text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
आज 'राजकीय' शुक्रवार, राज्याचे दिग्गज नेते दौऱ्यावर | 2 |
झी 'जिंदगी'वरच्या पाकिस्तानी कलाकारांच्या मालिका बंद करणार- झी मीडिया | 0 |
आत्महत्या करू नका तर राज्यकर्त्यांचं जीणं हराम करा -शरद पवार | 2 |
PHOTOS : 2016पासून बाॅक्स आॅफिसवर अक्षय कुमार फक्त सुपरहिट | 0 |
PHOTOS : 'नागिन 3'फेम सुरभीचे हाॅट फोटोज व्हायरल | 0 |
सलमान खानची दुष्काळग्रस्तांना मदत | 0 |
औरंगाबादमध्ये भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 7 जण ठार | 2 |
बाहुबली फॅन्ससाठी खास मेजवानी 'बाहुबली थाळी' | 0 |
देवा तुझी दुनिया न्यारी, माणसं भांडताय मुकी जनावर भक्त झाली ! | 2 |
'द जंगल बुक'चं ट्रेलर | 0 |
नागपुरात 9,705 पाक नागरिकांचा अवैध मुक्काम | 2 |
IndvsNZ : न्यूझीलंडने केवळ 15 षटकात मिळवला भारतावर विजय | 1 |
डोंबिवली एमआयडीसीत आगडोंब, किचन क्राॅफ्ट कंपनीला भीषण आग | 2 |
बाॅलिवूड स्टार घेऊन येतोय मराठी 'ट्रकभर स्वप्न' | 0 |
चौकशीनंतरही भुजबळांना तुरुंगात ठेवणे हा अक्षम्य गुन्हा -प्रकाश आंबेडकर | 2 |
कॉ. पानसरे हत्येप्रकरणी प्रत्यक्षदर्शीनं तिसऱ्या आरोपीला ओळखलं | 2 |
तैमुरचे हे झोपाळ्यावरचे क्युट फोटो पाहिलेत का? | 0 |
आज देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह! | 2 |
औरंगाबाद : एमजीएम काॅलेजमधील विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण | 2 |
VIDEO तोफखाना तयार आहे, फक्त योग्य वेळेची वाट बघतोय - राज ठाकरे | 2 |
'2.0'मध्ये 'या' रूपात असणार ऐश्वर्या राय बच्चन | 0 |
राजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा | 2 |
ब्रिटीशांना काळजी आहे, मात्र फडणवीस सरकारला नाही - राज ठाकरे | 2 |
सिंधुदुर्गात तिलारी धरणाचा उजवा कालवा फुटला | 2 |
कधी होणार जाती आयोगाची स्थापना? | 2 |
Exclusive: बेळगावमधल्या चिखले गावात केला होता पानसरे, दाभोलकरांवर गोळी चालवणाऱ्यांनी सराव! | 2 |
'आमचे मत वायकरांना',मतदारांनीच लावले फलक | 2 |
सहयोगी अपक्ष आमदारांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश | 2 |
2002च्या घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणी 16 वर्षानंतर आरोपीला अटक | 2 |
...जेव्हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे येतात एकाच व्यासपीठावर | 2 |
नाशिकमधला द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत | 2 |
IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील चार नावं उघड | 1 |
मोनिका किरणापुरेच्या मारेकऱ्यांना जन्मठेप कायम | 2 |
चिमुकल्या अपहृत युगची हत्या, दोन जणांना अटक | 2 |
विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका | 2 |
उष्णतेत वाढ होण्याचा पुणे हवामान विभागाचा अंदाज | 2 |
माढ्यातून उमेदवार कोण, विजयसिंह मोहिते की प्रभाकर देशमुख? | 2 |
जन्मदात्यांची काळजी न घेणार्यांची सरकार घेणार झाडाझडती | 2 |
काय आहे दीपिकाची नवी इनिंग? | 0 |
फूल टाइमपास | 0 |
शाही लग्नात प्रियांकाची सुंदर अदा! | 0 |
हे षड्यंत्र पण, मी संपणार नाही -अशोक चव्हाण | 2 |
मुळशीत पोलीस चौकीसमोरच गुंडाची कोयत्याने हत्या ! | 2 |
राज्य सरकार बॅकफूटवर, 'नो हेल्मेट नो पेट्रोल'ला 5 ऑगस्टपर्यंत स्थगिती ? | 2 |
थरार क्वार्टर फायनलचा... | 1 |
भुजबळांवर कारवाईमुळे माजी मंत्र्यांचीही साक्ष नोंदवली जाणार | 2 |
अडचणीच्या काळात बाळासाहेब शत्रूला खिंडीत गाठत नव्हते -मुख्यमंत्री | 2 |
ऊस उत्पादन आणि गाळपावर निर्बंध येण्याची शक्यता | 2 |
जिल्हा बँकांमधील जुन्या नोटा अखेर RBI स्विकारणार ! | 2 |
बेस्टचे प्रवासी 2 लाखांनी घटले ! | 2 |
शक्य नसलेल्या सगळ्या गोष्टी औरंगाबादच्या या 'आदर्श' गावात आहेत! | 2 |
अणदूरच्या खंडोबा यात्रेचं 19 नोव्हेंबरला आयोजन | 2 |
या आहेत आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या.. | 2 |
टीआरपीच्या युद्धात कलर्स मराठी सरसावली, आणलाय महाएपिसोड्सचा रविवार | 0 |
SPECIAL REPORT : एक चुकीचा निर्णय, ग्लायडिंग त्याच्या जीवावर बेतले | 2 |
बारबालांना नवरात्रीची भेट, 'आजा नचले' -शोभा डे | 2 |
मराठवाड्यात पूरस्थिती, आठही जिल्ह्यांत पावसाचा कहर | 2 |
अ.भा. नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी फैय्याज यांची निवड | 0 |
ऊस दराचा चेंडू पवारांच्या कोर्टात ! | 2 |
शाहिद आफ्रिदीने घरी पाळला सिंह ? | 1 |
भारत खटवानी हत्येप्रकरणी अखेर पाच जणांना अटक | 2 |
'त्या' 10 कोटी प्रकरणी 'मुंडे' भगिनींच्या अडचणीत वाढ, सीबीआयकडे पुरावे | 2 |
नाराज नारायण राणे जाणार कुठे ? | 2 |
'त्या' तिघींनी आपल्याच अपहरणाचा केला होता बनाव | 2 |
Bigg Boss 12: घरात येताच श्रीशांतने मोडले ३ नियम | 0 |
गुलाबजामच्या पाकात पडून दोन वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू | 2 |
बिग बाॅसच्या घरात अनुप जलोटा परतले, जसलीनसोबत होणार आमना सामना | 0 |
दुधाच्या दरात 3 रुपयांची वाढ,राजू शेट्टी आंदोलनावर ठाम | 2 |
India vs Australia- पर्थ कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव, सीरिजमध्ये १-१ ची बरोबरी | 1 |
गुलजार यांच्याशी दिलखुलास गप्पा | 0 |
Lok Sabha Election 2019 : दिंडोरीत राष्ट्रवादीत अंतर्गत वाद? सुप्रिया सुळेंचा लागणार कस | 2 |
'यादीत नाव नसल्यास मतदारही जबाबदार' | 2 |
शरद पवारांची निवृत्तीची वेळ आलीये-सुभाष देशमुख | 2 |
नागपूरच्या दसरा महोत्सवाला अडवाणी लावणार हजेरी | 2 |
दाभोलकर-पानसरेंचे मारेकरी म्हातारे झाल्यावर पकडणार का? -मुंबई हायकोर्ट | 2 |
राष्ट्रवादीकडून गिरीष बापटांना ड्रायफूटऐवजी 'डाळफूट'ची दिवाळी भेट | 2 |
'ठग्स आॅफ हिंदोस्तान'वरच्या टीकेला आमिरनं दिलं 'असं' उत्तर | 0 |
शेतकरी दाम्पत्याचा करुण अंत, पतीच्या आत्महत्येच्या धक्क्याने पत्नीचाही मृत्यू | 2 |
आमिरची प्रभावी 'नयी सोच' | 0 |
बॅडमिंटन कोर्टवर दणक्यात फटके मारणारी सायना लग्नात अशी लाजते तेव्हा... | 1 |
संतोष मानेच्या फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार करा:हायकोर्ट | 2 |
रिपाइंमध्ये मतभेद चव्हाट्यावर, डांगळेंची हकालपट्टी आणि मनधरणीही ! | 2 |
नियमबाह्य फाईलींना वेळ लागतो,मुख्यमंत्र्यांचा पवारांना टोला | 2 |
गारपीटग्रस्तांचं पॅकेज रखडणार?, केंद्राकडे प्रस्ताव पोहचलाच नाही | 2 |
VIDEO: पेट्रोल पंपावर तलवारीचा धाक दाखवून केली लूट, घटना सीसीटीव्हीत कैद | 2 |
VIDEO : या बाॅलिवूड अभिनेत्रीचे जेव्हा रॅम्पवाॅकवर तोल जातो, व्हिडिओ व्हायरल | 0 |
बोंड अळीला कारणीभूत ठरलेल्या 90 बियाणं कंपन्यांना 1200 कोटींचा दंड! | 2 |
अपक्षांचा भाव वधारला, भाजप-सेनेकडून पायघड्या ? | 2 |
लक्ष्मीपूजनाच्या आदल्यादिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा होणार | 2 |
शेक्सपियरची कलाकृती साकारण्याचा आनंद जास्त मोठा - सुमीत राघवन | 0 |
#News18RisingIndia : दीपिकामुळे माणूस म्हणून मी मोठा झालो-रणवीर सिंग | 0 |
ह्रतिकने स्वत:लाचं दिलं बर्थ गिफ्ट, घेतली आलिशान रोल्स रॉईस कार ! | 0 |
आमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री? हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल | 0 |
सिंचन घोटाळा : कंत्राटदारांनी केला बेकायदा वाळूचा उपसा | 2 |
रुपेरी पडद्यावर 'झिपर्या' | 0 |
राज्यात बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठणार ? | 2 |
#FitnessFunda : ...म्हणून बाॅलिवूडची बेबो दिसते हाॅट | 0 |
माझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर | 0 |
'पिफ'मध्ये मराठी चित्रपटांचा गौरव | 0 |
संपूर्ण कर्जमाफी नाहीच !, फक्त अडीच लाखांच्या आता उत्पन्न असणाऱ्यांनाच कर्जमाफी ? | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.