text
stringlengths
8
134
label
int64
0
2
राहुरी साखर कारखान्याचे चेअरमन तनपुरेंची महिलांना शिवीगाळ
2
भाजपची नावं पक्की, शिवसेनेचं सस्पेन्स कायम
2
#बाप्पामोरयारे, घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पांचं वाजतगाजत स्वागत
2
आशा भोसले-साधना सरगम यांची सुरेल जुगलबंदी
0
धुळेकरांवर पाणी कपातीचं संकट
2
मोदींची मिमिक्री भोवली, श्याम रंगिलाला 'लाफ्टर चॅलेंज'मधून वगळलं
0
'हे' आहेत संजय जाधवचे 'लकी' स्टार्स
0
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा; पैशांना फुटले पाय, दारूचा महापूर !
2
साईभक्त संतप्त, शंकराचार्यांविरोधात गुन्हा दाखल
2
क्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार
1
सचिनचा 'अर्जुन' चमकला, भेदक गोलंदाजीने दिल्ली सळो की पळो
1
भारताच्या विजयात केएल राहुल, कुलदीप यादवचा सिंहाचा वाटा, मालिकेत १-० ने आघाडी
1
Live Cricket Score, India vs Australia 2nd Test, 4th Day- ऑस्ट्रेलिया २४३ वर ऑल- आऊट, भारतासमोर २८६ धावांचं लक्ष्य
1
आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांच्या पोरांचा धिंगाणा, बारबालांसह 13 अटकेत
2
कुणीही आलं तरी टोल बंद होणार नाही -अजित पवार
2
लग्नाला नकार दिला म्हणून अल्पवयीन मुलीला जिवंत जाळलं; आरोपी ताब्यात
2
ऊस पेरायचा असतो की लावायचा असतो ?,अजितदादांनी केली मुख्यमंत्र्यांची मिमिक्री
2
जीएसटी लागू झाल्याने मुंबईतले जकात नाके बंद
2
'शमिताभ' साकारताना...
0
मालवणच्या वायरी समुद्रात 8 विद्यार्थी बुडाले, 2 अत्यवस्थ
2
नितीन आगे हत्येप्रकरणी उज्जल निकम यांची नियुक्ती करा -आठवले
2
मराठा आंदोलकांनी सोलापुरात दोन बसेस जाळल्या, पंढरपुरातही बस फाेडली
2
नंदुरबारमध्ये अशी आहे रुग्णांची व्यवस्था !
2
आज घटस्थापना; देवीच्या दर्शनास भाविकांची गर्दी
2
आज दिवसभर विधिमंडळात फक्त मराठा आरक्षणावर चर्चा
2
पंढरपुरात जमला वैष्णवांचा मेळा
2
60 तासांच्या मॅरेथाॅन नाट्य संमेलनाची आज सांगता
0
ट्विटरने पुन्हा सस्पेंड केलं अभिजीतचं नवं अकाउंट
0
शेतकर्‍याला मारहाण करणारे पोलीस निलंबित
2
'त्या' दोन संशयितांचा दाभोलकर खून प्रकरणाशी संबंध नाही !
2
दीपिकानं मेहंदी आर्टिस्टसमोर ठेवल्या इतक्या अटी
0
...तर 24 व्या आठवड्यात गर्भपात करण्यास कोर्टाची परवानगी
2
रत्नागिरीत विद्युतसेवकांची भरती राणे समर्थकांनी उधळली
2
पानसरे हत्येप्रकरणी आशा ठक्कर, सनातन महिला साधकाची चौकशी
2
Bigg Boss Marathi- आस्ताद काळे टॉप ५ मधून बाहेर...
0
'दिल दोस्ती दुनियादारी'चा फ्रेंडशिप डे
0
अखेर टोल धाड बंद, सेना-भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
2
अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द! औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
2
गोसेखुर्द सिंचन घोटाळ्याप्रकरणी 2 अधिकार्‍यांसह 5 कंत्राटदारांवर गुन्हे दाखल
2
टायगर श्राॅफचा जुळा भाऊ पाहिलात का?
0
नील आणि भैरवीमध्ये येतंय नवं वादळ
0
मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारणाऱ्या हर्षल रावतेचा मृत्यू
2
'बाबा'तर निष्क्रिय, 'दादां'ची हकालपट्टी करा'
2
संजय दत्तनं भिकही मागितलीय, 'संजू'च्या टीझरमधून उलगडली अनेक गुपितं
0
दाभोलकरांच्या खुनाच्या निषेर्धात अंनिसचं आंदोलन
2
उमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी
1
सलमानला वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न
0
विहीर, बिबट्या आणि पिंजरा...पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा थरार
2
शिवसेना महाराष्ट्रात घडवणार राजकीय भूकंप, भाजपची धडधड वाढणार?
2
चक्क रुग्णवाहिकेत लागलं लग्न!
2
अडीच तासातच भाजप खासदारांनी सोडला उपवास; सॅण्डविचवर मारला ताव
2
खडसेंना पंतप्रधानही व्हावंसं वाटेल,गिरीश महाजनांचा टोला
2
डीएसकेंच्या अडचणीत वाढ, जावयाने ठोकला 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
2
पोलिसांची दंडेलशाही, बळीराजालाच झोडपलं
2
भारतीय महिला क्रिकेटपटूची वादळी खेळी, 93 चेंडूत 206 धावा
1
कार्यकर्त्यांनी वाढवली भुजबळांची डोकेदुखी
2
उद्यापासून राज्यात प्लास्टिक बंदी, कापडी पिशवी बाळगायला विसरू नका!
2
पानिपतच्या लढाईचं गुढ उकलणार; पुण्यात आढळली चार ऐतिहासिक पत्रे!
2
कॅन्सरवर मात करत इरफान खान करणार 'या' बायोपिकमध्ये काम
0
Happy Birthday- तबला नवाज झाकीर हुसैन यांच्या या गोष्टी तुम्हाला माहीतच नसतील
0
VIDEO : स्वप्नील जोशी करतोय सचिनचं स्वागत
0
कुणी ढकलण्याची वाट पाहू नका, चव्हाणांची खडसेंना काँग्रेस प्रवेशाची आॅफर
2
विधानसभा, विधानपरिषदेतही मराठा आरक्षणाचं विधेयक एकमताने मंजूर
2
'पाकिजा'फेम अभिनेत्री गीता कपूर यांचा करुण अंत
0
महेंद्र सिंग धोनीसाठी खास ठरतंय २०१८ वर्ष
1
डेक्कन क्वीनची डायनिंग कार खासगीकरणाच्या वाटेवर; रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी नाराज
2
महाराष्ट्र सदन घोटाळा : चमणकरांचं मुख्यमंत्र्यांकडे एफआयआरची चौकशी करण्याची मागणी
2
अरूण गवळी जेलबाहेरच, पॅरोलमध्ये 29 मेपर्यंत वाढ
2
आजच्या महाएपिसोडमध्ये राणादा जिंकणार कुस्ती पण...
0
वर्ल्डकपसाठी अशी आहे टीम इंडिया
1
बोभाटा झाला रे...
0
मी माझ्या नवऱ्याची फॅन - निवेदिता सराफ
0
एमसीए देणार सचिनला खास पेंटिंग भेट
1
राहुल गांधींच्या विरोधात FTII समोर भाजप कार्यकर्त्यांची निदर्शनं
2
गडचिरोलीतला जहाल माओवादी आयतू पोलिसांना शरण
2
अॅडमिशन झाले पण शाळाच गायब !
2
आयपीएल सट्टेबाजीत अरबाजच्या नंतर साजिद खानही अडकला ?
0
गुजरातमध्ये सेनेच्या सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त
2
उल्हासनगरच्या उपायुक्ता विजया कंठेनी लाच मागतानाचा व्हिडिओ व्हायरल
2
जेव्हा विराट अनुष्काला डिनर डेटला घेऊन जातो
1
ग्लॅमरस बाप्पा
0
मुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या
2
'युवराजमध्ये कॅप्टनपदाचे गुण नव्हते म्हणून उचलबांगडी केली'
1
धुळे शहरातील त्रिविक्रम मंगल कार्यालयाला भीषण आग
2
काम मिळावं म्हणून बिग बींनी दीपिका-कतरिनाला पाठवला बायोडाटा!
0
दारूड्या मुलाकडून जन्मदात्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
2
काँग्रेसच्या काळात हेडगेवारांनी गोवंश हत्याबंदीचा ठराव मांडला होता-भागवत
2
#FitnessFunda : रणवीर सिंग वर्कआऊटसोबत 'हे'ही न चुकता करतो
0
प्रवीण दरेकर शिवसेनेच्या वाटेवर? उद्धव ठाकरेंची घेतली भेट
2
खड्‌ड्यांविरोधात सांगलीकरांचा महामोर्चा
2
पृथ्वी शॉच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
1
वाघाच्या पिंजाऱ्यात तरुणाची उडी, वाघालाच 'आशीर्वाद' देऊन आला बाहेर
2
खासदार राजू शेट्टींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल
2
बॉक्स ऑफीसवर ‘सैराट’ सुस्साट; 3 दिवसात 12.10 कोटींची कमाई
0
वाढदिवसाला दहशतवादावर नको बोलायला- आमीर खान
0
'बेळगाव' आता 'बेळगावी' होणार
2
मिलिंद इंगळे यांच्याशी खास बातचीत
0
औरंगाबाद जिल्ह्यात सापडले गुप्तधन;चांदीची नाणी आणि बरंच काही सापडल्याची चर्चा
2
काँग्रेसविरोधी मीडियातील प्रवृत्तींना ठेचून काढू -शिंदे
2
अखेरच्या सिनेमात श्रीदेवींच्या जागी झळकणार 'ही' अभिनेत्री
0