text
stringlengths
8
134
label
int64
0
2
आमचा तसा हेतू नव्हता, विचारेंची दिलगिरी
2
'कही खुशी, कही गम', आर्थिक पाहणी अहवाल सादर
2
पाकिस्तानविरुद्ध खेळायचे की नाही? विराटने दिली पहिली प्रतिक्रिया
1
मुनगंटीवार यांचं कुठे स्वागत तर कुठे काळे झेंडे !
2
बीड सैराट हत्याकांड VIDEO: 'माझं लेकरू परत कोण आणून देणार', आईने फोडला हंबरडा
2
अप्सरांचा जलवा
0
शेवटही कडूच, मालिका गेली लाजही गेली
1
Special Report : कोमात गेलेलं बाळ 40 दिवसांनंतर शुद्धीवर, डॉक्टरांनाही अश्रू अनावर
2
बियाणं खरेदीसाठी पैसे नसल्यामुळे 24 वर्षीय तरुण शेतकर्‍याची आत्महत्या
2
जळगावात अतिवृष्टी,बळीराजा हवालदिल
2
कानडी हत्तींचा सिंधुदुर्गात धुमाकूळ
2
VIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी!
2
मुलगी झाली म्हणून प्राध्यापक पतीकडून पत्नीला दगडाने मारहाण
2
अशी आहे सप्तश्रृंगी गडाची फ्युनिक्युलर ट्रॉली !
2
पहिल्या VIP उमेदवाराची घोषणा, शरद पवार माढ्यातूनच लढणार!
2
एसटी कर्मचाऱ्यांसाठी नवा वेतन करार करणार-परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची घोषणा
2
मजूर मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी चक्क पिटली दवंडी
2
मला फाशी नको, जन्मठेप द्या ; कोपर्डी प्रकरणातील दोषीची गयावया
2
'आयफा'मध्ये सलमाननं गायलं कतरिनासाठी 'बर्थडे साँग'
0
सोनमच्या लग्नात एका कोपऱ्यात बसून रणवीर कोणाच्या आठवणीत बुडाला ?
0
शरद पवारांनी इतकंही खोटं बोलू नये,प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
2
सिंचन घोटाळा: भाजपने केले 14 हजार पानांचे पुरावे सादर
2
'xxx'चा प्रीमियर सोहळा दिमाखात
0
आणखी एक वॉटर एक्स्प्रेस 5 लाख लिटर पाणी घेऊन लातूरकडे रवाना
2
सारे करून भागले पण जेलचे दार उघडलेच !
0
राज्यात नेत्यांची भाषा घसरली!
2
11वर्षांनी 'साराभाई' येतायत भेटीला
0
बाॅलिवूडची सुपरहिट गाणी देणारे गायक मोहम्मद अजीज यांचं निधन
0
कोकण वगळता राज्यात मान्सूनचा फ्लॉप शो !
2
वाघोबा तुम्ही सापडणार!
2
केंद्राकडून 26 सिंचन प्रकल्पांसाठी 12 हजार कोटी
2
आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या
2
लॅक्मे फॅशन वीकचा नजारा
0
आणखी एक धान्य घोटाळा उघडकीस
2
PHOTOS : उलगडत जाणार संत बाळूमामाचा जीवनपट
0
मेघानं नंदकिशोरच्या डोक्यावर का फोडलं अंड?
0
'जुनी नको, नवी करन्सी आण',अनिल गोटेंची आॅडिओ क्लिप व्हाॅयरल
2
पालघरमध्ये खाजगी वाहनातून ईव्हीएमची वाहतूक, नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड
2
रिसेप्शननंतर कुठे चाललेत अनुष्का आणि विराट?
0
समृद्धी महामार्गावर असणार '31' टोल नाके
2
गोपीनाथ मुंडेंना श्रद्धांजली लिहा
2
गडचिरोलीत ट्रक- जीपच्या अपघातात सहा ठार
2
ट्विटमधून कोट्यवधींची कमाई
0
कोकण रेल्वे अपघातात आई गमावलेल्या समृद्धीला आलं अपंगत्व
2
खड्ड्यांमुळे राज्यात सातपटींनी वाढले मृत्यूचे प्रमाण
2
प्रज्ञा दया पवार आणि रावसाहेब कसबेंना धमकावलं
2
एकविरा देवीच्या पायथा मंदिरात चोरी, साडेसहा लाखांचा ऐवज चोरीला
2
मुंबईला धुळ चारत गुजरात पहिल्यांदाच बनला रणजी चॅम्पियन
1
मलकापूर नगरपरिषद काँग्रेसची; पृथ्वीराज चव्हाण यांचा अतुल भोसलेंना धक्का
2
ज्यांच्यावर खूप प्रेम करते,त्यांच्यापासून जग मलाच पळवून लावतं- रेखा
0
राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे, जाधवांना बढती ?
2
प्रियांका होणार 'आई'!
0
राज ठाकरेंचा साधेपणा,आदिवासी कुटुंबाच्या घरी केलं जेवण!
2
VIDEO : सायना नेहवालच्या लग्नात उर्वशी रौतेलानं केलं 'हे' खास काम
0
जातपंचायतीच्या बहिष्कारामुळे 16 तासांनंतर महिलेवर अंत्यसंस्कार
2
'विशालयुती'ला फडणवीसांची 'टाळी'
2
श्रीलंकेने पटकावला टी-20 वर्ल्ड कप
1
सरकारी विभागांमध्ये 50 हजारांहुन अधिक खरेदीला बंदी
2
'या' अभिनेत्रीनं केलं होतं 3 मुलांच्या बापासोबत लग्न, आता समोर आलं नवं प्रकरण
0
बाॅक्स आॅफिसवरही 'बाहुबली'च, अवघ्या तीन दिवसांत तब्बल 540 कोटींची कमाई
0
नाशिक : हर्सूल धुमसतंय, जमावाने केली बस स्टँड परिसरात लुटालूट
2
निलंग्यातील मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताला पायलटच जबाबदार
2
गूगलने दिली दादासाहेब फाळकेंना डुडलच्या माध्यमातून आदरांजली!
0
वर्ध्याच्या ग्रामसेवा मंडळात कसा बनतो राष्ट्रध्वज?
2
अमित शहा लतादीदी आणि माधुरीचीही घेणार भेट
0
आमदार बच्चू कडू यांच्या 'नांगर मोर्चा'वर पोलिसांचा लाठीमार
2
राजू शेट्टींनी एनडीएमध्येच राहावं, बाकी त्यांचा निर्णय -चंद्रकांत पाटील
2
कणकवलीवर नारायण राणेंचा झेंडा,17 पैकी 11 जागांवर स्वाभिमान पक्षाचे उमेदवार विजयी
2
VIDEO कृष्णा कपूर आणि नातू रणबीर यांच्यामध्ये असं होतं अनोखं शेअरिंग
0
केळीच्या बागेत वाघोबाचा ठिय्या, रानडुक्कर केलं फस्त !
2
Lok Sabha Election 2019 : 'घाबरलो असतो तर घरी बसलो असतो'
2
महिलांना भारतीय पोशाखाचं महत्त्व सांगण्यासाठी दीपिकानं उचललं हे पाऊल
0
हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं
2
Pulwama: दहशतवाद्यांना कुठे, कधी आणि कशी शिक्षा द्यायची हे भारतीय जवानच ठरवतील- PM मोदी
2
भाजीविक्रेत्याचं वीजबील 8 लाख; 'शॉक'ने केली आत्महत्या!
2
रणवीरच्या आई-वडिलांचं दीपिकाला खास गिफ्ट
0
जळगावात 15 दिवसांमध्ये 11 शेतकर्‍यांच्या आत्महत्या
2
सांगलीत खानापूरमध्ये माकडांचा उच्छाद, 40 जणांना घेतला चावा
2
'पद्मावती'च्या कलाकारांनी किती घेतलं मानधन?
0
गोंधळ घालणारे कधीच हिरो होत नाहीत -कलाम
2
सारं काही 'गुण्यागोविंदाने'!
0
अॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL
1
नायब तहसीलदाराची धुलाई
2
'लवासा'तही 'माळीण' होऊ शकतं -पाटकर
2
मिशाचे पाय सोशल मीडियात दिसतात
0
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताचा 'विराट' विजय
1
बॅटिंग नाही तर 'या' खास कारणासाठी सनी लिओनला आवडतो धोनी
0
आविष्कार फिरोदियाचा!
0
एकटक पाहत डोळा मारला, कोर्टाने सुनावली ३ वर्षांची शिक्षा
2
शेतकऱ्याने स्वत:ला कांद्यातच गाडून घेतलं, बळीराजाची हतबलता दाखवणारा VIDEO
2
अखेर 'भारत'साठी मिळाली परदेशात राहिलेली अभिनेत्री!
0
Nashik Municipal Election Results 2017 : नाशिकमध्ये मनसेचा सुपडा साफ ; 'कमळ' उमलले
2
'शनीच्या नावाने...', शिंगणापुरात बंद टोलवर भाविकांची लूट
2
कंगना आणि AIB बाॅलिवूडच्या कोणत्या अभिनेत्याला म्हणतायत म्हातारा ?
0
पाऊस आला रे..,मान्सून 2 दिवसांत महाराष्ट्रात !
2
राज्यभारात महिला बचत गटांसाठी स्वतंत्र मॉल्स उभारणार - मुख्यमंत्री
2
'शिकारी खुद्द शिकार...', कुत्र्यांचा बिबट्यावर हल्ला
2
आरोग्य सेवेचे तीन तेरा, महाराष्ट्राचे रुग्ण चालले तेलंगणाला !
2
पठाण कुटुंबियांनी धर्माची बंधनं झुगारून केलं गाईचं डोहाळे जेवण!
2
बीडमध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्कार
2