text
stringlengths
8
134
label
int64
0
2
धर्मा पाटील यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी
2
रितेश आणि जेनेलियाचा संगीत सोहळा
0
सोलापुरात एनटीपीसी प्रकल्पात बाॅयलरचा भाग कोसळून 2 कामगारांचा मृत्यू
2
'टॉक टाइम'मध्ये प्रिया मराठे
0
प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसची डोकदुखी वाढवली, सोलापुरातूनच लढण्याची घोषणा
2
पानसरे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पाच जण ताब्यात
2
VIDEO अनुपम खेरनं अमेरिकेतून शेअर केलेत सोनाली बेंद्रेचे हे फोटो
0
दप्तरांच्या ओझ्यातून विद्यार्थ्यांची होणार सुटका ?
2
७७ दिवसांनंतरही २९ जणांना मृत्यूच्या घाटात नेणाऱ्या 'त्या' बसचालकाचा शोध लागण्याची शक्यता धूसर!
2
लोणावळ्याजवळ 175 फूट खोल दरीत कोसळून गिर्यारोहकाचा दुर्दैवी मृत्यू
2
विदर्भात रास्ता रोको, फडणवीसांसह कार्यकर्ते ताब्यात आणि सुटका
2
भुजबळ- राज ठाकरे यांच्यात चर्चा, पाहा भेटीचे EXCLUSIVE PHOTOS
2
तमन्ना ठरली श्रीदेवी पुरस्काराची पहिली मानकरी!
0
रणवीर-दिपीकाचा ब्रेकअप?
0
दुष्काळामुळे जनावरांची कवडीमोल दराने विक्री
2
आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये कोहलीची 'विराट' कामगिरी
1
'अॅडव्हेंचर' त्रैमासिक लाँच
2
मखर निर्मितीतून महिलांना मिळाला हक्काचा रोजगार
2
2.0 ट्रेलर : खिलाडी अक्षयचा 'क्रो मॅन' पडणार रजनीच्या 'रोबो'ला भारी?
0
हा पहा श्रीदेवी यांचा दुबईतल्या लग्न समारंभातला शेवटचा व्हिडिओ
0
खड्ड्यात पाय घसरून तरुण पडला, ट्रकने चिरडले
2
कडाका वाढला! राज्यात थंडी वाढण्याची ही आहेत कारणं!
2
फडणवीस सरकार कामकाजात नापास -अशोक चव्हाण
2
सूर्यकांता पाटील यांचा राष्ट्रवादीला रामराम
2
डहाणूच्या समुद्रात ओएनजीसीचं हेलिकॉप्टर कोसळलं ; 4 जणांचे मृतदेह सापडले
2
कन्हैय्या कुमारला पुण्यात बोलावणारच, रानडे आणि फर्ग्युसनचे विद्यार्थी ठाम
2
ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचं निधन
2
'आता बस्स !', गावकर्‍यांनी विनयभंग करणार्‍या आरोपींची घरं जाळली
2
नाशिकच्या रस्त्यांवर अवतरली 'विंटेज राणी' !
2
रुपया का घसरला? सांगतायत प्रकाश आंबेडकर
2
'कॉमेडी नाईट...'मध्ये 'गुंडे'ची धमाल
0
सिंदखेड नगरीत जिजाऊ जन्मोत्सवाचा सोहळा, अरविंद केजरीवाल यांनीही केलं अभिवादन
2
बीड हत्याकांड VIDEO: पोलिसांकडे माहिती घेण्यासाठी गेलेल्या 'न्यूज18 लोकमत'च्या प्रतिनिधीलाच घेतलं ताब्यात
2
अवघा रंग एकच, सच्चा वारकरी राजूबाबा शेख !
2
'महिलांचं शरीर लोकशाही नव्हे!'
0
VIDEO: दूरदर्शनच्या ट्यूनवर तरुणाचा भन्नाट डान्स, टिक-टॉकचा हा व्हिडिओ एकदा पाहाच
0
सेम प्रेमाची नवी गोष्ट!
0
IPL 2018 : धोनीच्या आक्रमक खेळीवर ख्रिस गेल पडला भारी! पंजाबचा चेन्नईवर 4 धावांनी विजय
1
उद्या महाराष्ट्रदिनी विदर्भात काळा दिवस पाळणार -अणे
2
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादीत 'फ्लेक्स वॉर'
2
रितेशच्या फोटोवर संभाजी छत्रपतींनी दिली 'ही' प्रतिक्रिया
2
'आमच्या जागा घ्या पण महायुती तोडू नका'
2
'संपूर्ण गावासाठी येकच बस...'अशी आहे 'पोश्टर गर्ल'
0
सगळ्यांना माझ्या आणि सलमानच्या लग्नाची चिंता-तब्बू
0
अरे देवा! अर्जुन कपूरसाठी मलायकाने ड्रायव्हरला काढून टाकलं
0
अखेर शहिदाच्या कुटुंबीयांची पालकमंत्र्यांनी घेतली भेट
2
25 वर्षांनंतर आता पुन्हा होणार विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका - विनोद तावडे
2
रणवीर-करिष्माचा नवा धमाका पाहिलात का?
0
कोल्हापुरात वकिलांचं 'कामबंद'सुरूच
2
बैलगाडा शर्यतीवरचं बंदीचं ग्रहण कधी सुटणार ?
2
पॅकेज घोषणेप्रकरणी मुख्यमंत्र्यांना क्लीन चिट
2
बंधारे तुडुंब, शिव'जलक्रांती' ड्रोन कॅमेर्‍यातून
2
मुलाने केला घोटाळा, वडिलांनी केला आरोप
2
सुप्रियाताई, 2 किलो धान्यात कसं पोट भरायचंय?
2
97 व्या नाट्य संमेलनाच्या लोगोचं अनावरण
0
साक्षी मलिकचं शुभमंगल
1
मराठी नवं वर्षाचं जल्लोषात स्वागत
2
VIDEO : ... अन् आनंद आहुजानं सोनमला उचलून घेतलं
0
प्रशासनाची कमाल,मुख्यमंत्र्यांनाच दाखवले दारिद्र्य रेषेखाली !
2
...तर काय करायचं हे त्यावेळी बघू, शरद पवारांची गुगली
2
आम्हाला आत्महत्या करू द्या !, शेतकर्‍यांची प्रशासनाकडे मागणी
2
फडणवीस सरकारची शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आणखी एक धूळफेक...
2
मराठा मोर्चासाठी 3 दिवस टोल माफीची आयोजकांची मागणी
2
पाण्यात पाहणारे नेते पाण्यासाठी एकत्र !
2
साखरपुड्याच्या जेवणात पडली पाल, ४५ जणांना विषबाधा
2
मिहानमध्ये बोईंग प्रकल्पाचं काम पूर्ण
2
अण्णा मोदी सरकारविरुद्ध आंदोलन छेडण्याच्या तयारीत
2
धनगर समाज आरक्षण आंदोलन, 5 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
2
टीम इंडियाला पुन्हा 'मौका', पाकसोबत फायनल 'पंगा' !
1
दूध विक्रेत्यांची मुजोरी, राज्यात 1 मेपासून 5 कंपन्यांच्या दूध विक्री बंद
2
फराह खानने दिली एड शीरनला घरीच पार्टी
0
सोनू निगमच्या जीवाला धोका; पोलीस सुरक्षा वाढवली
0
गडचिरोलीत महिलांचाच दारूअड्ड्यांवर हल्लाबोल; मुलचेरातले सारे अड्डे उद्धवस्त
2
माझा पक्षच मला बाहेर ढकलतोय,एकनाथ खडसेंची खंत
2
लातूरमध्ये एकवीसाव्या शतकातील सती!
2
ऋषी कपूर यांच्या पांढऱ्या केसांंमागे 'हे' आहे खरं कारण
0
तैमूरचा पहिला खरा फोटो प्रसिध्द
0
भाजपमध्ये गुंडाराज, खुनाचा गुन्हा असलेला विठ्ठल शेलारचा 'पंचनामा'
2
PHOTOS : राणा आणि पाठकबाईंनी आणला इको फ्रेंडली गणपती
0
'विश्वरूपम 2'मधून पाकिस्तान, अल्लाह हे शब्द काढायला लावले
0
जात पंचायतीचा जाच, नववधूची कौमार्य परीक्षा घेऊन मोडला संसार !
2
बागायतदारांचा उद्रेक, रस्त्यावर फेकली द्राक्षं
2
आशुतोष गोवारीकरांशी बातचीत
0
औरंगाबादमध्ये अपहरणाच्या अफवेतून दोघांचा मृत्यू
2
एसटी महामंडळाची निष्ठुरता, एक माऊली तान्हुल्यासह बजावतेय ड्युटी !
2
हिंदी 'सैराट'चं कास्टिंग अखेर झालं, जान्हवी 'आर्ची', तर इशान परशाच्या भूमिकेत !
0
हाॅलिवूड बाॅलिवूड (25 मार्च)
0
VIDEO : कपिल शर्माचं झालं लाखोंचं नुकसान, एका एपिसोडला मिळतायत 'इतकेच' पैसे
0
'रॉक ऑन 2'ची टीम रॉक्स!
0
पवार काय बोलतील आणि काय करतील याचा नेम नाही - नितीन गडकरी
0
औरंगाबादेत केमिकलवर पाय पडल्यामुळे स्फोट, 2 जखमी
2
विक्रांत सरंजामे ईशावरचं प्रेम व्यक्त करणार? 'तुला पाहते रे'मध्ये उलगडणार राज
0
दर ऋषीपंचमीला प्रसाद ओक घेतो दगडूशेठ गणपतीचं दर्शन
0
प्रीतम मुंडे 7 लाख विक्रमी मतांनी विजयी
2
सहाराला झटका, महसूल विभागाने 'अॅम्बी व्हॅली'ला ठोकलं टाळं
2
'प्रेमा तुझा रंग कसा' येतेय नवा चेहरा घेऊन!
0
बर्थडे स्पेशल : सिनेमे न करताही मिथुन चक्रवर्ती कमतात 240 कोटी रुपये !
0
हर्षिल आणि धरालीमध्ये पीएम मोदींच्या बायोपिकचं शूटिंग
0
अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार, दोन आरोपी फरार
2
कॉमेडी क्वीन भारतीचा 'प्री वेडिंग' म्युझिक व्हिडिओ पाहिलात का?
0