text
stringlengths
8
134
label
int64
0
2
गावकऱ्यांनी केला धूरमुक्त गावाचा संकल्प
2
सोलापुरात प्रेमसंबंधांच्या संशयातून जन्मदात्यानीच घोटला मुलीचा गळा
2
'बर्फी'ला ऑस्करमध्ये तगडी टक्कर
0
भाऊसाहेब ते कृषीमंत्री, पांडुरंग फुंडकर यांचा राजकीय जीवन प्रवास...
2
दिवाळसणाला अज्या शीतलीला देणार मोठं सरप्राईझ
0
हिंगोलीच्या चिमुकलीची दहाव्या दिवशीही मृत्यूशी झुंज सुरू!
2
अखेर भातसा प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन होणार !
2
अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन
0
अखेर 'पद्मावती' 'पद्मावत' नावानं 25 जानेवारीला होणार रिलीज
0
Photos : पहा शाहरुखच्या बर्थडे पार्टीला कोण कोण आलं होतं?
0
रविनाच्या टिप टिप बरसानंतर तिच्या मुलीचा फाईटचा वर्षाव, ट्रेनरला दिले फटके
0
'काला चष्मा'च्या जादुने प्रेक्षक "स्वॅग"
0
पुण्यात MBA चे पेपर फुटले, व्हॉटसअ ॅपवर मिळाले ?
2
राहत्या घराला लागली आग; 16 महिन्याच्या चिमुकल्याचा होरपळून मृत्यू
2
'इफ्फी'तून 'न्यूड' वगळल्यानं मराठी सिनेसृष्टीतून निषेधाचा सूर
0
भाजपचा सिंचन घोटाळा?, अशा प्रकारे वाढली पैनगंगा प्रकल्पाची किंमत
2
VIDEO: आधी नेहरू आता इंदिरा गांधींचं कौतुक... पाहा काय म्हणाले नितीन गडकरी?
2
अॅम्ब्युलन्समधून बनावट दारूची वाहतूक, 30 बॅाक्स जप्त
2
राष्ट्रवादीच्या 16 उमेदवारांची यादी निश्चित
2
500 कोटींचा धूम-3
0
'सैराट'ची हिंदी आवृत्ती 'धडक'चा ट्रेलर रिलीज, हा पहा जान्हवीचा देशी अंदाज!
0
आर्थिक मागासवर्गातील विद्यार्थ्यांच्या 'क्रिमीलेअर' मर्यादेत 8 लाखांपर्यंत वाढ
2
#IndVsNz : ...जेव्हा सचिन मध्यरात्री बॅले डान्सर घेऊन आला
1
'कॉफी आणि बरंच काही'च्या निमित्ताने
0
'छोटी मालकीण'च्या श्रीधरसाठी रंगली पिठलं पार्टी
0
'प्रेमा तुझा रंग कसा'तून उलगडणार गुलाबी प्रेमाची काळी बाजू
0
संत्रापुरी कशी बनली तुंबापुरी, हे पहा फोटो
2
VIDEO छोटी मालकीण आणि छत्रीवाली देतायत यशस्वी स्त्री बनण्याच्या टिप्स
0
नांगरे पाटलांना पुणे फेस्टिव्हलला डेसिबल दिसले नाही का ? -उदयनराजे
2
अभिनेता इरफान खानला गंभीर आजार; म्हणतोय 'माझ्यासाठी प्रार्थना करा'
0
आज आणखी चार शेतकर्‍यांच्या आत्महत्या
2
बर्फाने गोठलेल्या तळ्यावर क्रिकेटचा सामना
1
20 हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या हे कशाचे लक्षण - धनंजय मुंडे
2
सेनेच्या वाघाची शेळी,शेळीचा ससा,आणि सशाचं कासव झालं, अजित पवारांची बोचरी टीका
2
दिल्लीकर विराट कोहली देणार मुंबईच्या ‘या’ खेळाडूला संधी; काय होणार आजच्या सामन्यात?
1
शिर्डीत सीरियल किलिंग, 4 भिकार्‍यांची डोक्यात दगड घालून हत्या
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी, कोकणात जाण्याआधी जाणून घ्या LATEST UPDATE
2
दुष्काळाचं दाहक वास्तव, राज्यात 30 हजार गावांमध्ये दुष्काळ
2
विराट-अनुष्काच्या लग्नाला सलमानला आमंत्रणच नाही!
0
नांदेड महापालिकेत काँग्रेसचं वर्चस्व; 73 जागांवर विजय
2
VIDEO :‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर रेशम टिपणीसचा राजेशबद्दलचा खुलासा
0
VIDEO : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मागितले १५ लाख ; भांडारी म्हणाले,'माझ्याकडे फक्त १५-२० रुपये'
2
VIDEO: 'पवारांनी फसवाफसवी केली तर आम्ही बघून घेऊ', उदयनराजेंची थेट धमकी
2
5 वर्षांपासून प्रियांका चोप्राला तोंड द्यावं लागतंय 'या' आजाराला
0
'उद्या नक्षलचळवळ झाली तर त्याचं नेतृत्व करेन'
2
चार वर्षाच्या आजारी मुलाला संपवून पुण्यात दाम्पत्याने केली आत्महत्या
2
श्रीनिवासन अध्यक्षपदी नको, कोर्टाने याचिका फेटाळली
1
राज ठाकरेंचं बहुचर्चित फेसबुक पेज लॉन्चिंगलाच 'व्हेरिफाईड'!
2
तुम्ही पालघर सोडा आम्ही पलूस सोडतो; भाजपची काँग्रेसला ऑफर!
2
अभिनयापेक्षा हॉटनेसमुळे पूनम पांडे असते चर्चेत
0
भुताची भीती दाखवून गुंडाचा चिमुरडीवर पाशवी बलात्कार
2
येत्या 24 तासांत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊसच पाऊस !
2
सुहानानंतर आता समोर आलाय जान्हवीचा हाॅट लूक
0
VIDEO : जालन्यात भाजप नेत्याची शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण, खड्ड्यात पुरण्याचा आरोप
2
कोल्हापूरची काजोल वनविभाग परीक्षेत पहिली
2
फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार हे चार धमाकेदार सिनेमे, रणवीर सिंगकडून प्रेक्षकांची अपेक्षा
0
वेकोलीतल्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार, दगडाने ठेचून मारहाण
2
झाले मोकळे आकाश, तुरुंगातून बाहेर आल्यावर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
CCLचा जलवा
1
याकूब मेमनला 30 जुलैला फासावर लटकवणार !
2
मुंबईची झोपडपट्टी ते आॅस्कर...सनी पवारचा प्रवास
0
छेडछाडीला कंटाळून तरुणीने पेटवून घेतलं
2
'अजिंठा'च्या सेटवर होळीची धूम
0
नारीशक्तीचा दणका, मतदान करून गावात केली दारूबंदी !
2
मनसेची 'दुनियादारी', 'चेन्नई एक्स्प्रेस'ला थांबवा नाहीतर..
0
सिंचन घोटाळ्याप्रकरणी हायकोर्टानं राज्य सरकारची काढली खरडपट्टी
2
ऐश्वर्या आणि अभिषेक शोभायात्रेत
0
कॅमेऱ्यापासून लपवत राहिला इरफान त्याचा चेहरा, उपचारांनंतर दिसतो काहिसा असा...
0
तूर विकली नाही, ना मोसंबी ; म्हणून फेकून दिली
2
अर्पिताच्या लग्नाला कोण कोण आलं ?
0
धर्मेंद्र यांना राज कपूर तर विजय चव्हाणांना व्ही शांताराम जीवनगौरव
0
आता करदात्या पालिकेच्या दारात, लातूर पालिकेत एकाच दिवसाच दीड कोटी कर वसूल !
2
नागपुरात कोळसा व्यापार्‍यावर गोळीबार
2
अशोक चव्हाण विधानसभेच्या रिंगणात ?
2
'चौकीदार चोर है' Vs 'चोर मचाये शोर', सांगली पालिकेत काँग्रेस-भाजप नगरसेवकांमध्ये शाब्दिक युद्ध
2
बाबासाहेबांना हात लावला तर महाराष्ट्रात तांडव करीन- राज ठाकरे
2
'सिंघम'फेम काजलच्या किसचा Video झाला व्हायरल
0
कोणी हाताचा तर कोणी पायाचा या सेलिब्रिटींनी काढलाय आवाजाचा विमा
0
#BattleOf2019 : 2014 च्या ऐतिहासिक निवडणुकीच्या या खास गोष्टी माहीत आहेत का?
2
इम्रान खान तिसऱ्यांदा करतोय लग्न?
1
61 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 12 ते 15 डिसेंबरला
0
महाराष्ट्रातील चौघांसह 25 बालवीरांचा ‘शौर्य पुरस्कारा'नं गौरव
2
शांतता राखा, सरकारचा अभ्यास चालू आहे !
2
मंडळाच्या पैशातून 62 लाखांची ऑडी, 71 लाखांच्या 2 मर्सिडीज !
2
'मी भाग्यवान आहे'
0
सहकारी कारखानदारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर !
2
संतोषचा अड्डा!
0
पवारांच्या फोटोवर शाईफेक करणाऱ्या रासप कार्यकर्त्याला बेदम मारहाण
2
मुख्यमंत्र्यांचा जिल्हा सोसतोय दुष्काळाच्या झळा
2
आघाडीचा कारभार फक्त 6 पानांचा -फडणवीस
2
काँग्रेसवाले रोखतायत मनसेला महायुतीत येण्यापासून -आठवले
2
धरणांतलं पाणी फक्त पिण्यासाठी वापरा -अजित पवार
2
खडकवासलातून 2 हजार क्‍युसेक्‍सने पाणी सोडलं
2
आई-वडिलांना व्हिडिओ कॉलवर आत्महत्येचं सांगितलं, पोलिसांना पाहताच...
2
पुण्याच्या हिंजवडी भागात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार
2
जळगाव सिमी खटल्यातील आरोपींना 10 वर्षांची सक्तमजुरी
2
...म्हणून शेतकऱ्यांनी जिंतूर- परभणी महामार्ग अडवला
2
'पद्मावत' चित्रपटगृहात, पण थिएटर्सवर पोस्टर्स नाहीत
0
दोषी सोनोग्राफी सेंटर्सवर कारवाई करण्यास टाळाटाळ !
2
'जालना बलात्कार प्रकरणी कुचकामी पोलिसांनाच सहआरोपी करा'
2