text
stringlengths
8
134
label
int64
0
2
बल्ले बल्ले, 88 वं साहित्य संमेलन पंजाबमध्ये
2
शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
2
पारनेरमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी,सुरेश पठारेंवर गुन्हा दाखल
2
दानवेंसाठी मुख्यमंत्री मैदानात, जालन्यात खोतकरांची बंडखोरी टाळण्यासाठी प्रयत्न
2
नरेंद्र की राह पर देवेंद्र...!!! मुख्यमंत्र्यांचं 'मोदी स्टाईल' राजकारण
2
अभिनेत्री उषा नाईक येतायत फुटबाॅल खेळायला!
0
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना साताऱ्याचे जवान रवींद्र धनावडेंना वीरमरण
2
फवाद खाननंतर उरी हल्ल्यासंदर्भात माहीरानेही सोडले मौन
0
लोक काय म्हणतील याचा विचार करु नका, अमिताभ बच्चन यांचं नातींना पत्रं
0
मुनगंटीवार साहेब, जरा इकडे बघा; झाडांची कत्तल करून केला जातोय कोळसा !
2
'आता शिट्टी वाजली की फौज तयार राहील', दिवाकर रावतेंची संघावर टीका
2
पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षावाले बनले महापौर, राहुल जाधव 80 मतांनी विजयी
2
ज्येष्ठ अभिनेते फारुख शेख कालवश
0
राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाने बँकेवर दरोडा टाकल्याचं उघड
2
बोनी कपूर बनवतोय श्रीदेवीवर फिल्म
0
...तर तुमच्या पैशातून निवडणुका घ्या,खडसेंचा पक्षाला घरचा आहेर
2
"भिडेंचं नाव तोंडी काढू नकोस, नाहीतर दाभोलकर करू", भुजबळांनी जीवे मारण्याची धमकी
2
पेट्रोलपंप दर रविवारी सुट्टीवर जाणार !
2
..अजूनही 'या' गावात शाळा नाही, मुलं शिकतात समाज मंदिरात !
2
'हॅम्लेट'मधल्या सुमित राघवनचा लूक पाहिलात का?
0
संतोष मानेची फाशीची शिक्षा कायम
2
VIDEO : एक्स्प्रेस वेवर कारचा विचित्र अपघात,सुरक्षा पट्टी कारच्या आरपार
2
EXCLUSIVE : आदित्य ठाकरे लोकसभा निवडणूक लढवणार? 'मातोश्री'वरून पहिली प्रतिक्रिया
2
IND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य
1
परभणीत सेलू तहसील कार्यालयासमोरच अंत्यसंस्कार
2
मधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'
0
गडचिरोलीसह 5 राज्यांमध्ये उद्या माओवाद्यांचा बंद
2
माओवाद्यांच्या रणनीतीचा पर्दाफाश, सुरक्षादलांवर हल्ल्याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतकडे
2
सांगलीत कोपर्डीची पुनरावृत्ती, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या
2
श्रीदेवीची आठवण करून देतात, जान्हवी कपूरचे 'हे' फोटो
0
इफ्फीमध्ये अक्षयमुळे बिग बी झाले ओशाळवाणे, म्हणाले, अक्षय हे ठीक नाही!
0
महिलांसोबत आता पुरुषांनाही शनी चौथर्‍यावर बंदी, ग्रामस्थांनी मांडला ठराव
2
वर्ल्डकप जिंकल्यास टीम इंडियावर बक्षिसांचा वर्षाव - बीसीसीआय
1
ह्युजेसला निरोप
1
एका वर्षात सत्तेला लाथ मारून सेना पुन्हा सत्तेत येणार -आदित्य ठाकरे
2
श्रीमंत व्हायचं असेल तर कांदा खाऊ नका - पणन मंत्री सुभाष देशमुखांचा अजब सल्ला!
2
Asia Cup 2018 : जेव्हा चक्क मैदानातच भांडले भारत-पाकिस्तानचे ‘हे’ खेळाडू
1
मुख्यमंत्री खोटारडे, राजीनामा द्या-नारायण राणे
2
अकोले दरोडा-सामूहिक बलात्कार प्रकरणी 6 आरोपी निर्दोष सुटले
2
माधुरीचा जलवा
0
चिंचवडमध्ये दोन मांडूळ तस्करांना अटक
2
फिटनेस फंडा 23 जाने.
1
अखेर बिबट्या जेरबंद
2
मृण्मयी देशपांडेची भाऊबीज
0
नाशिकमध्ये काँग्रेसच्या मदतीने सेनेचा भगवा फडकला, भाजप- राष्ट्रवादीची हातमिळवणी वाया
2
सुजय विखे मातोश्रीवर जाऊन घेणार उद्धव ठाकरेंची भेट
2
...जेव्हा सचिनने गोलंदाजीत कमाल केली
1
मतदार प्रादेशिक पक्षांनाच पसंती देतात - उद्धव ठाकरे
2
सोनम कपूरनं सांगितला स्टाईल मंत्र!
0
'डी डे' सिनेमाची झलक
0
'हॅपी भाग जाएगी'च्या टीमशी गप्पा
0
'रखडलेला महाराष्ट्र'ची बजेटमध्ये दखल, नव्या एसटी आणि हॉस्पिटलसाठी भरीव तरतूद
2
आमच्या पोरांची वाट का लावली- राज ठाकरेंचा गिरीश बापटांना सवाल
2
आपलं साहित्य संमेलन - संभाजी भगत यांचे पोवाडे
0
Video : लग्नानंतरही आशियात सर्वात ‘सेक्सी’ दीपिकाच, प्रियांका चोप्राला टाकलं मागे
0
नागपूर जेलमध्ये कैद्याची हिरोगिरी, जेलमध्येच केलं फोटोसेशन !
2
पराभवाचा वचपा काढत भारताने मालिका जिंकली
1
ताडोबा जंगलात शिकारीवरून दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू ?
2
दुष्काळीभागात बांधकामांसाठी पाणी देऊ नका, कोर्टाचे आदेश
2
#फ्लॅशबॅक2016 : साहित्य क्षेत्रासाठी कसं राहिलं वर्ष ?
0
संजीव पुनाळेकरांवर गुन्हा दाखल करा, पानसरे कुंटुबीयांची मागणी
2
बाॅलिवूडच्या शहेनशहासोबत कपिल शर्माचं छोट्या पडद्यावर कमबॅक
0
'देसी बॉईज'चा प्रमोशन फंडा
0
VIDEO : सचिन तेंडुलकर सांताक्लॉज बनतो तेव्हा...
1
आघाडी सरकारने विदर्भावर अन्याय केला - मुख्यमंत्री
2
ही आहे पुण्यातील मानाच्या गणपतीची प्रतिष्ठापनाची वेळ
2
कन्हैया कुमारच्या कोल्हापुरातील सभेला अद्याप परवानगी नाहीच
2
रोहित शर्माच्या वाटेत आले २ पाकिस्तानी खेळाडू
1
‘जेवढी विराटची शतकं तेवढे तू सामनेही खेळला नाहीस’
1
Live cricket score, India vs Australia 3rd Test, 4th Day- चौथ्या दिवसाचा खेळ संपला, भारत विजयापासून फक्त २ विकेट दूर
1
शाब्बास विद्यार्थ्यांनो, तयार केला कचरा उचलणारा रोबो !
2
पार्किंगचा प्रश्न पेटणार?
2
पिंपरी आत्महत्या प्रकरण : पोलिसांचा पीडित कुटुंबीयांमागेच चौकशीचा ससेमिरा
2
प्रिया वारियर पुन्हा एकदा धमाका करायला सज्ज!
0
डॉक्टरांच्या संपामुळे 234 रुग्णांचा मृत्यू
2
सलमान खानच्या परदेशवारीला जोधपूर कोर्टाचा हिरवा कंदील
0
वाटचाल एका जिद्दीची (भाग : 5)
2
'विवेकवादी विचारांसाठी संघर्षाची वेळ'
0
नवनीत राणांना काँग्रेस-राष्ट्रवादी देणार का पाठिंबा?
2
धर्मा पाटील इफेक्ट : प्रशासन प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला देणार
2
मद्यधुंद ड्रायव्हरनं 10 जणांना चिरडलं, 2 ठार
2
#Folkस्टुडिअो (भाग 2)
0
Lok Sabha Elections 2019 : वर्धा मतदारसंघामध्ये कधी होणार मतदान?
2
मुंबईत गुरूवारपासून 20 टक्के पाणीकपात
2
कोल्हापूरात डॉक्टरांनीच केली नवजात बालकांची तस्करी!
2
VIDEO : अभिषेकच्या सपोर्टला धावून आले ऐश्वर्या आणि आराध्या
0
विराट सेनेकडून दिवाळी भेट, द.आफ्रिकेवर 108 रन्सनी विजय
1
VIDEO : गोविंदाच्या तालावर नाचतायत संदीप कुलकर्णी,हृषिकेश जोशी
0
मोदींनी ठरवलं तर ते समुद्रही नागपूरला नेतील- नाणारवर उद्धव ठाकरेंची टीका
2
बंद पडलेल्या बीअर बारमध्ये भरते शाळा !
2
अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी चौथ्या आरोपीला अटक
2
VIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का
2
दारुडा पोलीस व्हॅन चालक निलंबित
2
अखेर सरकार नरमले ! 19 पैकी 10 आमदारांचं निलंबन घेणार मागे
2
पंतप्रधानांना भेटणार : राज्य सरकारचा निर्णय
2
सुशल्या, पांडू यांचा पुन्हा सुरू होतोय 'खेळ', घाबरू नका
0
शेतीची नोंद नाही, पण विकली हजारो क्विंटल तूर
2
राजू शेट्टींनी दिले मनसेसोबत युतीचे संकेत
2
पांगरी ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात, पंकजा मुंडेंच्या वर्चस्वाला धक्का
2
बर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास!
1