text
stringlengths
8
134
label
int64
0
2
सांगलीत फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; 11 जणांचा मृत्यू
2
कणकवलीत का झाला राडा?
2
राज्याच्या 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर
2
आनंद शिंदेंशी गप्पा
0
अखेर 'जालना' आणि 'बीड'करांनी दिल्ली गाठली !
2
ठरावाच्या वेळी सेना नेते सभागृहात नव्हते -भुजबळ
2
सिंधुदुर्गात मुथूट फायनान्सची रबर लागवड वादात !
2
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार अपात्र उमेदवारांना दिले गेल्याचा आरोप
1
सलील कुलकर्णीशी दिलखुलास गप्पा
0
'या' कारणामुळे हृतिक-सुझान येतायत एकत्र
0
सुरेल टाइमपास!
0
#TRPमीटर : शनायापुढे इतर मालिकांची 'हवा' गेली
0
मनसेचं अनोखं आंदोलन, खड्‌ड्यावर लांबउडी स्पर्धा !
2
'चुकभूल द्यावी घ्यावी'च्या कलाकारांशी गप्पा
0
IBN लोकमतचा दणका, चंद्रकांत पाटलांच्या गाडीची 'ती' नंबरप्लेट काढली
2
चंद्रपूरला पावसाने झोडपले ; वीज, मोबाईल सेवा ठप्प
2
नाशिकमध्ये किसान सभेचा महामुक्काम सत्याग्रह, आंदोलक शेतकरी रात्रभर झोपले रस्त्यावरच
2
'मराठी बिग बाॅस'मध्ये 15 स्पर्धक, पण नावं अजून गुलदस्त्यात!
0
सुबोध भावे आणि श्रृती मराठे दोन वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र!
0
एक दिवस धोनीवर भीक मागण्याची वेळ येईल - योगराज सिंग
1
VIDEO: जमिनीचा वाद पेटला, महिलेला विवस्त्र करून मारहाण
2
ज्याची करावी कीव तोच घेतो जीव, वळूने शेतकऱ्याला पाण्यात बुडवलं
2
का राजकारणी टाळतायेत गावातले प्रचार दौरे!
2
उषाची भरारी
0
प्रो कबड्डीत खेळाडूंची दिवाळी, लाखांची बोली !
1
भाजपचे आमदार आशिष देशमुख काँग्रेसच्या वाटेवर ?
2
मुंबईत मंत्रालयासमोर विष प्यालेल्या शेतकर्‍याचा अखेर मृत्यू
2
शाळा 1 मेपर्यंत सुरू राहण्याचा निर्णय रद्द - विनोद तावडे
2
शिवसेना-भाजप युती जवळपास निश्चित, असा आहे फॉर्म्युला
2
सायना- पी.गोपीचंद पुन्हा एकत्र काम करणार
1
धोनीच्या 'या' कृतीने त्याच्या संन्यासाच्या चर्चा वाढल्या
1
मोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील
2
विराट- रोहितमध्ये सुरू झालं नंबर १ साठीचं युद्ध
1
सीमा भागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रानं वा-यावर सोडलंय का?( भाग- 2)
2
शेगाव तूर खरेदी घोटाळ्याची चौकशी करण्यास सहाय्यक निबंधकाचा नकार
2
'गोपीनाथ मुंडेंना त्रास देणार्‍यांनी आता पुळका दाखवू नये'
2
रितेश-जेनेलियाचं शुभमंगल
0
हर्षदा खानविलकरसोबत सेलिब्रिटी गप्पा
0
हापूस घ्याच, सरकार घालणार युरोपियन युनियनला साकडं
2
अशी कळली शनायाला प्रेमाची किंमत
0
मोदींना काळे झेंडे दाखवण्याआधीच काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड
2
'सकाळी सकाळी मला शिव्याच ऐकायला मिळतात'
0
अमरावतीत एकाच कुटुंबातील सहा जणांची आत्महत्या
2
राज्यात पावसाची समाधानकारक कामगिरी
2
ब्रँजेलिना होणार विभक्त, अँजेलिना जोलीनं ब्रॅड पीटकडे केली घटस्फोटाची मागणी
0
निलेश साबळेचे 'श्रीयुत टिपरे' आणि श्रेयाची 'श्यामल' येतायत हसवायला
0
दानवेंनी ज्या उमेदवाराच्या सभेत लक्ष्मी स्वीकारा सांगितलं 'तो' उमेदवार विजयी
2
राजनाथ सिंहांच्या आश्वासनानंतर 'मुश्किल' पेच सुटणार !
0
कंगनाचं सोशल मीडियापासुन दूर राहण्याचं 'हे' आहे कारण!
0
रक्तदान,5 मुली दत्तक ; एका आदर्श लग्नाची गोष्ट !
2
सारा खानने केले बिकनीतले फोटो शेअर, फॅन्सनी केलं भन्नाट ट्रोल
0
मराठवाड्यावर वरूणराजाची कृपा, पावसाची जोरदार हजेरी
2
Photos : बोल्ड करिना, ब्युटिफुल आलिया,लावण्यवतींचा जलवा
0
'देशाचा प्रश्न आल्यावर आपण सर्वजण एक', अजित पवारांकडून अभिनंदन प्रस्तावाला पाठिंबा
2
परत सांगतो सोडून जाईन!, राजनी 'दादू'ला कुंचल्याद्वारे फटकारलं
2
सनी लिओनची 'ड्युप्लिकेट' पाहिली का?
0
दिल्लीतील भेटीनंतर राणे आणि शहा एकाच विमानातून मुंबईकडे रवाना !
2
चंद्रकांत पाटलांनी कर्नाटकात जावून राहावं -अजित पवार
2
Ind vs Aus- या कारणांमुळे पर्थ कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पराभव पक्का
1
निगडीत भरधाव कारच्या धडकेत 3 तरुणांचा मृत्यू, 2 जखमी
2
वाटचाल एका जिद्दीची (भाग : 6)
2
घरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड
2
गायकवाडांची नामुष्की, मुंबई-दिल्ली विमानाचं तिकिट एअर इंडियानं पुन्हा केलं रद्द
2
NSDच्या संचालकपदी वामन केंद्रेंची निवड
0
...तर वर्षभरातच होऊ शकतो एक्स्प्रेसवेवरचा टोल माफ !
2
पावसामुळे अखेर तूर भिजली, अडवून ठेवलेली तूर नाफेड घेणार का ?
2
झालं गेलं विसरून अखेर 'युती'वर शिक्कामोर्तब, 45 जागा जिंकणारच!
2
खान्देशात एमआयएमची एंट्री, धुळ्यातही उघडलं खातं!
2
लोकसभा निवडणूक 2019 : धुळे मतदारसंघामध्ये कधी होणार मतदान?
2
Big News- क्रिकेटर मिताली राजने प्रशिक्षक रमेश पोवारवर केले गंभीर आरोप
1
भूतबाधा झाली म्हणून तरूणाचा बळी देण्याचा प्रयत्न
2
Lok sabha elections 2019 भाजप शिवसेनेच्या 'मनोमिलना'ला आजपासून सुरूवात
2
'क्रिश 3'ची झलक
0
Breaking: माजी नगरसेवक पुत्राची युवकाला जबर मारहाण, एक डोळा केला निकामी
2
झोपडपट्टी ते सिनेमा, 'ख्वाडा'च्या 'बानू'चा संघर्षमय प्रवास
0
बॉलिवूडचा 'शहेनशहा' आणि टॉलिवूडचा 'इंद्रा' एकाच सिनेमात
0
नारायण राणेंचा भाजप प्रवेश निश्चित-सूत्र
2
खळबळजनक... सरकारी वकिलाने लगावली न्यायाधीशांच्या कानशिलात
2
आज दिवस रंगांचा..,दुष्काळाचं भान ठेवून #कोरडीहोळीखेळा
2
पत्नीच्या साड्या खरेदीवर शरद पवार म्हणतात...
2
प्रशांत किशोर यांनी दिलेल्या 'मंत्रा'नंतरच युतीची गाडी आली रुळावर!
2
भारतीय महिला संघाचा इंग्लंडवर 7 विकेट राखून विजय, मालिकेत 2-0 अशी आघाडी
1
आमदार राम कदम यांचं महिला आयोगाच्या नोटीशीला उत्तर
2
आवक घटल्याने कांद्याच्या भावात तेजी; कांदा उत्पादक खुश!
2
MCAच्या निवडणुकीसाठी शरद पवार मैदानात
1
माऊली तू...,बछड्यांना वाचवण्यासाठी वाघिणीनं घेतला वारूळाचा आसरा !
2
UNCUT VIDEO : 'महाजनांकडून लोकांची दिशाभूल', अण्णा सरकारवर संतापले
2
मी लवकरच 'झपाटलेला-3' करतोय- महेश कोठारे
0
'अंजली'साठी सुरूची अडारकरची तुफान मेहनत
0
जैतापूर प्रकल्प खूप पुढे गेलाय, आता माघार नाही- मुख्यमंत्री
2
दुष्काळग्रस्तांसाठी नाना-मकरंद यांच्या 'नाम' संस्थेला मदत पाठवू शकता
2
चक्क एमबीएचा पेपर घरी सोडवण्यासाठी आणला, काॅपीबहाद्दर तरुणीचा प्रताप
2
प्रियांका चोप्राची जुळी बहीण सोशल मीडियावर सापडली!
0
महिलांना आरक्षणाची गरजच काय?- राज
2
सुवर्णपदक हवंय तर मग शाकाहारी व्हा, पुणे विद्यापीठाचा अजब फतवा
2
'या' अभिनेत्रींनी लग्नानंतर सिनेमांपासून घेतली फारकत, संसारात झाली मग्न
0
....आणि अशापद्धतीने डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या मारेकऱ्याचा तपास लागला
2
बीडमध्ये भीषण अपघातात 3 ठार
2
अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनकडे सरकारचे दुर्लक्ष
2
ड्रोन कॅमेर्‍यातून खडकवासला !
2