text
stringlengths
8
134
label
int64
0
2
टि्वटरवर #शेतकरी_कर्जमाफी साठी एल्गार
2
डोंबिवलीच्या पलावसिटीत चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला
2
रजनीकांतचा जावई धनुष बनतोय हाॅलिवूडमध्ये फकीर
0
कांद्याचा प्रश्न मिटला-मुख्यमंत्री
2
मुखेडमध्ये फटाक्याच्या दुकानाला आग, 16 दुकानं जळून खाक
2
मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल
2
नववीत शिकणाऱ्या मुलीवर पाशवी बलात्कार करून खून
2
मृत्यूनंतर ही 'तो' झाला अमर, मराठवाड्यात अवयवदानाचा पहिलाच यशस्वी प्रयोग
2
दाभोलकरांचे मारेकरी मोकाटच
2
ऋतुजा प्रभादेवीच्या दर्शनाला
0
Happy Birthday Virat Kohli- अनुष्का नाही तर 'या' अभिनेत्रीच्या आकंठ प्रेमात होता विराट
1
मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर 5 जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न!
2
पुण्यात चोरीच्या संशयावरुन पेटवलेल्या मुलाचा मृत्यू
2
'बीएस-3' गाडी खरेदी करत असाल तर थांबा...आधी हे वाचा !
2
कसा आहे 'सैराट'चा रिमेक 'मनसू मल्लिगे'?
0
बेडसेंच्या बदली मागे दडलंय काय ?
2
भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय
1
उदयनराजेंचा जामीन अर्ज फेटाळला, राजे अज्ञातवासात
2
तैमूरच्या स्वागताला बाॅलिवूड हजर
0
VIDEO : मराठा आंदोलकांसाठी विश्वास नांगरे पाटील यांचा 'स्पेशल प्लान'
2
परभणीच्या जिंतूरमध्ये अंगणवाडी सेविकेची आत्महत्या
2
रेल्वे पायलटमुळे टळला मोठा अपघात,वाचवला शेकडो प्रवाशांचा जीव
2
आणखी किती धर्मा पाटील? ; मंत्रालयाच्या दारात पुन्हा एक शेतकरी
2
संतप्त शेतकऱ्यांचं बँकेसमोर 'जवाब दो' आंदोलन!
2
पंचगंगा प्रदुषित करणार्‍या 11 कारखान्यांना ठोठावला 85 लाखांचा दंड
2
नाशिकमध्ये महापालिकाच उभारतेय नदीपात्रात मोठमोठे होर्डिंग्ज
2
पाटणा फिल्म फेस्टिवलमध्ये नाना पाटेकरांना जीवनगौरव
0
'येथे कार्यकर्ते भाड्याने मिळतील'!
2
किंग खाननं केलं मोदींचं कौतुक
0
शरद पवारांचीही चौकशी करा -मुंडे
2
भाजपला पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात चिंता
2
कीटकनाशक फवारणी करताना सोलापुरातही 1 मजूराचा मृत्यू
2
शरद पवारांनी दिले मध्यावधी निवडणुकीचे संकेत
2
लग्नानंतर दिसला रणवीर सिंगचा खरा रंग,दीपिकाही झाली 'IMPRESS'
0
स्टार्सची ही दोन मुलं बाॅलिवूडच्या वाटेवर
0
कीटकनाशक प्रकरणात दोष संबंधित मंत्रालयाचाच-शरद पवार
2
चूल आणि मूल हा महिलांना मिळालेला वरदानच - पंकजा मुंडे
2
उरणमधील सर्च ऑपरेशन संपलं, नौदलाची माहिती
2
हे पहा किसान मोर्चाचं ड्रोन फुटेज
2
ही मीच आहे आणि मी फार खूश आहे, Friendship Day वर सोनाली बेंद्रेचा अनोखा संदेश
0
शारापोव्हाकडे जाहिरातदारांनीही फिरवली पाठ
1
शिवसैनिकांची दादागिरी, आरटीआय कार्यकर्त्याला बेदम मारहाण
2
बाळासाहेब थोरातांवर शिवसेना कार्यकर्त्याकडून शाईफेक
2
चंदू चव्हाण यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू - पर्रीकर
2
हेमामालिनी यांची 'गणेश वंदना'
0
'सोनु तुला मायावर भरोसा नाय का?' या प्रश्नाने तरुणाईला लावलं वेड !
0
पुणतांब्यानंतर आता कानगावहून राज्यव्यापी शेतकरी संप
2
लोकसभेसाठी राष्ट्रवादीचं दबावतंत्र, जास्त जागा देण्यास काँग्रेसचा नकार!
2
भीमा कोरेगाव : माजी मुख्य न्यायाधीशांची समिती करणार चौकशी
2
ट्विटरनंतर अभिषेक बच्चनचं इन्स्टाग्राम अकाऊंटही हॅक
0
सोशलमीडियाला वेड लावणाऱ्या 'ती'चे हे फोटो पाहिलेत का ?
0
दुष्काळाचा फटका, 60 वर्षांत पहिल्यांदाच 'पूर्णा' कोरडीठाक !
2
योगेश धनगर मृत्यूप्रकरणी 6 पोलिसांना ठरवलं दोषी
2
मकरंद अनासपुरे घेऊन येतोय इरसाल नमुने!
0
बाॅक्स आॅफिसच्या शर्यतीत 'रेस 3' कितवा येणार?
0
फर्ग्युसन कॉलेजमध्ये देशविरोधी घोषणा, पोलिसांत तक्रार
2
एकलहरे विद्युत केंद्रात राखेच्या विक्रीत घोटाळा
2
फिल्मी फ्रायडे - आज हिंदीत 1 आणि मराठीत 4 सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाखल
0
संकटांवर मात करून राहीबाईंनी उभारलेल्या बीज बँकेचं लोकार्पण
2
स्वबळाच्या नारा कायम, हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंनी केलं मोदींना लक्ष्य!
2
नाशिकमध्ये तणावपूर्ण शांतता,इंटरनेट सेवा बंदच !
2
त्याला व्हायचं होतं मुलगी, म्हणून त्यानं मामाच्याच घरात टाकला 'दरोडा'!
2
एकेकाळी देत होते इंजिनिअरिंगचे धडे,आज सुरू केली चहाची 'टपरी'!
2
'चौथ्या गोळीवर स्वत:चे नाव लिहू नका',डॉ. सुभाष देसाई यांना धमकीचे पत्र
2
एअरपोर्टवर आलिया भटचा दिलखेच अंदाज!
0
रणबीरचं नक्की काय चाललंय? आई नितू सिंगला झालीय लग्नाची घाई
0
पुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं ?
1
पार्थनेही दाखवली पवार पॉवर, विरोधातले नेतेही दिसू लागले सोबत
2
ज्यांना शिवसेनेत यायचंय त्यांनी वेळेत यावं - उद्धव ठाकरे
2
सोनू निगमच्या जीवाला धोका; पोलीस सुरक्षा वाढवली
2
चिलीचा डब्बल 'तडका', अर्जेंटिनाला लोळवून 'कोपा अमेरिका'चे पटकावले जेतेपद
1
ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचं निधन
0
#IndVsNz : 'विराट'रथ रोखणार किवींचे हे खेळाडू!
1
'आप'ने आरोप सिद्ध केले तर लोकसभेतून माघार घेईन -मुत्तेमवार
2
गावितांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी
2
गप्पा विजय गटलेवारशी (भाग : 1 )
2
सोशल मीडियावर 'नेतेगिरी' !
2
साैरभ गोखलेशी दिलखुलास गप्पा
0
चाळीसगावचा नरभक्षक बिबट्या मालेगावात, 7 वर्षांच्या चिमुरड्याचा घेतला जीव
2
फिल्म रिव्ह्यु : हमशकल्स-'तीन तिगाडा, काम बिगाडा'
0
पुण्यात 'सनबर्न फेस्टिव्हल'ला या कारणांमुळे होतोय विरोध
2
VIDEO : हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर, 'सामना' रंगणार
2
पुण्यात आज कृत्रिम पावसाचा प्रयोग
2
परदेश दौरा भोवला, 'महानंद'च्या 7 संचालकांची हकालपट्टी
2
संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ सांगलीत सन्मान महामोर्चा,तर मुंबईतल्या आझाद मैदानावरही आंदोलन
2
Maratha Morcha Andolan: नांदेडमध्ये पोलिसांनी केला लाठीचार्ज
2
नोकरदारांप्रमाणे विद्यार्थ्यांनाही बायोमेट्रिक हजेरी,विनोद तावडेंची घोषणा
2
गेल्या महिन्यातल्या गारपीट बाधितांना ३१३ कोटी रुपयांची मदत जाहीर
2
'पोश्टर बॉईज' आता हिंदीमध्ये
0
VIDEO : फोनवर आई म्हणाली, He Is No More माझा मुलगा देशाच्या कामी आला
2
BREAKING : पुण्यात भररस्त्यात धावती कार पेटली, परिसरात धुराचे लोट
2
रात्रीस खेळ चाले : असे शिकले अण्णा इरसाल मालवणी
0
वर्ध्याचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकरांना परमविशिष्ट सेवा पदक
2
'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर
0
आता, कुठे नेऊन ठेवला देश माझा?, शरद पवारांचा भाजपला सवाल
2
मुंबई : पोलीस भरतीत आणखी एकाचा मृत्यू
2
नाशिकचे पोलीस निरीक्षक संजय विसपुतेंचा कार अपघातात मृत्यू
2
आधी डबा पळवला आता रिसेप्शनला, वाघोबाचं चालंय तरी काय ?
2
आमिरनं टोचलं नाक,घातली नोज रिंग
0
संतापजनक !, हुंड्यासाठी गर्भवती महिलेला जिवंत पेटवलं
2