text
stringlengths
8
134
label
int64
0
2
कोल्हापूरमध्ये पावसामुळे अंबाबाई मंदिर परिसरात पाणीच पाणी
2
किरकोळ कारणावरून वृद्धास बेदम मारहाण
2
भारताकडून श्रीलंकेला व्हाईटवॉश 
1
अखेर पेल्यातलंच वादळं, राष्ट्रवादीचा भाजपला पूर्ण पाठिंबा
2
13 जूनला राज्यभर रेलरोको करणार, राजू शेट्टींची घोषणा
2
मुक्ता बर्वेचा स्मिता पाटील पुरस्कारानं सन्मान
0
बस स्थानकासाठी 3 कोटी रुपये खर्चूनही मुलभूत सोयीसुविधांचा अभाव!
2
सेनेचे खासदार खैरेंची आर्थिक मदत सोनवणे कुटुंबियांनी नाकारली!
2
किटकनाशक कंपनीचे अध्यक्ष राजू श्राफ यांच्याकडून शेतकऱ्यांच्या मृत्यूंची क्रूर थट्टा
2
ज्येष्ठ तबलावादक अरविंद मुळगावकर यांचं निधन
0
पनवेल चर्चवर हल्ल्यामागे परदेशी शक्तींचा हात -खडसे
2
ललित 'मोदी' जिंकले पण आरसीए 'सरकार'च बरखास्त !
1
मनसेत दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना राज ठाकरेंचा 'दे धक्का !'
2
पुण्यात होर्डिंग कोसळून 2 जणांचा मृत्यू
2
VIDEO : बिथरलेल्या बिबट्याचा तरुणासह तिघांवर हल्ला, नाशिकमध्ये खळबळ
2
राज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे
2
मल्ल्या पुन्हा मॅच पाहायला गेला, लोकांकडून 'चोर-चोर'च्या घोषणा
1
उद्धव की राज ठाकरे ?, शरद पवारांचं उत्तर...
2
अमरावतीत अघोरी परंपरा, लहान-मोठे सगळेच घालतात काट्यावर लोटांगण कारण...
2
कोर्टाची फटकेबाजी ; सासरे, जावई 'क्लिन बोल्ड' !
1
शिवसेना उतरणार दिल्लीच्या आखाड्यात
2
शो टाइम : एक होता भगवान दादा
0
विखेंसोबतच्या राजकीय संघर्षात शरद पवारांची नवी खेळी
2
ह्रतिकला अटक करा, कंगनाचं पोलीस आयुक्तांना पत्र
0
अहमदनगरमध्ये पूरात अडकलेल्या 30 जणांना वाचवण्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाला यश
2
बंगळुरू बुल्सला लोळवत यू मुंबाने पटकावले प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद !
1
डिंपल-सनीची 'प्यारवाली लव्ह स्टोरी' पुन्हा चर्चेत, लंडनमधला व्हिडिओ व्हायरल
0
हार्दिक पांड्या, केएल राहुलच्या जागी या खेळाडूंची लागली वर्णी
1
'इधर चला में उधर चला',आठवलेंचं तळ्यात-मळ्यात !
2
23 वर्षांनी माधुरी दीक्षित-रेणुका शहाणे सिनेमात एकत्र
0
'बॅटमॅन VS सुपरमॅन' आज भेटीला
0
तब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त्रसाठा जप्त
2
पंकजांनी गडावर यावं, माहेरचे दोन घास खावेत - नामदेवशास्त्री
2
क्लासमेट्सच्या गँगशी गप्पा
0
अस्सा नवरा हवा गं बाई,म्हणतेय मानुषी छिल्लर!
0
रत्नागिरीतील खेडमध्ये लागला एका रहस्यमयी बेटाचा शोध
2
प्रेक्षकांचे बाप्पा (9)
0
फुटबॉल वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात मैदानात घुसलेल्या महिलांना मिळाली ही शिक्षा
1
राहुल गांधींच्या दौर्‍यानिमित्त रस्ते होतायत चकाचक
2
फक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती
1
जानेवारीपासून रोज एकाचा स्वाईन फ्लूने मृत्यू
2
'कॉमेडी नाईट्स'मध्ये रेखाची धमाल
0
#KoffeeWithKaran नव्या सीझनमध्ये कोण सेलेब्रिटी कुणाबरोबर दिसणार?
0
'ठग्ज आॅफ हिंदोस्थान'मधला आमिरचा लूक व्हायरल
0
धावत्या रेल्वेखाली आलेल्या प्रवाशाला पोलिसांनी वाचवलं
2
विधान परिषद निवडणुकीचा तिढा कायम
2
दाभोलकर हत्येप्रकरणी विरेंद्र तावडेला 16 जूनपर्यंत सीबीआय कोठडी
2
'फुलराणी'ची नाराजी दूर, 'पद्मभूषण'साठी अखेर शिफारस
1
जळगाव पालिकेच्या महापौरपदी राखी सोनावणे
2
आता कैद्यांसाठीही एटीएम
2
चंद्रकांत पाटलांच्या कन्नड गाण्यामुळे वाद; सीमाभागातून संतापाची लाट
2
'कधीच मुख्यमंत्री होणार नव्हतो'
2
हाॅलिवूड बाॅलिवूड ( 11 फेब्रुवारी )
0
फिटनेस फंडा
1
14 वर्षांच्या चैतन्य आष्टणकरची सुखरुप सुटका
2
मच्छिमारांनो सतर्क रहा! सागरी मार्गाने दहशतवादी येण्याची शक्यता, या क्रमांकावर संपर्क करा
2
राखी सावंतही निवडणुकीच्या रिंगणात
0
पहिल्या विकेटसाठी मयंक- हनुमाने केल्या ४० धावा, ऑस्ट्रेलियामध्ये ही कामगिरी करणारी ठरली पहिली जोडी
1
अर्धे आयाराम पास निम्मे नापास !
2
विराटच्या आधी हे 6 भारतीय खेळाडूं होते नंबर 1 फलंदाज
1
मुलगा पसंत आहे, आलियाच्या आईनं दिली प्रतिक्रिया!
0
विदर्भ हा 106 वा हुतात्मा, मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
2
नागपूरमध्ये दिवसाढवळ्या प्राॅपर्टी डीलरची निर्घृण हत्या
2
लढा अहिल्याबाईंचा!
0
भैय्यूजी महाराजांच्या अंतयात्रेला सुरूवात, अखेरचा निरोप घेण्यासाठी अनुयायांची गर्दी
2
दुष्काळग्रस्त मराठवाड्यात अहिल्याबाईंनी बांधलेल्या बारवांना आजही पाणीच पाणी !
2
यंग ब्रिगेडचा सचिनला 'मास्टर'सलाम
1
दीपिकाचा पहिला हाॅलिवूडपट आधी भारतात रिलीज
0
IND vs NZ: 34 धावात 8 गडी बाद झाले आणि भारताने जिंकणारा सामना गमवला
1
Video : संजय दत्तच्या मुलाचा प्रश्न ऐकलात तर तुम्ही नक्कीच इमोशनल व्हाल
0
गारपीटग्रस्तांना उद्याच पॅकेज जाहीर करू - मुख्यमंत्री
2
'रेणू'च्या 2 बछड्यांचा मृत्यू, एकाची प्रकृती नाजूक
2
दमदार विजयानंतर तुफान सेलिब्रेशन, ड्रेसिंग रूममधील खास PHOTOS
1
'सेक्स,ड्रग्ज अॅण्ड थिएटर' आहे काय?
0
पंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, होणार जाहीर सभा
2
प्रचार तोफा थंडावल्या, बुधवारी मतदान
2
पालघरमध्ये भूकंपाचा पहिला बळी, बालिकेचा दगडावर आदळून मृत्यू
2
आजपासून रंगणार 'इंडियन सुपर लीग'चा थरार
1
दुष्काळाचं अनुदान आघाडी सरकारने लाटलं -फडणवीस
2
आलिया भट आणि रणबीरनं 'असं' साजरं केलं थर्टीफर्स्ट
0
उजनीचा विसर्ग कमी झाल्याने पंढरपुरात पुराचा धोका टळला
2
आणीबाणी जाहीर करण्याची शिवसेनाप्रमुखांची मागणी योग्य आहे का ? (भाग : 3)
2
एकनाथ खडसेंनी पुन्हा मंत्रिमंडळात यावं -पंकजा मुंडे
2
डान्स बारवर पुन्हा बंदी? अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली
2
42 सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या
2
भर वस्तीत शिरला 9 फूटचा अजगर तरीही सेल्फीचा मोह काही आवरेना!
2
राजकारणात उतरणार सचिन पहिला नाही !
1
दिग्गज नेते जमिनीवर, 'ज्युनिअर' दिल्लीकडे रवाना !
2
नागपुरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, विदेशी महिला ताब्यात
2
नागपुरचा विकास आता मेट्रो करणार, विरोधक आक्रमक
2
'झालं गेलं विसरा नव्याने कामाला लागा'
2
फेवरेट स्टार्सचा कल्ला
0
नक्षली चळवळीला हादरा, 48 तासात ठार झालेल्या माओवाद्यांची संख्या 37 वर
2
रत्नागिरी-सिंधुदुर्गात लेप्टोच्या साथीचं थैमान
2
कतरिनाची बहीण इसाबेलावर श्रद्धा कपूर नाराज
0
नागपुरात फेरीवाल्यांची मुजोरी, दाम्पत्याला केलेली मारहाण CCTVत कैद
2
VIDEO : अमिताभ कुटुंबासह जेव्हा देवीच्या दर्शनाला जातात...
0
स्वाभिमानी शेतकरी संघटना देणार सरकारला सोडचिठ्ठी ?
2
नागपुरात शांततेत बंद सुरू
2
'शुगर,सॉल्ट आणि प्रेम'च्या निमित्ताने
0