text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
पाकिस्तानला आधी 'या' बाहुबलींशी करावा लागणार सामना ! | 1 |
..आणि सीताबाई परत आल्या ! | 2 |
VIDEO: आमिर खान 'या' ऑस्कर विजेत्या हॉलिवूड सिनेमाच्या रिमेकमध्ये झळकणार | 0 |
राफेल वाद : प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान मोदींवर खळबळजनक आरोप | 2 |
VIDEO : 'जिजामाता या शिवरायांच्या पत्नी', शिक्षण खात्याच्या कारभाराने संताप | 2 |
गडचिरोलीत नक्षली हल्ल्यात 7 जवान शहीद | 2 |
VIDEO : ग्रॅण्ड फिनालेच्या आधी बिग बॉस मराठीच्या फायनलिस्टची 'दिल की बात' | 0 |
INDvsAUS : भारताला मोठा धक्का, पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित आऊट | 1 |
शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला 'नाकाबंदी' | 2 |
आजची गाणी रटाळ,भाव विरहित - आशा भोसले | 0 |
शाळांच्या फी वाढीला लगाम लावणार, विनोद तावडेंची ग्वाही | 2 |
शेतकरी संपात फूट पाडण्याचा सरकारचा डाव फसला | 2 |
मुलगा होत नाही म्हणून महिलेचं इच्छा मरणासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र | 2 |
मुख्यमंत्री बाप्पाच्या दर्शनासाठी थेट राणेंच्या घरी ! | 2 |
'बीसीसीआयमध्ये वशिला नव्हता, म्हणून प्रशिक्षक बनलो नाही' | 1 |
'बिग स्टार'चा जलवा | 0 |
'तलाश'च मेकिंग | 0 |
कोल्हापुरात सेना-मनसे कार्यकर्त्यांची परप्रांतीयांना पिटाळले | 2 |
सुहास खामकरला 50 हजारांची लाच घेताना अटक | 2 |
काँग्रेसची 15 वर्षं भांडी घासणाऱ्यांनी सत्तेतून बाहेर पडायचं सांगू नये-उद्धव ठाकरे | 2 |
दीपक केसरकरांचा राष्ट्रवादीला रामराम, लवकरचं शिवसेनेत | 2 |
'दबंग 3'मध्ये अॅमी जॅक्सन? | 0 |
श्रुती कुलकर्णी आत्महत्येप्रकरणी अखेर एएसआय हरीष खटावकर निलंबित | 2 |
न्यूजरूम चर्चामध्ये रितेशसोबत 'लयभारी' गप्पा | 0 |
ज्येष्ठ गायक अरूण दाते यांचं निधन | 2 |
... आणि पाकिस्तानी कुस्तीपटूला सोनू सूदने हरवलं | 0 |
दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही फटाकेबंदी? | 2 |
टाॅक टाइममध्ये मधुरा वेलणकर | 0 |
सचिनच्या मॅचच्या पासेसचा काळा बाजार, तिघांना अटक | 1 |
स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार विरोधक कधीही चांगला, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला | 2 |
बिग बी आजारी, कण्याला आणि डाव्या हाताला दुखापत | 0 |
हवालदिल शेतकरी उतरला रस्त्यावर, नाफेडच्या केंद्राला टाळं ठोकण्याचा प्रयत्न | 2 |
'चंद्रकांत खैरे को गुस्सा क्यू आया',पोलिसाची धरली काॅलर | 2 |
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीची सत्ता | 2 |
जल्लीकट्टूचे राज्यात पडसाद, बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी रास्ता रोको | 2 |
माळशेज घाटात बसवर दरड कोसळून 2 ठार | 2 |
बीडमध्ये 12 वर्षीय मुलाची आत्महत्या, ब्लू व्हेल गेमची शक्यता | 2 |
यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ लेखक अरूण साधूंना जाहीर | 0 |
'तिच्या तोंडातून नेहमी शिव्याच बाहेर यायच्या', तुकारामांबाबतही पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर | 2 |
भुजबळ कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ?, चौकशीसाठी ईडीचं पथक नाशकात | 2 |
आदिनाथ-उर्मिलाच्या घरी नन्ह्या परीचं आगमन | 0 |
'स...'सचिनचा, विद्यार्थ्यांना पुस्तकात धडे | 1 |
श्रीदेवी आणि टॉलिवूड | 0 |
Photos: जगातील सर्वात सुंदर जागी दीपिका- रणवीर करणार लग्न | 0 |
चेन्नई टी-२० मध्ये रोहित शर्मा करू शकतो हे ५ रेकाॅर्ड! | 1 |
तूरडाळीपाठोपाठ भाज्यांचे भावही कडाडले, पण शेतकर्यांचे हात रिकामे! | 2 |
मोहम्मद शमीचा शंभर नंबरी विक्रम, इरफान पठाणला टाकले मागे | 1 |
PHOTOS : लॅक्मे फॅशन वीकमध्ये आयोजकांनी केली हेमामालिनींची बोलती बंद | 0 |
कृत्रिम पावसाचा प्रयोग गुंडाळला, 28 कोटी रुपये 'पाण्यात'! | 2 |
भुजबळांच्या जामिनावर 'पीएमएलए' कोर्ट पुढच्या सुनावणीत निर्णय घेणार | 2 |
Gully Boy Movie Review- कोई दुसरा मुझे बताएगा के मैं कौन है? | 0 |
'कॉमेडीची बुलेट ट्रेन'च्या टीमशी बातचीत | 0 |
IndvsEng: शेवटच्या सामन्यात कोहलीचे ट्रम्प कार्ड | 1 |
अखेर माहिरा 'रईस'च्या प्रमोशनमध्ये | 0 |
भीमा कोरेगाव प्रकरण : दिग्विजय सिंहांची चौकशी होण्याची शक्यता | 2 |
कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना-भाजप काय करणार? | 2 |
कोल्हापूरमध्ये धबधब्याच्या प्रवाहात 1 जण गेला वाहून | 2 |
ऊसतोड कामगारांसाठी दुष्काळात तेरावा महिना | 2 |
आदिवासी मुलींची सटकली, अधिकार्याची गाडी फोडली | 2 |
कोहलीच्या 'विराट' कामगिरीनंतरही भारताचा पराभव | 1 |
पर्सनल गोष्टी फेसबुकवर टाकल्याने पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या | 2 |
दाऊदला भारतात यायचंय, पण मोदी त्याचेही श्रेय घेणार- राज ठाकरे | 2 |
ज्याला बाप मानलं त्यांनीच मान कापली -सूर्यकांता पाटील | 2 |
माझा मुलगा 'निरागस', हार्दिक पांड्याच्या बाबांनी केली पाठराखण | 1 |
'आईच्या अंत्यसंस्काराला येण्यासाठी मला वेळ नाही मी व्हिडिओ कॉल करते' | 2 |
धुळ्यात राष्ट्रवादीची बाजी, नगरमध्ये त्रिशंकू स्थिती | 2 |
प्रियांका चोप्राचा दात किडलाय का? | 0 |
गौरी आल्या घरा,आगमन गौराईचं | 0 |
मनमाड : नोटाच्या चिंतेमुळे एकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू | 2 |
भूत काढण्याच्या बहाण्यानं महिला मांत्रिकाची चिमुरडीला जबर मारहाण | 2 |
मुनगंटीवार काय स्वत: 'अवनी'ला गोळ्या घालायला गेले नव्हते - मुख्यमंत्री | 2 |
मुंबईच्या रस्त्यावर पतीबरोबर दिसली माधुरी दीक्षित | 0 |
पतंगबाजीने घेतला दोघांचा बळी | 2 |
पिकं करपली, बँक कर्ज देईना; हताश शेतकऱ्याचं शेतातच उपोषण सुरू | 2 |
आर्ची-परशासोबत माधुरीही 'झिंगाट' | 0 |
'शासन'ची झलक | 0 |
जस्ट मॅरिड..आदित्यची 'राणी' ! | 0 |
परेरांच्या कुटुंबियांनी भेट नाकारली, पण आव्हाडांनी आव आणला भेट झाल्याचा! | 2 |
बर्थडे स्पेशल - ...आणि म्हणून नाही केलं सलमानने लग्न! | 0 |
राज्यात काँग्रेससाठी धोक्याची घंटा, प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केली भूमिका | 2 |
कृष्णा श्रॉफचं बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल | 0 |
जीवे मारण्याच्या धमकीनंतर अण्णांच्या सुरक्षेत वाढ | 2 |
सेल्फी हजेरीला शिक्षकांचा विरोध कायम | 2 |
संडे नव्हे 'बँक डे'; एटीएमच्या बाहेरही रांगाच रांगा | 2 |
विखे पाटलांचा असा कसा विरोध ?, आपल्याच कारखान्यात देशी दारूचं उत्पादन ! | 2 |
हाती लागेल ते चोरणाऱ्या चोरास नांदेडमध्ये अटक | 2 |
शेन वॉर्नच्या मुलाची बॉडी पाहून तुम्हीही व्हाल थक्क! | 1 |
तिलारी घाटात कार दरीत कोसळली, 5 तरुणाचा जागीच मृत्यू | 2 |
खंडाळ्याजवळ भीषण अपघातात 9 जण ठार | 2 |
धुळ्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या खुनी गणपतीची विसर्जन मिरवणूक | 2 |
रजनीकांत येणार राजकारणात | 0 |
#FitnessFunda : सोनाली कुलकर्णीच्या नेहमी उत्साही असण्याचं 'हे' आहे रहस्य | 0 |
एक्स्प्रेस वेवर भरधाव कारने दोन पोलिसांना उडवलं | 2 |
अखेर दलित गावकर्यांची बहिष्कारातून सुटका | 2 |
दूध प्रश्नावर तोडगा नाही, आंदोलन सुरूच राहणार | 2 |
शेतकऱ्यांच्या संपाला हिंसक वळण, व्यापाऱ्यांची शेतकऱ्याला मारहाण | 2 |
तुका म्हणे धावा, आता पंढरी विसावा ! | 2 |
तूर बंदीदरम्यान शिवसेना गप्प का? | 2 |
माऊली दिवेघाटातून सासवडला | 2 |
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अजित पवारांची मागणी | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.