text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
'आम्हाला सरकारनं नागडं केलंय' : शेतकरी अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयात पोहोचणार | 2 |
भारत-पाक सीरिज होणार, लवकरच घोषणा ? | 1 |
गणित चुकलं म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या तोंडात खुपसली छडी | 2 |
अण्णांच्या उपोषणापासून शिवसेनेच्या बैठकीपर्यंत... 5 मोठ्या बातम्या | 2 |
आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या तुम्ही वाचल्याच पाहिजेत | 2 |
अंबाबाईला साडी नेसवावी की ड्रेस ?,अंबाबाई मंदिरातील वादावर स्पेशल रिपोर्ट | 2 |
'गुटख्याचा साठा जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना नाही !' | 2 |
'धडक' ट्रेलर लाँचला कोण कोण आलं होतं? | 0 |
तळेगाव दाभाडेतील माजी नगराध्यक्षाची हत्या | 2 |
औरंगाबादकरांसाठी वाईट बातमी!, सिद्धार्थ उद्यान बंद होण्याच्या मार्गावर | 2 |
माओवाद्यांकडून मोठा घातपात, 3 कोटींची वाहनं जाळली | 2 |
...तर मला वर्ल्डकप संघात नक्की घेतील : अजिंक्य रहाणे | 1 |
या उमेदवारांची आहे आज 'परीक्षा' ! | 2 |
हे आहेत शशी कपूर यांचे गाजलेले सिनेमे | 0 |
संतोष माने मनोरुग्ण नाही | 2 |
नागपुरात वेणा धरणात बोट बुडाली,अकरा विद्यार्थ्यांपैकी तिघांना वाचवण्यात यश | 2 |
3 चेहरे : वामन केंद्रे, उर्मिला आणि अरूण नलावडे | 0 |
#MeToo : लैंगिक गैरर्वतनाचे आरोप खोटे, बदनामीचा कट - कोळसे पाटील | 2 |
राहुल गांधींनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद | 2 |
या कारणामुळे, लग्नानंतर ‘घर जावई’ होणार रणवीर सिंग | 0 |
Pulwama Attack :'मुस्लिम बटालियन तयार करा आणि सीमेवर पाठवा' | 2 |
पारधी समाज आजही बेड्यात अडकलेलाच ! | 2 |
कागदी लगद्याच्या गणेशमूर्ती प्रदूषणकारी !-राष्ट्रीय हरित लवाद | 2 |
बसमधून फेकला गेलो म्हणून वाचलो,बचावलेल्या प्राध्यापकाने सांगितलं नेमकं काय घडलं? | 2 |
दीपक केसरकरांचा आमदारकीचा राजीनामा, 5 ऑगस्टला सेनेत | 2 |
सतीश शेट्टी हत्या प्रकरण : सीबीआयच्या वरिष्ठ अधिकार्याने रोखली अटक | 2 |
महेश म्हात्रे यांच्या हस्ते शेफ विष्णू मनोहर यांच्या 3 पुस्तकांचं प्रकाशन | 2 |
लातूरमध्ये पावसाचा हाहाकार, मन्याड नदीच्या पुरात नागरिक अडकले | 2 |
विराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला' | 1 |
VIDEO: तोपर्यंत मला समाधान मिळणार नाही - खोतकर | 2 |
तूरबंदीवर विरोधक गप्प का? | 2 |
नोटाबंदीमुळे 400 अतिरेक्यांनी आत्मसमर्पण केलं, दानवेंचा जावईशोध | 2 |
आठ तालुक्यात दुष्काळ जाहीर, विदर्भाला झुकतं माप? | 2 |
महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर माणूस जास्त काळ टिकत नाही - मुख्यमंत्र्यांचं सूचक वक्तव्य | 2 |
कांदा करणार वांदा, क्विंटलला 3 हजार भाव | 2 |
पानसरे हत्या प्रकरणात मोठी बातमी, भरत कुरणे महाराष्ट्र एसआयटीच्या ताब्यात | 2 |
अंबाजोगाईत पाय,लिंग नसलेल्या 'मत्सपरी'चा जन्म,15 मिनिटांचं लाभलं आयुष्य! | 2 |
पुण्यात सात मजली इमारत कोसळली; एक मुलगा अडकल्याची भीती | 2 |
47 वर्षांनंतर नागपुरात पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन ! | 2 |
सुशांत सिंग राजपूत घेतोय नासामध्ये ट्रेनिंग | 0 |
गडचिरोली जिल्हा निर्मितीला 35 वर्षे उलटूनही विकास कोसो मैल दूरच ! | 2 |
चार्ली चॅप्लिनसारखी निरागस ऐश्वर्या राय, इन्स्टाग्रामवर केला फोटो शेअर | 0 |
बिटकॉईनच्या महाघोटाळ्याचा पुणे सायबर सेलनं केला पर्दाफाश | 2 |
नवरात्रीच्या निमित्ताने फाल्गुनीशी खास बातचीत | 0 |
लग्नानंतर प्रियांका चोप्रानं केला नावात बदल | 0 |
#WomensDay : 'या' दोघींना 'राष्ट्रीय नारीशक्ती पुरस्कार' जाहीर! | 2 |
राम गडकरींचा पुतळा तोडणाऱ्यांना नितेश राणेंकडून 5 लाखांचं बक्षीस | 2 |
प्रशिक्षकच डोपिंगसाठी भाग पाडतात, मेरी कोमचा गंभीर आरोप | 1 |
अकोल्यात जुन्या नोटा जळालेल्या स्थिती आढळल्या | 2 |
बैलगाडा शर्यतीसाठी निवडणुकीनंतर अध्यादेश काढू -मुख्यमंत्री | 2 |
एक व्हिलन : एक फसलेला थ्रिलर ! | 0 |
मुस्लिमांना आरक्षण मिळालं पाहिजे -ओवेसी | 2 |
IPL2018 : 'हैदराबादी नवाबां'ची यंदा जेतेपदावर नजर | 1 |
पाॅर्न इंडस्ट्री सोडलेल्या सनीनं पुन्हा केलं न्यूड शूट | 0 |
स्मशानभूमीत 12 वाजता मुलाची बर्थडे पार्टी, पाहुणांना दिली बिर्याणीची मेजवानी | 2 |
...तर उमेदवारांना मतदान करू नका, मराठा क्रांती मोर्चाचा फतवा | 2 |
पंढरपुरात कार्तिकीच्या दिवशीही मिळणार दारू! | 2 |
शिवसेनेला पुन्हा डच्चू, मोदींच्या पुण्यातील कार्यक्रमाचं उद्धवना निमंत्रण नाहीच? | 2 |
शिवसेनेच्या बैठकीत मोबाईल बंदी | 2 |
राहुट्या आणि तंबू कुठे उभारायचे ?, वारकरी आंदोलनाच्या पवित्र्यात | 2 |
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाजपेयींच्या पुतळ्याचं अनावरण.... या आहेत 5 मोठ्या बातम्या | 2 |
...आणि आर्ची पाय घसरून पडली ?, व्हिडिओ व्हायरल | 0 |
ऊस दरवाढीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन; ट्रॅक्टरची हवा सोडून निषेध | 2 |
गडचिरोलीत रुग्णवाहिका नसल्याने बाळासह गर्भवती मातेचा मृत्यू | 2 |
अतिदुर्गम भागातील आदिवासींसाठी अॅम्ब्युलन्स बोटचं उद्घाटन | 2 |
'राजा नटवरलाल'ची पहिली झलक | 0 |
अखेर सह्याद्री फार्म हाऊसला आली जाग, गाईंना पुरवला 60 टन चारा | 2 |
मुख्यमंत्री फडणवीसांनी 'या' गुन्ह्यातून बिल्डरांची केली सुटका | 2 |
सांगलीची चांगली लव्ह स्टोरी, गावात आली 'फॉरेनची सून' | 2 |
नितीन गडकरींनीही घेतली सरसंघचालकांची भेट | 2 |
भंडार्यात शेतकर्याची नरबळी ?, शेताच्या मंदिरात निर्घृण हत्या | 2 |
भाजपचा सेनेला बायपास, सेनेला वगळून बोलावली घटकपक्षांची बैठक | 2 |
'यामुळे' बोनी कपूर आणि श्रीदेवीमध्ये व्हायची भांडणं! | 0 |
दीपिकासाठी 'बाहुबली'नं नाकारली 6 हजार लग्नाची प्रपोजल्स? | 0 |
राज्यात उष्णतेची लाट, गडचिरोलीत सिंरोंचाचा पारा 48.6 वर | 2 |
'खिडकियां फेस्टिवल'ची धूम | 0 |
सुरेश जैनांना वाचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न -अण्णा हजारे | 2 |
मिक्टामध्ये सेलिब्रिटींची धमाल | 0 |
सलमानच्या 'लवरात्री'ला विश्व हिंदू परिषदेचा विरोध | 0 |
संगीतकार सलीम-सुलेमान यांचा मराठीत 'प्रवास' | 0 |
फडणवीस सरकारकडून कर्मचाऱ्यांना मोठी भेट, या निर्णयाची अधिसूचना जारी | 2 |
डीएसके प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राचे 5 अधिकारी अाणि डीएसकेंचा 1 अभियंता यांना अटक | 2 |
हायकोर्टाने डीएसकेंचा अंतरिम जामीन फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक | 2 |
नेमाडेंची 'कोसला' रंगभूमीवर | 0 |
अमिताभने श्रीदेवी सोबतचा शेअर केला; आमिर म्हणाला, आयला | 0 |
शिवसेनेच्या पदाधिकार्याने बँक कर्मचार्याच्या भडकावली कानशिलात | 2 |
Election 2019 अहमदनगरवर आमचाच हक्क, विखेंना मी हरवलंय - शरद पवार | 2 |
पवारांवर टीका करताना नीट विचार करा -अजित पवार | 2 |
निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांकडून भिवंडीकरांवर आश्वासनाचा पाऊस | 2 |
...जेव्हा चंद्रकांत पाटील गातात कोळी गीत! | 2 |
जळगावात गुप्तधन सापडलं | 2 |
धक्कादायक !, आपल्याशी बोलत नसल्याचा राग धरून मुलीवर ब्लेडने हल्ला | 2 |
दीपवीरच्या लव्ह स्टोरीत 'या' व्यक्तीचा मोठा हात | 0 |
भाजपला आलाय सत्तेचा माज, संघर्ष यात्रेत बरसले अजित पवार | 2 |
'कपूर ऍण्ड सन्स'च्या टीमशी बातचीत | 0 |
राष्ट्रवादीची यादी जाहीर मात्र मावळ आणि माढ्याचा सस्पेन्स कायम | 2 |
'लॉर्डस्'चे शेर आज ढेर, इंग्लंडने साधली 1-1 ने बरोबरी | 1 |
मुंबईसह राज्यात थंडीची लाट! | 2 |
विक्रांतची स्वप्नं पाहणारी ईशा देते बिपिनला होकार | 0 |
नागपूर : गुंड पप्पू मिश्राच्या छेडछाडीनं महिला हैराण | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.