text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
सोनाली बेंद्रेवर दिसू लागला कॅन्सरचा असर, समोर आले हे PHOTOS | 0 |
नागपूर आमदार निवासातील बलात्कार पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न | 2 |
तूरबंदीविरोधात शेतकऱ्यांची कोर्टात धाव, 2 मे रोजी सुनावणी | 2 |
महाराजांच्या वाढदिवसावरून भाऊबंदकी; जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या आमदारांचा कार्यक्रमावर बहिष्कार | 2 |
'याचं काय करायचं..?' | 2 |
रिकी पाँटिंगनं केली विराटची स्तुती | 1 |
...म्हणून राणादा-पाठकबाई पुन्हा करणार लग्न | 0 |
शहीद नितीन कोळींना श्रीनगरमध्ये आदरांजली, उद्या मूळगावी अंत्यसंस्कार | 2 |
पुण्यातील कचरा प्रश्नावरून विरोधकांचं आंदोलन | 2 |
पुतण्याने दिला काकाला धोबीपछाड, बीड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची बाजी | 2 |
वेळ आली तर सरकारमधून बाहेर पडू, अडसूळ यांचा इशारा | 2 |
मिलिंद एकबोटे कारागृहाबाहेर येण्याची शक्यता | 2 |
पंढरीच्या विठोबाला आता सोन्याची वीट! | 2 |
केंद्राचं दुष्काळ पाहणी पथक आजपासून मराठवाड्याच्या दौर्यावर | 2 |
भाजपमध्ये नोकरी देतो, पण लग्न एकच कर ; गिरीश बापटांचा कार्यकर्त्याला अजब सल्ला | 2 |
श्रीदेवी यांच्या ट्विटरवरून बोनी कपूर यांनी केलं ट्विट; पहिल्यांदाच झाले व्यक्त! | 0 |
महाराष्ट्रातील 3 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ तर 39 जणांना 'पोलीस पदक' जाहीर | 2 |
'ट्युबलाइट'च्या नव्या गाण्याची एकच धूम | 0 |
सुकाणू समितीला कर्जमाफी अमान्य | 2 |
शेवगाव-पैठण पट्ट्यात ऊस दर आंदोलन पेटलं, गोळीबारात 2 शेतकरी जखमी | 2 |
बदलापूरमध्ये मिळाला 'रिक्षाचालकांना' बोनस | 2 |
वरिष्ठ कर्मचाऱ्याच्या जाचाला कंटाळून स्वातंत्र्य दिनी रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या | 2 |
राणेंच्या मनसे प्रवेशाचा निर्णय राज ठाकरेंच्या हाती -नांदगावकर | 2 |
हाच का 'सर्वात पुढे महाराष्ट्र माझा'? | 2 |
'जब तक है जान'तील गाण्याची झलक | 0 |
नाशिकच्या गजबजलेल्या परिसरात सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह | 2 |
तळकोकणात चांगला पाऊस पडण्याची शक्यता- हवामान खात्याचा अंदाज | 2 |
'एस दुर्गा'चा ईफ्फी महोत्सवात समावेश करा - केरळ उच्च न्यायालय | 0 |
महाराष्ट्र दिनानिमित्त मोदींनी दिल्या मराठीतून शुभेच्छा ! | 2 |
#FitnessFunda : बिपाशा बासू घालते 108 वेळा सूर्यनमस्कार | 0 |
Bigg Boss 12 चे स्पर्धक घरात जाण्याआधी करायचे ‘हे’ काम | 0 |
वरुणराजे जुलैच्या दुसर्या पंधरवड्यात पुन्हा बरसणार ! | 2 |
मनसेच्या बहुचर्चित ब्ल्यू प्रिंटमध्ये शुद्धलेखनाच्या शेकडो चुका! | 2 |
पुढच्या महिन्यात प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा साखरपुडा ? | 0 |
सवर्णांना दिलेलं आरक्षण कोर्टात टिकणार नाही - शरद पवार | 2 |
जळगावनंतर धुळे, निवडणुकीतला 'महाजन पॅटर्न' | 2 |
हृतिकची बहिण सुनैना 'जिंदगी'तून करणार सकारात्मक विचारांचा प्रसार | 0 |
साहित्य संमेलनाच्या अनुदानात 50 लाखांपर्यंत वाढ - मुख्यमंत्री | 2 |
प्रकाश मेहता यांच्याबाबत महापालिकेचा हायकोर्टात आक्षेप | 2 |
सचिन सरांचा तास | 1 |
Video : सर्जिकल स्ट्राइकवरचा पहिला सिनेमा, पहा चित्तथरारक ट्रेलर | 0 |
जॉन सेनाला लागलंय 'गली बॉय'चं याड; म्हणतोय 'अपना टाइम आयेगा' | 0 |
पुण्यात सिंहगड रोड परिसरात सशस्त्र दरोडा | 2 |
सेलिब्रिटींमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह | 0 |
काॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला | 0 |
जयप्रभा स्टुडिओ हेरिटेज वास्तू कोणत्या आधारावर?,लतादीदींची याचिका | 2 |
चंद्रपूरमध्ये 7 हजार क्विंटल कापूस खाक; 3 कोटींचं नुकसान | 2 |
शरद पवारांशिवाय क्रिकेट...! | 1 |
भाजप कार्यकारणी बैठकीमध्ये मध्यावधी निवडणुकांचे संकेत | 2 |
फेसबुक पोस्टवरून राडा, भाजप आमदाराच्या भाच्याची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण | 2 |
जैतापूरला विरोध कायम -उद्धव ठाकरे | 2 |
मुंबईसह पुणे,नाशिक आणि नागपूरमध्ये हाय अलर्ट जारी | 2 |
धोनीचा 'पद्मभूषण'ने सन्मान, याच दिवशी जिंकला होता वर्ल्डकप ! | 1 |
फिल्म रिव्ह्यु : हिरोपंती | 0 |
'युती' झाली नाही तर शिवसेना एकटी पडणार का? | 2 |
गप्पा सीमा साखरे आणि नितीन पवार यांच्याशी (भाग : 1) | 2 |
आघाडीला आणखी एक ऑफर आणि इशाराही, 'हा' पक्ष पाठिंबा देण्यास तयार | 2 |
अंबाबाईच्या चरणी 26 किलो सोन्याची पालखी | 2 |
उंच थरावरून पडल्याने एका गोविंदाचा मृत्यू, 60 जण जखमी | 2 |
VIDEO : शब्द माझ्याकडेही आहे, दानवेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर | 2 |
VIDEO: रेखा आणि कंगनाचे 'कुठे-कुठे जायाचं हनीमूनला' ठुमके व्हायरल | 0 |
सांगलीत भावांनी केली कमाल, विहीरीतून हातानं काढला तब्बल 45 फूट गाळ | 2 |
पुण्यात 'बर्निंग स्कूल व्हॅन'चा थरार | 2 |
सुरेश कलमाडी बंडखोरीच्या पवित्र्यात ? | 2 |
जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचं वर्चस्व | 2 |
तेव्हाचे राज-सिमरन आणि आज... | 0 |
उद्या नव्हे; आजच खरेदी करा गरजेची औषधे, कारण... | 2 |
देवेंद्र फडणवीसांचा तोल ढळला | 2 |
अशी साकारली 'काशीबाई' | 0 |
चंद्रपुरातल्या विद्यार्थ्यांनी सर केलं एव्हरेस्ट शिखर! | 2 |
चौथ्या दिवसाचा खेळ संपला, जिंकण्यासाठी भारताला 6 विकेट्सची गरज | 1 |
सर्व्हे : मोदी सरकारला जनतेकडून समाधानाची पावती ! | 2 |
मुरलीधर बाबाच्या मठात 12 गुप्त खोल्या | 2 |
न्यूझीलंडची दक्षिण आफ्रिकेवर मात, फायनलमध्ये धडक | 1 |
बारावीच्या परीक्षेवर बहिष्काराचं सावट | 2 |
बळी'राजा'च !, दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्याने स्वखर्चाने 54 जोडप्यांचं लावलं लग्न | 2 |
शनी चौथर्यापासून 'भूमाता'ला रोखलं | 2 |
नगर : भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा आणि सुनेचा पराभव | 2 |
Big Boss 12 : जसलीननं सगळ्यांसमोर केलं अनुप जलोटांना किस, VIDEO व्हायरल | 0 |
Asian Games : स्पर्धेत पुन्हा क्रिकेटचा समावेश पण भारताच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह | 1 |
टाॅक टाईमध्ये सचित पाटीलसोबत दिलखुलास गप्पा | 0 |
चपाती वीस सेंटीमीटरच असावी, पतीच्या जाचामुळे पत्नीने मागितला घटस्फोट | 2 |
राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या विदर्भ दौर्यावर | 2 |
विराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण | 1 |
'ठाकरे' या चित्रपटात नवाजुद्दिन सिद्दिकीच साकारणार बाळासाहेबांची भूमिका ! | 0 |
भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचे अधिकार मंत्र्यांना नाहीत- मुख्यमंत्री | 2 |
VIDEO : ब्राह्मण समाजाचीही आरक्षणाची मागणी | 2 |
'लक्ष्मीचं स्वागत' भोवलं, निवडणूक आयोगाची दानवेंना नोटीस | 2 |
इराकच्या युद्धकुंडातून लातूरचे 4 तरुण सुखरूप मायदेशी परतले | 2 |
गप्पा शिवराज गोर्लेंशी | 2 |
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत भाजपाची बाजी | 2 |
भगवानबाबा कुणाला पावणार ? पंकजा मुंडेंचं आज राजकीय शक्तिप्रदर्शन | 2 |
#MeTooच्या सुनावणीसाठी लवकरच एक न्यायिक समिती - मनेका गांधी | 0 |
सध्या चर्चा फक्त उल्हासनगरच्या 'या' पेट्रोल पंपाची! | 2 |
अनिकेत कोथळेच्या भावांचा आत्मदहनाचा प्रयत्न | 2 |
अवधूतचे सूर | 0 |
यंदा होळीत रेन डान्सवर बंदी | 2 |
16 वर्षांनी माधुरी दीक्षित-अनिल कपूर करणार 'टोटल धमाल'! | 0 |
नागपूरचं कौटुंबिक न्यायालय म्हणतंय, सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय? | 0 |
रितेश अंबाबाईंच्या चरणी | 0 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.