text
stringlengths
8
134
label
int64
0
2
'हे आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे' होणार इतिहास जमा !
2
राष्ट्रवादीशी युती नाहीच, पण 'फिक्सिंग' कुणासोबत ? -फडणवीस
2
गोळाफेकपटू इंद्रजित सिंग डोपिंग टेस्टमध्ये दोषी
1
बाजीराव-मस्तानी IBN लोकमतवर
0
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अखेर मिलिंद एकबोटेंना अटक
2
VIDEO: '2014मध्ये भाजपने माझा वापर केला', अण्णा हजारेंची पत्रकार परिषद
2
ज्या काँग्रेसने माझे सामान घराबाहेर काढलं त्यांच्यासोबत जाणार नाही : आठवले
2
टोलमुक्तीच्या घोषणांमुळे हुरळून जाऊ नका - राज ठाकरे
2
आमदार अनिल गोटेंची प्रकृती स्थिर
2
इम्रान खान यांच्या शपथविधीला आमिर खान जाणार नाही
0
अभिनयाशिवाय हे स्टार्स बिझनेसमध्येही 'हिरो'
0
विनोदी अभिनेते रझाक खान काळाच्या पडद्याआड
0
येत्या 48 तासात लातूरकरांना मिळणार नळाने पाणी
2
KBC 10 : शिपाई ते 'करोडपती', पहा कसा आहे महाराष्ट्राच्या सोनालीचा प्रवास!
0
सलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द
0
विराट कोहली इंस्टाग्रामच्या एका प्रमोशनल पोस्टवर तब्बल 3.2 कोटी कमावतो !
1
राज्यातल्या पोलिसांचे पगार रखडले, कसं लक्ष लागणार सुरक्षेत?
2
नागपूर-मुंबई 10 तासांत, 6 पदरी सुपर एक्स्प्रेस करारावर शिक्कामोर्तब
2
50 देश पालथे घालून हाती काही लागलं नाही - शरद पवार
2
ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखिका शिरीष पै यांचं निधन
2
अन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’
1
'बदलापूर'ची पहिली झलक
0
हिंसेच्या तुरळक घटना वगळता महाराष्ट्र बंद शांततेत सुरू
2
पृथ्वी शॉ भेटला क्रिकेटच्या देवाला, कारण होतं...
1
फर्ग्युसन आणि हिस्लॉप कॉलेजला 'हेरिटेज'चा दर्जा
2
जागाच तर मागितल्या त्यात चुकलं काय ? -अजित पवार
2
नागपुरात प्रचार सभेत अशोक चव्हाणांवर शाईफेक
2
गुंड संतोष आंबेकरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश
2
अजय देवगण महालक्ष्मीच्या दर्शनाला
0
खडसे समर्थक उतरले रस्त्यावर, मुक्ताईनगरमध्ये जाळपोळ आणि रास्ता रोको
2
एटीएममधून पैसे मिळाले नाही म्हणून दोघांची आत्महत्या ?
2
महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना आई-वडिल जबाबदार -सोमाभाई मोदी
2
पवारांनी फुंकले MCA च्या निवडणुकीचे रणशिंग
1
VIDEO : निवडणूक लढवण्यावर शरद पवारांचं सूचक वक्तव्य
2
दुचाकीस्वारांनो, आता लायसन्स बाळगण्याची गरज नाही!
2
VIDEO : 'आम्ही जर नसलो तर कसं होणार?,आम्हाला आमचा धंदा करू द्या'
2
केंद्राचं दुष्काळी पथक पुन्हा मराठवाड्याचा दुष्काळदौरा
2
धनंजय मुंडेंना फरार आरोपी घोषित करण्याची शक्यता
2
'जे हात सत्तेच्या तख्तावर बसवतात तेच उद्या हे तख्त फोडूदेखील शकतात'
2
वर्ध्यात पावसाचा धुमाकूळ, जनजीवन विस्कळीत
2
उत्तमसिंग पवार नरमले,नितीन पाटील यांची उमेदवारी कायम
2
विनोदी लेखक तारक मेहतांचं दीर्घ आजारानं निधन
0
गोदामाला भीषण आग, शेतकऱ्यांचं 12 कोटींचं नुकसान
2
VIDEO : पदार्पणातच शतक ठोकणाऱ्या पृथ्वी शॉचा पराक्रम
1
प्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री
0
'यो यो' नव्हे हा तो हनी सिंग, PHOTOS व्हायरल
0
फडणवीस सरकारचा दणका; पवार,भुजबळ,राणेंची सुरक्षा हटवली
2
राज्यातल्या शेतीला दिवसा 12 तास वीज द्या, मुख्यमंत्र्यांचे आदेश
2
शाहरुखच्या 'डाॅन 3'ची ही नवी माहिती आली समोर
0
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची 'फी' होणार माफ!
2
पुण्यात 8 दिवसांमध्ये 150 आगीच्या घटना
2
गल्लाभरू सिनेमांचा ट्रेंड मोडू पाहणारा 'मद्रास कॅफे'
0
"उद्धवजी.. छान चाललंय की नाही आपलं"
2
पुरोगामी पुण्यात हुंड्यासाठी गर्भवती सुनेची हत्या
2
माधुरी @ 45
0
सादरे यांच्या पत्नीने केलेले आरोप चुकीचे - खडसे
2
'नवीन गाडीच पाहिजे', सासरच्या छळाला कंटाळून पिंपरीत महिलेची आत्महत्या
2
'तडजोड' करायला नकार दिल्याने हातून सिनेमे गेले-मल्लिका शेरावत
0
रणरागिणींचा दणका, गावठी दारू पकडून दिली आणि नष्टही केली !
2
'थँक गॉड बाप्पा'चा प्रवास
0
'मुख्यमंत्र्यांकडून जनतेची दिशाभूल'
2
विठ्ठलाला सोन्याचा गाभारा?
2
'पिफ'मध्ये सात मराठी चित्रपट
0
सांगलीत आंतराष्ट्रीय डॉग शो स्पर्धेची सांगता
1
वयस्कर तरुणाशी बालविवाह 'ती'ने उधळून लावला, थेट गाठले पोलीस स्टेशन !
2
"मला कुणी दिवाळीला पैसे देईल का?"
2
आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर पुण्यातलं कचरा आंदोलन मागे
2
काँग्रेसचं पराभवाचं सत्र थांबलं, ‘या’ नगरपरिषदेवर रोवला झेंडा
2
नागपूर मेट्रोसाठी 600 कोटी आणि पुण्यासाठी फक्त 10 कोटी, पुणेकर संतप्त
2
महेश कोठारे घेऊन येतायत 'विठुमाऊली'
0
'हिंदुत्व हे फक्त शिवसेनेचंच, दुसऱ्या कोणाचं नाही'
2
नारेगावच्या कचराडेपोला माथेफेरूने लावली आग; धुरामुळे ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास
2
'बाबा' भडकले,...तर आघाडी होणार नाही राष्ट्रवादीला सुनावले
2
प्रियांका-निक लग्नाच्या ठिकाणी 'अशी' घेणार एन्ट्री
0
राज्यातले 44 टोलनाके राज्यसरकारकडून बंद - अजित पवार
2
मंत्रालयात शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी 15 लाख रुपयांची नुकसान भरपाई कुटुंबानं नाकारली
2
सोयाबीनसह खाद्य तेलाच्या आयातीवर १५ टक्के करवाढ
2
एक गाव बाप्पाविना...स्तब्ध आणि गोठलेलं !
2
IndVsAus काही महिन्यापूर्वीच संपलं असतं विजय शंकरचं करिअर, आज ठरला भारताच्या डावाचा आधार
1
आईनं मुलांसह मारली विहिरीत उडी, पण आश्चर्यकारक बचावली चिमुरडी
2
नाट्यकर्मी विनायक राणेंचं रंगमंचावरच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
2
एका पक्षाने उडवली एकनाथ खडसेंची झोप
2
राकेश रोशन यांना घशाचा कर्करोग, हृतिकने दिली माहिती
0
...'या' अभिनेत्याला तुम्ही ओळखला का ?
0
प्रियंकाच्या लग्नात नसणार एकही बॉलिवूड कलाकार
0
फिफा वर्ल्ड कपमध्ये जर्मनीने उडवला पोर्तुगालचा धुव्वा
1
...तर वेगळा विचार करावा लागेल -आठवले
2
मराठवाड्यात 30 तासांत चार शेतकर्‍यांच्या आत्महत्या
2
अनधिकृत बांधकामांसाठी राष्ट्रवादीच्या 4 आमदारांचे राजीनामे
2
तुमच्या धडाडीनं आम्हाला मजबूत बनवलं, शाहरुखनं मानले अभिनंदन यांचे ऋण
0
सिंचन विभागाच्या 'बाबूं'ची माया ;6 किलो सोनं,2 कोटी सापडले
2
क्रिकेट सोडून रोहित शर्मा डान्स शिकतोय? पाहा मजेशीर VIDEO
1
तामिळ भाषेत मणिकर्णिका सिनेमाचं ट्रेलर रिलीज, 'असा' आहे कंगनाचा पारंपारिक लुक
0
पत्नीनंच केला सुपारी देऊन पतीचा खून
2
औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर पोलिसांची दादागिरी; गावकऱ्यांवर थेट दाखवली बंदूक
2
राज ठाकरेंनी आंदोलनाचं नेतृत्व करावं, शेतकऱ्यांची मागणी
2
रेल्वे तिकिटांच्या काळाबाजाराची चौकशी व्हावी - विनोद तावडे
2
श्रीकर परदेशी यांची अखेर बदली
2
'पद्मावत'साठी 'या' थिएटरचं तिकीट आहे 2400 रुपये!
0
विधान परिषदेतले आमदार निधी विकतात -चंद्रशेखर बावनकुळे
2