text
stringlengths
8
134
label
int64
0
2
भंडारा-गोंदियामध्ये 49 ठिकाणी फेरमतदानात 45.86 टक्के मतदान
2
फिल्मी तडका : सलमान -करिनाची केमिस्ट्री
0
दीप्ती शर्मा आणि पुनम राऊतने महिला क्रिकेटमध्ये रचला इतिहास
1
चर्चा करून तोडगा काढण्यास अण्णा सकारात्मक -गिरीश महाजन
2
स्वप्नीलच्या घरचा बाप्पा
0
'सचिनला न्याय मिळालाच पाहिजे', 'एमआयटी'च्या विद्यार्थ्यांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा
2
भगवान गडावरचा वाद विकोपाला, पंकजा समर्थकांकडून 'सुपारी'ची भाषा
2
Big Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे
0
राजकारण घाणरेडं, काही बोलायचं आणि उतरायचंही नाही -अण्णा
2
VIDEO: मुख्यमंत्री दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज
2
तिसर्‍या दिवशीही पंकजा मुंडे आघाडीवर, मुख्यमंत्री दुसर्‍या तर शिंदे तिसर्‍या क्रमांकावर
2
आधीचं सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार -नितीन गडकरी
2
#फ्लॅशबॅक2016 : क्रीडा क्षेत्रात 'हे' खेळाडू चमकले
1
HIVग्रस्त ड्रायव्हरला कामावर घेण्याचे कोर्टाचे आदेश
2
वाढदिवसाला सलमान आणतोय नवा अॅप
0
'महारेरा' नोंदणीमध्ये मुंबईसह कोकण अव्वल तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर
2
सातार्‍यात 8 वर्षांच्या मुलीची हत्या करून बलात्कार
2
2024चं आॅलिम्पिक होणार पॅरिसमध्ये, 2028चं लाॅस एंजलिसला
1
149 चौकार, 67 षटकार आणि धावा 1045 !, नवी मुंबईच्या तनिष्काचा विश्वविक्रम
1
शेतकर्‍यांना कर्जमाफीपेक्षा कर्जमुक्ती मिळावी : मुख्यमंत्री
2
SPECIAL REPORT : मुंडे बहीण-भावातलं राजकीय वैर संपणार कधी?
2
आहे मनोहर तरी...दीपिकाच्या ड्रेसवर टीकेची झोड
0
पंचनामा झाल्याशिवाय मदत करता येणार नाही - शरद पवार
2
VIDEO : आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजपचा दुही निर्माण करण्याचा प्रयत्न - शरद पवार
2
अफगाणिस्तानच्या जजाईची 62 चेंडूत 162 धावांची वादळी खेळी, या सामन्यात झाले हे विक्रम
1
Ind vs Aus: आक्षेपार्ह गोलंदाजीमुळे हा भारतीय खेळाडू येऊ शकतो अडचणीत
1
भाजपचं मिशन '145' फत्ते, विश्वासदर्शक परीक्षेत पास
2
चंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून!
2
अभिषेक-ऐश्वर्या करणार 'गुलाब जामुन'
0
आंबेगावमध्ये 6 वर्षांचा रवी पडला बोअरवेलमध्ये, NDRF कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू
2
अहमदनगर -पुणे मार्गावर भीषण अपघात, 8 जण ठार
2
का सोडतेय सोनाक्षी 'नच बलिए' ?
0
भाजपला दणका, नाशिकमध्ये 'स्वाभिमानी शेतकरी' शिवसेनेसोबत
2
नागपूरमध्ये मातंग समाजाच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज
2
रोहितची डबल सेंच्युरी, भारताने मालिका जिंकली
1
जिजाऊ जन्मोत्सव : डॉ. अमोल कोल्हेंचा 'मराठा विश्वभूषण' पुरस्काराने होणार सन्मान
2
मुख्यमंत्र्यांचा हटके अंदाज, अधिवेशनाच्या शेवटी सदनात केली शेरोशायरी
2
एसटी कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे
2
रिसेप्शनला रणवीरनं केलं असं काही की दीपिकाही झाली अवाक
0
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं मोदींना आव्हान
2
'रंगाची होळी खेळणार नाही'
0
असा होता आघाडीचा प्रवास
2
शेतकर्‍यांच्या एकीचं बळ, दुष्काळावर मात करून उभारलं दूध प्रक्रिया केंद्र
2
औरंगाबादमध्ये पाणीटंचाई; शहरातल्या पाणीपुरवठ्यासाठी कंपन्यांचे २० % पाणी कपात
2
रंगिबेरंगी फुलांनी फुललं सातार्‍याचं कास पठार!
2
'चॅम्पियन्स' आजपासून सेमीफायनलमध्ये आमने-सामने
1
भाजप खासदार,आमदारांच्या सर्व्हेवर गिरीश महाजन म्हणतात...
2
कोल्हापुरात पोलिसांनी डाॅल्बीचे सेट फोडले, 3 मंडळांवर गुन्हे दाखल
2
युती सन्मानपूर्वक करावी अन्यथा स्वबळावर लढू - रावसाहेब दानवे
2
दापोली ते आंबेनळी घाट - 'त्या' चार तासांत काय घडलं ?
2
'आयफा' सोहळ्यातले धमाकेदार परफॉर्मन्सेस
0
VIDEO : मुख्यमंत्र्यांनी केली 'भन्नाट' मागणी,विरोधकही बुचकळ्यात पडले
2
...तर रेशन दुकानावरही कांदा उपलब्ध करून देऊ -खडसे
2
जोडी नं-1
0
सभांचा धडाका, कोण काय म्हटलं ? वाचा एकाच पेजवर
2
'पद्मावत'च्या विरोधात बेळगावमध्ये स्फोट घडवण्याचा हिंदुत्ववाद्यांचा होता प्लॅन!
2
भर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या
2
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (05 जुलै)
2
'सातारा एक्स्प्रेस' ललिता बाबर अडकली लग्नबेडीत
1
समोर आला सलमानचा मोठेपणा, या वर्ल्ड फेमस बॉक्सरसाठी दिला आपला बॉडिगार्ड
0
मटक्याच्या वादातून तीन जणांवर गोळीबार करणारा संजय शिंदे पोलिसांच्या ताब्यात
2
कर्जमाफीच्या प्रक्रियेत अक्षम्य घोडचुका;183 जणांचा एकच आधार क्रमांक
2
गारपिटीमुळं शेतीबरोबरच शेतकऱ्यांची घरंही कोसळली; संसाराचा गाडा आता रस्त्यावर
2
मावळमध्ये आढळलं खवले मांजर
2
अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन
2
ICC Award : विराटचा ट्रिपल धमाका, अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू
1
नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे
2
'दंगल'गर्ल 'छोट्या गीता'ने का मागितली काश्मिरी लोकांची माफी ?
0
अश्वमी महेश मांजरेकर झळकणार सलमानसोबत सिनेमात!
0
फिटनेस फंडा 6 जाने.
1
'समुद्र'च्या टीमशी गप्पा
0
नागपुरात वादळासह अवकाळी पावसाची हजेरी
2
इंच इंच विकू हेच राज्यकर्त्यांचं धोरण - राज ठाकरे
2
बँक ऑफ महाराष्ट्रनेही 34 हजार एटीएम कार्ड केले ब्लॉक
2
गावितांची माघार, जाधवांना काँग्रेसचा 'हात'
2
SPECIAL REPORT: पवारांच्या खेळीने आमदार कर्डिले धर्मसंकटात?
2
राज्यातल्या 191 सिंचन प्रकल्पांची चौकशी करा, न्यायालयाचे सरकारला आदेश
2
सरकार लागले कामाला, 13 प्रस्ताव मंजूर
2
VIDEO : 'कौन बनेगा करोडपती 10'चा नवा प्रोमो पाहिलात का?
0
संभाजी ब्रिगेडचं दानवेंना आव्हान, जालना लोकसभा लढवणार!
2
'सुलतान'चं ट्रेलर रिलीज
0
समीर गायकवाडची कारागृहातून सुटका
2
आणखी एक 'विराट' खेळी, पूर्ण केलं शतकांचं अर्धशतक !
1
जन्मठेप की फाशी? युग चांडक हत्येप्रकरणाचा आज निकाल
2
महाआघाडीचे दरवाजे प्रकाश आंबेडकरांसाठी अजूनही खुले? पाहा VIDEO
2
दाभोलकरांच्या खुनाचे ठोस पुरावे हाती नाहीत -मुख्यमंत्री
2
केंद्रात मंत्रिपद, राज्यात सस्पेंस कायम
2
हत्तीपकड मोहिम फत्ते, दोन हत्ती जेरबंद !
2
राज ठाकरेंचं एकेना कुणी, जळगावात 47 जणांचे राजीनामे
2
त्या दोघींनी टवाळखोरांना बदडले
0
महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायण यांची बदली
2
मुलायम सिंह नवीन पक्ष स्थापन करणार नाहीत
2
हेच का पालकमंत्री? प्रश्न विचारणार्‍या पत्रकाराला प्रकाश मेहतांची दमदाटी
2
लातूरकरच !, रितेशने मांजरा नदी खोलीकरणासाठी दिला 25 लाखांचा निधी
2
दूध बेतले जीवावर, विषबाधेतून दोन जुळ्या बहिणींना करूण अंत
2
'गडकरी माझे राजकीय मार्गदर्शक'
2
मुंबईची नवी धून, 'मलिष्का को मत सुन' !
0
उरणमध्ये ‘त्या’ बोटीचा संशयितांशी संबंध नाही !
2
काश्मिरमध्ये गोळीबारात सांगलीचे नितीन सुभाष कोळी यांना सीमेवर वीरमरण
2
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांची होणार चौकशी
2