text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
मराठा आरक्षण चिघळलं, मराठा क्रांती मोर्चाकडून आज मुंबई बंद | 2 |
आयुष्य नव्याने जगायला शिकवतात सुपरस्टार राजेश खन्नाचे 'हे' डायलॉग | 0 |
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदी सुनिल तटकरे यांची फेरनिवड | 2 |
'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे' | 1 |
'फक्त ऐश्वर्याचे फोटो काढा', ऐश्वर्याला सोडून अभिषेकचं 'वॉकआऊट' | 0 |
इन्कम टॅक्सच्या नोटिसांमुळे साखर कारखाने दुहेरी संकटात-पवार | 2 |
विमानतळासाठी पैसे देण्यास साई संस्थाननं दिला नकार | 2 |
बातम्या थोडक्यात -महाराष्ट्रनामा | 2 |
काँग्रेस-राष्ट्रवादीत मतं डिपॉझिट केलं तर मुद्दल सुद्धा मिळणार नाही -मुख्यमंत्री | 2 |
सदाभाऊ खोत यांच्याकडून नव्या शेतकरी संघटनेची घोषणा | 2 |
अजितदादा, फडणवीस सरकार बरसले, सावकारी घोषणा फसवी ! | 2 |
लोकसभा निवडणूक 2019 : रामटेक मतदारसंघामध्ये कधी होणार मतदान? | 2 |
बेळगावात आज मराठी भाषिकांचा मोर्चा, सेनेच्या नेत्यांना प्रवेश नाही | 2 |
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 5 गणेशभक्तांचा जागीच मृत्यू | 2 |
आजपासून हायवे लगत दारूबंदी, राज्यावर किती होईल परिणाम ? | 2 |
शरद पवार रमले 'पुस्तकांच्या गावात' | 2 |
मुंबईत उष्णतेची लाट, परभणीपेक्षा महाबळेश्वर उष्ण! | 2 |
रिव्ह्यु : 'किल्ला' | 0 |
'घड्याळा'त तिसर्या आघाडीचा 'गजर' | 2 |
नांदेडमध्ये माशांचा ट्रक उलटला आणि लोकांची उडाली एकच झुंबड! | 2 |
भूकंपाच्या धक्क्याने दुसऱ्यांदा हादरली अमरावती | 2 |
#ThackerayTrailer : 'ही वाघाची औलाद आहे', पहा मराठी ट्रेलर | 0 |
फिटनेस फंडा 17 जाने. | 1 |
दुबई ओपन सिरीज बॅटमिंटनमध्ये पीव्ही सिंधूची फायनलमध्ये धडक | 1 |
श्रीदेवींनी काढलेलं सोनमचं चित्र, दुबईत होणार होता लिलाव | 0 |
पानसरे हत्या प्रकरण : पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे | 2 |
‘दया कुछ तो गडबड है...’ CID मालिका लवकरच बंद होणार | 0 |
सोनम-आनंदचं लग्न लागलं! | 0 |
'ती'मुलगी आपल्या घरातील समजून कारवाई करा -अजित पवार | 2 |
विराट कोहलीसह 5 खेळाडूंच्या पगारात 200 टक्के वाढ, धोनीला वगळलं | 1 |
'भाई: व्यक्ती की वल्ली' चित्रपटात हिराबाई बडोदेकरांचे चारित्र्यहनन: डॉ.प्रभा अत्रे | 2 |
LIVE : भारत-पाकिस्तान महामुकाबला स्कोअर अपडेट्स | 1 |
रद्द झालेल्या नोटा बदलून दिल्या प्रकरणी रोखपालावर गुन्हा दाखल | 2 |
नगर पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणातील आरोपी कैलास गिरवलेचा मृत्यू | 2 |
महाराष्ट्र पोलिसांचा गौरव, 3 जणांना शौर्यपदक बहाल | 2 |
कलमाडींची सावध खेळी,आयअोएचं अध्यक्षपद नाकारलं | 1 |
रितेशची टीम | 1 |
या 5 पोर्नस्टारकडे आहे सर्वांत जास्त पैसा | 0 |
तुकाराम मुंढेंच्या 'या' निर्णयामुळे पहिल्यांदाच नाशिकमध्ये गणेशोत्सवात विघ्न! | 2 |
साक्षी आम्हाला तुझा अभिमान आहे - पंतप्रधान मोदी | 1 |
CWG 2018 : सुशीलकुमारला सुवर्णपदक, तर बबिता फोगटला रौप्य पदक | 1 |
क्रिकेटचे हे अनोखे १० विक्रम तुम्हाला नक्कीच माहिती नसणार | 1 |
बेस्ट संपावर येणार कोर्टाचा निकाल, या आहेत आजच्या महत्त्वाच्या बतम्या | 2 |
कॉम्रेड शरद पाटील यांचं निधन | 2 |
मैदानावर दोन किंग.. | 1 |
भाजपला शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार कुणी दिला- पवार | 2 |
समीर गायकवाडच्या संपर्कातील सनातनची महिला साधक ताब्यात ? | 2 |
VIDEO: समुद्राच्या मधोमध दिसला विरुष्काचा ‘खुल्लम खुल्ला प्यार’ | 0 |
सईची खास दिवाळी | 0 |
आत्महत्या नको होऊ दे, शेतकऱ्यांच्या मुलांचं बाप्पाला साकडं | 2 |
संसार पुन्हा फुलणार, भाजप सेनेसोबत चर्चा करणार ! | 2 |
मालिका तर जिंकलीच सोबत 'विराट सेने'ने मोडले 'हे' विक्रम, तुम्हाला माहिती आहेत का ? | 1 |
एकनाथ खडसे यांच्याविरोधात एफआयआर दाखल | 2 |
"न रहेगी बाँस, न बजेगी बाँसुरी",हायवे दारुबंदीवर जळगाव पालिकेची नामी शक्कल | 2 |
'माया' वेबसीरिजची अभिनेत्री शमा सिकंदरचे हाॅट फोटोज व्हायरल! | 0 |
कोल्हापूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग, दारू पिऊन सिनिअर विद्यार्थ्यांनी केली मारहाण | 2 |
20 वर्षांपूर्वी सलमानची 'वधू' पळवून नेली होती शाहरुखनं, करणनं ताज्या केल्या आठवणी | 0 |
घराशेजारील घाणीमुळे कवी ना.धो.महानोरांनी घरंच सोडलं | 2 |
'रझाकार'ची पहिली झलक | 0 |
'चाय पे वायफाय',बुलडाण्यात चहा विक्रेत्याची नामी शक्कल | 2 |
प्रियांकानं उलगडलं गुपित, निकशी लग्न करण्यामागचं सांगितलं खरं कारण! | 0 |
हा सनातनला बदनाम करण्याचा डाव -अभय वर्तक | 2 |
पुणे स्फोट दहशतवादी हल्ल्याचा संशय | 2 |
छुप्या पद्धतीने दारू विक्री सुरूच,औरंगाबादेत 9 लाखांची दारू जप्त | 2 |
राज्यात 18 ते 21 नोव्हेंबरदरम्यान पावसाची शक्यता | 2 |
सलमानच्या आवाजातला नवा हनुमान 'दमदार' | 0 |
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौर्यावर | 2 |
चाकणच्या हिंसक आंदोलनामागे 'बाहेरच्यांची' घुसखोरी? | 2 |
अशी आहे काँग्रेसच्या पूर्ण 118 उमेदवारांची यादी | 2 |
कृषीपंपाच्या वीजदरात अडीच पटीनं वाढ, 40 लाख शेतकऱ्यांना फटका | 2 |
नागपुरात दोन दिवसांत सामूहिक बलात्काराची दुसरी घटना | 2 |
राष्ट्रपतीपदाची निवडणूक : शरद पवारांच्या मनात चाललंय काय ? | 2 |
जेष्ठ क्रिकेट समालोचक सुरेश सरैय्या कालवश | 1 |
आमची आघाडी होणार नाही, प्रफुल्ल पटेलांचा खो ! | 2 |
काळीपिवळी चालवणाऱ्या 'ड्रायव्हर बाई'ची थक्क करणारी कहाणी | 2 |
दिल्लीचा चेन्नईवर 34 धावांनी विजय | 1 |
मी राजीनामा दिलाच नाही, छिंदमचा घूमजाव | 2 |
विधानसभेतसाठी नवा फॉर्म्युला तयार होणार - देवेंद्र फडणवीस | 2 |
आशाताईंच्या वाढदिवसानिमित्त एव्हरग्रीन हिंदी गाण्यांची झलक | 0 |
'समृद्ध जीवन'च्या 45 कार्यालयांवर सीबीआयचे छापे, मोतेवारला पोलीस कोठडी | 2 |
कोयना धरणाच्या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के | 2 |
'राज'गर्जनेनंतर मनसेत 'वसंत' फुलला | 2 |
#IndvsNZ : तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय, भारताने मालिका जिंकली | 1 |
कनिष्ठ महाविद्यालयात बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक करणार - तावडे | 2 |
पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला दिमाखात सुरुवात | 0 |
#TRPमीटर : लग्नाच्या धामधुमीलाच प्रेक्षकांची पसंती; शनाया आणि ईशामध्ये चढाओढ | 0 |
'काॅफी विथ करण'मध्ये रणवीरनं उलगडलं त्याच्या फंकी पोशाखामागचं गुपित | 0 |
रैनाने केली 'रायडर्स'ची दैना, कोलकाताला 4 विकेटसने हरवलं | 1 |
400 रुपयांसाठी अडवलं, रुग्णालयाच्या दारातच महिला झाली बाळंतीण | 2 |
कृष्णा कपूरचा लाडका होता नातू रणबीर, दोघांमध्ये होतं अनोखं शेअरिंग | 0 |
Live Cricket Score, India vs Australia 1st Test, 3rd Day, ऑस्ट्रेलिया २३५ ला ऑला आऊट, मात्र पुन्हा सुरू झाला पाऊस | 1 |
टॉलिवूडच्या इशा चावलाचा आयपीएलमध्ये जलवा | 0 |
पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे निधन | 2 |
विंडीज खेळाडूंचं बंड, दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतणार | 1 |
दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारताचा दारूण पराभव, दक्षिण आफ्रिकेनं 2-0 ने मालिकाही जिंकली | 1 |
मित्र म्हणविणारे पाठीमागून कटकारस्थान करतात, मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर टीका | 2 |
काय महाग, काय स्वस्त ? | 2 |
हा पहा ऐश्वर्या-अभिषेकचा नवा 21 कोटींचा आशियाना | 0 |
अमित शहा-सरसंघचालक भेट,चार तास झाली खलबतं! | 2 |
पवारांच्या 'पॉवर'ला घाबरली भाजप, शिवसेनेनंही मैदान सोडलं! | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.