text
stringlengths
8
134
label
int64
0
2
शरद पवार 'दिलीपकुमार' तर पंकजा 'दीपिका पदुकोण'
2
नाशिकमध्ये 212 कोटींच्या एलईडी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश
2
हॅपी बर्थ डे ऐश्वर्या...
0
'वन वे तिकीट'च्या टीमशी गप्पा
0
'परळी'च्या चमच्याने 'बारामती'ची सुपारी घेतली, जानकरांचं धनंजय मुंडेंवर टीकास्त्र
2
फुटबॉल पर्वाला सुरुवात
1
अखेर 'मॅग्मो'च्या डॉक्टरांचा संप मागे
2
द्या सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
1
जनतेतून महापौर निवडीच्या प्रस्तावाचा अभ्यास सुरू-मुख्यमंत्री
2
अमिताभ बच्चन यांनी केलं रणवीरचं बारसं, सोशल मीडियावर शेअर केलं 'हे' नाव
0
माऊलींचा पालखी रथ झाला हायटेक
2
'मेक इन इंडिया'त महाराष्ट्राच्या वाट्याला 10 लाख कोटींचे करार
2
कतरिना कैफ देणार कोहलीला टक्कर!
0
ग्राऊंड रिपोर्ट : दक्षिण नागपूर कुणाचे ?
2
गांधी जयंतीनिमित्त अण्णा हजारे आंदोलनाची घोषणा करण्याची शक्यता
2
दंगलीत बळी गेलेल्या आमच्या मुलाची चूक ती काय ? ; राहुलच्या आईचा टाहो !
2
टाॅक टाइममध्ये मिथिला पालकर
0
VIDEO: जालन्याचा जागेचा तिढा कायम, पंकजा मुंडेंनी बाळगलं मौन
2
साईंच्या चरणी 350 कोटींचं दान! किती आहे सोनं आणि चांदी?
2
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आता निवडणूक नाही! साहित्यातलं राजकारण संपणार?
2
पिंपरीत 8 वर्षांच्या चिमुरडीवर मंदिरात बलात्कार
2
सॅनिटरी नॅपकिन्सचे वाढलेले दर कसे कमी करणार?; उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल
2
कोल्हापूर शहराला महापुराचा धोका
2
'मनसे'ची मान्यता रद्द करा, सुप्रीम कोर्टात याचिका
2
प्रियांका चोप्राने केलं लग्न ?
0
गाडीतून अतिरिक्त धूर निघाल्याने रामदास कदम भडकले; अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
2
अजित पवार, तटकरे अडचणीत, 12 सिंचन प्रकल्पांची चौकशी होणार
2
IPL मधून आपल्याच कर्णधाराचा पत्ता कट करणार हा माजी खेळाडू
1
नाशिकमध्ये अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड
2
बिग बी आणि आमिर म्हणतायत वशमल्ले, तुम्ही पाहिलंत?
0
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातला वाद चिघळला,आंदोलकांची तीव्र निदर्शनं
2
बुटचोरीच्या राड्यानंतर लग्न मोडलेल्या तरुणीचा पुन्हा विवाह
2
छेडछाडीला विरोध केला म्हणून मुलीवर कटरने हल्ला
2
नव्या दमाचे 'क्लासमेट्स' !
0
दीदींनी नखरे केले नसते तर... आशा भोसले
0
विधान परिषदेच्या 6 जागांसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
2
वाघाला कसं गोंजारायचं हे मला माहीत आहे - सुधीर मुनगंटीवार
2
टीक टीक वाजते डोक्यात...धडधड वाढते ठोक्यात....
2
हा नरेंद्र मोदींचा पराभव -अण्णा हजारे
2
श्रीसंत आणि वाद !
1
कोल्हापुरात तब्बल 22 तास चालली विसर्जन मिरवणूक
2
शेक्सपीअरचं 'हॅम्लेट' मराठी रंगभूमीवर
0
पुण्यात दहीहंडीची वर्गणी दिली नाही म्हणून दुचाकी जाळली
2
...आणि नांगरे पाटलांनी चिमुरड्याला बनवलं आयपीएस!
2
PHOTOS : अपघातापूर्वीचे अखेरचे 'ते' बसमधील फोटो
2
जनजागृतीसाठी 'पॅडमॅन' साताऱ्यात; मराठीतून महिलांशी साधला मुक्त संवाद
2
केजरीवाल येडा मुख्यमंत्री -शिंदे
2
'पुढचं पाऊल'मध्ये येणार नवी कल्याणी
0
डी.एस.कुलकर्णी यांच्या कारला अपघात, चालक जागीच ठार
2
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात चाललंय काय? नागपूर जेलसमोरून कैदी फरार
2
फोटोगॅलरी- सेलिब्रिटी 'असं' करत आहेत नवीन वर्षाचं स्वागत
0
दिलखुलास तनुजा!
0
हॅपी बर्थ डे आर्ची...
0
नसीरुद्दीन शाह यांचं आत्मचरित्र
0
मराठा आरक्षणविरोधी याचिका, 'या' कारणामुळे कोर्टाने पुढे ढकलली सुनावणी
2
'सव्वा रूपयां'चा डाग पुसण्यासाठी पठ्ठ्याने लढली आणि जिंकली 26 वर्षांची लढाई!
2
साखर कारखानांची व्यावसायिकांच्या दावणीतून सुटका
2
'ठग्ज आॅफ हिंदुस्तान'मध्ये जॅकी श्राॅफची एन्ट्री
0
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची दादागिरी, टोल न देताच पळाले
2
साडेसातीला 'टाटा' करण्यासाठी सायरस मिस्त्री शनीच्या चरणी
2
बेकायदा गर्भपात करणारा डाॅ. खिद्रापुरे फरार,जमिनीत पुरलेल्या 19 भ्रूण अवषेश पिशव्या
2
आमिरच्या बर्थडे पार्टीत शाहरूखची उपस्थिती
0
श्रीनिवासन यांना क्लीन चिट; मय्यपन, कुंद्रा अडकले
1
मी,सुप्रिया सुळे,आयबीएन लोकमत,हडपसर !
2
पुन्हा सलमान शाहरूख एकत्र
0
PHOTOS : बॉलिवूड भक्तिमय! अमिताभ, कतरिना, काजोल, किरण राव यांचे दुर्गोत्सवाचे रंग
0
फिल्म रिव्ह्यु : पोटतिडकीने काही सांगू पाहतोय 'पीके'
0
ऋषी कपूरच्या या वागण्यानं नितू कपूर वैतागली, शेअर केलं दु:ख
0
वर्दीतला नराधम, पोलीस उपनिरीक्षकाने केला महिला काॅन्स्टेबलवर बलात्कार!
2
VIDEO : ....आणि हा 'बच्चू' पोहायला लागला; कासवावरही फिजिओथेरपीची जादू
2
सुप्रिया सुळेंनी स्वत: उभ्या कपाशीवर फिरवला ट्रॅक्टर
2
गौरव सुरांचा
0
जालन्याच्या महाभारतात 'अर्जुन'होणार विजयी ? काय आहे वाद ?
2
'खिलाडी' हताश, 'मी अनलकी,चव्हाण लकी'!
2
अखेर विश्वास पाटलांची सुटकेस सापडली
2
मानव यांना मानसोपचार आणि विश्रांतीची गरज -अभय वर्तक
2
बाबा आदमच्या जमान्यापासून सुरू आहेत या 'घटना', सरोज खान यांचं वादग्रस्त वक्तव्य
0
एकनाथ खडसे झोटिंग समितीपुढे हजर
2
कोल्हापुरात शिवसैनिकांनी केली छुप्या बारची पोलखोल,बारमालकाचीही 'उतरवली'
2
रितेश देशमुख घेऊन येतोय 'माऊली' !
0
लवासाला दणका, 200 एकर जमीन परत करण्याचे आदेश
2
'सही रे सही' आता हिंदीत
0
शो टाइम-नागपूर अधिवेशन एक सहल
0
शाल्मलीशी दिलखुलास गप्पा
0
औरंगाबादच्या नामकरणाचं राजकारण
2
ICCWorldCup : शास्त्रींच्या विराटबाबतच्या 'या' निर्णयाला गांगुलीचा विरोध
1
वेगळा विदर्भ का नाही?,मुत्तेमवारांचा काँग्रेसला घरचा अहेर
2
राज्यात आता हुक्का पार्लरवर बंदी, नियमांचं उल्लंघन केल्यास...
2
वॉटर प्युरिफायरच्या 3 कोटींच्या खरेदीचं रहस्य काय?
2
भाजपच्या सरकारला शिवसेनेचं टेकू - रामदास कदम
2
'भाभी जी' सौम्याचं मुलासोबत लेटेस्ट फोटोशूट
0
मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येते आणि वडील घरात एकटेच असतात तेव्हा...
0
धोनी वनडेतील दहा हजार धावांपासून फक्त 100 धावा दूर
1
नाशिकमध्ये 1348 धार्मिक स्थळांवर होणार अतिक्रमणाची कारवाई
2
‘राम मंदिराच्या मुद्द्यावर दंगल घडवून सत्ता मिळवण्याचा मोदींचा डाव’
2
मुख्यमंत्री कुणीही व्हा, पण आमचा लिलाव थांबवा-नाना
0
राष्ट्रवादीत खा.वंदना चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी
2
घरगुती वादातून आईने घोटला मुलीचा गळा
2
वाळू माफियांची मुजोरी; ट्रकवर चढलेल्या तहसीलदाराला नेलं 20 किलोमीटर दूर!
2
प्रियांका-निकचं 'फॅमिली प्लॅनिंग' सुरू!
0