text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
शोधकार्यातील राफ्टिंग बोट उलटली, सर्व जवान सुखरुप | 2 |
'डॉ.दाभोलकरांच्या खुनाचा CBI तपास कोर्टाच्या देखरेखीखाली व्हावा' | 2 |
फिल्म रिव्ह्यु : 'बॉबी जासूस' | 0 |
मुंबई महापालिका निवडणूक भाजप-शिवसेना एकत्र लढवणार! - मुख्यमंत्री | 2 |
#MeToo : 'सिम्बायोसिस'च्या प्राध्यापकांवर लैंगिक शोषणाचे माजी विद्यार्थिनींचे आरोप | 2 |
आज महापालिका निवडणुकांची घोषणा | 2 |
शिवनेरी गडावर शिवप्रेमींनी तावडे-पंकजा मुंडेंना घेरलं,' भाजप सरकार हाय हाय'च्या घोषणा | 2 |
महाप्रलयात जळगावचे सुधीर अजूनही बेपत्ता | 2 |
रिंकू उर्फ आर्चीच्या 'कागर'चा मुहूर्त, शूटिंगला सुरुवात | 0 |
नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या नंदा जिचकार विराजमान | 2 |
तो सपासप वार करत होता, आणि लोक पाहत होते!, पोलिसाची हत्या सीसीटीव्हीत कैद | 2 |
अनोखा सन्मान | 1 |
मनोहर पर्रिकरांची प्रकृती आणखी खालावली, मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती | 2 |
नंदूरबारमध्ये बेसुमार वाळू उपशामुळे भूजल पातळी धोक्यात | 2 |
'तैमूर'वरच्या चर्चांना ऋषी कपूरचे खडे बोल | 0 |
भंडारा पोटनिवडणुकीत प्रफुल्ल पटेल रिंगणात, नाना पटोलेंना धक्का | 2 |
महेश मांजरेकरांनी सरकारला विचारला खोचक प्रश्न | 0 |
....तर पेट्रोल-डिझेल 7-8 रुपयांनी स्वस्त होईल-गडकरी | 2 |
महाबळेश्वरमध्ये बर्फाची चादर, मुंबईकरांसाठी विक्रमी थंडी | 2 |
धनगर आरक्षणासाठी विरोधकांचे विधानभवनात आंदोलन | 2 |
मराठा समाजाच्या आंदोलनात असामाजिक तत्वं, शिवसेनेचा लोकसभेत प्रहार | 2 |
भाजप - शिवसेना युतीचं काय होणार ? | 2 |
काँग्रेसमध्ये खालपासून वरपर्यंत नेतृत्व बदलाची गरज - सुशीलकुमार शिंदे | 2 |
निवडणूक लढवणं हे ठाकरे कुटुंबाच्या रक्तात नाही -राज ठाकरे | 2 |
स्वप्नातलं पुस्तकांचं गाव आता प्रत्यक्षात...! | 2 |
पुणे पालिकेची सर्वसाधारण सभेत मनसेचा गोंधळ | 2 |
चोराचा कहर, चक्क केळीची बागच नेली कापून ! | 2 |
बाप आणि मुलीचं नात उलगडण्यासाठी सोनम वडिलांसोबत झळकणार सिल्व्हर स्क्रिनवर | 0 |
शिवतारेंचा प्रयत्न अयशस्वी, फुरसुंगीकर आंदोलनावर ठाम | 2 |
नाशिकमध्ये धुळवडीचा उत्सव, दाजिबा विराची मिरवणूक पडली पार | 2 |
फिल्म रिव्ह्यू-शेफ | 0 |
आंबोली घाटातल्या 'त्या' मृतदेहाचं गुढ उकललं ; अनैतिक संबंधातून पत्नीनेच काढला शिक्षकाचा काटा ! | 2 |
'विराट'सेनेची देशभक्ती पाकला झोंबली, आयसीसीकडे करणार तक्रार | 1 |
भुजबळ कुटुंबियांना जाणूबुजून टार्गेट केलं जातंय -शरद पवार | 2 |
भाजपला घरचा अाहेर देणाऱ्या संजय काकडेंचा पक्षाला आणखी एक 'धक्का'! | 2 |
दुचाकींची समोरासमोर धडक, दोन जण जागीच ठार | 2 |
रुपी बँकेच्या खातेदारांना दिलासा | 2 |
अजिंठा लेण्यांवरचा डोंगरमाथा कोसळण्याची शक्यता | 2 |
शिवजयंतीच्या निमित्ताने ज्योत घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात; ५ जण जागीच ठार, १२ जखमी | 2 |
क्रिकेट: महिला संघाचा न्यूझीलंडमध्ये 24 वर्षानंतर डंका! | 1 |
तामिळनाडूतले चित्रपट आणि राजकारणाचे 'राजकीय' बंध | 0 |
कोल्हापुरात नोटांचा पाऊस | 2 |
जय हो! भारताचा ऑस्ट्रेलियावर दमदार विजय | 1 |
वर्ल्डकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगलं, ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये | 1 |
स्मिताची हिंदी रंगभूमीवर एंट्री | 0 |
दूध ५ रुपयांनी महागण्याची शक्यता | 2 |
वेगाचा बादशाह जेव्हा कोसळला | 1 |
रत्नागिरीजवळ कारला भीषण अपघात, 7 जण ठार | 2 |
आएसएल फुटबाॅल लीगचा रंगारंग सोहळा | 1 |
कांद्यानेही बळीराजाला रडवलं,कांदा 30 पैसे किलो ! | 2 |
राजकारणी सुटले तर चौकशीला अर्थच नाही -चितळे | 2 |
टाॅक टाईममध्ये अंकुश चौधरीसोबत गप्पा | 0 |
पोलिसांना शरण या नाहीतर निर्णय द्यावा लागेल, कोर्टाने डीएसकेंच्या मुलाला झापलं | 2 |
पुलवामा हल्ल्यावर आलं परेश रावल यांचं मोठं विधान, ‘त्यांना त्यांचं मरण मरू द्या आणि...’ | 0 |
VIDEO साराला करायचंय याच्याशी लग्न; पण वडील सैफअली खान काय म्हणतात बघा | 0 |
...हे गावही 'माळीण'च्या वाटेवर ! | 2 |
23 मे रोजी जनतेची 'मन की बात' समोर येईल - उद्धव ठाकरे | 2 |
पुलंच्या घरी चोरीचा प्रयत्न करणारा चोर सापडला | 2 |
Birthday Special : पडद्यामागचे रजनीकांत पाहिलेत का? | 0 |
जाहीरनामा पूर्ण न करणाऱ्या पक्षाची नोंदणी होणार रद्द | 2 |
VIDEO : श्रेयस तळपदे म्हणतोय, विठ्ठला विठ्ठला! | 0 |
शेतकऱ्यांच्या नावानं चांगभलं करणाऱ्यांना सोडणार नाही - मुख्यमंत्री | 2 |
छत्रीवालीच्या आयुष्यात मोठा ट्विस्ट, मधुरा काय घेणार निर्णय? | 0 |
कोलकात्यात 'रावडी रायडर्स'ची भव्य मिरवणूक | 1 |
गोविंद पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा | 2 |
शनाया आणि ईशाचा नवा प्लॅन तुम्हाला माहितीय? | 0 |
विश्वास बसणार नाही; ऑस्ट्रेलियाचा संघ 10 धावांवर बाद झाला | 1 |
दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर | 2 |
राज्य माहिती आयुक्त दीपक देशपांडेंच्या घरावर एसीबीचा छापा | 2 |
बिग बाॅसच्या घरात ढिंच्याक पूजा कोणाच्या प्रेमात पडलीय? | 0 |
पुन्हा अवतरले पंत ! | 0 |
उपराकार लक्ष्मण मानेंच्या तोंडाला काळं फासलं | 2 |
ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचं वयाच्या 102व्या वर्षी निधन | 0 |
चंद्रभागेच्या नदी पात्रात बांधकामासाठी तुर्तास परवानगी | 2 |
नेतन्याहूंनी केलं बिग बींचं कौतुक, आॅस्कर सेल्फीत कलाकार झाले कैद | 0 |
धोनीची कमाल, चित्त्याच्या वेगानं धावून पकडला अफलातून झेल | 1 |
मेडल्सची लयलूट | 1 |
युतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर | 2 |
खड्ड्यांनी घेतला बहीण-भावाचा बळी | 2 |
Big Boss 12 : या वीकेण्डला कोण पडणार बाहेर? | 0 |
Maratha Morcha : हातावर बाळासाहेबांचा टॅटू, तर मुखी मराठा आरक्षण ! | 2 |
'सुलतान'चा टिझर रिलीज | 0 |
बारावीचा रेकॉर्डब्रेक निकाल | 2 |
विकासासाठी तरुणांनी बदलत्या संधीचा वेध घ्यावा - महेश म्हात्रे | 2 |
भूमाता ब्रिगेडचा त्र्यंबकेश्वर मंदिराकडे 'मोर्चा', मंदिरात महिलांना प्रवेश द्या ! | 2 |
रमेश कदमांनी 385 कोटी रुपयांपैकी 175 कोटी लाटले ? | 2 |
...राणेंचा मुलगा कसा शोभला असता?-नारायण राणे | 2 |
रत्नागिरी : दाभोळमध्ये दरड कोसळली, 7 जण गाडले गेल्याची भीती | 2 |
अरे देवा, नवसासाठी चिमुरड्यांना उलटं लटकवलं जातंय ! | 2 |
माओवाद्यांच्या हल्ल्यात 3 पोलीस शहीद, एक माओवादी ठार | 2 |
कांदा, बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत | 2 |
पोलिसांना 'तर्राट' करून कैद्यांचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला | 2 |
अशोक चव्हाण यांना नांदेडमधून उमेदवारी जाहीर | 2 |
'ए दिल है मुश्किल'च्या टीमची पोलिसांकडे धाव | 0 |
ऋषभ पंतने 'या' गोष्टीत धोनीला टाकलं मागे | 1 |
जळगाव : नरभक्षक बिबट्याचा वृद्ध महिलेवर हल्ला,बळीची संख्या 6 वर | 2 |
'वक्रतुंड महाकाय'च्या टीमसोबत गप्पा | 0 |
पत्रकारांच्या आठवणीतला सचिन | 1 |
अवकाळी पावसाचा डाळींना फटका | 2 |
निकालापूर्वीच काँग्रेसमध्ये यादवी, 'बाबा'आरोपीच्या पिंजर्यात ! | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.