text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
आम्ही कर भरतो, 5 कोटी देणार नाही ; फरहानकडून 'राजदंडा'ला केराची टोपली | 0 |
छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा धुमाकूळ; जाळली 1 कोटींची वाहनं | 2 |
सांगली निवडणुकीवरून आता आघाडीत धुसफूस | 2 |
जेव्हा आदेश भाऊजी गाणं म्हणतात... | 0 |
VIDEO: 'सुजय भाजपमध्ये गेले, तुम्ही सेनेत या' | 2 |
चौथ्या एकदिवसीय सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार द.आफ्रिका विजयी | 1 |
भेट दोन नटसम्राटांची... | 0 |
पुण्यात शॉर्टसर्कीटमुळे अडीच वर्षीय चिमुरडीचा मृत्यू | 2 |
उदयनराजेंपासून मोदींच्या सभेपर्यंत...या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या | 2 |
केंद्रातच राहणार, राज्याच्या सत्तेबाबत बोलणी सुरू -गीते | 2 |
आता नगर पंचायत अध्यक्षाचीही निवड थेट जनतेतून ! | 2 |
पुण्यात 11 मजली इमारतीत आग, सुरक्षा रक्षकांनी वाचवले दोघांचे प्राण | 2 |
म्होरक्या सिनेमाचे निर्माते कल्याण पडालांची सावकाराच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या | 0 |
हातखंबाच्या शाळेत बसवलं सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन | 2 |
जर्मनीत प्रियांका चोप्रा भेटली मोदींना | 0 |
जिल्हाधिकार्यांना कसली मस्ती आलीये, विठ्ठलाच्या शासकीय पूजेवरून दादा भडकले | 2 |
कार्तिकी महापूजेला अजित पवार गैरहजर राहणार? | 2 |
सध्यातरी निवृत्तीचा कोणताही विचार नाही - महेंद्रसिंह धोनी | 1 |
यूएस ओपन2015 : फेडररचा पराभव करत जोकोविच चॅम्पियन | 1 |
ससूनमध्ये निवासी डॉक्टारांना मारहाण | 2 |
महिला पोलिसाला मारहाण करणारा नराधम कॅमेर्यात कैद | 2 |
तुळजाभवानीचं पेड दर्शनही महागलं, मोजावे लागणार 300 रुपये ! | 2 |
काळजाचा थरकाप उडवणारी घटना : मुलं चोरणारी टोळी समजून पाच जणांची निर्घृण हत्या | 2 |
दबावात कसं खेळावं ते भारताकडून शिकावं- शाहीद आफ्रिदी | 1 |
लंडन-मुंबई-नागपूर आणि परत लंडन, सिनेमा-नाटकासाठी पुष्कर श्रोत्रीची धावपळ | 0 |
अमित शहांचे महाराष्ट्रातील कार्यक्रम अचानक रद्द, दिल्लीला रवाना | 2 |
मी केंद्रात मंत्री होणार नाही - सुप्रिया सुळे | 2 |
मोदी सरकारचा कांद्याबाबत मोठा निर्णय, तरीही शेतकरी नाराज | 2 |
आलियासाठी फोटोग्राफर बनला रणवीर, व्हायरल झाले सुंदर क्षण | 0 |
करूण नायर नावाचं वादळ, झळकावली ट्रिपल सेंच्युरी | 1 |
कर्नाटकमध्ये भीषण अपघातात मराठवाड्यातील 6 मजूर ठार | 2 |
आठवण प्रेमाच्या देवतेची! | 0 |
बर्थडे स्पेशल - 'म्हणून' ऐश्वर्या नाही साजरा करणार वाढदिवस.. | 0 |
राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांची कोंडी | 2 |
दुधाची तहान ताकावर | 2 |
जव्हारचे 'एबीसीडी' स्टारर्स, डान्स असा की नुसता नाद खुळा ! | 2 |
मांजरेकरांसाठी सेलिब्रिटींनी घेतला झेंडा हाती ! | 0 |
नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट प्रकल्पाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री झाले भावुक | 2 |
मंत्रालयात चौथ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न; कर्मचाऱ्याने केलं विषप्राशन | 2 |
ग्राऊंड रिपोर्ट : आमच्यासाठी कुणीतरी आलं !, संघर्षयात्रा शेतकऱ्यांना भावली | 2 |
Lok Sabha Elections 2019 : नागपूर मतदारसंघामध्ये कधी होणार मतदान? | 2 |
दाभोलकरांच्या खुनाच्या तपासासाठी घेतली तांत्रिकाचीच मदत ? | 2 |
दानवे-खोतकर वादात नवा ट्विस्ट, आता रावसाहेब दानवे घेणार उद्धव ठाकरेंची भेट | 2 |
गारपीटग्रस्तांसाठीच 4 हजार कोटीचं पॅकेज गेलं कुठे ? | 2 |
आमच्या लग्नाबाबत बातमी असेल तर मी जगाला ओरडून सांगेन- रणवीर सिंग | 0 |
विदर्भात 24 ते 26 जानेवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता | 2 |
'आम्हीही स्वबळावर लढण्यास तयार' | 2 |
स्वप्नील-मुक्तानं वाजवले ढोलताशे, Photos व्हायरल | 0 |
धाडस लागतं !, जन्मताच मृत बाळाचा मृतदेह प्रयोगशाळेला दान | 2 |
राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाणांचं नाव आघाडीवर | 2 |
VIDEO : लोकांची घरं फोडण्याचं पाप आम्ही केलं नाही, धनंजय मुंडेंना टोला | 2 |
गावकऱ्यांचा जीव उबगला, 'तुझ्यात जीव रंगला'चं शुटिंग केलं बंद | 0 |
पंचायत समितीसाठी मतदान संपलं; सर्वत्र शांततेत मतदान | 2 |
ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन फिलिप ह्युजेसचं निधन | 1 |
गप्पा नौदल अभ्यासक डॉ.दत्तात्रय केतकरांशी : भाग 1 | 2 |
मुलगा घरात राहू देत नाही, रणजीत देशमुखांची मुलाविरोधात तक्रार | 2 |
औरंगाबादची कचऱ्याची विल्हेवाट मुख्यमंत्र्यांनी लावावी, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाना | 2 |
INDvsAUS: अजिंक्य रहाणेचं दमदार अर्धशतक, भारताची सामन्यावर पकड | 1 |
भाज्यांची आवक घटली, दर कडाडले | 2 |
संघातले निष्ठावंतही भाजप इच्छुकांच्या यादीत? | 2 |
'इत्तेफाक'च्या रिमेकचा वेगळा शेवट | 0 |
'बिंग शरद पवार', पवारांची आता ब्लॉगर इनिंग | 2 |
एफआरपी न देणार्या 12 साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द | 2 |
उमेश पडवळकर यांचं अपघाती निधन | 2 |
करणसिंगची 'हॅटट्रिक', बिपाशासोबत 30 एप्रिलला लग्नबेडीत | 0 |
VIDEO : पाणीपुरीमुळे नाहीतर 'या' कारणामुळे केली दहावीत शिकणाऱ्या 2 मुलींनी आत्महत्या | 2 |
ट्विंकलनं अक्षय कुमारबद्दल असं काय म्हटलं? | 2 |
2019 वर्ष धोनीचं आहे, आतापर्यंत केली ही कामगिरी | 1 |
राज ठाकरेंचे असेही काही निवांत क्षण! | 2 |
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात अशीही बनवाबनवी, यशोधर फणसेंना केलं आमदार चाबूकस्वार ! | 2 |
'भाऊजीं'ची दिवाळी खरेदी | 0 |
VIDEO : 'गली बाॅय'च्या रॅपला बिग बींचं आव्हान, म्हणाले औकाद को बदल ले! | 0 |
युतीचं 'भवितव्य' आज ठरणार? शिवसेनेनं बोलावली महत्त्वाची बैठक | 2 |
दाभोलकरांच्या खुनाचा तपास NIAकडे द्या -दलवाई | 2 |
तिहेरी हत्याकांडाने नाशिक हादरलं, अंधश्रद्धेतून सहा वर्षाच्या चिमुरड्यासह तिघांची हत्या | 2 |
आधी वाजपेयींच्या शोकसभेला विरोध, आता बलात्काराच्या गुन्ह्यात अडकला हा नगरसेवक | 2 |
जब हॅरी मेट सेजल बॉक्स ऑफिसवर फ्लॉप | 0 |
मालेगावमध्ये भाजपचं 'मुस्लिम कार्ड'फेल, काँग्रेस ठरला सर्वात मोठा पक्ष | 2 |
मंत्री आठवलेंना अखेर दिल्लीत बंगला मिळाला ! | 2 |
हॉलिवूडपेक्षा बॉलिवूडच बरं-नवाजुद्दीन सिद्दिकी | 0 |
..नाहीतर 'तूरडाळीचा तडका, अंग अंग भडका' असा अनुभव येईल - उद्धव ठाकरे | 2 |
बीड डीडीसी बँक घोटाळ्या प्रकरणी धनंजय मुंडे अडचणीत | 2 |
बनावट नोटा छपाईप्रकरणी नागरेसह 10 जणांना कोर्टात करणार हजर | 2 |
शिल्पाचा फिटनेस फंडा | 0 |
गुटखा विक्री आता ठरणार अजामिनपात्र गुन्हा | 2 |
श्वेता बच्चन यांची कादंबरी ऑक्टोबरमध्ये होणार प्रकाशित | 0 |
आम्ही 288 जागांसाठी मुलाखती घेतल्याच नाही -पवार | 2 |
अनधिकृत घरांचा प्रश्न सुटणार ? | 2 |
काळ आला होता पण... | 2 |
पेस्ट कन्ट्रोल करताना सावधान, पुण्यात दोघांनी गमावला जीव! | 2 |
हे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS | 0 |
जस्टिन बिबरवर भेटवस्तूंचा वर्षाव | 0 |
सुशांत-क्रितीची रंगतेय केमिस्ट्री | 0 |
बोरगावचा 'ढाण्या वाघ' बापू बिरू वाटेगावकर काळाच्या पडद्याआड | 2 |
उद्धव ठाकरे मला भेटले, पण आम्ही समविचारी पक्षांसोबतच जाऊ- शरद पवार | 2 |
#FitnessFunda : उमेश कामतच्या 'हॅपी' असण्यामागचं सिक्रेट काय आहे? | 0 |
विधानसभेत विरोधकांचा पुन्हा गदारोळ; कामकाज तहकूब | 2 |
रामदास स्वामींच्या आयुष्यावर येतोय 'रघुवीर' | 0 |
सर्फिंग करताना मॅथ्यू हेडनचा अपघात, मानेला आणि डोक्याला गंभीर दुखापत | 1 |
पत्नीसोबत भांडण झाले, बापाने 2 चिमुकल्यांना विहिरीत फेकले! | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.