text
stringlengths
8
134
label
int64
0
2
उसाची पहिली उचल किती ? 'स्वाभिमानी'ची आज परिषद
2
बिग बाॅस 12 : सलमान खानचा सरकारी बाबू पाहिलात का?
0
स्वर आशा...
0
शाहरुखची रील लाइफ मुलगी पुन्हा एकदा हॉट फोटोंमुळे चर्चेत
0
दारूबंदी झालीच पाहिजे, महिलांनी केलं चक्क मुंडन !
2
कौमार्य चाचणी केल्यास गुन्हा; प्रसारमाध्यमांच्या बातम्यांचीही घेणार दखल - रणजित पाटील
2
प्रचारतोफा थंडावल्या; कोण कौरव, कोण पांडव? आता फैसला जनतेचा
2
महाराष्ट्राची सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतचं पुणे विमानतळावर जोरदार स्वागत
2
'त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्या'
1
FIFA WC 2018 : उपान्य फेरीत फ्रान्सचा दिमाखदार प्रवेश
1
जिंकले पण बहुमत हुकले
2
न्युझीलँडमधला हा रेकॉर्ड मोडणं विराट- रोहितला अशक्य
1
एमसीए निवडणुकीच्या आखाड्यात सेना विरुद्ध पवार सामना
1
चिमुकलीच्या वाढदिवसाला कधीच येणार नाहीत बाबा, शहीद पायलटची हृदयद्रावक कहाणी
2
भररस्त्यावर कोयत्याचा धाक दाखून दोघांना लुटलं
2
शासकीय हॉस्टेलमध्ये सुरक्षारक्षकाकडून मुलींचा अत्याचार
2
अकोले आणि गुहागरचा निकाल सर्वात आधी ?
2
नरेंद्र मोदींना शिवसेनेचा पाठिंबा
2
ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय, 3-0 ने जिंकली मालिका
1
सुरेश प्रभूंचा शिवसेनाला 'जय महाराष्ट्र',भाजपमध्ये दाखल
2
शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखांपर्यंत कर्जमाफी, मुख्यमंत्र्यांची घोषणा
2
बर्थ डे स्पेशल: 'हे' आहेत मिस्टर परफेक्शनिस्टचे सुपरहिट चित्रपट
0
मराठा क्रांती मोर्चाचा ब्राह्मण मुख्यमंत्री असण्याला विरोध नाही - आयोजक
2
पिंपरी चिंचवडमध्ये 65 हजार 500 अनधिकृत बांधकामांवर हातोडा
2
कहाणी तिसर्‍या पंथाची !
0
धरणाची उंची वाढणार?
2
#गुडन्यूज : मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाने जोडणार, 325 किमी अंतर होणार कमी !
2
बीड जिल्ह्यात शिवशाही बस उलटली; 18 प्रवासी गंभीर जखमी
2
'Total Dhamaal' Trailer: अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित घेऊन आलेत कॉमेडीचा डोस
0
गणेश निधी: त्यांच्या 'प्रयोगभूमी'ला हवी मदत
2
रिपब्लिकन, स्वाभिमानीसह राज्यातील 16 पक्षांची मान्यता होणार रद्द?
2
ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्म विभूषण पुरस्कार
0
लातूरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा खून
2
धक्कादायक! पुण्यात 21 पाळीव कुत्रे आणि मांजरांची हत्या
2
अधिवेशनापासून ते साहित्य संमेलनापर्यंत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या
2
'सरकार 3'चं रिलीज पुढे ढकलण्याची शक्यता
0
VIDEO : नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीची लोकांना शिवीगाळ,व्हिडिओ व्हायरल
2
VIDEO : कर्जमाफीच्या नियमांमध्ये बदल, पाच लाख शेतकऱ्यांना होणार फायदा
2
राधा आणि प्रेमची संकटं दूर करायला आलाय विघ्नहर्ता
0
सेरेना विल्यम्स ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन
1
फेरफटका 'नारबाच्या वाडी'तला..
0
दाभोलकर हत्ये प्रकरणी वीरेंद्र तावडेली 20 जूनपर्यंत सीबीआय कोठडी
2
प्रीतीबद्दल धमकी देणारा 'तो' फोन गँगस्टर रवी पुजारीचा !
0
'फँड्री'त काम करणार्‍या कलाकाराला घरफोडी प्रकरणात अटक
2
महामार्ग की मृत्यूचे सापळे ?, दरवर्षी 1 लाख 36 हजार बळी
2
बगळ्यांची माळ फुले...
0
BCCI ची डोकेदुखी वाढली, कारण आहे या क्रिकेटपटूंच्या बायका!
1
अहमदनगर : पालिका निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या जवानाचा आकस्मिक मृत्यू
2
संगीतकार अशोक पत्की शिकवणार दिवाळीतले खास पदार्थ
0
सरपंचपदाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी खर्च मर्यादा
2
असा झाला धोनी कॅप्टन
1
धडाकेबाज गडकरींकडून विदर्भवासीयांना आशा
2
भय इथले संपत नाही!
0
'लई भारी'च्या निमित्ताने
0
आधी वरण भात नीट द्या मग पुरणपोळी द्या-सुप्रिया सुळेंची मोदींवर टीका
2
टेनिस स्टार सेरेना विलियम्सच्या घरी आली नन्ही परी
1
ऐन हिवाळ्यातच विदर्भावर जलसंकट!
2
जेम्स बॉण्डच्या म्युझिक थीमचं मूळ भारतीय शास्त्रीय संगीतात
0
'आधी संजय दत्तच्या रजेचा अहवाल जाहीर करा नंतर सुटका करा'
2
अखेर इंडियन मेडिकल असोसिएशनचा संप मागे
2
'भिंत खचली, चूल विझली...होते नव्हते नेले'
2
उदयनराजे आणि राष्ट्रवादीत पॅचअप; साहेबांबद्दल मला नितांत आदर- उदयनराजे
2
'शौर्य कुणी दाखवलं आणि छाती कोण दाखवतंय' पवारांचा मोदींवर हल्लाबोल
2
जीन्स- टी शर्ट घालते म्हणून पुण्यात पतीने केली पत्नीची हत्या
2
विक्रांतची 'मायरा' आता बनणार समंजस गृहिणी
0
विक्रांत सरंजामे घेतोय 'जब वुई मेट'ची मदत
0
Live Cricket Score, India vs Australia 1st Test, 2nd Day- लंच ब्रेकपर्यंत भारताच्या खात्यात दोन विकेट, ऑस्ट्रेलिया ५७/ २
1
रेल्वे भाडेवाढीवरून महायुतीत मतभेद
2
'छोटी मालकीण'चा संसार मोडायला आलीय 'ही' व्यक्ती
0
अणेंचं विदर्भ प्रेम, चक्क महाराष्ट्राच्या प्रतिकृती केकमधून विदर्भ केला वेगळा !
2
बंदुकीचा धाक, माओवादी घेतायेत गावकर्‍यांच्या बैठका
2
औरंगाबाद पालिकेसाठी सेना-भाजपची गुप्त बैठक
2
किवीचं भारतासमोर 127 धावांचं आव्हान
1
'नेस्ले'नं मॅगीची खात्री दिली म्हणून जाहिरात केली, माधुरीचा खुलासा
0
घरपोच पोषण आहाराच्या नव्या धोरणामुळे बचतगटांचा घास बड्या कंपन्यांना?
2
बर्थडे स्पेशल : रवीना टंडनपासून ते करिश्मापर्यंत 'अशी' होती अजय देवगणची लव्हलाईफ
0
दाभोलकर हत्येप्रकरणी कोर्टाने सीबीआयला फटकारलं
2
धक्कादायक : सांगलीत दगडाने ठेचून गुंडाची हत्या
2
नाताळ सुट्ट्यांमुळे मुंबईबाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी
2
औरंगाबादमध्ये एटीएम जळून खाक
2
विदर्भात पावसाचा धोधो-धिंगाणा
2
बिग बींच्या संपत्तीत अभिषेक-श्वेताला समान वाटा
0
माधुरीच्या लावणीचा ठसका
0
शाब्बास रे भूमिपुत्रांनो, बळीराजाच्या कुटुंबीयांना मदतीचा हात
2
4 वर्षांनंतरही दाभोलकरांचे मारेकरी मोकाटच : पुण्यात 'जबाब दो'चा नारा
2
लोकसभेचे पडघम एप्रिलमध्ये वाजणार!
2
भुईमुगावरून खडसे-ठाकरेंमध्ये शाब्दिक युद्ध
2
उजनी धरणाने गाठला तळ, मृतसाठ्यात फक्त 50 टक्के पाणी शिल्लक
2
यवतमाळमध्ये पावसाच्या सरी, ऐन दुष्काळात वातावरणात पसरला गारवा
2
नारायण राणे आज घेणार अमित शहांची भेट
2
माहीची स्टोरी प्रेक्षकांना आवडेल,कारण...
0
मुक्ताचा 'रंग नवा'
0
पाकिस्तानची क्रिकेट टीम अखेर भारतात दाखल
1
बिहाइण्ड द नेचर लव्हर - कौस्तुभ उपाध्ये भाग 1
2
पाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूरचे राजेंद्र तुपारे शहीद
2
देवीचा उत्सव की संकटांचं तांडव? छोटी मालकीणचा जीव धोक्यात
0
बिपाशा सांगतेय तिचा फिटनेस फंडा
0
बहुचर्चित आणि रहस्यमय ‘राक्षस’ सिनेमाचं टीजर लाँच!
0
मुख्यमंत्र्यांच्या नावे 10 कोटींची लाच मागणारी महिला गजाआड
2
पाणीप्रश्नाला धक्कादायक वळण, जायकवाडीनंतर ठाण्यालाही पाणी देणार
2