text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
शहीद संदीप ठोक अनंतात विलीन | 2 |
भगवानगड वादात भाजपा पूर्णपणे पंकजाच्या पाठिशी | 2 |
सनी लिआॅन विमान अपघातातून थोडक्यात बचावली | 0 |
शो टाइम : आठवणींचा किल्ला | 0 |
VIDEO VIRAL : क्रिकेटच्या मैदानात विदर्भाचे खेळाडू म्हणतात,'How's the Josh?' | 1 |
राज्य सरकारकडे अजूनही तूर खरेदी केंद्र सुरूच नाही ! | 2 |
गौर आणि तगरखेडा इथे 'तारे जमीं पर' | 0 |
Shahrukh - Suhana : बाप-लेकीची जोडी चालली तरी कुठे? | 0 |
भ्रष्टाचार केलेल्यांवर कारवाई करा तरच टंचाई दुर होईल - उदयनराजे भोसले | 2 |
मुंबईच्या समुद्रात फ्लोटिंग हॉटेल बुडालं, सुरक्षेची ऐशीतैशी? | 2 |
ऊस आंदोलन पेटले, सांगली- कराडमध्ये रास्ता रोको | 2 |
VIDEO : 'तुमच्यात हिंमत असेल तर...' चंद्रकांत पाटलांविरोधात अजित पवार आक्रमक | 2 |
आज सभा'वॉर'; मोदी विरूद्ध पवार,चव्हाण, ठाकरे रणागंणात | 2 |
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे | 2 |
पावसाळी अधिवेशन: पहिल्याच दिवशी मांडली 10 विधेयकं | 2 |
आज 'टीम देवेंद्र @100'मध्ये पंकजा मुंडे आघाडीवर, मुख्यमंत्री दुसर्या स्थानावर | 2 |
VIDEO: नगरसेविकेचा स्टंट, आंदोलनासाठी चढली थेट दिव्याच्या खांबावर | 2 |
'त्या' 1000 तूर शेतकऱ्यांची होणार चौकशी | 2 |
'फ्रॉम सिडनी वुईथ लव्ह' 3 ऑगस्टला रिलीज | 0 |
अक्षयकुमारच्या पावलावर पाऊल टाकून लेक सज्ज, सोशल मीडियावर व्हिडिओ केला शेअर | 0 |
कंगनाने केली उज्जैन येथील महाकाल मंदिरात आरती | 0 |
इंतजार संपला, लवकरच मिळणार दीपवीरच्या फॅन्सना लग्नाची भेट | 0 |
शेतकऱ्यांसाठी आपत्कालीन निधीतून 2 हजार कोटी रुपये, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय | 2 |
पंतप्रधान पीक विमा योजनेला 5 ऑगस्टपर्यंत मुदत वाढ | 2 |
PHOTOS : धोनीनं असा साजरा केला झिवासोबत वाढदिवस! | 1 |
...आणि पंकजा मुंडेंनी हाती घेतली पोलिसांची काठी | 2 |
FIFA World Cup 2018 : आज स्पेन विरुद्ध पोर्तुगाल थरार रंगणार | 1 |
कपिल शर्माचा शो पुन्हा रुळावर | 0 |
सिद्धार्थचं 'मल्हारी' | 0 |
राजेश्वरीची संहिता | 0 |
महाराष्ट्रकन्या राहीचा ‘सुवर्ण’वेध | 1 |
पतीने केला पत्नीवर बलात्कार | 2 |
मुख्यमंत्र्यांवर 302 चा गुन्हा दाखल का करू नये ? -कदम | 2 |
'ढोलकी'च्या टीमसोबत गप्पा | 0 |
अहमदनगरमध्ये रेल्वे मार्ग खचला, मोटरमनला ट्रेन थांबवण्यात यश | 2 |
कर्करोगग्रस्त सोनालीला भेटायला पोहोचला 'हा' सुपरस्टार | 0 |
नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्रीपद सोडावं -राज ठाकरे | 2 |
माऊलींचं जेजुरीकडे प्रस्थान | 2 |
बार्शीच्या प्रार्थनाची कास्यपदकाला गवसणी | 1 |
Success Story: गाई-म्हशी चरायला नेणाऱ्या खेळाडूने देशासाठी जिंकले सुवर्णपदक! | 1 |
पुरंदरेंनी एकट्यानं फिरून दाखवावं, नितेश राणेंची उघड धमकी | 2 |
'पानसिंग तोमर'चा बॉक्स ऑफिसवर कब्जा | 0 |
पती, पत्नीने दीड वर्षाच्या मुलीसह विष पिऊन घेतली फाशी | 2 |
गप्पा संगीता चितळेंशी (भाग : 1) | 2 |
Photos : दिवाळीत रिलीज झालेल्या 'या' सिनेमांनी गाजवलं बाॅक्स आॅफिस | 0 |
सिडनी ते छोटा मॉनिटर : हे 5 व्हिडिओ YouTube वर आहेत ट्रेंडिंग | 0 |
परिस्थितीपुढे चितपट, कुस्तीपटूवर कांद्याच्या गोण्या उचलण्याची वेळ ! | 2 |
ज्येष्ठ अभिनेते प्राण यांचं निधन | 0 |
अकोला नर्सिंग महाविद्यालयात रॅगिंग | 2 |
लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी शासनाचे सर्व पुरस्कार केले परत | 2 |
महाराष्ट्रात 'आप'ने विधानसभा लढवू नये - अरविंद केजरीवाल | 2 |
निकालानंतर चंद्रकांत पाटलांना सेना आठवली, विकासासाठी युती करणार ! | 2 |
निसर्ग कोपला, 38 हजार एकर शेती 'गार' | 2 |
तुम्हाला अभिनंदन आणि रजनीकांत यांचं हे कनेक्शन माहीत आहे? | 0 |
भारतीय सैन्याने एलओसी पार करून केला 3 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा | 2 |
नागपूर मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे 12 वर्षांच्या मुलाचा बळी | 2 |
राष्ट्रवादीचे दीपक केसरकर यांनी दिला आमदारकीचा राजीनामा | 2 |
कोकणात गणपतींची सजावट यंदा तरी चिनी वस्तूंनीच होणार | 2 |
दीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं? पाहा Special Report | 2 |
रामदास आठवलेंच्या 'शोले'मध्ये कोण कुठल्या भूमिकेत? | 0 |
'15 डिसेंबरपर्यंत रस्त्यांवरचे खड्डे बुजवू- चंद्रकांत पाटील | 2 |
फेरीवाल्यांची काहीही चूक नाही- नाना पाटेकर | 2 |
कोसळलेल्या विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' सापडला | 2 |
'जागावाटपाचा निर्णय आधी राज्यात नंतर दिल्लीत' | 2 |
सेन्सॉर बोर्डाची दबंगगिरीवर बॉलिवूडचे दिग्गज एकत्र | 0 |
डीएसके येत्या 13 फेब्रुवारीला कोर्टासमोर हजर राहणार ! | 2 |
हनुमानाच्या जातीपासून ते अमित ठाकरेंच्या लग्नापर्यंत, राज ठाकरे यांची 'UNCUT' पत्रकार परिषद | 2 |
माओवाद्यांकडून दोन आदिवासींची गळा चिरून हत्या | 2 |
'त्या' माथेफिरूने का मारली गौहर खानच्या थोबाडीत ? | 0 |
मुलाच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांना मदत | 2 |
VIDEO: 'पवार हे अष्टपैलू नेते, ज्योतिषी कधीपासून झाले?' | 2 |
विराटला चीअर करण्यासाठी अनुष्का सिडनीत | 0 |
शिवसेनेकडून चिंतामण वनगा यांच्या मुलाला उमेदवारी निश्चित, उद्या भरणार अर्ज ? | 2 |
प्रियांकाच्या या ड्रेसची टि्वटरकरांनी उडवली खिल्ली | 0 |
माॅलीवूडमध्ये लवकरच 'या' पाॅर्नस्टारची एंट्री ! | 0 |
बिहाइण्ड द नेचर लव्हर - कौस्तुभ उपाध्ये भाग 3 | 2 |
मी तर सोशल मीडियावर बोललो होतो-शिंदे | 2 |
नाशिकमध्ये पुराच्या पाण्यात वाहून आले नागोबा ! | 2 |
फिल्म रिव्ह्यु - 'भो भो' | 0 |
अखेर अधिवेशनात दुष्काळावर चर्चा | 2 |
संघाच्या कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नागपुरात दाखल | 2 |
रणवीरनंतर रोहित शेट्टी 'या' सुपरस्टारसोबत करणार काम | 0 |
नव्या नोटांना लाचखोरीची बाधा, लाचखोर अधिकारी अटकेत | 2 |
बीसीसायच्या पदाधिकाऱ्यांना हटवा-प्रशासकीय समिती | 1 |
'2 स्टेट्स'ची स्क्रिनिंग पार्टी | 0 |
कर्जमाफीसाठी आलेले तीस लाख अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता-किशोर तिवारी | 2 |
आज दिवसभरातील या बातम्या सगळ्यांसाठी महत्त्वाच्या | 2 |
राष्ट्रवादीपुढे मुख्यमंत्री लाचार - खडसे | 2 |
असं झालं स्पॉट फिक्सिंग ! | 1 |
पाक सैन्यात मेजर होऊन हेरगिरी करणाऱ्या या 'रॉ' अधिकाऱ्यावर येतोय चित्रपट | 0 |
नागपूरमध्ये बेघरांना 4 लाखांत घर देणार, गडकरींची घोषणा | 2 |
ज्येष्ठ समाजसेवक मोहन धारिया यांचं निधन | 2 |
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल जॉन्सनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा | 1 |
'...तर चंद्रकांत पाटील यांनी युती तोडावी', शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर पहिली ठिणगी | 2 |
औरंगाबादमध्ये मुलांचा गळा घोटून वडिलांची आत्महत्या | 2 |
सचिनच्या रणजी कारकीर्दीचा शेवट गोड, मुंबईचा विजय | 1 |
अमिताभ-जया बच्चन पुन्हा सिनेमात एकत्र | 0 |
'मुख्यमंत्री आधी रतन खत्रीकडे कामाला होते का?' राज ठाकरेंचा सवाल | 2 |
अनुष्काशी दिलखुलास गप्पा | 0 |
नाशिकमध्ये मनसेची बैठक | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.