text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
...म्हणून मुंबई मेट्रोवर चढून बसला अक्षय कुमार | 0 |
दक्षिण कराड तर माझा गृह मतदारसंघ -मुख्यमंत्री | 2 |
मराठवाडा विद्यापीठात विभागप्रमुखांवर प्राध्यापकाचा हल्ला | 2 |
किशोर खत्री हत्याकांड : रणजितसिंह चुंगडेसह निलंबित पोलीसाला जन्मठेप | 2 |
अमित शहा आज पुणे दौऱ्यावर | 2 |
पाण्याच्या टाकीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश | 2 |
यवतमाळमध्ये 10 लाखांची रोकड जप्त | 2 |
विंक सीननंतर आता प्रिया वारियरचा kissing scene व्हायरल | 0 |
बॉयफ्रेंडसोबतच्या ब्रेकअपनंतर नेहा कक्कडने दिलं उत्तर, म्हणाली 'इसमें तेरा घाटा' | 0 |
रेसलमेनियात 'अंडरटेकर'ला पराभव जिव्हारी लागला, WWE तून निवृत्त झाला | 1 |
बदली झालेल्या शिक्षकाला निरोप द्यायला अवघं गाव लोटलं! | 2 |
'दाभोलकरांच्या खुनाबद्दल एकाही खासदाराने प्रश्न विचारला नाही' | 2 |
3 स्टार्सची कहाणी ! | 0 |
मराठा समाजाचे आमदार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट | 2 |
हेल्मेटसक्ती ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी- दिवाकर रावते | 2 |
तीन वर्षांच्या चिमुरडीचा नरबळी ? | 2 |
फिटनेस फंडा 19 जाने. | 1 |
दिरंगाईचा कारभार! पावसाळ्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांना रेनकोटचं वाटप | 2 |
मेडीगड्डाची जनसुनावणी एका तासात गुंडाळली;नागरिकांमध्ये रोष | 2 |
भयंकर !, काट्याच्या ढिगात आंधळ्या भक्तांच्या उड्या | 2 |
'हायवे'ची झलक | 0 |
विराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट? | 0 |
'या' माओवाद्यांची माहिती द्या, लखपती व्हा ! | 2 |
नागपुरकरांना दसऱ्याची भेट,महा मेट्रो ट्रॅकवर ! | 2 |
पुरंदरमध्ये चार बिबट्यांचा मेंढ्याच्या कळपावर हल्ला, 15 मेंढ्यांचा मृत्यू, 50 बेपत्ता | 2 |
भारताच्या महिला क्रिकेट टीमचा द.आफ्रिकेवर 178 धावांनी दणदणीत विजय | 1 |
रायगडमध्ये या समाजाचं गाव हरवलंय.. तुम्ही पाहिलंत का? | 2 |
फ्रायडे रिलीज: 'रामलीला','रज्जो' सिनेमागृहात | 0 |
पर्ससीनवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर | 2 |
दाभोलकरांच्या खुनाचा थोडासा सुगावा लागला- शिंदे | 2 |
'त्या' नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश, शार्प शुटर जंगलात दाखल! | 2 |
नातेवाईक नाही, निवडून येण्याची क्षमता असणार्यालाच उमेदवारी - मुख्यमंत्री | 2 |
जयललितांच्या आजारपणामुळे वाढदिवसाचं सेलिब्रेशन नाही-कमल हासन | 0 |
बायकोसाठी कायपण, मंगळसूत्र शोधण्यासाठी त्याने चक्क तलावच रिकामा केला ! | 2 |
शाहीद कपूर लग्नबेडीत | 0 |
विदर्भ आणि मराठवाड्यातील नगरपालिकांच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात | 2 |
...नाहीतर तुमचा खून करू, तुकाराम मुंढेंना जीवे मारण्याची धमकी | 2 |
Girl Power : फक्त रोहित नाही तर या हे भारतीय क्रिकेटरही आहेत 'लकी डॅडी' | 1 |
युतीच्या घोषणेनंतर शिवसेनेची पहिली बैठक; दानवे, सोमय्याविरोध कसा थांबवणार? | 2 |
पंकजा मुंडेंनी राजीनामा दिला तरी स्वीकारणार नाही - मुख्यमंत्री | 2 |
'दंगल' टॅक्स फ्री करा-आमिर खान | 0 |
'मनरेगा'त कोट्यावधीचा घोटाळा, पत्रकार-छायाचित्रकारांना केलं मजूर ! | 2 |
'एमसीए'कडून सचिनचा सत्कार | 1 |
'बाहुबली'ला टक्कर देण्यासाठी 50 देशांत 'ट्युबलाईट' उजळणार | 0 |
मराठा मोर्चाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक | 2 |
ट्विंकलने एअरलाइन्सच्या अस्वच्छतेवर केलं ट्विट आणि झाली भन्नाट ट्रोल | 0 |
विदर्भाची कावकाव करणाऱ्यांना ठोकूनच काढायला हवं-उद्धव ठाकरे | 2 |
आर्ची घेऊन येतेय नवी लव्ह स्टोरी! | 0 |
टीम इंडियाच्या प्रशिक्षक निवडीच्या बातम्यांमुळे 'त्रिमुर्ती' नाराज | 1 |
राज्यातले पेट्रोलपंप आता दर रविवारी बंद राहणार | 2 |
बोट अपघात प्रकणी बोट मालकासह चौघांवर गुन्हा दाखल | 2 |
संप मागे घ्या नाहीतर कारवाई करू - एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना नोटीस | 2 |
'कमळ' चिन्हावर लढताना आरपीआयच्या वाटेला 10चं जागा | 2 |
मल्याळम अभिनेत्रीचं अपहरण, धावत्या कारमध्ये विनयभंग | 0 |
India vs Australia, 1st Test: या ५ कारणांमुळे एडिलेडमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणं ‘अशक्य’ | 1 |
कोण मारणार भोसरी-इंद्रायणी नगरमध्ये बाजी? | 2 |
हॅलो..,तुमच्यासोबत बोलण्यासाठी येतेय 'आरजे सुलु' ! | 0 |
नीरव मोदीच्या गीतांजली शोरूममधून 5,100 कोटींचे हिरे 'ईडी'कडून जप्त ! | 2 |
पुण्याच्या अभिजित कटके 'भारत केसरी' | 1 |
यापुढे जातीय दंगली घडवल्या जातील,भीमा कोरेगाव सुरुवात-राज ठाकरे | 2 |
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यातील १० ठळक मुद्दे | 2 |
वांद्रे पूर्वच्या सामन्यानंतरचे 'प्रहार' | 2 |
झोपडीत सापडलेले 3 कोटी कोल्हापूरचे बिल्डर झुंजार सरनोबत यांचे ! | 2 |
Video : लग्नानंतर रणवीरचे हरपले भान, बिंते दिल गाण्यावर केला मोहक डान्स | 0 |
'बिग बॉस'च्या ग्रँड फिनालेला अक्षयची हजेरी | 0 |
'शाब्बास रे पठ्ठ्या' | 1 |
मी काही रोबोट नाही, वाटलं तर माझी कातडी काढून बघा-विराट कोहली | 1 |
'साला खडूस'ची 'बॉक्सिंग' परिषद | 0 |
सैनिकांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह उद्गार काढल्यानंतर परिचारक यांची दिलगिरी | 2 |
न्यूयाॅर्कच्या 'मेट गाला'मध्ये दीपिका-प्रियांकाचा जलवा! | 0 |
Lok Sabha Election 2019: 'या' तारखेला जाहीर होणार भाजप उमेदवारांची पहिली यादी | 2 |
सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंगला गँगस्टर रवी पुजारीची धमकी | 0 |
'अॅक्सिडेन्टल पीएम'ला घ्यावी लागणार मनमोहन सिंगांची परवानगी | 0 |
बिग बीच्या जागी रणबीर करणार केबीसीचं सूत्रसंचालन | 0 |
गारपीट होणार नाही,याची हमी देता का? -अजित पवार | 2 |
Year Ender 2018 : जुन्या शनायाच्या तुम्हाला माहीत नसलेल्या 10 गोष्टी | 0 |
शिर्डीमध्ये स्कुल बसला अपघात, 5 विद्यार्थी आणि शिक्षिका जखमी | 2 |
वय वर्ष 7 आणि पठ्ठ्याने केले 52 गड-किल्ले सर ! | 2 |
कसा पिसारा फुलला... | 2 |
सनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील | 2 |
राज्यात सरासरी 58 टक्के मतदान | 2 |
श्रीदेवीशिवाय बोनी कपूरचा पहिला वाढदिवस, लेकानं दिलं डॅडींना सरप्राईज | 0 |
हे कुणाचं सरकार ?, गेल्या 3 वर्षांत राज्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या | 2 |
PHOTOS : राज ठाकरेंनी घेतलं पैठणच्या नाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन | 2 |
आमिर खाननं शेअर केलं कमल हासनच्या 'विश्वरूपम 2'चं ट्रेलर! | 0 |
विराट कोहली ठरला सगळ्यात वेगवान 9000 धावा करणारा फलंदाज | 1 |
खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा 'या' मराठी सिनेमात ! | 0 |
कर्जतला कुपोषणाचा विळखा, 253 मुलं अति कुपोषित | 2 |
'मुंबई'करांचे प्रयत्न विराटच्या 'या' लाडक्या खेळाडूंनी घालवले वाया | 1 |
ज्येष्ठ कवी, गीतकार सुधीर मोघे यांचं निधन | 2 |
रिओ ऑलिम्पिकसाठी नरसिंग ऐवजी प्रवीण राणाला संधी | 1 |
पुणे महापालिका पोटनिवडणुक: भाजप-रिपाइंच्या हिमाली कांबळे विजयी | 2 |
'कमाल धमाल मालामाल'ची झलक | 0 |
92व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरेंची निवड | 0 |
इंग्लडला धक्का, उरुग्वेचा 2-1 दणदणीत विजय | 1 |
आर्चीला पाहण्यासाठी सैराट गर्दी | 0 |
पुण्याला हरवून कोलकाता आयपीएलमध्ये अव्वल स्थानी | 1 |
'सुदर्शन चक्रा'ने लंकेश, कलबुर्गी, पानसरेंचा खून, अमोल काळेच होता मास्टर प्लॅनर | 2 |
बॉलिवूडकरांची 'सुपरस्टार'ला श्रद्धांजली | 0 |
कृपाशंकर-निरूपम यांच्यात जुंपली, काँग्रेसमधलं भांडण चव्हाट्यावर | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.