text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
'आयफा'त सेलिब्रेटींची धमाल | 0 |
VIDEO: गावी निघाला असाल तर रस्त्यावरची ही वाहतूक कोंडी एकदा पाहाच! | 2 |
#MeToo सपना भवनानीने चक्क अमिताभ बच्चन यांच्यावरच साधला निशाणा | 0 |
बर्थ डे स्पेशल : तेलगू ते बाॅलिवूड...रेखाचा थक्क करणारा प्रवास | 0 |
पाठीत खंजीर खुपसले, भुजबळांची 'डीपी'तून वेदना | 2 |
कोहलीपेक्षा शिखर धवनची 'विराट' कमाई | 1 |
पुन्हा नागपूर !, शांत राहण्याची विनंती केली म्हणून गुंडांनी केली हत्या | 2 |
FTII च्या पाचही विद्यार्थ्यांना जामीन | 2 |
'सरपंच भगीरथ'च्या टीमशी गप्पा ! | 0 |
आणखी दोन वाघांचा दुर्दैवी मृत्यू | 2 |
विमान कारखान्यासाठी अमोल यादवला पालघरमध्ये जागा मिळणार | 2 |
पैशांचा महापूर थांबता थांबेना... | 2 |
पवारांनी कानउघडणी करताच जाधव-तटकरेंची गळाभेट ! | 2 |
'या' ९ महिन्याच्या बाळाच्या मृत्यूचे कारण ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल! | 2 |
Sangli Corporation Election 2018 : 11 प्रमुख लढती,कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर भाजपचं आव्हान | 2 |
बच्चन आडनावामुळे काही बंधनं येतात - बिग बी | 0 |
पालकमंत्री शशिकांत शिंदेंच्या भावाला अटक | 2 |
भाजपने शिवरायांच्या स्वप्नांचा चुराडा केला- केजरीवाल | 2 |
शेती 10 एकर, तूर विकली ४७४ क्विंटल ; तूर व्यापाऱ्याची पोलखोल | 2 |
माथाड्यांचा गिरणी कामगार करण्याचा सरकारचा घाट; राज्यभरात माथाडी कामगारांचा सरकारविरोधात बंद! | 2 |
अमळनेरमध्ये IBN लोकमतचे प्रतिनिधी सतीश पाटलांना मारहाण | 2 |
भारताचा पुन्हा पराभव, अव्वल स्थानही गमावले | 1 |
रत्नागिरीत सुरेश प्रभूंविरोधात निदर्शन, निलेश राणेंना अटक | 2 |
रूपयाचा 'मिक्ता'ला फटका, स्विझर्लंडवारी रद्द | 0 |
कोपर्डी प्रकरणातल्या आरोपींना जिवंत जाळा-जोगेंद्र कवाडे | 2 |
'आम्ही केवळ टाकी नव्हे तर त्यात पाणीही देणार' | 2 |
भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसांनाच गावकऱ्यांची मारहाण, सात पोलीस जखमी | 2 |
आता बोला !, पुणे महावितरण परिमंडळाचीच तब्बल 200 कोटींची थकबाकी | 2 |
रवी शास्त्रींचीच चलती, टीम इंडियाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी भरत अरूण | 1 |
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पराभवानंतर धोनी, शिखर धवन ट्रोल | 1 |
दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन सुपुत्रांना वीरमरण | 2 |
प्लॉस्टिकच्या पिशव्या घेत आहे विठ्ठलाच्या गायींचा बळी ! | 2 |
'जय मल्हार' टीमशी गप्पा | 0 |
PHOTOS: रणवीर सिंग करण जोहरला शिकवतोय 'ही' हटके स्टाइल | 0 |
'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली | 1 |
आंब्याचा राजा हापूस फक्त कोकणचाच! | 2 |
विदर्भ-मराठवाड्यावर दुष्काळाचं संकट,55 शेतकर्यांच्या आत्महत्या | 2 |
'एक था टायगर'मधील धमाकेदार गाणे | 0 |
छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा सुरू होतोय घाबरवणारा 'खेळ' | 0 |
अकोल्यात धोत्रेंची परीक्षा, काँग्रेसची कडवी टक्कर ! | 2 |
राष्ट्रपतींना वेळ नसेल तर उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार द्या - कलाकरांकडून प्रस्ताव | 0 |
दुष्टचक्र संपता संपेना ! | 2 |
VIDEO : राज ठाकरे कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या भेटीला, म्हणाले, 'यांचा शाप लागेल सरकारला' | 2 |
सलमान खान देशातला सगळ्यात श्रीमंत सेलिब्रिटी;232 कोटीची संपत्ती | 0 |
3 चेहरे : वैभव तत्ववादी, देविका दफ्तरदार आणि सुनील बर्वे | 0 |
गुन्हेगारी कुणाच्या काळात वाढली ?; दादा-मुख्यमंत्र्यांमध्ये कलगीतुरा | 2 |
साराच्या हातून गेला Coolie No. 1, मिळाला 'या' अभिनेत्रीला | 0 |
मुंबईहून रायगडला जाणाऱ्या बाईक रायडरचा भीषण अपघात, जागीच मृत्यू | 2 |
अजय गोगावलेच्या आवाजानं पेटणार 'वणवा' | 0 |
गेल-राहुलचा 'भांगडा', कोलकाताला पराभूत करून पंजाब 'टाॅप'वर ! | 1 |
IBN लोकमतचा दणका, 'तो' आदेश अखेर गुंडाळला | 2 |
FTII विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा | 2 |
PHOTOS : नागराज मंजुळे,आर्ची-परश्या मनसेच्या चित्रपट सेनेत ! | 0 |
VIDEO : साताऱ्यात मराठा मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज | 2 |
हार्दीक पटेलला दोन वर्षींची शिक्षा, पण का मिळाला लगेच जामीन? | 2 |
डॉ. काशिनाथच्या ट्रेलर लाँचमध्ये दिसली 50 वर्षांपूर्वीची रंगभूमी | 0 |
'लिव्ह इन रिलेशन'मध्ये राहणाऱ्या तरुणीने संपवले आयुष्य, आत्महत्येचा LIVE व्हिडिओ घटना सीसीटीव्हीत कैद | 2 |
अहमदनगरच्या उपमहापौरपदावरून श्रीकांत छिंदम यांची हकालपट्टी, ऑडिओ क्लीप भोवली | 2 |
येत्या ४८ तासात मान्सून दक्षिण अंदमानात दाखल होण्याची शक्यता | 2 |
PHOTOS : अजूनही तुम्ही आहात या जोड्यांच्या प्रेमात! | 0 |
महिंद्राने 500 कामगारांना कामावरून काढले | 2 |
VIDEO : मराठा आंदोलनात घोषणाऐवजी मंगलाष्टक,जोडप्याचं शुभमंगल सावधान ! | 2 |
या आहे आजच्या 5 सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या | 2 |
बीड : लग्नाच्या वाढदिवशीच उष्माघातामुळे सराफा व्यापाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू | 2 |
राज-पवार भेट आणि मॅरेथॉन बैठका...आजच्या 5 मोठ्या बातम्या | 2 |
आघाडी सरकारच्या कर्जमाफीत आमदाराच्या घरातील 4 लाभार्थी-मुख्यमंत्री | 2 |
दीपवीरच्या लग्नात करण जोहरनं सिद्धार्थ जाधवला सांगितली 'ही' महत्त्वाची गोष्ट | 0 |
'पद्मावती' सिनेमावर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार | 0 |
PHOTOS : दणक्यात होणार ठाकरे सिनेमाचं प्रमोशन, थेट आकाशात 'उडणार' भगवा | 0 |
हाॅलिवूड बाॅलिवूड ( 10 एप्रिल 17 ) | 0 |
बेळगावमध्ये विहिरीत सापडले 25 बॉम्ब | 2 |
निवडणुकीतल्या दारूण पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची चिंतन बैठक | 2 |
भारतासाठी Super Sunday, कोहलीच्या ‘विराट’ खेळीमुळे भारताने जिंकला तिसरा टी२० सामना | 1 |
'लाईफ इन अ मेट्रो' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, सिनेमातील एक लुक सोशल मीडियावर शेअर | 0 |
मराठवाड्यात 5 शेतकर्यांची आत्महत्या | 2 |
16 वर्षांहून लहान प्रियकराला सुश्मिता म्हणाली, ‘हा माझ्या मुलींचा बाबा’ | 0 |
विदर्भाच्या आखाड्यातील बिग फाईटस् ! | 2 |
रक्षाबंधनानिमित्त मुक्ता बातचीत | 0 |
साखरप्रश्नी शरद पवारांचं मोदींना पत्र | 2 |
सौंदर्याची मल्लिका मधुबालाच्या आयुष्यावर सिनेमा, 'या' अभिनेत्रीच्या नावाची चर्चा | 0 |
कांद्यानं आणलं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, कांद्याला सव्वा रुपया भाव ! | 2 |
गुंता सुटणार का? मराठा आरक्षणाबाबत आज सर्वपक्षीय नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक | 2 |
औरंगाबाद कचरा प्रकरणी उद्धव ठाकरेंनी मागितली जाहीर माफी | 2 |
पोलीस काॅन्स्टेबल आॅन ड्युटी फुल टाईट, नागरिकांना केली शिवीगाळ | 2 |
चक दे इंडिया, पाकला धूळ चारत भारतीय हॉकी टीमने लुटलं 'सोनं' | 1 |
नांदेडमध्ये विष पिऊन शेतकर्याची आत्महत्या | 2 |
नगरपालिका निवडणुकीचा प्रचार थंडावला, उद्या मतदान | 2 |
कर्जमाफीवरुन विरोधकांना शिवसेनेची साथ, भाजपा एकाकी | 2 |
राजकारणात हातखंडा असलेले अजित पवार खेळले विटी दांडू ! | 2 |
न्येमार दुखापतीमुळे बाहेर, ब्राझील 'सलाईन'वर | 1 |
नवा दिवस नवा खुलासा, शिवसेनेसोबतच्या युतीबाबत आता दानवे म्हणतात... | 2 |
अमरावतीत वाघाने केली शेतकऱ्याची शिकार | 2 |
सिक्कीमच्या राजभवनाला श्रीदेवीची प्रतिक्षा | 0 |
साकीनाका आग प्रकरण; फरसाण कारखान्याचा मालक रमेश भानुशालीला अटक | 2 |
फुले पगडी देऊन ओवेसींचा सत्कार | 2 |
शाहरूखच्या 'रईस'चा फर्स्ट लूक | 0 |
प्रभाकर जोग यांच्याशी बातचीत | 0 |
योग्यवेळी राज्याचं विभाजन-रावसाहेब दानवे | 2 |
आजारी मान्यता फिल्म प्रिमिअरमध्ये ! | 0 |
BREAKING: पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या आयएसआय एजंटला नागपुरात अटक | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.