निकनं 'असं' केलं नवीन वर्षाचं स्वागत | 0 |
हिमांशू रॉय यांची आत्महत्या, आजाराला कंटाळून सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने झाडली गोळी | 2 |
ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यांचं निधन | 0 |
PHOTOS :नेहा धुपियाकडे 'गोड बातमी',3 महिन्यांपूर्वी झाले होते लग्न | 0 |
PHOTOS : छोट्या माॅनिटरचा लखन पाहिलात का? | 0 |
विराटचा 'फेव्हरेट' खेळाडू पुन्हा फेल, भारताचे तीन फलंदाज तंबूत | 1 |
ट्रॅव्हल्सवाल्यांची दिवाळी,प्रवाशांचं दिवाळं ! | 2 |
IPL 2018 : वानखेडेवर 'राॅय' वादळ, मुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवर पुन्हा पराभव | 1 |
मराठा समाजाकडून पक्षाची स्थापना, उदयनराजेंचे बॅनर्स झळकावले | 2 |
धुळ्यात आश्रमशाळेतील मुलीला पळवून नेऊन बलात्कार | 2 |
संजय दत्त-सलमानमध्ये वितुष्ट? | 0 |
SPECIAL REPORT : वर्दीशी गद्दारी, खाकीवाले झाले ड्रग्ज माफियाचे खबरी! | 2 |
कपिल शर्मानं आपल्या होणाऱ्या बायकोबद्दल सांगितली महत्त्वाची गोष्ट | 0 |
Birthday special : मोहम्मद रफींच्या आयुष्यातल्या 10 महत्त्वाच्या घटना | 0 |
विराटच्या 'या' एका खेळीने ऑस्ट्रेलियावर ओढवली फॉलोऑनची नामुष्की | 1 |
रानडुकरांशी दोन हात करून बिबट्याने वाचवला आपल्या बछड्यांचा जीव, पण... | 2 |
लवकरच मेगा भरतीची प्रक्रिया सुरू होईल - मुख्यमंत्री | 2 |
अर्जुन रामपालच्या आईचं निधन, दु:खात सहभागी झाली मेहर जेसिया | 0 |
Birthday Special : या सिंपल ट्रिकमुळे बिपाशा आजही आहे फिट, पाहा व्हिडिओ | 0 |
महाराष्ट्राची कुस्ती पोचणार जगभरात | 1 |
मनमाड-शिर्डी मार्गावर अपघातात 5 ठार | 2 |
मला क्रिएटिव्ह फ्रिडम लागतं – गश्मीर महाजनी | 0 |
जीवाची शाळा ! | 2 |
EXCLUSIVE VIDEO : अनधिकृत होर्डिंग कोसळून पुण्यात 4 बळी; पाहा थरारक व्हिडिओ | 2 |
बीड, सांगली, सोलापूरला अवकाळी तडाखा | 2 |
VIDEO : फडणवीस म्हणाले, वाद सोडून द्या! त्यावर खोतकरांचं उत्तर होतं... | 2 |
बँकेत जाताय,सावधान!, स्लिप भरून देतो सांगून 2 लाखांना लुटले | 2 |
राज्यपालांना धक्काबुक्की, काँग्रेसचे 5 आमदार 2 वर्षांसाठी निलंबित | 2 |
'वस्त्रहरण' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला | 0 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.