text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
IBN लोकमत इम्पॅक्ट, बाबीरबुवा जत्रेप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल | 2 |
जि.परिषदेसाठी काँग्रेसची साथ नको, सेनेनं प्रस्ताव धुडकावला | 2 |
'लोकपाल'साठी अण्णांचा एल्गार,10 डिसेंबरपासून उपोषण | 2 |
बॉलिवूड ब्लॉकब्लास्टर सुपरस्टार्स : शर्मिला टागोर | 0 |
अमरावतीत मुसळधार पावसामुळे शेती गेली 'पाण्यात' | 2 |
ट्रकची भरधाव वेगात येणाऱ्या रिक्षाला धडक, 5 जण जागीच ठार | 2 |
नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटात हाणामारी | 2 |
रेल्वेखाली येणाऱ्या तरुणीला पोलिसांनी वाचवले | 2 |
मी गोपीनाथ मुंडेंचा वारस हक्कदार नाही-धनंजय मुंडे | 2 |
ग्रामपंचायतीत कोण बाजी मारणार? राज्यातील 3 हजार गावांचे सरपंच ठरणार आज | 2 |
शेतकरी संघटनेचा सरकारला अल्टीमेटम, नाहीतर शहराचा पुरवठा बंद करू ! | 2 |
हक्कभंगावर मला बोलू द्या, एकनाथ खडसेंच्या मागणीला काँग्रेस,राष्ट्रवादीची साथ | 2 |
असीम त्रिवेदी बिग बॉसमधून बाहेर 'पडला' | 0 |
लोकसभेसोबत काटोलमध्ये होणार विधानसभेची पोटनिवडणूक | 2 |
१९ फेब्रुवारीचा 'ड्राय डे' हायकोर्टाकडून रद्द | 2 |
आयटी हब ही पुण्याची ओळख पुसली जाणार? | 2 |
रॅम्बो सर्कसमधल्या पिसाळलेल्या हत्तीला पकडण्यात यश | 2 |
कोकणात येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता | 2 |
अकोल्यातील बिल्डर अमित वाघ पत्नी आणि दोन मुलांसह साताऱ्यातून बेपत्ता | 2 |
मोहन भागवत व्यस्त, खडसेंची भेट नाहीच ! | 2 |
'नच बलिये'त पुन्हा 'जय महाराष्ट्र', अमृता खानविलकर ठरली विजेती | 0 |
शेतकरी राजा, हताश होऊ नकोस... | 2 |
मुंबईत यायचंय, तर 2027 पर्यंत टोल भरावाच लागेल ! | 2 |
आयआरबीला पैसे कोण देणार? | 2 |
जम्मूतील हिमस्खलनात महाराष्ट्रातले तीन जवान शहीद | 2 |
सोनई तिहेरी हत्याकांड शिक्षेची सुनावणी आता 20 तारखेला | 2 |
सिंचन घोटाळ्याच्या अहवालावर राष्ट्रवादीने चर्चा टाळली | 2 |
रेल्वे भाडेवाढीविरोधात काँग्रेस तर मेट्रोविरोधात भाजप रस्त्यावर | 2 |
‘विराट’वेडे चाहते, सुरक्षा भेदून मैदानात विराटसोबत सेल्फी | 1 |
नरेंद्र मोदींना भेटून पालटलं या खेळाडूचं नशीब | 1 |
पाण्याअभावी 'स्वामी समर्था'चं मोफत अन्नछत्र बंद पडण्याची शक्यता | 2 |
नरसिंगच्या बचावासाठी मुख्यमंत्री फडणवीस आखाड्यात ! | 1 |
जेव्हा सुप्रिया सुळे रिपोर्टिंग करतात... | 2 |
धर्मा पाटील यांच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार | 2 |
3 जुलै -फिफा वर्ल्ड कप : उत्तर सांगा बक्षीस जिंका ! | 1 |
भारतीय लष्कराचा तिसरा Surgical Strike, उद्धवस्त केले दहशतवाद्यांचे तळ | 2 |
तब्बल 35 वर्षांनंतर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आंदोलन | 2 |
CWG 2018 : बीडच्या राहुल आवारेनं कुस्तीत मिळवलं सुवर्णपदक | 1 |
Birthday Special : नेहा धुपियानं सुरुवातीला अंगदला दिला होता नकार | 0 |
Big Boss 12 : अनुप जलोटांच्या गर्लफ्रेंडचा 'हा' अंदाज पाहिलात का? | 0 |
पुढच्या जनगणनेत मुंबईतला मराठी टक्का वाढेल : मुनगंटीवार | 2 |
एक्स्प्रेस वे टोल प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंविरोधात एसीबीकडे तक्रार | 2 |
खेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार | 2 |
खेळाडू मरियप्पनवर बनतोय सिनेमा | 0 |
सेहवाग, भज्जीला 'अ' श्रेणीतून वगळलं | 1 |
नगरसेवक संदीप पवारच्या हत्येनंतर पंढरपूर बंद | 2 |
BIG BREAKING : विरेंद्र तावडेनं रचला होता दाभोलकरांच्या हत्येचा कट-सीबीआय | 2 |
लहान लहान गोष्टींवर बंदी घालायची नसते, कपिलने केलं सिद्धूंचं समर्थन | 0 |
पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल जाहीर,राजकारण्यांच्या नातेवाईंकांची सरशी | 2 |
'स्क्रीन ऍवॉर्ड'ला सेलिब्रिटींची मांदियाळी | 0 |
मतदान करा...पाठवा फोटो,व्हिडिओ आणि व्हा मतनायक ! | 2 |
शिंगणापूरमध्ये समानतेची गुढी, अखेर तृप्ती देसाई शनी चौथर्यावर | 2 |
चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केली पत्नीचीच डोक्यात दगड घालून हत्या | 2 |
सुबोध भावेच्या आयुष्यात आणखी किती योगायोग? | 0 |
येरवड्यातले कैदी करतायत सर्वसामान्यांच्या कपड्यांची इस्त्री | 2 |
'तुम्ही फक्त 6 महिने जगू शकाल', डॉक्टरांच्या या वक्तव्यावर शरद पवारांनी केली मात | 2 |
पुण्यात 'न्यायधीशा'च्या पतीने पोलिसाला मारले पण पोलिसांनी चुपचाप सोडले | 2 |
जयंत नारळीकर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार | 2 |
भारताने काढला पराभवाचा वचपा, लंकेवर दणदणीत विजय | 1 |
महापुरुषांची जयंती आणि सणांच्या दिवशी ड्राय डे ? | 2 |
'गोपीनाथ मुंडेंची चौकशी करावी' | 2 |
नोटबंदीवर सोनू निगमचं गाणं | 0 |
खामगावमध्ये 5 दिवसाच्या बाळाची चोरी | 2 |
डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्नेहभोजनाला मिका सिंग हजर | 0 |
नऊ महिने गर्भ वाढवला, पण प्रसुतीवेळी झाला धक्कादायक खुलासा | 2 |
काजोल पुन्हा माझ्या आयुष्यात येणार नाही - करण जोहर | 0 |
पुण्यात इंजिनिअरींगचे सात हजार विद्यार्थी नापास | 2 |
मुख्यमंत्री-उद्धव ठाकरेंमध्ये पहिल्यांदाच उघड चर्चा, बैठकीची INSIDE STORY | 2 |
टेनिस स्टार सेरेना विल्यम्सचं अॅलेक्सिस ओहानियनशी शुभमंगल! | 1 |
श्रीदेवीने काढलेल्या पेंटिंग्जचा होणार दुबईत लिलाव | 0 |
शहीद पांडुरंग गावडे अनंतात विलीन | 2 |
बेल्जियमवर 1-0नं मात करत अर्जेटिंनानं गाठली सेमीफायनल | 1 |
बाजी 'मराठी टायगर्स'ची! | 0 |
भारताविरुध्दच्या पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दिवसअखेर 4 बाद 254 रन्स | 1 |
‘त्या’ वादग्रस्त ट्विट प्रकरणी शोभा डेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा | 2 |
क्रिकेटचा देव सोन्याच्या नाण्यावर ! | 1 |
फिल्म रिव्ह्यु : 'शेंटिमेंटल' | 0 |
'दशक्रिया' चित्रपटाचे शोज राज्यभर सुरू, पैठणमध्येही 'दहावा बंद' आंदोलन मागे ! | 2 |
Kasautii zindagi Kay 2 : अनुरागच्या जवळ येण्यासाठी कोमलिकानं सुरू केलं प्लॅनिंग | 0 |
आशियाई क्रीडा स्पर्धेत जीतू रायचा 'सुवर्ण'वेध | 1 |
दाभोलकरांच्या हत्येला 16 महिने पूर्ण, अजूनही मारेकरी मोकाटच | 2 |
रिव्ह्यु : मितवा | 0 |
'म्होरक्या'च्या टीमशी बातचीत | 0 |
'चिंतन'चे अभिनंदन थोरात यांना 'अहमदनगर भूषण' पुरस्कार जाहीर | 2 |
'संभाजी'साठी मानसिक फिटनेसही महत्त्वाचा - डाॅ. अमोल कोल्हे | 0 |
भारतीय वंशाच्या अजिज अंसारीनं पटकावलं गोल्डन ग्लोब्स अॅवाॅर्ड | 0 |
भाजपच्या जाहिरातीतून महाराष्ट्राचा अपमान -शरद पवार | 2 |
मदरशामध्ये मराठी वाचनालय ! | 2 |
संतोष-कुशलचा 'स्ट्रगलर साला' | 0 |
नारायण राणे आणि राष्ट्रवादी कोकणात आघाडी करण्याची शक्यता | 2 |
हिंदी 'झिंगाट'वर टीकेचा भडिमार!, तुम्ही हे गाणं ऐकलंत का? | 0 |
जादुटोणाविरोधी कायदा करा अन्यथा बेमुदत उपोषण | 2 |
ग्लॅमरस अदा! | 0 |
Viral Video : बेफाम नाचणाऱ्या या स्कूलगर्लच्या व्हिडिओतली ही मुलगी कोण? | 0 |
आर. आर. आबांच्या कन्येचा आज विवाह सोहळा | 2 |
रितेशचा लय भारी दुनियादारीवर पडला भारी | 0 |
राखी सावंतला पंजाब पोलिसांनी केली अटक | 0 |
रेल्वेच्या मेगाब्लॉकपासून ते कापसाच्या भावापर्यंत या आहेत महत्त्वाच्या बातम्या | 2 |
VIDEO : बारवी धरण परिसरात विद्यार्थ्यांची कार उलटली, 2 जणांचा मृत्यू | 2 |
नाशिक कारागृहात कैद्याकडे सापडली संशयास्पद वस्तू ! | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.