text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
अशोक चव्हाणांना दिलासा, निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती | 2 |
'फिल्मी फ्रायडे'ला, 'वन्स अपॉन' आणि 'गोविंदा' | 0 |
मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक अजूनही विस्कळीत | 2 |
Bigg Boss 12 : नुसता आहे देखावा, विजेता आधीच ठरलाय? | 0 |
'अक्कलपाडा'चं पाणी पेटलं,पोलिसांचा शेतकऱ्यांवर लाठीचार्ज | 2 |
नापिकीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या, केंद्राचं दुष्काळ पाहणी पथक बीडमध्ये असतानाच घडली घटना | 2 |
मुंबईत आणि औरंगाबादमध्ये ATSची छापेमारी, ISIS चे 9 समर्थक ताब्यात! | 2 |
'बबन'ची घोडदौड सुरूच, 10 दिवसात 8 कोटी 50 लाख! | 0 |
ICC महिला वर्ल्ड कप : भारताची सेमीफायनलमध्ये धडक,न्युझीलंडचा 79 रन्सवर खुर्दा | 1 |
'बिग बीं'ना 'या' देशाचे नागरिक म्हणतात 'येऊ नका' | 0 |
'डीएसपी'नंतर आता येतोय 'गुरू' | 0 |
मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेनेला फोन नाही - उद्धव ठाकरे | 2 |
नागपूर मेट्रोचे काम सुरू असताना लोखंडाचा भाग कोसळला, कारचा चुराडा | 2 |
छोट्या नवरानवरीच्या लग्नाची अनोखी गोष्टी! | 2 |
बीडचे मुंडे बहिण-भाऊ अडचणीत | 2 |
ढोलताशे आणि बाजीराव मस्तानी | 0 |
बदलापुरात टेक्निकल विद्यालय 2 वर्षांपासून बंद; विद्यार्थ्यांचं नुकसान | 2 |
काँग्रेस नेते विश्वजीत कदमांनी सांगलीत घेतली राज ठाकरेंची भेट | 2 |
जन्मल्यानंतर फक्त 6 मिनिटात मिळाले आधार कार्ड | 2 |
मराठा आरक्षण लागू नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द | 2 |
छोट्या माॅनिटरचे नवे 'सूर' | 0 |
कोल्हापुरच्या मुलाच्या अलाहाबादमध्ये अमानुष छळ | 2 |
पुण्याचे हे पाच खेळाडू होऊ शकतात मुंबईवर भारी | 1 |
PHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी! | 0 |
नाशिकच्या महापौरांचं 'खळ्ळ-फटॅक' | 2 |
बाॅलिवूडशिवाय कंगाल होतील 'हे' पाकिस्तानी कलाकार | 0 |
म्हैसाळ गर्भपात रॅकेट प्रकरणाचं कर्नाटक कनेक्शन, तिघांना अटक | 2 |
बाईक हटवली नाही म्हणून डाॅक्टराचा तरुणावर गोळीबार | 2 |
कांद्याचा पुन्हा वांदा, भाव कोसळल्यानं उत्पादन खर्चही निघेना | 2 |
सिंचन घोटाळा :अजित पवारांची चौकशी झाली,सरकारनेही नाही पाहिली! | 2 |
ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचा 'दादासाहेब फाळके' पुरस्काराने गौरव | 0 |
मनसेशी काडीमोड घ्या,नाशिक भाजपचा प्रस्ताव | 2 |
'गोविंदा',स्वप्नीलशी बातचीत | 0 |
प्रभुदेवाच्या सिनेमात झळकणार प्रभास? | 0 |
सुवर्ण नगरीत 'सोने' खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी | 2 |
दीपिकाच्या पहिल्या हॉलिवूड सिनेमाचं ट्रेलर दिमाखात लाँच | 0 |
SPECIAL REPORT: जळगावात भाजपच्या नाना पाटलांना तिसऱ्यांदा उमेदवारी? | 2 |
'कोरियन ओपन'मध्ये सिंधूची अंतिम फेरीत धडक | 1 |
Rishabh Pant आठ महिन्यांपूर्वीच वडील गेल्याचं दु:ख विसरून उतरला मैदानात; धोनीलाही टाकलं मागे | 1 |
एसटी कर्मचाऱ्यांचे नेतेच टक्केवारी खातात,दिवाकर रावतेंचा आरोप | 2 |
शूटिंगदरम्यान कोसळलं छत, थोडक्यात वाचला शाहरूख | 0 |
कसारा ते नाशिकरोड दरम्यान धावणार लोकल | 2 |
सरकारला आली जाग, 2 दिवसांत गारपीटग्रस्तांना मदत | 2 |
पुण्यात कर्वे पुतळा परिसरातून शोभायात्रा | 2 |
प्रो कबड्डीत पाऊण कोटीच्या घरात खेळाडू | 1 |
'झी'अवॉर्डमध्ये किंग खानची धूम | 0 |
साईंच्या दरबारात रंगांची उधळण | 2 |
हे क्रांतीकारक पाऊल -अण्णा | 2 |
VIDEO: या' कारणामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी आणखी वाट पाहावी लागणार | 2 |
अखेर काँग्रेसच्या पाचही आमदारांचं निलंबन मागे | 2 |
डीएसकेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, ठेवीदारांचे 50 कोटी भरण्यासाठी 19 जानेवारीपर्यंत मुदतवाढ | 2 |
शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही - मोदी | 2 |
ऑल राऊंडर युसूफ पठाण डोपिंग टेस्टमध्ये दोषी, 5 महिन्यांसाठी निलंबन | 1 |
सलमान आणि अरिजीत सिंगचा वाद निव्वळ अफवा; अरिजीत सिंगचं सिनेमात गाणंच नाही! | 0 |
अखेर वरुणराजे परतले, राज्यभर बरसले | 2 |
आंबेनळी घाटात पुन्हा भीषण अपघात, खोल दरीत कोसळला ट्रक | 2 |
बिगर नेट-सेट प्राध्यापकांना कशाला हवी सूट ? | 2 |
देशभरात उष्मघाताने 430 तर विदर्भात 6 जणांचा मृत्यू | 2 |
अमृता फडणवीसांच्या हस्ते 'अबक' चित्रपटाचं टिझर लाँच | 0 |
खालापूरजवळ क्वालिसला अपघात,7 ठार | 2 |
मधुरा-विक्रम आणि नील-भैरवी नव वर्षाचं करतायत रोमँटिक स्वागत | 0 |
सत्तेत राहूनही आंदोलन करणाऱ्या शिवसेनेनं स्वतःचं हसं करून घेतलंय- चंद्रकांत पाटील | 2 |
कपिल शर्माच्या शोमध्ये पुन्हा राडा, 'या' दोन कलाकारांमध्ये कोल्ड वॉर ? | 0 |
बजेट : काय मिळालं बळीराजाला ? | 2 |
बालदिवस स्पेशलच,सैफने घेतली तैमुरसाठी 1.03 कोटीची लक्झरी कार ! | 0 |
VIDEO: भीमा कोरेगावात दाखल झालेल्या प्रकाश आंबेडकर यांची पहिली प्रतिक्रिया | 2 |
विष्णूदासचा पायी जगप्रवास,पृथ्वी प्रदक्षिणेसाठी हवेत पैसे | 2 |
शिर्डीत साईबाबांची प्रतिमा भिंतीवर उमटल्याचा लोकांचा दावा, VIDEO व्हायरल | 2 |
या फोटोमुळे होतोय दिशा पाटनीवर टीकेचा भडिमार! | 0 |
'बबन' पोहोचला सिंगापूरला, 15 एप्रिलला स्पेशल स्क्रिनिंग | 0 |
बांगालदेशविरुद्धच्या कसोटीत 'विराट' डबल सेंच्युरी | 1 |
उस्मानाबादेत भाजप-राष्ट्रवादीची यारी, सेनेला पडली भारी | 2 |
India vs Australia 1st Test, 2nd Day- दुसऱ्या दिवसा अखेरीस ऑस्ट्रेलिया १९१/ ७ | 1 |
शरद पवारांना डिस्चार्ज, आठवडाभर विश्रांतीचा सल्ला | 2 |
विक्रांत सरंजामे-ईशामधलं प्रेम वयातल्या अंतरापेक्षा महत्त्वाचं, म्हणतायत प्रेक्षक | 0 |
इंडिका कारमधून 35लाखांची रोकड जप्त | 2 |
दसऱ्याआधी पत्ते उघडणार, नारायण राणेंचा अखेरचा डाव अजून बाकी | 2 |
नवाझुद्दीनच्या पुस्तकामुळे निहारिकासोबतचं त्याचं अफेअर चर्चेत | 0 |
पुण्यात ओवेसींचं भाषण, शिवसैनिकांची निदर्शनं | 2 |
बळीराजाला कुणी वाली नाही ! | 2 |
श्रेयण भट्टाचार्य आणि अंजली गायकवाड बनले 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' | 0 |
कांद्याने गाठली 'चाळीशी' | 2 |
टीम इंडियाचा नवा लूक | 1 |
खडसे कॅबिनेट बैठकीला राहणार गैरहजर, जळगावात करणार शक्तीप्रदर्शन ? | 2 |
पुण्यात 24 तासात दुसरी आगीची घटना, बाणेरमध्ये आगडोंब | 2 |
कल्पना गिरी हत्येप्रकरणी : दोघांना 10 दिवसांची पोलिस कोठडी | 2 |
Photos : जेव्हा आस्ताद, सुशांत, परी करतात स्कुबा डायव्हिंग | 0 |
श्रीनिवासन पुन्हा बाशिंग बांधून तयार ! | 1 |
काय घडलं घाटकोपरमध्ये? : प्रचंड स्फोट, आगीचे लोट आणि घाबरलेले जीव | 2 |
फिल्म फेअर पुरस्कारांची 'दंगल' | 0 |
पुणेकरांच्या हक्काचे 200 कोटी एका क्षणात गायब! | 2 |
दुष्काळाच्या भयंकर परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष - शरद पवार | 2 |
ग्राऊंड रिपोर्ट : नागपूरच्या आखड्यात चुरशीची लढत | 2 |
रजनीकांत यांच्या जावयाने गायलं मराठी गाणं! | 0 |
राज्याच्या मागील अर्थसंकल्पातून फक्त 42 टक्के निधी खर्च ! | 2 |
अंबाबाईची झीज आता थांबणार, मूर्तीला मिळणार गारवा | 2 |
...आणि पीकेच्या पोस्टरमध्ये आमिरने कपडे घातले | 0 |
सोशल मीडियावरील महिला अत्याचार थांबवण्यासाठी सायबर समितिची स्थापना | 2 |
नागपूर की 'गुंडापूर' !, छेडछाडीमुळे एकीची आत्महत्या, तर एका मुलीची मृत्यूशी झुंज सुरू | 2 |
कोल्हापुरात पुन्हा टोल वसुली, पुन्हा 'टोल'फोड ? | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.