text
stringlengths
8
134
label
int64
0
2
वादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले
2
सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेमुळे !
2
...जेव्हा ताई आणि दादांनी मारला भजी, इमरतीवर ताव
2
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 1 हजार दुष्काळग्रस्तांना मदतीचं वाटप
2
धावणारी 'बेस्ट' रांगायला लागली!
2
एमसीएचा सामना कोण जिंकणार ?, आज होणार मतदान
1
टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने शेतातच लावून घेतला गळफास
2
एसटी बसेसमधून शेतीमाल आणि दुधाची वाहतूक करण्यास बंदी
2
जिल्हा परिषद शाळेत मिळणार पाच रुपयाला पॅडचं पाकीट
2
सपना चौधरीने केला लहान मुलीसोबत धमाकेदार डान्स, व्हिडीओ व्हायरल
0
केंद्र नीट सांभाळा, राज्य सांभाळण्यास आम्ही खंबीर -राज
2
सांगलीत क्रूझर - ट्रॅक्टरच्या अपघातात 6 पैलवानांचा जागीच मृत्यू
2
बाप-लेकीच्या नात्याला कलंक, बापानेच केला 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार
2
मॉन्सून 10 जून पर्यंत महाराष्ट्रात येणार?
2
मराठवाड्याचा पाणी प्रश्न पेटणार?
2
गाणं वाजू द्या...'ख्वाडा' भेटीला
0
पालघरमध्ये जि.प.शाळेतील 247 विद्यार्थ्यांना विषबाधा, 17 जणांची प्रकृती गंभीर
2
सीमेवर शहीद झाला जवान, 3 महिन्यांची मुलगी झाली पोरकी
2
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, सर्व जण सुखरूप
2
'गोवर-रुबेला' देण्यास बुलडाण्यात 25 उर्दू शाळांचा नकार
2
मंगळवेढ्यात मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अडवला सुभाष देशमुखांचा ताफा
2
लोकसभा निवडणूक सर्व्हे : महायुतीची घोडदौड, आघाडी पिछाडीवर
2
VIDEO : बैलाने मालकालाच घेतलं शिंगावर, व्हिडिओ व्हायरल
2
शेतकऱ्याच्या मुलाने २ दिवसांत जिंकली ३ सुवर्णपदकं, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड
1
नात्याला काळीमा, भाचीच्या चेहर्‍याला चटके देऊन भीक मागायला लावलं !
2
'बॉम्बे वेलव्हेट'चं स्क्रिनिंग आणि अनुष्काचं बर्थ डे सेलिब्रेशन
0
'...तर धोनीच्या आधी विराटच ऋषभ पंतला रिटायर करेल'
1
रस्त्यावर नोटांचा ढीग लुटण्यासाठी लोकांची उडली झुंबड, पण पुढे जे घडलं...
2
पाणी द्या, शेतकर्‍यांचं कालव्यात उतरून आंदोलन
2
ऊस दराच्या मुद्द्यावरून पंढरपुरचे ऊस उत्पादक रस्त्यावर
2
'अर्जूनानं धनुष्य खाली ठेवलं'
2
रस्ते घोटाळा : बीएमसीच्या दोन कंत्राटदारांना अटकपूर्व जामीन मंजूर
2
साडेसहा हजार स्क्रीन्समध्ये लागणार 'बाहुबली 2'
0
धनगर आरक्षण समितीचे कार्यकर्ते आज सोडणार उपोषण
2
भावच नाही म्हणून शेतकऱ्याने फुलकोबी फावड्याने केली उद्ध्वस्त
2
शिर्डी विमानतळ बाँबने उडवून देण्याची धमकी
2
LIVE ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीत जोरदार पाऊस
2
शिक्षकांच्या बहिष्काराचा 'पेपर'सुटला, निकाल वेळेवर लागणार
2
भुजबळांनी दिला नारा, 'अब की बार शरद पवार'
2
सगळे सारखेचं !, तूर शेतकऱ्यांची अशी झाली लूट
2
VIDEO: महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, सरकारचा निर्णय
2
विराटनं सोडला मांसाहार, शाकाहारी बनण्यामागे हे आहे खरं कारण
1
'काँग्रेसने स्कॅम महाराष्ट्र घडवला आम्ही स्कील महाराष्ट्र घडवू'
2
ट्रकची धडक लागल्याने अमरावती हायवेवर वाघाचा मृत्यू
2
#फ्लॅशबॅक2016 : किक्रेट जगतात 'या' खेळाडूंनी गाजवलं वर्ष !
1
कुंडलिका नदीपात्रात चित्तथरारक बचावकार्य, 55 तरुण सुखरूप
2
गोंदियात 2 लाख क्विंटल धान सडलं
2
दीपा, देशाला तुझा अभिमान आहे - सचिन तेंडुलकर
1
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार
2
जीएसटीमुळे विठुरायाचा प्रसादही महागणार
2
महिला दिनी सावित्रीच्या लेकींनी केला शिवरायांचा गड स्वच्छ
2
त्या पोलिसानेच आखला कोट्यवधींच्या लुटीचा डाव, पण...
2
VIDEO: नागपुरात दोन घरांना भीषण आग, नवरा-बायकोचा होरपळून मृत्यू
2
वाघांचा शिकारी रणजित सिंग गजाआड
2
VIDEO : भारदस्त डायलाॅग्ज, जबरदस्त अॅक्शन्स...'ठग्ज आॅफ हिंदोस्तान'चा ट्रेलर लाँच
0
१०० कोटींच्या खालचे टोल बंद करावे-राज ठाकरे
2
मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावातच भाजपप्रणित पॅनल पराभूत
2
VIDEO : 'आज बाळासाहेब असते तर...' ठाकरे सिनेमा पाहिल्यानंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
2
बाॅक्स आॅफिसवर 'दंगल' सुरूच,11दिवसांत 411कोटींची कमाई
0
मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा, कर्जमाफीमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्येचं प्रमाण घटलं !
2
कुठे तिळगुळाची गोडी, कुठे पतंगबाजी...मालिकांमध्ये संक्रांतीचं सेलिब्रेशन
0
पोलादपूर घाटात बस दरीत कोसळून 33 ठार,रात्रीही बचावकार्य सुरू
2
झहिर खान आणि सागरिका लग्नाच्या बंधनात
1
उघड्यावर बसणाऱ्यांना पोलिसांनी 'उचललं' आणि पोलीस स्टेशनला नेऊन 'बसवलं'
2
आर-पार फेम 'शकिला' काळाच्या पडद्याआड
0
...आणि मेलबर्नवर सचिनने काढला सेल्फी
1
लातूरमध्ये 4कोटींची बोगस बियाणं जप्त
2
IBN लोकमत इम्पॅक्ट : 'त्या' विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तकं
2
वेलिंगकरांसोबत युती, दिवाळीनंतर करणार घोषणा – उद्धव ठाकरे
2
फिल्म रिव्ह्यु : मनोरंजन आणि विचारही करायला लावणारा 'पोश्टर गर्ल'!
0
'सरकार 3'चं पोस्टर रिलीज
0
'ट्युबलाइट'ची चिनी अभिनेत्री झू झू प्रमोशनसाठी येणार भारतात
0
तिसऱ्या टप्प्यात दिग्गजांची प्रतिष्ठापणाला
2
'मुन्नाभाई चले जेल'
0
आयपीएलचा शुभारंभ युएईमध्ये, समारोप भारतात !
1
राष्ट्रवादी 128 जागांवर तडजोड करण्याची शक्यता
2
तू ही रे...स्वप्नील, सई आणि तेजस्विनी
0
गडकरी जेव्हा व्हॉट्स अॅपवरचा उखाणा वाचून दाखवता...
2
बाथरूममधला नळ चालू ठेवून शनाया घराबाहेर पडते आणि...
0
'बोल बच्चन'चा फर्स्ट लूक
0
स्पेन वर्ल्ड कपबाहेर
1
PHOTOS : 'हा' आहे अक्षय कुमारच्या 'गोल्ड'चा खरा चेहरा
0
नागपूरमध्ये वकिलाने केली वकिलावर कुऱ्हाडीने हल्ला
2
कर्जत बलात्कार हत्येप्रकरणी ३ नराधम अटकेत, आरोपींवर अंडीफेक
2
सयाजी शिंदेंनी घेतली मंजुळेंची मुलाखत
0
आयपीएलचं बॉलिवूड कनेक्शन, बेटिंग प्रकरणी अरबाज खानला नोटीस
0
न्यूयाॅर्कमध्ये आलिया-रणबीर करत होते शाॅपिंग, PHOTOS झाले व्हायरल
0
पायाला दोनच बोट असणाऱ्या या स्टार खेळाडूवर कोणीच नाही लावली बोली
1
'3 चेहरे’मध्ये ऋतुजा बागवे, प्रसाद ओक आणि शशांक शेंडे
0
पानसरेंच्या संशयित मारेकर्‍यांचे रेखाचित्र प्रसिद्ध
2
भीमा कोरेगाव हिंसाचाराची आज होणार सुनावणी
2
कोल्हापूरच्या महापौरांना 16 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
2
Pulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया
0
मटक्यात हरल्यामुळे तरुणाची आत्महत्या
2
भाजपसोबत 'युती' करा, शिवसेनेच्या खासदारांची 'मन की बात'!
2
जलयुक्त शिवार योजनेसाठी आमीरची 11लाखांची मदत
2
युती झाली नाही तर शिवसेनेपेक्षा जास्त जागा जिंकू - दानवे
2
बॉलिवूड सोडून टोमॅटोची शेती करतायत धर्मेंद्र, समोर आला हा VIDEO
0
लग्नानंतरही दीपिका 'अशी' आहे फिट, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
0
विधानसभेत महिला'राज', विजयी महिलांची यादी
2