text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
आंबेनळी घाटात अपघातानंतर मृत कर्मचाऱ्यांचे मोबाईल गायब | 2 |
मध्य रेल्वेच्या 72 रेल्वे स्टेशन्सला मिळणार सरकते जिने | 2 |
लग्नानंतरही आशियात सर्वात ‘सेक्सी’ दीपिकाच, प्रियांका चोप्राला टाकलं मागे | 0 |
राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरेंची आमदारकी रद्द | 2 |
'परी'ची परवड संपेना, आईवडिलांनी बाळाला बीडला नेऊन बालकल्याण खात्याकडे सोपवले | 2 |
उदयनराजे भडकतात तेव्हा... | 2 |
गुरूसाठी शनाया घेणार 'हा' निर्णय, देणार सगळ्यांना धक्का | 0 |
फिल्म रिव्ह्यु : कट्यार काळजात घुसली | 0 |
पुण्यात पहिलीत शिकणाऱ्या चिमुरडीचं 6 जणांनी केलं लैंगिक शोषण | 2 |
राज्य दुष्काळात पण, वॉटरपार्कमध्ये धो-धो पाण्याची नासाडी ! | 2 |
अशी आहे नागपूरची मेट्रो ! | 2 |
दुष्काळाने होरपळली जनता, आमदारावर उडवला लाखो पैसा ! | 2 |
रोहिणीताईंशी गप्पा | 0 |
सैराट सरकार आणि झिंगाट कारभार,अशोक चव्हाणांचं टीकास्त्र | 2 |
बोंडअळी प्रतिबंधक माहितीसाठी शेतकऱ्यांना व्हॉट्सअॅप अलर्ट ! | 2 |
हा 'न्यूटन' ईव्हीएम मशीन घेऊन का पळतोय? | 0 |
शेतकर्यांना संपवण्याची भाषा करू नये, सेनेचं भाजपवर टीकास्त्र | 2 |
औरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांना ओलांडावा लागतो ‘मृत्यू’चा ट्रॅक | 2 |
गौरी लंकेश यांचा मारेकरी परशुराम वाघमारेचा ताबा महाराष्ट्र एसआयटी पथकाकडे | 2 |
आॅल द बेस्ट, दहावीचा निकाल 8 जूनला ! | 2 |
'फडणवीस सरकारने विश्वासघात केला', रक्ताळलेले पाय पुन्हा विधानभवनावर धडकणार | 2 |
प्राजक्ता माळी सायकलवर निघाली युरोपला! | 0 |
राज्य सरकारची माघारी, अखेर 'नो हेल्मेट नो पेट्रोल'चा निर्णय मागे | 2 |
मुंबई क्रिकेट संघ खेळणार आज 500वा रणजी सामना | 1 |
फरान अखतरने केलं 'मिस्ट्री शूट' ! | 0 |
ऐश्वर्याची अदा | 0 |
आंबेनळी बस अपघात : देसाईंवर गुन्हा दाखल करा, मृतांच्या नातेवाईकांनी दिला 'हा' इशारा | 2 |
शरद पवारांचा राजकारणात आता दबदबा उरलेला नाही - उद्धव ठाकरे | 2 |
एटीएममध्ये अजूनही खडखडाट,नागरिक संतप्त | 2 |
मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांचे 'अच्छे दिन', सदाभाऊ खोत, जानकरांना लाल दिवा ? | 2 |
PHOTOS : रजनीकांतची मुलगी दुसऱ्यांदा अडकणार लग्नबेडीत, 'या' बिजनेसमॅनसोबत करणार लग्न | 0 |
बाॅलिवूडचं 'तख्त' उलटवायला येतोय रणवीर सिंग! | 0 |
मोदींना देश कळला नाही, सुप्रीम कोर्टाला काय कळणार -राज ठाकरे | 2 |
तब्बल 36 वर्षे गर्भात होता बाळाचा सांगडा | 2 |
हा 'तारे जमीं पर' मधला 'ईशान' आहे ! | 0 |
फिटनेस फंडा 3 जाने. | 1 |
जनतेचे आशीर्वाद पाठीशी असल्यावर मुख्यमंत्र्यांना काहीही होणार नाही- अमृता फडणवीस | 2 |
हिंजवडीतील कंपनीत काम करणार्या महिलेवर बलात्कार, दोघांना अटक | 2 |
समुद्रकिनारी सहलीला जाता येणार, 'तो' आदेश मागे | 2 |
'मुख्यमंत्र्यांना जुमलेबाजी अंगाशी आली', सचिन सावंत यांचं ट्विट | 2 |
जस्टिन बिबरच्या शोला कोण कोण आले होते सेलिब्रिटीज्? | 0 |
एका व्हाॅटस्अॅप पोस्टमुळे अंध दाम्पत्याचं जगणं झालं मुश्किल ! | 2 |
मुख्यमंत्र्यांचा निशाणा आघाडीवर मात्र, लागला गडकरींना ? | 2 |
सोलापूर जि.परिषदेत भाजपचा सत्तेचा दावा, कुणाचा घेणार पाठिंबा ? | 2 |
पु. ल. देशपांडे आता हिंदी मालिकेत, पुलंच्या भूमिकेत मराठी अभिनेता | 0 |
गगन नारंगशी बातचीत | 1 |
FIFA WORLD CUP 2018 : फ्रान्सची आॅस्ट्रेलियावर 2-1नं मात | 1 |
नाराज महादेव जानकरांचं मुंबईत शक्तीप्रदर्शन ? | 2 |
फरहानला तयार करायचाय नवा 'म्युझिकल बँड' | 0 |
First Video : असं झालं प्रियांका- निकचं कॅथलिक वेडिंग | 0 |
एशियन गेम्समध्ये भारताचा डबल धमाका | 1 |
सदाभाऊंची नवी संघटना : रयत क्रांती संघटना | 2 |
ग्रेट भेटमध्ये डॉ. भालचंद्र मुणगेकर - भाग 3 | 2 |
चकण्यासाठी कायपण; सुकामेवा, सिगारेटची 'धूम' स्टाईल लूट ! | 2 |
भटक्या कुत्र्यांचा हल्ला, दीड वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू | 2 |
आव्हाडांनी आम्हाला शिकवू नये -मेटे | 2 |
वॉन्टेड'फेम इंदर कुमार काळाच्या पडद्याआड | 0 |
VIDEO: अंबरनाथच्या डोंगराला भीषण आग, हजारो झाडं भक्षस्थानी | 2 |
'तेव्हा' विराटला स्टंपने मारावं वाटलं,आॅस्ट्रेलियाच्या क्रिकेटरचा धक्कादायक खुलासा | 1 |
'क्वांटिको'मध्ये प्रियांकाचा लूक | 0 |
वरूणराजा धाव रे; मराठवाड्यात 4 शेतकर्यांच्या आत्महत्या | 2 |
क्रिकेटच्या 200 वर्षाच्या इतिहासात फक्त दुसऱ्यांदा 'असा' विक्रम! | 1 |
कोल्हा'पूर'मय,एनडीआरएफच्या टीम दाखल | 2 |
'कोसला'कार भालचंद्र नेमाडेंना 'ज्ञानपीठ' जाहीर | 2 |
पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा | 2 |
संघाच्या कार्यक्रमात उद्या मुखर्जींचं भाषण | 2 |
अभिनेत्री श्रीदेवी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन | 0 |
कोकण रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीत | 2 |
भारतीय महिला क्रिकेट संघ 12 वर्षांनंतर वर्ल्डकपच्या फायनलमध्ये | 1 |
बोल बजरंग बली की जय, संगमनेरमध्ये महिलाच ओढता हनुमान रथ ! | 2 |
धक्कादायक! फेसबुकवरून झालेल्या प्रेमासाठी पत्नीने पतीचा काढला काटा | 2 |
बेळगाव पालिकेवर मराठी झेंडा, महापौरपदी किरण सायनाक | 2 |
थर्टीफस्टचा फिव्हर,चोरी केली 1 लाखांची 'बिअर' ! | 2 |
पुणे पोलीस आयुक्त पोळ यांच्या अटकेचे आदेश | 2 |
मुंबईत गुरूद्वारावर भिंद्रनवालेचं पोस्टर ! | 2 |
वाळू माफियांचा उच्छाद, तहसीलदारावर रोखलं पिस्तुल | 2 |
तुटपुंज्या पगारावर 'धावणाऱ्या' एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा आजपर्यंतचा प्रवास | 2 |
आता पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेणार नाही -करण जोहर | 0 |
औरंगाबादच्या महापौरपदी शिवसेनेचे त्र्यंबक तुपे | 2 |
नाशिक : चारशे वर्ष जुन्या कालिका माता मंदिरातला नवरात्रोत्सव VIDEO | 2 |
MCCचा उर्वरित विश्व संघावर 7 विकेट राखून विजय | 1 |
रोमन रेन्सचा WWE ला अलविदा, 'या' आजाराशी देतोय झुंज | 1 |
नागपूरात सिमेंटच्या रस्त्यांची 50 वर्षांची गॅरंटी खोटी; उद्घाटनाआधीच रस्त्यांवर भेगा! | 2 |
अमेरिकेतल्या वर्षा कलवारनं दिलं आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉपचं प्रशिक्षण | 2 |
सचिनची उद्या अखेरची कसोटी | 1 |
...आणि अस्वलानं रस्ता पार केला | 2 |
गोकुळ दुधावरून तापलं कोल्हापुरातलं राजकारण! | 2 |
घड्याळाचं बटन दाबाल तरच तुमच्याकडे लक्ष देऊ- अजित पवार | 2 |
मुंबई-नागपूर सहापदरी महामार्ग बांधणार - मुख्यमंत्री | 2 |
VIDEO : 'विराट मैदानात चुकीच्या मानसिकतेने उतरला' | 1 |
'द कपिल शर्मा शो' परत येतोय, कोण-कोण असणार सस्पेन्स कायम | 0 |
दिवस पालटले, काँग्रेसचे दिग्गज नेते 'रस्त्यावर' ! | 2 |
'मी जगातल्या सगळ्या छोट्यांची जबाबदारी घेतली नाही' - सैफ अली खान | 0 |
अमरावीत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अॅसिड हल्ला | 2 |
..तर 6 महिन्यांत मला अटक करा- राहुल गांधी | 2 |
शीळफाट्यात MIDC ची पाईपलाईन फुटली | 2 |
IPL 2018 : केकेआरला मोठा धक्का, आॅस्ट्रेलियाचा सार्क आयपीएलमधून बाहेर | 1 |
50 वाघांची शिकार करणारा तस्कर पोलिसांच्या तावडीतून पळाला | 2 |
संजय दत्तची कारागृहातून सुटका नियमानुसारच -राम शिंदे | 2 |
शौर्यपदकासाठी गडचिरोलीतील दहा जिगरबाज पोलिसांची नाव निश्चित | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.