text
stringlengths
8
134
label
int64
0
2
फिल्म रिव्ह्यू-कासव
0
सोनई हत्याकांडाच्या न्यायालयीन कामकाजाला सुरूवात
2
10 वर्ष 10 ब्लाॅकबस्टर सिनेमांची...
0
'या' शहरात सलमान कुल्फी खात सायकलीवर फिरत होता!
0
20 आॅगस्टची डेडलाईन होती म्हणून माझ्या पतीला अटक,सचिन अंदुरेच्या पत्नीचा आरोप
2
सावधान !, 'हा' बर्फ तुमच्या तब्येतीचे बारा वाजवू शकतो
2
जेव्हा अपघातग्रस्ताच्या मदतीला अजितदादा धावून येतात!
2
माझ्यासाठी गौरवशाली क्षण - बिग बी
1
एकमेकांना धडकून दुचाकींचा भीषण अपघात, 2 तरुणांचा जागीच मृत्यू
2
'महिलांना जत्रेत नाचू द्या' म्हणून गावकऱ्यांनी पाडलं गावच बंद !
2
'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोलवसुली थांबवा नाहीतर एसीबीकडे तक्रार'
2
झोक्याच्या दोऱ्याचा फास लागून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
2
दुष्काळावर मात करून त्यांनी फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती, कमावले ५लाख रुपये!
2
कॅम्पा कोला इमारत प्रकरणावर येतेय वेब सीरिज
0
Special Report : सातवीपर्यंत शिकलेल्या युवकाचा अफलातून प्रयोग
2
'त्या' व्हायरल क्लिपमुळे ठाणे आयुक्त संजीव जैस्वाल व्यथित, शासनाकडे मागितली बदली !
2
पैशांमुळे अभिनेता अर्जुन रामपालच्या विरोधात केली तक्रार
0
ठाण्यात माणसांना विकले जनावरांचे इंजेक्शन!
2
#IshaAndAnandWedding : सेलिब्रिटींच्या गर्दीत भज्जीचे धम्माल उडवून देणारे PHOTOS
0
क्रिकेटच्या मैदानात पवार पुन्हा 'बॅटिंग'साठी उतरले !
1
Exclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री
0
ज्येष्ठ अभिनेत्री बेबी शकुंतला कालवश
0
'झलक'मध्ये 'बर्फी'ची धमाल
0
नगरच्या राजकारणानंतर आठवलेंचं राष्ट्रवादीबाबत मोठं वक्तव्य
2
कर्जाच्या नावावर बँकाची फसवणूक करणारी टोळी मुंबईत गजाआड
2
वांग्याचेही दर कोसळले; हताश झालेल्या शेतकऱ्याने उपटून फेकलं उभं पिक
2
शहीद जवानांना आज अखेरचा निरोप
2
आयपीएलच्या उद्घाटनाला तारकांचा जलवा
0
चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीला पेटवलं
2
विनोद कांबळीने प्रसिद्ध गायकाच्या पित्याला मारला बुक्का, पत्नीने काढली चप्पल
1
#IndvsNZ T20 : अतितटीच्या सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव
1
Live Cricket Score, India vs Bangladesh, Asia Cup 2018: भारताची विजयी हॅटट्रिक, बांग्लादेशवर 7 गडी राखून दणदणीत विजय
1
VIDEO : संभाजी महाराज कोणाला देणार शिक्षा?
0
डहाणूत सूर्या नदीला पूर, प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा
2
Lata Mangeshkar Birthday : मुग्धा वैशंपायननं दिल्या सुरेल शुभेच्छा
0
आषाढीसाठी विठुरायाची पंढरीनगरी सज्ज!
2
जान्हवीच्या या सवयीमुळे वैतागले बोनी कपूर
0
मुख्यमंत्री-राणेंमध्ये पुन्हा बैठक, समोर आला नवा फॉर्म्युला
2
मलायकानं शेअर केला हाॅट PHOTO, अर्जुन कपूरनं केली 'खास' कमेंट
0
तुरडाळीचे पैसे न देणाऱ्या कर्मचाऱ्याला काँग्रेस कार्यकर्त्यांची मारहाण
2
सलमान खानसोबत काम करण्याबाबत अनुष्कानं सोडलं मौन, सांगितलं सत्य
0
अंडर 19 वर्ल्डकप विजेत्या यंग बिग्रेडचं मुंबईत जंगी स्वागत
1
नाशिकमध्ये दीड कोटींच्या नोटा जप्त
2
385 बोगस ग्रंथालयांची मान्यता रद्द होणार
2
पद्मावती सिनेमाचं नाव पद्मावत होणार; पुढच्या महिन्यात रिलीज होण्याची शक्यता
0
चंद्रपूरजवळ भीषण अपघात; 11 जणांचा मृत्यू
2
शरद पवार एनडीएमध्ये आले तर कॅबिनेट मंत्रिपदासाठी प्रयत्न करेन -रामदास आठवले
2
विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चॅम्पियन होण्यासाठी 'ही' आहेत कारणं
1
फिल्म रिव्ह्यु : 'डेढ इश्किया'
0
प्रियांका करतेय बाॅलिवूडचा दुसरा सिनेमा, 'या' अभिनेत्याबरोबर करणार काम
0
तुम्ही श्रेयस तळपदेच्या लेकीचा फोटो पाहिलात का?
0
आता बोला !, सन्मानिय नगरसेवकच करतोय हायवे लगत कारमधून दारूविक्री
2
गोव्यात शिवसेना वेलिंगकरांसोबत,लवकरच युतीची घोषणा
2
#शिवसेना50 : पाठवा बाळासाहेब ठाकरेंसोबतचे फोटो
2
गोल्डमॅन दत्ता फुगेचा सोन्याचा शर्ट रांका ज्वेलर्सकडे !
2
अखेर 'लिपस्टिक अण्डर माय बुरखा' होणार रिलीज
0
भुजबळ आणखी गोत्यात, एसीबीकडून चार्जशीट दाखल
2
VIDEO : कळंबोलीत जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार
2
'राज ठाकरे कोण?' म्हणणाऱ्या तरुणाला महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप
2
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचे पायऱ्यांवर बसून आंदोलन
2
जितेंद्र आव्हाड आता शिवशाहिरांची जाहीर माफी मागणार का ?
2
मराठवाड्याला पाणी सोडण्यास हायकोर्टाची तात्पुरती स्थगिती
2
सुप्रीम कोर्टाचा पद्मावत सिनेमाला हिरवा कंदील; चारही राज्यांत होणार रिलीज
0
91वे अ. भा. साहित्य संमेलन बडोद्यातच होणार
2
नाशिकमध्ये रेशनिंग दुकानात अधिकाऱ्याची लाचखोरी कॅमेऱ्यात कैद
2
कचरा प्रश्न सोडवाला नाहीतर राजीनामा देईल -शिवतारे
2
'झीरो'च्या सेटवर मोठी आग, शाहरूख खान थोडक्यात बचावला
0
लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का? खुद्द दीदींनीच केला खुलासा!
0
किरकोळ कारणावरून जन्मदात्यानेच दिले मुलाला 28 चटके
2
उरी हल्ल्यात महाराष्ट्राचा आणखी एक सुपुत्र शहीद
2
Special Report: पाणीटंचाईचं भीषण वास्तव; हात जोडले तेव्हा एक घागर पाणी मिळालं
2
'स्त्री'चा दिग्दर्शक करतोय मराठी सिनेमाचा रिमेक
0
VIDEO : जान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला
0
'हा' अभिनेता आहे सई ताम्हणकरचा नवा बॉयफ्रेंड
0
ठाण्यात पेट्रोल पंपावर मापात पाप,ग्राहकांनी दिला पंपचालकाला चोप
2
सुजय विखे भाजपमध्ये जाण्याचे संकेत, कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय
2
कापसाला 4 हजार 50 रुपयांचा हमीभाव जाहीर
2
गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणी डीएसकेंना पुन्हा 22 तारखेपर्यंत दिलासा
2
पुण्यातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा पेटला
2
हॅपी बर्थ डे सचिन...
1
युवराजचा कँन्सर लढा पुस्तकरुपात
1
VIDEO: फेसबुकवरून राज ठाकरेंवर टीका, मनसैनिकांनी घरी जाऊन दिली शिक्षा
2
मराठी भाषा साहित्याचं वर्तमान आणि भविष्य
0
मी केंद्रीय मंत्रिमंडळात जाण्यासाठी सज्ज- पंकजा मुंडे
2
पेशंटच्या नातईवाईकांनी केली रिक्षास्टँडची तोडफोड
2
बारावीच्या शिक्षकांचा पेपर तपासणीवरचा बहिष्कार मागे
2
20 वर्षांनी सलमान थिरकला 'ओ ओ जाने जाना'वर, Video व्हायरल
0
15 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरमध्ये झाला होता बिघाड
2
यंदाचं साहित्यसंमेलन पिंपरी-चिंचवडमध्ये
2
पवारांमुळे बारामतीची उमेदवारी मिळाली नाही -शिवतारे
2
जुन्नरमध्ये रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान बिबट्याचा वनविभागाचा कर्मचार्‍यावर हल्ला
2
परीक्षेच्या दिवशी शिक्षकांनाच नजरकैद; बुलडाण्याचा शिक्षणाधिकाऱ्यांचा अजब फतवा
2
'पुणे' आणि 'राजकोट' आयपीएलच्या नव्या टीम
1
माधुरी-सलमानची धमाल
0
मेधाताईंचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या -मुंडे
2
लायकी नसणाऱ्यांना महत्त्व देऊ नका - नाना पाटेकर
2
मोदी इफेक्ट, 88वं अखिल भारतीय संमेलन बडोद्यात ?
0
वर्ध्याचे माजी खासदार दत्ता मेघे यांचा काँग्रेसला राजीनामा
2
बारामती संपवायला अनेक जन्म घ्यावे लागतील,धनंजय मुंडेंचा पलटवार
2
VIDEO : 'फांदी तुटली असती तर मीही वाचलो नसतो'
2