text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
सांगली तशी चांगली, मुलगी झाली म्हणून हत्तीवरुन साखर वाटली | 2 |
राहुल गांधी शेतकर्यांच्या भेटीला, 30 एप्रिलपासून विदर्भ दौर्यावर | 2 |
स्मिताच्या पार्टीला सगळे आले, पण मेघा आणि सई... | 0 |
अक्षयकुमार नौदल अधिकार्याच्या भूमिकेत | 0 |
आशिष देशमुखांच्या ठिय्या आंदोलनाच्या मंडपामागेच शेतकऱ्याची आत्महत्या | 2 |
लालपरीकडून सवलतींचा पाऊस; 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत पास! | 2 |
PHOTOS : बाळासाहेब ठाकरे...व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट! | 2 |
आठवणीतल्या स्मिता पाटील | 0 |
झारखंडमध्ये रिलीजआधीच 'बेगम जान' 'टॅक्स फ्री' | 0 |
अजय देवगण करणार मराठी सिनेमाची निर्मिती, नाना पाटेकर असणार मुख्य भूमिकेत | 0 |
बाजीप्रभू देशपांडेंच्या वंशजाची जमिनी पालिकेनं हडपली? | 2 |
शाहीद,हृतिक आणि फवाद आशियातले टाॅप सेक्सी पुरुष | 0 |
सांगलीत रॅगिंगचा बळी ?, शालेय विद्यार्थ्याची आत्महत्या | 2 |
बुलडाण्यातही मराठा समाजाचा विराट मोर्चा | 2 |
शाहरूख खानच्या वाढदिवसासाठी 'मन्नत' नटली नववधूसारखी! | 0 |
बाळासाहेब लवकर बरे व्हावेत -शाहरूख खान | 0 |
'विराट सेना' २९२ मध्येच तंबूत परतली | 1 |
प्रियांकाचा येतोय दुसरा मराठी चित्रपट, नाव आहे "काय रे रास्कला" | 0 |
'नो एंट्री..पुढे धोका आहे' सिनेमाचा फर्स्ट लूक | 0 |
नागपूर सेंट्रल जेलमधून तीन दिवसात 47 मोबाईल जप्त! | 2 |
नरेंद्र मोदी व्हावेत पंतप्रधान,लतादीदींची इच्छा | 2 |
महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ, दिल्लीचं तख्त हलविणार! - संजय राऊत | 2 |
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी मेजर रमेश उपाध्याय यांना जामीन | 2 |
भले शाब्बास, जितू रायने पटकावले गोल्ड मेडल | 1 |
दुरुस्तीच्या कामामुळे एक्स्प्रेस-वेची वाहतूक जुन्या मार्गाने | 2 |
खिलाडी अक्षय कुमार लोकसभा निवडणूक लढवणार नाही, कारण... | 0 |
पाथर्डी दलित हत्याकांड जाधव कुटुंबीयांवर अंत्यसंस्कार | 2 |
अखेर स्कूल बसना मिळाली टोलमुक्ती! | 2 |
आॅनलाईन कर्जमाफी फाॅर्मच्या रांगेत शेतकऱ्याचा मृत्यू | 2 |
शिखर धवन ठरला 'हा' विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू! | 1 |
इंग्लंडमध्ये तब्बल ६६ वर्षांनी 'हा' भारतीय सलामीवीर झाला यष्टीचीत | 1 |
'डॉन'चा राडा | 0 |
अनिल कपूरच्या बेकायदेशीर ऑफिसवर बीएमसीचा हातोडा | 0 |
बेपत्ता माणसांचा शोध घेणारे पोलीस उपनिरीक्षक बेपत्ता | 2 |
'झीरो' सिनेमासोबत मिळणार आणखी एक सरप्राईझ | 0 |
निवडणुकीच्या नावानं चांगभलं, नागपूरच्या आखाड्यात बिल्डरांची भाऊगर्दी | 2 |
सनातनवर मुलीचं ब्रेनवॉश केल्याचा आरोप | 2 |
क्रिकेटसाठी गुरुद्वारात झोपायचा तर लंगरमध्ये जेवायचा ऋषभ पंत | 1 |
...म्हणून शाहरूख खान गेला आमिरला भेटायला! | 0 |
कातिर्की एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये महापूजा | 2 |
हुबेहुब दीपा कर्माकरसारखी दिसणारी बार्बी डॉल पाहिली का? | 1 |
'उमंग'मध्ये 'धकधक गर्ल'ची परफॉमर्न्स | 0 |
चव्हाणांना धक्का,नांदेडला महसूल मुख्यालयाचा निर्णय रद्दबातल | 2 |
संभाजी भिडेंची अचानक प्रकृती बिघडली, रुग्णालयात केलं दाखल | 2 |
तरुणीसोबत सेल्फी काढण्यास नकार दिला म्हणून गुंडाचा गोळीबार | 2 |
दीड वर्षाचा चिमुलका अडकला बोअरवेलमध्ये | 2 |
प्रभुदेवाच्या तालावर नाचले बिग बी | 0 |
'लव्ह शव..'ची म्युझिकल झलक | 0 |
सनी देओलचा मुलगा करणचं बाॅलिवूड पदार्पण | 0 |
यवतमाळमध्ये दोन शेतकर्यांची आत्महत्या | 2 |
Bigg Boss Marathi अभिनेत्री मेघा धाडे ठरली 'बिग बॉस' | 0 |
'शोध अण्णाभाऊंच्या घराचा', पुण्यात उद्या ग्रंथ प्रकाशन सोहळा | 2 |
नांदेडमधील सभेत मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी गोंधळ | 2 |
धुळ्यात गुंडांचं राज्य चालणार नाही, शहर भयमुक्त करणार - मुख्यमंत्री | 2 |
परभणीत 'माकप'च्या आंदोलनला हिंसक वळण, पोलिसांच्या 4 गाड्या फोडल्या | 2 |
अखेर अंडर 19 टीममध्ये अर्जुन तेंडुलकरची निवड | 1 |
ओवेसींचा हात पकडताच काँग्रेसचं प्रकाश आंबेडकरांना चर्चेचं आवतण | 2 |
दीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक | 0 |
तुम्ही स्वत:ला इंप्रेस करा,फिटनेसची काळजी आपोआप घ्याल - सिद्धार्थ जाधव | 0 |
निवडणुकांच्या निकालानंतर अजित पवार, राज ठाकरे नॉट रिचेबल | 2 |
नालासोपारा स्फोटक प्रकरणी आणखी एकाला घाटकोपरमधून अटक | 2 |
संजय राऊतांच्या आठवणीतले भगवान दादा | 0 |
असेही उमेदवार, मागत आहेत एक-एक रुपया ! | 2 |
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीकडून साहित्य संमेलनाचं उद्घाटन? | 2 |
चीनसाठी नाशिकची द्राक्षं झाली गोड! | 2 |
महाराष्ट्राच्या वीरपुत्रांचे पार्थिव मातृभूमीत | 2 |
कॉर्पोरेट कंपन्यांनी दुष्काळग्रस्त गावं दत्तक घ्यावी, कोर्टाची सरकारला सुचना | 2 |
अबब, एका चहावाल्याची 'एवढी' कमाई? | 2 |
स्काय डायव्हिंगचा थरार | 1 |
मॅच गेली, मालिकाही गेली | 1 |
Video : राधिका आपटे का घालते नकली दागिने? | 0 |
भारताचा रोमांचकारी विजय, बांगलादेशचा फक्त 1 रनने पराभव | 1 |
जादूटोणाविरोधी विधेयकाचा विधानपरिषदेत मार्ग मोकळा | 2 |
सुप्रीम कोर्टात गेलेले 'डीएसके' पुणे पोलिसांसाठी मात्र 'वॉन्टेडच' ! | 2 |
या अभिनेत्यांची 10 वर्षांपूर्वीची स्टाईल पाहून येईल तुम्हाला हसू | 0 |
२८ वर्षांनंतरही तुटू शकला नाही सौरव गांगुलीचा रेकॉर्ड | 1 |
VIDEO : नदीत बंधारा म्हणून अमित शहांना बसवणार का?, राज ठाकरेंचा टोला | 2 |
कर चुकवेगिरी प्रकरणी लिओनेल मेस्सीला 21 महिन्यांचा तुरुंगवास | 1 |
संजय दत्तची अखेर येरवडा तुरुंगातून सुटका | 2 |
एक 'विनोदी' तारा निखळला | 0 |
विराटने केलं असं काही की तुम्हालाही वाटेल त्याचा अभिमान! | 1 |
उस्मानाबादच्या दुर्दशेला राष्ट्रवादीच जबाबदार, मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर | 2 |
न जाने क्यूँ , एक अजीबसी घबराहट हो रही है- अमिताभ बच्चन | 0 |
मराठवाड्यात तुफान पावसाची नोंद, मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले | 2 |
टॉक टाइममध्ये सिद्धार्थ | 0 |
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 3 जवान ठार | 2 |
डहाणूच्या समुद्रात शाळकरी मुलांची बोट बुडाली, 2 जणांचा मृत्यू | 2 |
लाल बटण आॅन आहे ना रे, विचारतायत रजनीकांत! | 0 |
दानवेंना खोतकरांच्या उमेदवारीचा धसका? बंद दाराआड चर्चा सुरू | 2 |
आता माझ्या आयुष्यात येणार आहे तुफान - सलमान खान | 0 |
आरक्षणासाठी सरकार सुप्रीम कोर्टात गेले नाहीतर आम्ही जाऊ-राणे | 2 |
पुणे मेट्रो आणि विमानतळाचा प्रश्न महिन्याभरात मार्गी लावू -गडकरी | 2 |
हातकणंगले मतदारसंघ तुमची जहागिरी आहे का ?, सदाभाऊंचा घणाघात | 2 |
संभाजी ब्रिगेड देखील लोकसभेच्या रिंगणात, 'या' मतदारसंघातून लढणार निवडणूक | 2 |
ऑस्ट्रेलियात मराठी संमेलनाचे आयोजन | 0 |
लग्नाच्या महिन्याभरानंतर समोर आले ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांचे PHOTOS | 0 |
ब्रँड अँम्बेसेडर मकरंद | 0 |
धक्कादायक ! एक महिन्याच्या चिमुकलीला आईनंच चुलीत जाळलं | 2 |
सुकाणू समितीत वाद चव्हाट्यावर, पत्रकार परिषदेत नेत्यांचा गोंधळ | 2 |
मराठी रंगभूमीवरचा अजरामर सुपरस्टार मोठ्या पडद्यावर! | 0 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.