text
stringlengths
8
134
label
int64
0
2
घुमान संमेलनाचा खर्च पंजाब सरकार उचलणार
0
भाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय
2
खासदार सचिनची राज्यसभेत हजेरी
1
बिग बींच्या घरात 'बुलेट' !
0
VIDEO : एकता कपूरच्या 'गंदी बात 2'च्या ट्रेलरमध्ये सेक्स आणि बोल्ड सीन्सचा भडीमार
0
कोटी कोटीने 'सिंचन' वाढे !
2
सेलिब्रिटींचा गुढीपाडवा उत्सव
0
बीटी बियाणे चौकशीसाठी नवीन एसआयटीची स्थापना
2
VIDEO : भाजप शहिदांच्या टाळूवरचं लोणी खात आहे, राष्ट्रवादीचा हल्लाबोल
2
आली पोश्टर गर्ल!
0
हीना गावितांचा आज भाजपमध्ये प्रवेश ?
2
नारायण राणे पुन्हा दिल्लीला रवाना
2
रखडलेला महाराष्ट्र : सिंधुदुर्गातील सरकारी हॉस्पिटलचं पडलेत आजारी
2
महामुकाबल्यातली भारताची क्रिकेट टीम
1
महाराष्ट्राच्या मल्लांना सतत डावललं जातंय, पैलवान राहुल आवरेचा आरोप
1
देशमुखांच्या गडाला भगदाड, लातूरमध्ये 'कमळ' उमलले
2
धीर धरा, दुधाच्या प्रश्नावर दोन दिवसात तोडगा निघणार – गडकरी
2
फ्रान्सनं अर्जेंटिनाला केलं 'आऊट', मेस्सीचं स्वप्न भंगलं
1
'जाॅली एलएलबी 2' राॅक्स,पहिल्या दिवशीची कमाई 13 कोटी
0
VIDEO : किंग खाननं घेतला महानायकाचा INTERVIEW, चर्चा केली कमाईबद्दल
0
'सेलिब्रिटींचं झिंग..झिंग..झिंगाट..'
0
जवानांची व्यथा मांडणाऱ्या जवानाचा संशयास्पद मृत्यू
2
हिट अँड रन प्रकरणाची सुनावणी 8 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली
0
नाशिक पुन्हा गारठले, ब्रह्मपुरी 9.5 अंश सेल्सिअस तर मराठवाडा, विदर्भातील तापमानात घट
2
संतापजनक! भर रस्त्यात पत्नीला गुप्त अंगावर केली बेदम मारहाण
2
VIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम
2
माझ्या 'सही'त वजन, निधीसाठी दिल्लीत जाण्याची गरज नाही - पंकजा मुंडे
2
मंत्रिमंडळ विस्तारात भाजपपुढे प्रादेशिक समतोल साधण्याचं आव्हान
2
आराध्या बच्चन एक दिवस देशाची पंतप्रधान होणार, हैद्राबादच्या ज्योतिषाचं भाकित
0
शिल्पाचे 'फिटनेस फंडे'
0
जडेजा मॅच बंदीतून वाचला, 50 टक्के मानधन जाणार
1
आयपीएलमध्ये विराट सर्वात महागडा खेळाडू, तर धोनीची घरवापसी!
1
'बबन' सुपरहिट, आतापर्यंत ३ कोटी २५ लाखांची कमाई
0
परतीच्या पावसामुळे भाज्या महागल्या
2
कानडी गुंडगिरी, संभाजी पाटलांच्या कार्यालयावर भ्याड हल्ला
2
निर्माती माधुरी दीक्षित '15 आॅगस्ट'च्या सेटवर LIVE
0
पाक व्हाया बांगलादेशातून भारतात बनावट नोटा;टोळीचा पर्दाफाश
2
राजकारणाचा आखाड्यात 'अधिकारी' बळी !
2
मूल नगरपरिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची
2
असा आहे ब्रह्मास्त्र सिनेमाचा LOGO, रणबीर-आलियाने कुंभमध्ये केला लॉन्च
0
...तर राहुल गांधी देशाचे नेते, संजय राऊतांची स्तुतीसुमनं
2
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी टीम इंडियाची निवड
1
टी20 सामन्यात भारताचा 'विराट' विजय
1
फ्रायडे रिलीजचा 'मॅटर'
0
अल्पभूधारक शेतकर्‍याची भरारी, मधुमक्षिका पालनाद्वारे केली लाखांची कमाई
2
खडसेंच्या बदलींना मुख्यमंत्र्यांचा चाप, 110 अधिकार्‍यांच्या बदल्या रोखल्या
2
प्रकाश आंबेडकर नेमके कुठून लढणार ?
2
14 डिसेंबरला विधान भवनावर धडकणार 'मराठा मोर्चा'
2
घोडा, गाढव आणि हत्ती, मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांमध्ये रंगली जुलबंदी!
2
स्वप्निल जोशीच्या चिमुकल्याचे फोटो तुम्ही पाहिलेत का ?
0
अलिबागच्या किनार्‍यावर पसरला तेलाचा तवंग
2
माझ्या शेतातला आंबा खाल्ल्याने जोडप्यांना मुलं होतात, संभाजी भिडेंचं अजब विधान
2
मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवेने घेतला दोघांचा जीव
2
VIDEO नवाझुद्दीनचा मंटो : फाळणीनंतर पाकिस्तानात जाण्याचा मंटोंना होता पश्चाताप?
0
विरोधकांनी सहकार्य करावं, कामकाज चालू द्यावं -मुख्यमंत्री
2
मजाच मजा;आता शाळा 5 दिवसांचीच, शनिवारीही सुट्टी
2
नाराज राजू शेट्टींची आघाडी सोबत हातमिळवणी; दोन जागा मिळण्याची शक्यता
2
प्रत्येक घरात पोलीस दिला तरी अत्याचार रोखणं कठीण - गृहमंत्री
2
विनोद खन्ना यांचा अल्प परिचय
0
'निर्भया'ला न्याय द्या, राज्यभर उसळला जनक्षोभ
2
VIDEO : 'हॉट' आणि 'बोल्डनेस'ही वाचवू शकलं नाही या अभिनेत्रींचं करिअर
0
बाईकस्वारांच्या मारहाणीत जखमी झालेले कॉन्स्टेबल विलास शिंदे यांचं निधन
2
IND vs AUS: पाचव्या वनडेत भारताचा पराभव होणार, 'ही' आहेत कारणे
1
समर्थ बाईची गोष्ट !
0
रत्नागिरीच्या 'या' गावात सापडली ऐतिहासिक वस्तू!
2
SPECIAL REPORT : भाजप Vs काँग्रेस, सांगली यंदा कुणासाठी 'चांगली'?
2
राज्यातल्या 72 हजार पदांसाठी मेगाभरती सुरू होणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा
2
सरकारी दुर्लक्षामुळे 40 'वीजबळी'?
2
विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात अखेर भाजपचाच झेंडा
2
प्रश्न युतीचा नाही,पालिकेतल्या कारभाराचा आहे,भाजपची सावध भूमिका
2
अंडा सेल की सेल्फी पॉईंट? मोबाईलची परवानगी नसताना गुन्हेगार पाप्या शेखनं काढले फोटो
2
आयकर विभागाकडून गोकुळच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी
2
लग्नास नकार दिला म्हणून प्रियकराने केली प्रेयसीच्या आई-वडिलांची हत्या
2
डिसेंबरमध्ये लोकसभा निवडणूक ते पवारांची पगडी, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे 10 दिवस राहणार बंद ?
2
लेकीसुना लोकसभेच्या रिंगणात
2
मातंग समाजाच्या मुलांची धिंड प्रकरण, तक्रार मागे घेण्यासाठी पालकांवर दबाव?
2
विद्या बालनची मराठी सिनेमात एंट्री, साकारणार गीता बाली !
0
कोल्हापुरात विचित्र अपघात, ट्रकने 12 वाहनांना दिली धडक
2
पहिल्यांदाच एक ऑलिंपिकपटू झाला क्रीडा मंत्री
1
राज्यात जास्त टोल घेतल्याचं सिद्ध केलं तर राजकारण सोडेन -भुजबळ
2
स्फोट घडवून उध्वस्त केल्या वाळू माफियांच्या बोटी; LIVE VIDEO
2
VIDEO : अनोखा लग्नसोहळा, पंचाहत्तरीतले आजी-आजोबा चढले बोहल्यावर
2
'हे' 14 पूल कधीही कोसळू शकतात
2
लाचखोर पोलीस कॅमेऱ्यात कैद
2
महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही, सेनेचा भाजपला इशारा
2
भाजपचे नवनिर्वाचित आमदार गोविंद राठोड यांचे निधन
2
'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? इथेच बारामतीत आहे'
2
काय आहे महाराष्ट्रातल्या कांदा व्यापाऱ्याचं 'दुबई कनेक्शन' ?
2
छगन भुजबळ आजच येणार जेल बाहेर ?
2
जे झालं ते झालं आता नव्याने सुरूवात, राज लागले कामाला !
2
पंकजा मुंडेंच्या खात्यात 206 कोटींचा घोटाळा ?
2
आज सचिनचा 45वा वाढदिवस...
1
काय आहे पद्मावतीची कहाणी?
0
Special Report: पवारांकडून पार्थच्या उमेदवारीला ब्रेक, 'मावळ'मधून कोण?
2
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब
2
कर्जामुळे दोन शेतकर्‍यांनी केली आत्महत्या
2
30 एप्रिलनंतर आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवा-कोर्ट
1
भारताचे हे माजी पंतप्रधान का प्यायचे मूत्र?
2
मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मिका सिंगचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न
0