text
stringlengths
8
134
label
int64
0
2
...तरच भारत वर्ल्डकप जिंकेल : रिकी पॉंटिंग
1
राजेंद्र हुंजेंना दादा कोंडके समाजभूषण पुरस्कार प्रदान
2
#News18RisingIndia : रणबीरनं नाकारलेला सिनेमा रणवीरला मिळाला आणि....
0
नारायण राणे इन्कम टॅक्सवाले -मुंडे
2
अशोक चव्हाण यांच्या पत्नी विधानसभेच्या रिंगणात ?
2
'चलो इस बहाने अपनों का पता तो चला', बीग बींचं चाहत्यांसाठी भावनिक ट्विट
0
प्रत्येक जातीला पोट असतं, पण पोटाला जात लावू नका - उद्धव ठाकरे
2
कॉम्रेड गोविंद पानसरेंचा जीवनप्रवास...
2
आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या विधवा पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न
2
लातूरमध्ये विषारी वायूमुळे 9 मजुरांचा मृत्यू,मालकासह चौघांना अटक
2
फडणवीस दिल्लीच्या तालावर चालणारे मुख्यमंत्री - राज ठाकरे
2
एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात 6 विद्यार्थी ठार
2
रविवार ठरला घातवार विविध अपघातात 9 जणांचा मृत्यू
2
सुफी गाण्याच्या व्हिडिओवरून सोना मोहापात्राला मदारिया फाऊन्डेशनची धमकी
0
सागरिकानं केलं झहीर खानला क्लीन बोल्ड
1
एसटीचा 'चक्का जाम', कर्मचार्‍यांनी पुकारला संप
2
Women's World Cup: भारत-पाकिस्तान आमने-सामने
1
'खूपच भारी वाटतंय'
0
साखर कारखान्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात चर्चा
2
पितृपक्ष आणि अतिवृष्टीमुळे भाज्या महागल्या
2
'गोल्डन गर्ल' राहीला 1 कोटीचे बक्षीस !
1
एका महिन्यात 80 लाख रुपये भरा, राजू शेट्टींना नोटीस
2
‘ज़िंदा रहने के मौसम बहुत हैं मगर, जान देने की रुत रोज़ आती नहीं...’ महाराष्ट्रातील शहीद सुपुत्राची कहाणी
2
पुण्यातल्या युवकाचा स्वीमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू
2
आमिर खानचा मोठा निर्णय, लैंगिक अत्याचाराचा आरोप झालेल्या दिग्दर्शकाचा सिनेमा सोडला
0
उद्धव ठाकरेंना संमेलनाचं निमंत्रणच नाही, संमेलनाध्यक्षांचा जाहीर माफीनामा
2
औरंगाबादमध्ये फटाका मार्केट बेचिराख
2
मनोज वाजपेयी पाळतोय श्रावण, ईदला नाही खाणार बिर्याणी
0
अश्विनी अकुंजी अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत खेळणार?
1
'उद्धव ठाकरे आणि अमित शहांमध्ये 'फोन पे चर्चा' झालीच नाही'
2
पत्नीच्या प्रसूतीसाठी 10 हजार नव्हते म्हणून शेतकर्‍याची आत्महत्या
0
राणेंसाठी सार्वजनिक बांधकाम खातं सोडायला तयार - चंद्रकांत पाटील
2
पाकला धूळ चारली, भारताची विजयी सलामी
1
मराठा आरक्षणासाठी तिने विषप्राशन करून संपविली जीवनयात्रा
2
मराठा मोर्चाचं गुपित उलगडणार फक्त आयबीएन लोकमतवर
2
बहुचर्चित 'फॅन'चा दुसरा ट्रेलर लॉच
0
अभिनेता शाहरुख खानला तोंडाला काळं फासण्याची धमकी
0
उद्यापासून एसी डबलडेकर मुंबई ते गोवा सुरू होणार
2
दाभोलकरांच्या खुनाचा तपास जातपंचायतीच्या दिशेने सुरू
2
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (26 जून)
2
ऑस्ट्रेलियाला हरवण्याची सुवर्णसंधी - विराट कोहली
1
प्रियांकाच्या आई आणि सासूनं केला डान्स, व्हिडिओ व्हायरल
0
फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, 1 दिवसानंतर हॉस्टेलमध्ये आढळला मृतदेह
2
महिना उलटूनही दाभोलकरांचे मारेकरी मोकाटाच !
2
कांदा प्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, रस्त्यावर कांदा ओतून केलं आंदोलन
2
तलाठ्यानं चक्क घोड्यावर बसून केले बोंडअळीचे पंचनामे !
2
शिवाजीराव निलंगेकर पाटलांची 'आदर्श' सुटका
2
डॉ. अब्दुल कलामांच्या श्रद्धांजलीवरूनही पक्षीय राजकारण
2
सट्टेबाजीत अरबाज खाननंतर समोर आली आणखी दोन निर्मात्यांची नावं
0
नोटाबंदी म्हणजे 'खोदा पहाड निकला चुहा' -रामदास कदम
2
'जे दिलं ते खा नाही तर प्रवेश रद्द करू'
2
नगर जिल्ह्यात शिवसेनेचे उपप्रमुख कोतकर आणि कार्यकर्ता ठुबे यांची गोळ्या घालून हत्या
2
Akash and Shloka Ambani Reception: सचिन तेंडुलकरपासून राज ठाकरेंपर्यंत या सेलिब्रिटींनी लावली हजेरी
0
मराठा आरक्षण कायदा आजपासून राज्यभरात लागू
2
48 वर्षांची पूजा बेदी पुन्हा एकदा लग्नबंधनात, जुन्या मित्राशी केला साखरपुडा
0
भारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली
1
'हम्टी शर्मा की...'फेम सिद्धार्थच्या कारला विचित्र अपघात
0
"राम मंदिरासाठीचा माझा गुप्त प्रयत्न हिंदू किंवा मुस्लिम नेत्यांनी फोडला"
2
सुष्मिताची ग्लॅमर्स अदा
0
अकोला पालिकेत नगरसेवकांचा राडा
2
सोशल मीडियातून आक्षेपार्ह पोस्ट लाईक करणार्‍यांवरही कारवाई करू - गृहमंत्री
2
पश्चिम रेल्वे विस्कळीत; दिवसभर रेल्वे उशिरानं धावणार
2
नानांविरोधात तनुश्रीची तक्रार पोलिसांत दाखल, ४ तास चालली जबाब नोदवण्याची प्रक्रिया
0
'भारत रंग महोत्सवा'चा जल्लोष
0
मराठा आरक्षणासाठी काँग्रेसचे आमदार सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत !
2
पवारांच्या स्वतंत्र विदर्भावरच्या विधानावर विदर्भवादी संतापले
2
माफी मागा,नाहीतर कायदेशीर कारवाई; ओवेसींची प्रणितींना नोटीस
2
अमुलच्या जाहिरातीत प्रिया वारियर!
0
जान्हवी कपूरनं लिहिलेली श्रीदेवीवरची कविता ऐकाल तर तुम्हीही व्हाल इमोशनल
0
रत्नागिरीत समुद्रकिनारी निळ्या लाटा !
2
शनि शिंगणापूरच्या विश्‍वस्तपदी पहिल्यांदाच महिलांची वर्णी
2
Women's Day: अभिनेत्यांपेक्षा जास्त मानधन घेतात या अभिनेत्री, स्वतःच्या नावावर हिट करतात सिनेमा
0
राज्यभरात प्लास्टिक बंदीसाठी धडक कारवाई, लाखांचा दंड वसूल
2
चारा घोटाळ्याची माहिती मागितली म्हणून पोलीस कोठडी
2
फ्लॅशबॅक 2015 : युतीची धुसफूस, चिक्की ते डिग्री अन् दिल्ली ते बारामती !
2
RAW चं ट्रेलर रिलीज, जाॅनची वेगवेगळी रूपं पाहून तुम्हाला बसेल धक्का
0
पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, शिवसेनेच्या बहिष्कारामुळे दौरा चर्चेत
2
VIDEO ‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही,’ राखी सावंतचं त्या कुस्तीपटूला चॅलेंज
0
अपघातातील जखमींना 30 हजार रुपयांची मदत, राज्य सरकारची योजना
2
रो'हिट'वादळापुढे इंग्लंडची धुळदाण,भारताने मालिका जिंकली
1
वीरप्पननं रचला होता सुपरस्टार रजनीकांतच्या अपहरणाचा कट -राम गोपाल वर्मा
0
सांगलीत एटीएम मशीनच्या तब्बल 3 कोटींवर डल्ला
2
सातजन्मी हिच पत्नी मिळो, चक्क पती मंडळींनी घातल्या वडाला फेऱ्या
2
वाघोबा शिकारीला कंटाळले अन् मजुराचा डबा घेऊन गेले !
2
बॉलिवूडमध्ये सर्वात यशस्वी होतं हृतिक- सुझानचं लग्न, या 5 कारणांमुळे झाला घटस्फोट
0
अवधूत गुप्ते-स्पृहा जोशी दुबईला करणार 'जल्लोष'
0
SPECIAL REPORT : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पवार कुटुंबात घमासान
2
31 जानेवारीपर्यंत रेल्वेचे 3 ब्रिज लष्कर बांधून देणार-मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
2
रयत क्रांती संघटनेचा आज पहिला महिला मेळावा
2
Lok Sabha Election 2019 : राष्ट्रवादीकडून माढा आणि नगरचा सस्पेन्स कायम
2
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस;12 तास गाऊन वैशाली शिंदे देणार मानवंदना
2
परीक्षेच्या तोंडावर शिक्षकांचं आंदोलन
2
नागपूरच्या प्रसिद्ध क्रेझी कॅसल वॉटर पार्कमध्ये बुडून 2 तरूणांचा मृत्यू
2
सल्ला अंगलट, राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल
2
...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास!
1
बालभारतीच्या पुस्तकांसाठी कागद खरेदीत गौडबंगाल
2
ऑल द बेस्ट! बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात
2
फिल्म रिव्ह्यू-हलाल
0
'टॉक टाइम'मध्ये सोनाली
0
स्थायी समिती निवडणुकीत नवा 'पुणे पॅटर्न'
2