text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
औरंगाबादेत बसला अपघात; 3मृत 6 जखमी | 2 |
रणवीरसारखा आणखी एक चेहरा पाकिस्तानात | 0 |
सनी लिओनला पाहण्यासाठी 'या' अफाट गर्दीची तुलना थेट ट्रम्पंच्या सभेशी ! | 0 |
ऊस दराबाबतची बैठक निष्फळ, आंदोलन सुरू | 2 |
'कांगारूं'पुढे 'गोर्यासाहेबां'नी टाकली नांगी, 111 रन्सने पराभूत | 1 |
बीग बी करणार फळांचं मार्केटिंग | 0 |
पी.व्ही.सिंधूने रचला इतिहास, बॅडमिंटनमध्ये भारताला सिल्व्हर मेडल | 1 |
नाशिकमध्ये तस्करांच्या तावडीतून 8 कासवांची सुटका | 2 |
काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या, भाजप जिल्हा सरचिटणीसावर गुन्हा | 2 |
'वीरे दी वेडिंग'चं बोल्ड पोस्टर पाहिलंत का? | 0 |
अंबाबाई आणि जोतिबाच्या दानपेट्या उघडल्या | 2 |
... तर सीलिंग फॅनवर बंदी घाला - राखी सावंत | 0 |
नंबर वन झालंय 'ट्युबलाईट'चं रेडिओ साँग | 0 |
सिंघमची देशभक्ती | 0 |
वेगाचा बादशाह जेव्हा 'पडतो' | 1 |
रितेश देशमुखच्या मुलानं पूर्ण केलं फिटनेस चॅलेंज, VIDEO व्हायरल | 0 |
जावयाच्या चाकू हल्ल्यात सासरा ठार, सासू आणि पत्नी गंभीर जखमी | 2 |
शाहरूखचा हॅरी होणार का हिट? 225 कोटींचा लागला सट्टा | 0 |
काँग्रेसचे नेते आले नारायण राणेंसाठी धावून, उद्या अशोक चव्हाण कोकणात ! | 2 |
पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या सहा मुली बुडाल्या, तिघींचा मृत्यू | 2 |
'बारामोस' कादंबरीवर सिनेमा | 0 |
भारताच्या पहिल्या डावात 367 धावा ; पंत, रहाणेचं शतक हुकलं | 1 |
रोहित शर्मा आज विराटला मागे टाकणार का? 'हे' 3 मोठे विक्रम तोडणार? | 1 |
'सैराट'ची अखेर बाॅलिवूडमध्ये 'धडक', पोस्टर रिलीज | 0 |
टोलची तोडफोड, नितेश राणेंना अटक | 2 |
शाहरुखच्या 'झीरो'च्या पोस्टरवर यांचा आहे आक्षेप | 0 |
मुस्लीम समाजाचाही आरक्षणासाठी मोर्चा | 2 |
'आवो फिरसे जहर वाली खीर पीने' | 0 |
बबनराव लोणीकरांना मानसिक उपचारांची गरज -अशोक चव्हाण | 2 |
पिस्तूलनंतर गौरी लंकेश आणि दाभोलकर हत्येप्रकरणात समोर आला धक्कादायक खुलासा | 2 |
मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलेल्या कुटूंबाला वर्षभरानंतरही घर नाही! | 2 |
पेंग्विन, नाईट लाईफपेक्षा लोकांच्या जिवाची काळजी करा - नितेश राणे | 2 |
प्रियांकाच्या वडिलांना अखेरचा निरोप देण्यास पोहचले बॉलिवूडकर | 0 |
'बोल्ड' प्रश्नावर सनी लिआॅन एेवजी आयोजकच भडकला, पत्रकारावर गेला धावून ! | 0 |
19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी | 0 |
बंगालने उघडलं विजयाचं खातं, तेलगू टायटन्सला धोबीपछाड | 1 |
गावाकडचे गणपती : लिंबासूरापासून मुक्ती देणारा बीड जिल्ह्यातला 'लिंबागणेश' | 2 |
पवारांच्या कृपेने 800 कोटींची खैरात, बबनदादा शिंदेंची कबुली | 2 |
चंद्रकांत पाटलांसारखे कित्येक मंत्री आले आणि गेले, राजू शेट्टींची पलटवार | 2 |
नगर पालिकेत सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती | 2 |
जितेंद्र आव्हाडांना धक्काबुक्की, फर्ग्युसनमधला वाद चिघळला | 2 |
'नागपूर जेलवर जर अतिरेकी हल्ला झाला तर पोलिसांकडे बंदुकाही नाही' | 2 |
कोण भरवतं उदयनराजे भोसलेंच्या मनात धडकी? | 2 |
टोलविरोधात कोल्हापुरकरांचे उपोषण सुरूच, 4 जणांची प्रकृती खालावली | 2 |
अनेक घरांमध्ये लैंगिक शोषण होतं - राधिका आपटे | 0 |
सत्तेतून बाहेर पडायचंय मग कुणी अडवलं?-राज ठाकरे | 2 |
परभणी, नगर गारठलं; मुंबईकरांना मात्र थंडीची अजून वाट पाहावी लागणार | 2 |
12 फेब्रुवारीला रास्ता रोको, हिंमत असेल तर रोखून दाखवा - राज | 2 |
भांबोरा छेडछाड प्रकरणी 1 आरोपीस पोलीस कोठडी, दोघांची बालसुधारगृहात रवानगी | 2 |
डाॅ. कृष्णा किरवले हत्याप्रकरणी प्रीतम पाटील अटकेत | 2 |
वारीदरम्यान विठुरायांच्या दर्शनासाठी व्हीआयपी पासेस मिळणार नाहीत! | 2 |
मोदी सरकारला शरद पवार का म्हणाले बेईमान? | 2 |
विराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब | 1 |
आठवणीतला गिरणगाव - शाहीर मधुकर नेराळे, वैशाली गिरकर | 2 |
VIDEO : मद्यधुंद पोलिसांची वडील आणि मुलीला बेदम मारहाण | 2 |
अशोक चव्हाण काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष तर संजय निरुपम मुंबई अध्यक्षपदी | 2 |
एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला | 2 |
मुंबईतल्या ट्राफिक जॅमचा प्रभूंना फटका, कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी करावी लागली पायपीट | 2 |
महाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला सीमेवर वीरमरण | 2 |
अखेर त्या 'नकोशी'ची आई सापडली | 2 |
मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी अडवला मुख्यमंत्र्यांचा ताफा | 2 |
महागुरूंचं 'मुंबई अँथम' वादाच्या भोवऱ्यात | 0 |
उमेदवार विजयी होतील पण हजारांच्या फरकानेच -चव्हाण | 2 |
आणखी काही दिवस मुंबईकरांना करावा लागेल 'ऑक्टोबर हिट'चा सामना | 2 |
जाचाला कंटाळून पत्नीनंच केला पतीचा खून | 2 |
वसईतल्या भोंदूबाबाने पुन्हा थाटले दुकान | 2 |
मेळघाट-कुपोषण मुक्तीचा नवा मंत्र | 2 |
मराठा आरक्षण: अॅड गुणरत्न सदावर्ते यांना मारहाण करणारी व्यक्ती कोण आहे? | 2 |
'त्या' शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत द्या, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश | 2 |
भाजपमध्ये माझी अवस्था अडवाणींसारखीच-एकनाथ खडसे | 2 |
91वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलढाण्यात | 2 |
काय होता युतीचा 2014 चा फार्मुला? | 2 |
पेट्रोल-डिझेल भरा आणि व्हा मालामाल..!! | 2 |
आबा अनंतात विलीन, तिन्ही मुलांनी दिला अग्नी | 2 |
पंतप्रधानांनी खोटी आश्वासनं देऊन देशाला फसवलं, हा देशद्रोह-उद्धव ठाकरे | 2 |
Special Report: कोण जिंकणार चंद्रपूरचा लोकसभा मतदारसंघ? | 2 |
ऐश्वर्या करण जोहरवर नाराज, करण श्रद्धांजली सभेला आलाच नाही | 0 |
अभिषेक अजुनही 'स्ट्रगल' करतोय - जया बच्चन | 0 |
गायिका आशा भोसलेंना डॉक्टरेट | 2 |
अनधिकृत बांधकामं अधिकृत ही सरकारची बिल्डरांसोबत 'डील'-राज ठाकरे | 2 |
‘टॉक टाइम’मध्ये अमृता खानविलकर | 0 |
भारताच्या 70व्या स्वातंत्र्यदिनी उस्मानाबादमध्ये 'जोडो भारत अभियाना'ला सुरुवात | 2 |
चंद्रपुरात सूर्याचा कोप, 47.3 अंश सेल्सियस तापमानाची नोंद | 2 |
धुळ्यात पावसाचा कहर,15 गावांचा संपर्क तुटला | 2 |
राणे नाराज असतील तर आमच्याशी बोलावं -विखे पाटील | 2 |
शेतकर्यांची दुरवस्था काँग्रेसमुळेच - मोदी | 2 |
VIDEO : ज्या लोकपालमुळे सत्तेत आले, त्याचीच सरकारला अॅलर्जी - अण्णा हजारे | 2 |
ब्रँड अॅम्बॅसेडर नसलो तरी देश अतुल्यच राहणार -आमिर खान | 0 |
फिल्म रिव्ह्यु : 'धग' | 0 |
रणवीरसाठी लकी ठरली दीपिका, पहा कोणाला कुठला मिळाला अॅवाॅर्ड? | 0 |
मी अजयमुळे सिंगल आहे - तब्बू | 0 |
वाळू माफियाचा मजुरांवर तलवारीने हल्ला | 2 |
कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी मनोज जयस्वालसह मुलाला अटक | 2 |
चक्क 'नीरा एटीएम' मशीन ! | 2 |
सायनाने सिंधूला हरवलं, राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं | 1 |
सुभाष देशमुख मंत्रिपदी असेपर्यंत निष्पक्षपणे चौकशी होऊ शकत नाही -मुंडे | 2 |
गुगल डुडलवरही भारत-ऑस्ट्रेलियाच्या मॅचची जादू | 1 |
मालदीवमध्ये शिल्पा शेट्टीचा पतीसोबत रोमान्स, इन्स्टाग्रामवर फोटो व्हायरल | 0 |
आरक्षण असून सुद्धा एकाची आत्महत्या,बनियानीवर लिहिले कारण | 2 |
सप्तश्रृंगी गडावर बोकडबळीच्या प्रथेवर अखेर बंदी | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.