text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
आईच्या चितेशेजारीच मुलाची आत्महत्या, स्कॉर्पिओ गाडीसह घेतलं पेटवून! | 2 |
शेतजमीन बळकावण्यासाठी आदिवासी कुटुंबाला मारहाण | 2 |
'सेनेचा दबाव भाजपनं झुगारला, विश्वासदर्शक ठरावानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार' | 2 |
डीएसकेंचा मुलगा शिरीष कुलकर्णी कोर्टासमोर शरण | 2 |
दीपिका-रणवीरच्या लग्नाचा नवा Photo झाला व्हायरल | 0 |
लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघातात 7 जण जागीच ठार | 2 |
'विदर्भ इन्फोटेक' वादाच्या भोवऱ्यात,धनंजय मुंडेंची चौकशीची मागणी | 2 |
शेतकर्यांना पूर्ण कर्जमाफी मिळणार का? | 2 |
ऐश्वर्याचं कमबॅक, 'जज्बा'चा कडक ट्रेलर रिलीज | 0 |
Lok Sabha Elections 2019 : उस्मानाबाद मतदारसंघामध्ये कधी होणार मतदान? | 2 |
सांगलीत नरबळी ? | 2 |
शिवसेनेच्या पराभूत उमेदवार भाग्यश्री रंधवे 6 दिवसांपासून बेपत्ता | 2 |
सिद्धार्थ चांदेकरनं साजरा केला मितालीसोबत व्हॅलेंटाइन्स डे! | 0 |
घरगुतीसह सर्वच वीजदरात 20 टक्के कपात | 2 |
'डाळी दर नियंत्रण' विधेयकातल्या तरतुदींवर केंद्राचा आक्षेप | 2 |
मला गडकरींची काळजी वाटते - शरद पवार | 2 |
राज्यभरात पावसाचे धुमशान | 2 |
नाशिक मनसेतला वाद चिघळण्याची शक्यता | 2 |
तिसरा प्रयत्न अन् वाघोबा शिडीच्या मदतीने बाहेर निघाले | 2 |
माध्यमिक शाळांना आठवीचा वर्ग जोडू नका ! | 2 |
दलित वस्तीचा पाणीपुरवठा बंद करणार्या उपसरपंचाला अखेर अटक | 2 |
PHOTOS : उद्या सुट्टी, काॅलेज जाण्याचा आजचा दिवस अखेरचा ठरला ! | 2 |
अर्जुन आणि आलियाचा '2 स्टेटस्' | 0 |
#FitnessFunda : आदिनाथ कोठारेला आहे व्यायामाचं व्यसन | 0 |
VIDEO : 'रणजी'तील विजयावर फैज फाजल म्हणतो... | 1 |
'उद्धवना बाळासाहेबांचं स्मारक सुद्धा बांधता आलं नाही' | 2 |
'बालचित्रवाणी' मोजतेय अखेरीच घटका ! | 2 |
'बिग बाॅस'ची लढाई ; कोणं जिंकलं, कोण हरलं ? | 2 |
भारताच्या या कामगिरीवर विराटची रिअॅक्शन; चाहत्यांनी केले ट्रोल! | 1 |
रेश्मा भोसलेंच्या पतीने थकबाकी लपण्यास मदत केली -मोरे | 2 |
लता दीदी@90 : ...आणि लता दीदींनी रफी साहेबांसोबत गायला दिला नकार | 0 |
गोविंद पानसरे हत्येप्रकरणी आणखी एका तपास अधिकार्याची बदली | 2 |
Kader Khan- लाचार आयुष्याची यशस्वी कहाणी | 0 |
#FitnessFunda : फिट राहण्यासाठी 'फुलराणी' करते हे घरगुती उपाय | 0 |
'वेलकम बॅक गांधी'मध्ये अनुपम खेर राजकीय तज्ज्ञाच्या भूमिकेत | 0 |
'लेक लाडकी' फक्त बोलण्यापुरतं, मुलींच्या जन्मदरात घट | 2 |
भाजपकडून पूनम महाजन यांना तिकीट | 2 |
VIDEO: कांद्यानेच मंत्र्यांना शुद्धीवर आणा आणि परत कांदा फेकून मारा - राज ठाकरे | 2 |
पालघरमध्ये फेरमतदानाची शिवसेनेची मागणी, निवडणूक आयोगाला दिलं पत्र | 2 |
शिक्षक निघाले पुन्हा सुट्टीवर ! | 2 |
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मतदानाला तरी जाऊ द्या-छगन भुजबळ | 2 |
अजित पवारांच्या सभेत वीजचोरी | 2 |
'फुंतरू'ची पहिली झलक | 0 |
Asian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक | 1 |
आशिया कपला आजपासून सुरुवात; बुधवारी रंगणार भारताचा पहिला सामना | 1 |
'मुंबईतील शाळांमध्ये अॅडमिशन म्हणजे पालकांसाठी अग्निदिव्य'-हायकोर्ट | 2 |
बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचं निधन | 1 |
'ते' दोघे कोण , पुणे स्फोटाचं सीसीटीव्ही फुटेज ? | 2 |
VIDEO : अति विषारी घोणसच्या 38 पिल्लांचा जन्मसोहळा ! | 2 |
समीर निर्दोषच, 'सनातन'ची आदळआपट ! | 2 |
प्रकाश आंबेडकरांमुळेच महाराष्ट्र पेटला- संभाजी भिडे यांचा पलटवार | 2 |
सई ताम्हणकर-शरद केळकर 'राक्षस'मध्ये एकत्र | 0 |
हिट अँड रन प्रकरणी सलमानवर आरोप निश्चित | 0 |
जिल्हा परिषदेत भाजपच नंबर वन,राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर | 2 |
सावकारीविरोधी कायद्याला केंद्राची मंजुरी | 2 |
पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; 35 जणांचे तोडले लचके | 2 |
नक्षलग्रस्त भागात नवी पहाट, 412 तरूणांना नोकर्या ! | 2 |
VIDEO : सलमानसमोर कतरिनाला कोणी केलं प्रपोज? | 0 |
श्वास रोखून धरा,'बाहुबली 3' ही येणार ! | 0 |
ठाणे नगर पोलीस स्टेशनात इक्बालसोबत दाऊद इब्राहिमवरही गुन्हा दाखल | 2 |
नववर्षाच्या स्वागताला मलायकाचा अनोखा फंडा | 0 |
'बाबा' 'सुखरुप' परतले, कामाला लागले ! | 2 |
#MeToo विंता नंदा प्रकरणात आरोपी आलोक नाथ यांना अग्रिम जामीन | 0 |
सचिन, सौरव आणि लक्ष्मण BCCIच्या क्रिकेट सल्लागार समितीत ! | 1 |
अंध व्यक्ती कशा ओळखणार नव्या नोटा ? | 2 |
अहमदनगरलाही अवकाळी पावसाचा तडाखा, पिकं पाण्यात ! | 2 |
राज ठाकरे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर;वसईत होणार पहिलं भाषण | 2 |
या सगळ्या कलाकारांचा आहे साईड बिझनेस, कमवतात बक्कळ पैसा | 0 |
रोंजन सोढीला यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार | 1 |
पुण्यात सरोगसी रॅकेटचा पर्दाफाश,3 महिलांना अटक | 2 |
विक्रांतच्या आयुष्यात ईशा कसलं वादळ घेऊन येणार? | 0 |
लोकांचं माझ्यावर प्रेम; मीच जिंकून येणार - उदयनराजेंची गर्जना | 2 |
म्हणे,अनेक संतांना मीच पृथ्वीवर पाठवलं ; सिगारेटवाले बाबा पोलिसांच्या जाळ्यात | 2 |
MCAची निवडणूक लढवणार -मुंडे | 1 |
'डोण्ट वरी बी हॅपी' म्हणतेय स्वानंदी टिकेकर! | 0 |
भय्यूजी महाराज यांच्या संपत्तीचे अधिकार 'या' सेवेदाराला ! सुसाईड नोटचा दुसरा भाग नेटवर्क18 च्या हाती | 2 |
शिर्डी : कचर्याच्या गाडीतून नेलेल्या वृद्धाचा मृत्यू | 2 |
मराठवाड्यात राज घेणार उमेदवारांच्या मुलाखती | 2 |
VIDEO : हातात हात घालून पहिल्यांदा केला कतरिना-सलमाननं रॅम्पवाॅक | 0 |
नागपूर : वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरणाला नवं वळण | 2 |
शाहरूखच्या नव्या टीव्ही शोचा ट्रेलर झाला व्हायरल, किंग खानची टीव्ही वापसी | 0 |
145 पैकी फक्त 75 गारपीटग्रस्त सरकारच्या मदतीस पात्र | 2 |
जाने कहाँ गये वो दिन, आता उरल्या फक्त आठवणी | 0 |
VIDEO : ठाण्यात फिरतोय विचित्र 'पिनमॅन', मुलांना का टोचतोय टाचण्या? | 2 |
विराटच्या 'ट्रम्प कार्ड'ची कमाल, दूर केली रोहितची मोठी अडचण | 1 |
दिल्ली कोण गाठणार ? पाहा राज्यातील बिग फाईट्स | 2 |
महाराष्ट्राच्या या उपमुख्यमंत्र्यांवरही झाले होते लैंगिक गैरवर्तनाचे आरोप | 2 |
राज्यात थंडीची लाट, परभणीमध्ये 3.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद | 2 |
खळखळून हसवणारे 'डॉ. हंसराज हाथी' यांचं आकस्मित निधन | 0 |
नर्सरीत प्रवेश आता तीन वर्ष पूर्ण केल्यानंतरच ! | 2 |
PHOTOS : लग्नानंतर 'छप्पाक' सिनेमासाठी दीपिका पदुकोणची तयारी सुरू | 0 |
VIDEO मोदी-शहांवर असे फुटले राज ठाकरेंच्या व्यंगचित्राचे फटाके! | 2 |
मुळा धरणाचं पाणी जायकवाडी धरणात पोहचलं | 2 |
जागावाटपाचं चित्र येत्या 8 दिवसांत होणार स्पष्ट :शरद पवार | 2 |
तूर, मूग आणि उडदाच्या डाळीवरची निर्यातबंदी केंद्र सरकारने उठवली | 2 |
सातार्यात राष्ट्रवादीचा तवा रिकामाच ! | 2 |
'बाजीराव-मस्तानी'च्या अडचणीत वाढ, भंसाळींच्या विरोधात अब्रु नुकसानीचा दावा | 0 |
माता न तू वैरणी, दीड वर्षांच्या चिमुरडीची विष पाजून हत्या | 2 |
युती नक्की होणार, शिवसेना खासदार अनिल देसाईंनी केलं स्पष्ट | 2 |
'प्रेमासाठी कमिंग सून'च्या टीमशी गप्पा | 0 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.