text
stringlengths
8
134
label
int64
0
2
नगरमध्ये निवडणूक ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू
2
राज्य सरकारचा विशेष गट फोडणार मराठा मोर्च्याची कोंडी ?
2
सिंधुदुर्ग किल्ल्यासाठीची 50 लाख रुपयांची देणगी लवकरच -उद्धव ठाकरे
2
...म्हणून मोदी सामान्य नागरिकांना छळतात, राज ठाकरेंना मिळालं उत्तर
2
एकनाथ शिंदेंच्या सुरक्षारक्षकाची टोल कर्मचाऱ्याला मारहाण
2
BREAKING : टीम इंडियातून धोनी बाहेर
1
लॅक्मे फॅशन वीकमध्ये करिनाची दिलखेच अदा
0
रणवीरचा पोशाख पाकिस्तानच्या 'या' हुकूमशहाचा होता आवडता
0
अभिजीत यांचा बिघडला सूर, ‘कुत्ता रोड पर सोएगा तो मरेंगा’
0
मी लायक नसेन म्हणून अॅवाॅर्ड मिळत नसेल - अक्षय कुमार
0
कवी आझादांच्या मृत्यूवर मोठा खुलासा, डॉक्टर म्हणाले '...तर आज ते जिवंत असते'
0
'मसकली गर्ल' सोनमच्या लग्नाची तारीख ठरली
0
नागराज मंजुळेंच्या सिनेमात अमिताभ बच्चन
0
राजपाल मराठी चित्रपटात
0
'ट्युबलाईट'ला मिळाली फक्त 19 कोटींची 'ईदी'
0
शेतकरी मोर्चाला शरद पवार यांचा बिनशर्त पाठिंबा
2
मुख्यमंत्र्यांनी रहावं, पण मराठा आरक्षण द्यावं -नारायण राणे
2
अनिल कुंबळेच प्रशिक्षक राहणार, विराटची 'लाॅबिंग'गिरी फसली
1
हाॅकीच्या मैदानातही भारत-पाकिस्तान महामुकाबला
1
बीड पोरका झाला...
2
धोनी आणि विराटमध्ये फरक काय? इशांत शर्मा म्हणाला...
1
'घनचक्कर' चा फर्स्ट लूक
0
Pulwama Attack- या अभिनेत्यांनी शहिदांच्या आयुष्यावर लिहिली भावुक कविता, तुम्हीही विसरणार नाहीत जवानांचं बलिदान
0
IPL2018 L : 'बिर्याणी' पडली 'वडापाव'वर भारी, हैदराबादचा मुंबई इंडियन्सवर विजय
1
यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार
2
कोरेगाव भीमा : आनंद तेलतुंबडे यांची अटक बेकायदेशीर, कोर्टाचा निर्णय
2
मराठा आरक्षण : फेसबुकवर मुख्यमंत्र्यांच्या नावाने पोस्ट टाकून त्याने स्वतःला जाळून घेतले
2
VIDEO : रणवीरसाठी लकी ठरली दीपिका, पहा कोणाला कुठला मिळाला अॅवाॅर्ड?
0
जवानाचा संदिग्ध मृत्यू - कुटुंबियांचा मृतदेह घेण्यास नकार, कारंजावासियांनी पाळला बंद!
2
सुमित राघवन आणि मृणाल कुलकर्णीची खुलणार केमिस्ट्री
0
रानडुकराच्या हल्ल्यातून म्हशीने वाचवले मालकाचे प्राण !
2
राष्ट्रकुल स्पर्धेत 'सुपर मॉम, मेरी कॉम'नं पटकावलं सुवर्णपदक
1
संभाजी बिग्रेडचा विरोध झुगारून कोपर्डीत उभारला 'निर्भया'चा पुतळा
2
स्त्री-अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी वाहिनी सज्ज
0
कशी आहे भावना गवळींची लोकसभेतील कामगिरी ?
2
रितेश देशमुखच्या 'माऊली'मध्ये मिळणार सरप्राईझ!
0
करण जोहरनं शेअर केले जुळ्या मुलांचे फोटो
0
सलमान-कतरिना करतायत सगळ्यांचं स्वागत, 'टायगर...'चं नवं गाणं लाँच
0
खडसे समर्थक 14 नगरसेवकांचे राजीनामे !
2
बिग बींच्या घरी रंगला लग्न सोहळा!
0
कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यात 449 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
2
बारामतीला दुष्काळाच्या झळा !
2
राष्ट्रवादीच्या नेत्यांचं 'तोडपाणी', रमेश कराडांचा आरोप, उमेदवारी अर्ज घेतला मागे
2
कोल्हापूरमध्ये कैद्याला मारहाण
2
चंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया !
2
अजय देवगणचा 'गोलमाल 4' वाढदिवस
0
हिंगोलीमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, स्कुल बस आणि जीप जाळली
2
#PulwamaAttack : पुण्यात 'पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर फ्री'
2
'शिवरायांचा इतिहास चुकीचा होता तर, तो दुरुस्त का झाला नाही ?'
2
नाशिक महापौर-आयुक्तांची मालमत्ता जप्त करा:हायकोर्ट
2
IPL 2017 : दिल्लीचा पंजाबवर 51 रन्सने शानदार विजय
1
गावागावात 'वाॅटर कप'चं तुफान,जितेंद्र जोशीनं केलं मार्गदर्शन
2
'जागतिक टॉयलेट दिना'ला 'मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर' पोस्टर रिलीज
0
पुण्यात 'लेडी डॉन' गजाआड, आतापर्यंत 23 गुन्हे दाखल
2
अखेर चंदू चव्हाण उद्या मुळगावी परतणार
2
दमणगंगेचं पाणी गुजरातकडे वळवण्याचा घाट ?
2
ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रेंना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर
2
दुष्काळग्रस्त लातूर चिंब भिजला, लातूरकर सुखावला
2
आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाच्या 5 बातम्या
2
आमिरने वाढदिवसानिमित्त सुरु केलं इन्स्टाग्राम अकाऊंट; पहिल्यांदा पोस्ट केला आईचा फोटो
0
'ससुराल सिमर का' मालिकेतील अभिनेत्याला आला अर्धांगवायुचा झटका, डॉक्टरने रुग्णालयात भरती करण्यास केली मनाई
0
'मणिकर्णिका'वर आक्षेप घेणाऱ्यांच्या हातात सिनेमाची संहिता ठेवायला लेखक तयार
0
विराटने टाकलं 'क्रिकेटच्या देवा'लाही मागे, १० हजार धावांचा टप्पा पार
1
नांदेडमध्ये स्वाइन फ्लूमुळे तरूणाचा मृत्यू,24 जणांना बाधा
2
शहीद शंकर शिंदे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
2
मुलीच्या छेडछाडीचा बदला, शाळेजवळच केली 17 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या
2
VIDEO: 'पार्थ'विनाच राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; UNCUT पत्रकार परिषद
2
श्रेयस तळपदेसोबत दिलखुलास गप्पा
0
देवरिया येथील शो रद्द करून शहिदाच्या कुटुंबाला भेटायला गेला कैलाश खेर, अशी केली मदत
0
खोट्या रेल्वे भरतीचा पर्दाफाश, 48 मराठी तरुणांना लाखोंना लुटले
2
सुशांत सिंग आणि कृती सेनाॅननं रिलेशनशिपमध्ये घेतला ब्रेक, कारण...
0
मुंबई पालिका निवडणुकीआधी युती तुटेल, शरद पवारांचं भाकीत
2
मुख्यमंत्री फडणवीसांकडून शहिदांच्या कुटुंबीयांना 50 लाख तर MP मध्ये 1 कोटींची घोषणा
2
आझादांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारली, भीम आर्मीची कोर्टात धाव
2
मुंबईतल्या रेल्वेसाठी 40 हजार कोटींच्या योजना
2
बुलेट ट्रेनसाठी शिळगावात जमिनीची मोजणी मनसेनं बंद पाडली
2
'शेतकरी सक्षम झाल्यावरच कर्जमाफीचा विचार'
2
डीएसकेंना सीएमडी पदावरून हटवलं ; शिरीष कुलकर्णी 'डीएसके'चे नवे सीएमडी
2
दारूबंदीसाठी मतदान महिलांनी पाडले बंद
2
...तसं तर मीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे -एकनाथ खडसे
2
मुंबई पोलीस पुन्हा चर्चेत, हार्दिक पांड्याला 'असा' लगावला टोला
1
सोन्या,चांदीच्या दरात उसळी, प्रति तोळा दर 32 हजारांवर!
2
पंकज भुजबळांसह संजय काकडेंविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट
2
Palghar By-election Result 2018: पालघरमध्ये शिवसेनेला धक्का, भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित विजयी
2
पुण्यात नदीपात्रातील बेकायदा बांधकामं तात्काळ पाडून टाका,हरित लवादाचे आदेश
2
मुरबाडमध्ये चौथीच्या विद्यार्थ्यांची शाळेच्या आवारातच निर्घृण हत्या
2
डाळींच्या किमती राज्य सरकारच्या हातात, डाळ दर नियंत्रण कायदा मंजूर
2
'मनमर्झिया'चा बोल्ड ट्रेलर पाहिलात का?
0
94 व्या नाट्य संमेलनाची 'पहिली घंटा'
0
पाकिस्तानच्या अलिश्बानेच केला शमीबरोबरच्या संबंधांचा खुलासा
1
भीमा कोरेगाव : सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, आरोपींना जामीन मिळणार?
2
पुणे मेट्रोसमोर भूसंपादनाचं मोठ आव्हान
2
बीड बँक घोटाळ्याची CBI चौकशी करा -मुंडे
2
दीपिकाच्या लग्नानंतर शाहरुख खानच्या 'बऊआ'चा झाला प्रेमभंग
0
संमेलनाध्यक्षांना डॉ.दाभोलकरांचा विसर, खेदही नाही !
2
रखडलेल्या सेझसाठी 'स्वाभिमानी शेतकरी'ची पदयात्रा
2
रिओ ऑलिम्पिक : दीपा कर्माकरवर भारतीयांची नजर
1
....तर भाजपसोबतचं भांडण मिटणार - उद्धव ठाकरे
2
जिममधून निघाल्यापासून ते विमानातून उतरल्यावर यांना दिसतो पहिला कॅमेरा
0
चांदवडच्या टोलनाक्यावर ट्रकने घेतला पेट
2