text
stringlengths
8
134
label
int64
0
2
त्या दहीहंडीशी माझा काहीही संबंध नाही- संतोष जुवेकर
0
Big Bossच्या घराचे फोटो आले बाहेर, पहा स्पर्धकांचं कसं करणार स्वागत?
0
गुन्हा दाखल झाल्यानंतर सनी लिओन पोलीस आयुक्तालयात हजर
0
आईचं 'लिव्ह इन'मध्ये राहणं मुलाच्या जीवावर; सावत्र बाप द्यायचा चटके!
2
VIDEO : FACEBOOK LIVE च्या नादात सात जणांचा मृत्यू? अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
2
श्रीनिवासन पुन्हा BCCI च्या अध्यक्षपदी?
1
विराट कोहलीनं का सोडलं दूध, दही आणि पनीर? जाणून घ्या कारण
1
बोनी कपूर यांना श्रीदेवींसाठी बनवायचा होता ताजमहल!
0
केंद्रीय मंत्री हंसराज अहिर थोडक्यात बचावले, ताफ्यातील वाहनाला अपघात
2
5 कोटींच्या खंडणीसाठी औरंगाबादमध्ये 10 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या
2
'तू माझा सांगाती'च्या कलाकारांशी गप्पा
0
शरद पवारांचा एमसीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
1
हात गमावलेल्या कामगाराला कंपनीनं सोडलं वार्‍यावर !
2
दुष्काळानं आणलं माणसांना जवळ, दुष्काळ निवारण्यासाठी तरुणाचा पुढाकार !
2
उद्धव ठाकरेंचा फैसला, फडणवीस सरकारचा तो शेवटचा दिवस ठरेल -अजित पवार
2
गौरी लंकेश हत्या तपासासंदर्भात कर्नाटकचे पोलीस कोल्हापुरात
2
अरं पठ्ठ्या !, 75 वर्षांच्या आईला उमेदवारी द्यायची ?,अजित पवार हर्षवर्धन पाटलांवर घसरले
2
आज वाघोबांचा दिवस, वाघांची शिकार थांबणार कधी?
2
फरहानसोबत गप्पा
0
Video : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक!
0
भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई केली तर खातं कसं चालवायचं? -महाजन
2
औरंगाबाद कचरा कोंडीचा 19 वा दिवस, पालिकेला हवी 3 महिन्यांची मुदत
2
अनिल कपूरच्या बेकायदेशीर ऑफिसवर बीएमसीचा हातोडा
2
..तर आम्हीही आमची ताकद दाखवून देऊ, राष्ट्रवादीचा इशारा
2
तुमचं नाव मतदानयादीत नसेल,तर इथे संपर्क साधा !
2
VIDEO प्रियांका चोप्रा स्वत:च्या लग्नात कमवणार कोट्यवधी रुपये...कसे ते पाहा
0
'रात्रीस खेळ चाले'चे 'खेळ' बंद करा, शिवसेनेचं आंदोलन
0
VIDEO : WWE Survivor Series 2018 मध्ये महिला स्टारने केला मान तोडण्याचा प्रयत्न
1
शनी मंदिराचे विश्वस्त नरमले, 'भूमाता ब्रिगेड'शी चर्चा करण्यास तयार
2
हॅपी बर्थ डे आमिर, त्याच्याबद्दलच्या 'या' गोष्टीही जाणून घ्या !
0
मुंबईत शेतकरी आले कुठून? मुख्यमंत्र्यांनाच पडला प्रश्न !
2
डीएसकेंची प्रकृती स्थिर; ससूनमध्ये उपचार सुरू
2
नारायण राणे राज्यसभेवर जाणार, भाजपची ऑफर स्विकारली
2
एमडी आणि एमएसच्या कोर्सच्या फीमध्ये अव्वाच्या सव्वा वाढ, पालकांमध्ये नाराजी
2
आयपीएल राज्याबाहेर नेण्याचा विचार करा, कोर्टाचा बीसीसीआयला सल्ला
1
विंडीज सिरीजसाठी ईशांत शर्मा इन, झहीर आऊट
1
फोटो गॅलेरी : अमित ठाकरे-मिताली बोरूडेचा साखरपुडा संपन्न
0
दुसरं शाहीस्नान : भाविकांची अलोट गर्दी, पोलिसांवर प्रचंड ताण
2
पालघर आम्हीच जिंकलो, संजय राऊतांनी निकालाआधीच स्वीकारला 'पराभव'
2
नाशिकच्या बालसुधारगृहातून 12 मुलं पळाली
2
वालचंदच्या जमिनीवर भाजप नेत्याचा डोळा-प्रिती मेनन
2
भारतीय क्रिकेटर्सनी अशी साजरी केली दिवाळी, सचिनचा दिसला अनोखा अंदाज
1
'मी देखिल एक चांगली बहिण'
0
फिफा वर्ल्ड कप स्पर्धा : उत्तर सांगा बक्षीस जिंका !
1
एटीएममध्ये मदत करण्याच्या बहाण्याने पैसे चोरणारे भामटे गजाआड
2
PHOTOS : अखेर ब्रॉक लेसनर हरला, 'हा' आहे नवा WWE युनिव्हर्सल चॅम्पियन !
1
गाैरी-गाैतमच्या लग्नाची गोष्ट
0
विनाअनुदानित शाळांसाठी उपोषण करणार्‍या शिक्षकाचा मृत्यू
2
कार्यकर्त्यांनी पालिकेच्या पायर्‍यांवरच केली आंघोळ
2
Special Report : आंबेडकरांची सोलापुरातून उमेदवारी? काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत
2
सूर संगम
0
PHOTOS : अर्जुन कपूरशिवाय मलायका अरोरा घेत आहे सुट्ट्यांचा आनंद
0
कोल्हापुरात कोणत्याही क्षणी टोल वसुली
2
सातार्‍यात वृक्षारोपणाचं महाअभियान, सयाजी शिंदे करणार आईची बीजतुला
2
दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदुरेबद्दल मोठा खुलासा
2
बेळगावमध्ये ऑईलच्या स्टॉप डेपोला आग
2
सेलिब्रिटी टाॅक टाइममध्ये अलका कुबल
0
सलमानची 'किक'
0
VIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ
2
9 महिन्याच्या गर्भवतीवर केला बलात्कार, आरोपीला शेजारच्या महिलेनेही दिली साथ
2
मराठवाड्यातील नेते होते आयसिस दहशतवाद्यांच्या टार्गेटवर ?
2
ज्येष्ठ रिपाइं नेते रा.सु.गवई यांचं दीर्घ आजारानं निधन
2
शाहरूख, महेश भट आणि फराह खान पुजारीच्या निशाण्यावर ?
0
राज्यातल्या आश्रमशाळांवर श्वेतपत्रिका काढा, विखे पाटलांची मागणी
2
पाणी फाऊंडेशनच्या मदतीसाठी आमिर खान शरद पवारांच्या भेटीला
0
राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर...वाचा आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या
2
चीनच्या हेकेखोरीला मुंबईतल्या शाळांचं उत्तर
2
हद्द झाली ; आता मिठावर चोरांचा डल्ला, 22 पोती केली गायब
2
मनसे काय युपीचा पक्ष वाटला का? -राज ठाकरे
2
निलेश राणे आज पोलिसांसमोर हजर होणार
2
अजय आणि सोनाक्षीचा 'अॅक्शन जॅक्सन'
0
स्ट्रॉबेरीच्या निमित्ताने सुरुची-सुयशशी बातचीत
0
नाट्यपरिषदेत धुसफूस नाट्य, उदय सामंतांनी दिला राजीनामा
0
शहीद राजेंद्र तुपारेंवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
2
शेतात साचलं डिझेलचं तळं
2
पालघर जिल्ह्यात आज आरटीओसाठी रिक्षाचालकांचा बंद
2
अजित पवारंना 'सोमेश्वर' पावला
2
राज्याच्या उपराजधानीत आज #एकमराठालाखमराठा
2
लोकसभा निवडणूक: महाराष्ट्रातील या 12 जणांना मिळू शकते काँग्रेसची उमेदवारी
2
शबा शेख अपघात प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाटच
2
ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे निधन
0
पुण्यात शनिवारवाड्यावर भन्सालींचा पुतळा जाळला
2
बाप्पाच्या विसर्जनाला जाणाऱ्या बस आणि बोलेरोची टक्कर, 5 युवक जागीच ठार
2
भुजबळांचा आणखी एक 'माणूस'अडचणीत
2
'हाफ गर्लफ्रेंड'चं ट्रेलर लाँच
0
लग्नाच्या हळदीत नाचताना भांडण, वाद सोडवायला गेलेल्या तरुणाला संपवलं
2
'फुकरे' VS 'अंकुर अरोरा मडर केस'
0
Sacred Games : बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर जितू सांगतोय त्याचे ‘सॅक्रेड’ अनुभव
0
मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी, नव्या चेहऱ्यांना संधी तर जुन्यांची होणार सुट्टी- सूत्र
2
नांदेडमध्ये 'खाप' पंचायत, 55 कुटुंबियांवर घातला बहिष्कार
2
डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमात नक्षल्यांचा गोळीबार; 1 ठार
2
भरवर्गात शिक्षिकेनं विद्यार्थ्याचे कापले केस !
2
नागपूर मेट्रोसाठी 3750 कोटींच्या कर्जाचा करार
2
औरंगाबादेत एक महिला आहे शनिमंदिराची संस्थापक !
2
पिता -पुत्रांच्या नात्याला उलगडणारं 'फिर वही'
0
महाराष्ट्र केसरी
1
'आयफा'मध्ये नीरजा ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा
0
यशच्या उपचारासाठी मदतीचे हात सरसावले
2
एक 'सेल्फी' इंटरव्ह्यू
0
'कानडी'गिरी सुरूच, सीमाभागात मराठी दैनिकांवर कारवाईचा इशारा
2