text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
...मग बघूच हिवाळी अधिनेशन कसं चालतं ते !- अजित पवार | 2 |
धुक्यामुळे कर्जत कसारा लोकलच्या वेळापत्रकात बदल | 2 |
कमकूवत हृदयाचे लोक हे 5 सिनेमे, मिनिटभरही पाहू शकणार नाहीत | 0 |
बुलढाण्यात 6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, गोपाल कोकाटे या नराधमाला अटक ! | 2 |
सलमान खान भगवान शंकराच्या भूमिकेत? | 0 |
भरधाव कार झाडावर आदळली, 3 चिमुरड्यासह 5 ठार | 2 |
'टाॅक टाइम'मध्ये विक्रम गोखले | 0 |
जे राज्यात झालं तेच पुण्यात होईल -गिरीश बापट | 2 |
VIDEO : कपिल शर्माचं लग्न : नवरदेवाच्या ड्रेसला मॅचिंग गिन्नीची ज्वेलरी | 0 |
भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'ला वेग, अनेक आमदार भाजपच्या वाटेवर | 2 |
सुपरस्टार रजनीकांत यांचा राजकारणात प्रवेश, चेन्नईत केली घोषणा | 0 |
माता न तू वैरणी, आईने केली बॅटने मारुन मुलाची हत्या | 2 |
राज्यभरात अवकाळी पावसाचा पिकांना फटका, शेतकरी हवालदिल | 2 |
मोदींनी पंतप्रधानपदाचा आब राखला नाही : शरद पवार | 2 |
कानडी दडपशाही, महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदीची मागणी | 2 |
पीक विमा हा 'राफेल'पेक्षाही मोठा घोटाळा - राधाकृष्ण विखे पाटील | 2 |
'आप'आणि 'स्वाभिमानी'च्या बैठकीत 'मिठाचा खडा' | 2 |
सोनाली बेंद्रेच्या जीवाला यामुळे होऊ शकतो धोका | 0 |
नाव चंदू चव्हाण...भाऊ सैन्यात, आई वडील लहानपणी वारले..3 महिन्यांपूर्वीच सैन्यात दाखल | 2 |
नेवाश्यात आलेल्या पुरात तरुण गेला वाहून, शोधमोहीम सुरू | 2 |
पुणे- संभाजी उद्यानात रात्री बसविलेला पुतळा पोलिसांनी हटविला | 0 |
बॉलिवुडच्या सेलिब्रिटींनी 'अशा' दिल्या होळीच्या शुभेच्छा | 0 |
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात पत्रकं भिरकावली | 2 |
माझ्यात श्री आणि सिद्धार्थ दोघंही आहेत - शशांक केतकर | 0 |
VIDEO : रणवीरसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार दीपिका, अशी असेल व्यक्तिरेखा | 0 |
कर्जमाफीच्या यादीतील 13 लाख शेतकरी गेले कुठे? | 2 |
'फुटबॉलला वेगळी ओळख' | 1 |
अबब...पाहावं ते नवलच, या माॅडेलने घातली तब्बल ७ कोटींची हिरेजडीत बिकनी! | 0 |
खिश्यात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट, तरुण थोडक्यात बचावला | 2 |
विनोद खन्ना यांचे न पाहिलेले फोटो | 0 |
प्राणहिता नदीवर धरण बांधण्याचा आंध्र सरकारचा घाट ? | 2 |
शो टाईम - 'सुरक्षित अंतर ठेवा'च्या कलाकारांशी गप्पा | 0 |
विधानसभा निवडणुकीतही मोदी विरुद्ध गांधी | 2 |
बारामतीत शरद पवार आणि अजितदादांवर जमीन हडपल्याचा आरोप | 2 |
मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज, उमेदवार 'टेन्शन'मध्ये | 2 |
प्रेयसीशी लग्न करण्यासाठी पतीनं केली पत्नी,मुलाची हत्या | 2 |
फिल्म रिव्ह्यु : जग्गा जासूस -रणबीरचा 'ट्युबलाईट' | 0 |
'सोफिया'ही शाहरूखच्या प्रेमात ! | 0 |
...जेव्हा सचिननं घातली शाहरुखला 'टोपी'! | 1 |
'मी आणि शाहीर साबळे' | 0 |
मराठ्यांच्या राजधानीत घुमला '#एकमराठालाखमराठा'चा एल्गार | 2 |
मराठी टायगर्स - एक फसलेला 'सीमा'प्रश्न | 0 |
कॉ. पानसरेंचे मारेकरी मोकाट असल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात पुरोगामी कार्यकर्ते रस्त्यावर | 2 |
जेलमध्ये गुंडाचा 'हॅपी बॅर्थ डे', आमदाराने नेला केक ? | 2 |
प्रो 'कबड्डी' लीगची ग्लॅमरस सुरुवात | 1 |
'उद्धव ठाकरे दुपारी भाजपला शिव्या देतात आणि रात्री नाक घासत मुख्यमंत्र्यांना भेटतात' | 2 |
इटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल | 0 |
वडिलांची हत्या करून बॅगेत कोंबणाऱ्या मुलगी-जावयाला अटक | 2 |
ऑस्ट्रेलियन ओपन - सानिया मिर्झा पराभूत | 1 |
साखरपुड्याच्या पार्टीनंतर निक निघाला अमेरिकेला, कॅमेऱ्यात कैद | 0 |
गणेश मंडळांची हरकत नसल्यास डीजे लावा - राज ठाकरे | 2 |
३७ शतकं करूनही रोहित शर्मापेक्षा मागे आहे विराट कोहली | 1 |
वाघ समोर उभा अन् पठ्या जीपच्या छतावर बसून रेकाॅर्ड करतोय व्हिडिओ | 2 |
नाशकात पिसाळलेला कुत्रा चावल्याने 5 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू | 2 |
कुणीही पंतप्रधान होवो पण पहाट झाली पाहिजे -नाना पाटेकर | 0 |
मोहन राऊत हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आ.कथोरेंसह सहा जणांवर गुन्हे दाखल | 2 |
भारतासाठी मेरी कोमची 'सुवर्ण' कमाई | 1 |
सिंचन घोटाळ्याप्रकरण : अजित पवार, तटकरेंना एसीबीकडून समन्स | 2 |
महायुतीचा महाएल्गार | 2 |
VIDEO: भाजप खासदार दिलीप गांधींना धक्का देत मुख्यमंत्र्यांनी केलं हे विधान | 2 |
हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाईफेक | 2 |
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचा 36 दिवसांचा पगार कापणार | 2 |
महाराष्ट्रात हुडहुडी वाढली, कोल्हापुरात गारठ्यानं 2 जणांचा मृत्यू | 2 |
'मी, पंकजा गोपीनाथ मुंडे' | 2 |
राज्यावर 3 लाख 4 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर | 2 |
कोल्हापुरात पावसाची संततधार,पुराचा धोका वाढला | 2 |
'बाहुबली-2'ची पहिल्या आठवड्यात 792 कोटींची कमाई | 0 |
SPECIAL REPORT : 'पटक' देंगे म्हणणारे गले लगायेंगे? | 2 |
सर्वाधिक सरपंच भाजपचेच -दानवेंचा दावा | 2 |
सैनिकांच्या पत्नींबाबत वादग्रस्त विधानानंतरही आमदार परिचारक जिंकले | 2 |
'पद्मावती'चं ट्रेलर अखेर आज प्रदर्शित | 0 |
मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट, एक्स्प्रेस वे होणार 8 लेनचा ! | 2 |
जायकवाडी धरणाला नाशिक, नगरचे पाणी | 2 |
संतापजनक !, गुप्तांगाला सिगारेटचे चटके देवून चिमुरडीला अमानुष मारहाण | 2 |
कॅप्टनकूल उद्योगाचं मैदानही गाजवतो, जाणून घ्या धोनीचे चार व्यवसाय | 1 |
हृतिक साकारणार '...मेलुहा'च्या शंकराची भूमिका? | 0 |
पाकच्या साखरेवरून मनसे-राष्ट्रवादी आक्रमक, साखरेची पोती केली रिकामी | 2 |
रोहितने गांगुलीच्या विक्रमाशी केली बरोबरी, पण विराटला मागे टाकण्यात अपयशी | 1 |
26 जानेवारीपासून राज्यात अन्नसुरक्षा लागू होणार | 2 |
मुत्तेमवार यांच्या ऑफिसवर निवडणूक आयोगाचा छापा | 2 |
मिका म्हणतो, 'हमारा पाकिस्तान' | 0 |
'बाँबे टॉकीज'ची झलक | 0 |
लंडनमध्ये रणवीर-दीपिकाचं 'प्यार करेंगे खुल्लम खुल्ला', व्हिडिओ व्हायरल | 0 |
समीर गायकवाडचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला | 2 |
VIDEO : कतरिनाचे ठुमके बघताना सगळ्यांचं हरपलं भान | 0 |
पवना धरणात 4 विद्यार्थी बुडाले | 2 |
मराठा समाजाला आरक्षण मिळणारच, 1 डिसेंबरला जल्लोष करा - मुख्यमंत्री | 2 |
'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेवरून अग्निशमन दलाचे कर्मचारी भिडले | 0 |
राज्यभरात तब्बल 4 हजार 356 टँकरने होतोय पाणी पुरवठा | 2 |
बोल्ड कंगनानं सांगितली तिच्या 'रिलेशनशिप'ची गुपितं | 0 |
'युती'च्या 35 वर्षातल्या प्रवासातले 10 महत्त्वाचे टर्निंग पॉईंट्स | 2 |
आदित्य, हे नाटक थांबवा आणि सत्तेतून बाहेर पडा, मिलिंद देवरांचा टोला | 2 |
मणिकर्णिका सिनेमाचं प्रोमोशन जोरात, महिला सुरक्षेबाबत कंगनाने सोडलं मौन | 0 |
शिवसेना नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला | 2 |
नव्वद वर्षाचा तरुण; आजही चालवतोय बैलजोडी आणि नांगर! | 2 |
'या' फोटोमुळे परिणीती चोप्रा झाली 'ट्रोल' | 0 |
VIDEO : परभणीत मराठा आंदोलकांनी टायर जाळून केला रस्ता रोको | 2 |
पदाचा राजीनामा देणार? विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया | 2 |
विरानुष्काला 'ड्युरेक्स'नं दिलेल्या शुभेच्छा सोशल मीडियावर झाल्या ट्रोल | 1 |
'ट्युबलाईट'च्या नव्या पोस्टरमध्ये सलमानचा सलाम! | 0 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.