text
stringlengths
8
134
label
int64
0
2
नागपूरमध्ये जमावाने गुंडाला दगडाने ठेचून मारले
2
मणिपुरमध्ये 'मेरी कोम'वर बंदी
0
'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते बेभान, ट्रकचालकासह ट्रक पेटवला
2
सिडनीच्या मैदानात Lovebirds, अनुष्काने असं सेलिब्रेट केलं विराट कोहलीचं यश
1
3 चेहरेमध्ये राहुल देशपांडे, अमेय हुनसवाडकर, भारती मढवी
0
...म्हणून हृतिक रोशन मुक्ता बर्वेला म्हणतोय 'स्माइल प्लीज'
0
या २३ क्षणांमध्ये दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप
1
महाडदुर्घटनेत 42 बेपत्ता, आतापर्यंत 15 मृतदेह सापडले
2
फक्त भ्रष्टाचारमुक्तीच्या गप्पा नाही, कारवाईच हवी; तरुण आक्रमक
2
'देव तारी त्याला कोण मारी', अपघातात 11 जण गेले पण दीड वर्षांचं बाळ वाचलं
2
बळीराजाच्या संपाचा दुसरा दिवस, भाज्यांच्या दरात 20 ते 25 टक्के वाढ
2
मुख्यमंत्री कोण असेल याची चिंता करू नका, आमचं सगळं ठरलंय - फडणवीस
2
शरद पवारांनी हाती घेतला झाडू
2
महाराष्ट्रासाठी 'कही खुशी कही गम',नव्या रेल्वे मार्गाची घोषणा
2
सूरज परमार आत्महत्येप्रकरणी लवकरच दाखल होणार आरोपपत्र
2
पुण्यात 'पीएमपीएमएल'चे 440 बसचालक संपावर
2
ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांंचं निधन
2
पुस्तकांच्या गावात तुमचं स्वागत
2
अशी घडली 'मोरूची मावशी'
0
रणबीरनं आलियासाठी उचललं मोठं पाऊल
0
लग्नाआधी प्रियांका आटपून घेतेय शूटिंग, Photo व्हायरल
0
कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट, कॉपी पुरवण्यासाठी भरली जत्रा
2
मुख्यमंत्री मुंबईत राहुन उंटावरून शेळ्या हाकताहेत,नाना पटोलेंचं टीकास्त्र
2
जाधवांची उचलबांगडी ?; तटकरे,आबांचं नाव चर्चेत
2
प्रल्हाद केशव अत्रे: दहा हजार वर्षात असा माणूस होणे नाही
2
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे महिलेची बसमध्येच झाली प्रसूती
2
अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी काँग्रेस - राष्ट्रवादीची आज एकत्रित बैठक
2
शेतकऱ्यांना भेटण्यासाठी राज ठाकरे 'जमिनी'वर !
2
चाकणमध्ये ई सेवा केंद्रच देतंय बोगस आधारकार्ड
2
VIDEO: कष्टाने पिकवलेला टोमॅटो घसरल्याने बळीराजा नाराज, उचललं हे मोठं पाऊल
2
उद्या 'बाँड' येतोय भारतात
0
मसाणजोगी समाजानं जातपंचायतीला दिली मुठमाती
2
वीजबळीच्या वारसांना सरकारकडून 4 लाखांची मदत जाहीर
2
Special Report : आमच्या पुरुषांना आणि बायकांना काम न्हाय, नोकरीच न्हाय!
2
एकाग्रतेसाठी संमोहन की निवडणुकीचा छुपा प्रचार?
2
PHOTOS : छोट्या पडद्यावर अवतरली सुंदर परी!
0
'आदर्श'तून सुटका करा, अशोक चव्हाणांच्या याचिकेवर होणार सुनावणी
2
कोणाला मिळाली राष्ट्रवादीकडून लोकसभेची उमेदवारी, ही आहे संपूर्ण यादी
2
फेसबुकवरच्या आक्षेपार्ह मजकुरामुळे पश्चिम महाराष्ट्रात तणावपूर्ण शांतता
2
राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या हातातलं बाहुलं,अशोक विखे पाटलांचं आरोपास्त्र
2
धोनीच्या या पाच निर्णयांनी साऱ्यांनाच केले होतं थक्क
1
राहुल गांधींना 'तो' व्हिडिओ टि्वट करणे भोवले
2
पुण्यातल्या 21 वर्षीय तरूणाच्या अवयवदानाने मिळाले 5 जणांना जीवनदान
2
आणखी एका गुन्ह्यात मिलिंद एकबोटेंना अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी
2
भाजपला मदत भोवली, सुरेश धस राष्ट्रवादीतून निलंबित
2
87 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फ. मुं. शिंदे
2
दिलखुलास उमेश-स्पृहा
0
Special Report: या दर्ग्यात होतात हिंदू धर्माच्या आरत्या
2
जीएसटीमुळे दिवाळीचा फराळ महागला
2
SPECIAL REPORT: कोल्हापुरात कोण निभावणार मैत्री, कोण काढणार वचपा?
2
VIDEO : सरकारने बीडला वाऱ्यावर सोडलं आहे का? -धनंजय मुंडे
2
देशी गायींचा 'रखवाला',पठाण कुटुंबियाची यशोगाथा !
2
फिल ह्युजेसला श्रद्धांजली
1
नरेंद्र मोदी देशाचं नेतृत्त्व करू शकतात का ? (भाग : 3)
2
VIDEO : 51 वर्षाच्या अक्षय कुमारच्या फिटनेसचं हे आहे रहस्य
0
विठ्ठल दर्शनासाठी लांबच लांब रांग
2
83ची तयारी : रणवीर कुणाकुणाकडून क्रिकेटचे धडे घेतोय बघा
0
PHOTOS : या सेलेब्रिटींपेक्षा त्यांच्या जोडीदाराविषयीच झाली जास्त चर्चा
0
प्रियांकाच्या निकला आहे 'हा' आजार, सोशल मीडियावर केलं शेअर
0
प्लास्टिक बंदीमुळे दिवाळखोर झालेल्या व्यापाऱ्याची आत्महत्या
2
धर्मा पाटील प्रकरणी मुख्यमंत्री गप्प का ? - रावते
2
...आणि कतरिनानं दिला सलमान खानला 'होकार'
0
जेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट
0
ताईचा भावासाठी पुढाकार,...तर सेनेशी चर्चा करेल !
2
'त्या' नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी आता हा प्रयोग
2
आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी प्रत्युषाने केला होता गर्भपात!
2
राज्यात गुढीपाडव्यानंतर प्लॅस्टिक कॅरीबॅगवर बंदी !
2
राज्यभरात औषध विक्रेत्यांचा 3 दिवस 'बंद'
2
महावितरणच्या अभियंता आणि ग्राहकामध्ये फ्री-स्टाईल मारामारी
2
निकालानंतर राज ठाकरे फक्त नकलांचे कार्यक्रम करतील-मुख्यमंत्री
2
EXCLUSIVE रामदास आठवले यांची भाजपला धमकी; म्हणाले....
2
आदिवासी विभागावर 2 लाख कोटींच्या आरक्षण घोटाळ्याचा आरोप
2
सोनाली बेंद्रेचा हा Photo पाहून तुम्ही नक्कीच व्हाल इमोशनल
0
कांदा आता पुन्हा रडवणार, कांदा निर्यातदार बेमुदत संपावर
2
मराठा क्रांती मोर्चाचं राज्यभर चक्का जाम आंदोलन,ठाण्यात 100हून कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
2
आत्महत्येच्या धमक्यांनंतर कर्नाटकमध्ये सनी लिआॅनच्या 'न्यू इअर' कार्यक्रमावर बंदी
0
सुबोध भावेच्या 'पुष्पक विमान'चा टीझर तुम्ही पाहिलात का?
0
पाकमध्ये तिरंगा फडकावणार्‍या विराटच्या 'त्या' फॅनला 10 वर्षांचा तुरुंगवास ?
1
नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या किशोर दराडे यांचा दणदणीत विजय
2
पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान
2
VIDEO: 'दुर्घटनेची जबाबदारी संध्याकाळपर्यंत निश्चित करा', मुख्यमंत्र्यांचे मनपाला आदेश
2
पुण्यात 47 वाहनांचे सिटकव्हर्स ब्लेडने फाडले
2
गोलचा बादशहा होण्यास आणखी 'क्लोज'
1
'मन की बात'मध्ये चंद्रपूरच्या किल्ला स्वच्छता मोहिमेचं कौतुक
2
‘हिट मॅन’ ते ‘बेस्ट कॅप्टन’, असा आहे रोहित शर्माचा प्रवास
1
...मग महाराष्ट्र सदन कशाला ?, हॉटेल करुन टाका - उद्धव ठाकरे
2
हा वर्ल्ड रेकॉर्ड करायला रोहित शर्माला हवाय फक्त एक सिक्स
1
हैदराबादही 'सैराट'मय
0
जेजे हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरूच
2
महिलांना चौथर्‍यावर प्रवेश नाहीच, महिला अध्यक्षांनी केला विरोध
2
पावसामुळे उन्हाळी धानाचं नुकसान
2
राज्य सरकारच्या ऐतिहासिक कर्जमाफीची आकडेवारी अंदाजेच !
2
'शिप ऑफ थिसस'कार आनंद गांधींची मुलाखत
0
बेलवाडीत रंगला अश्व रिंगण सोहळा
2
कोण आहे विनायक, जो सांभाळणार भय्यूजी महाराज यांची संपूर्ण संपत्ती !
2
#मान्सूनअलर्ट : पाठवा तुमच्या परिसरातील पावसाळ्यातील समस्यांचे फोटो
2
चकली, कडबोळी, करंजी, लाडू मुळात मराठी पदार्थ नाहीतच!
2
हाऊसफुल-4 मध्ये आता नानाच्या जागेवर कोण?
0
बजेट बळीराजाला समर्पित, सर्वसामन्यांवर व्हॅटचा भार
2
राज्यातील 734 ग्रामपंचायतींसाठी 26 डिसेंबरला मतदान,असा आहे कार्यक्रम
2